मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा... दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-
माहिती उपयुक्त होती धन्यवाद
धन्यवाद...
फार चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद असेच व्हिडीओ वरचेवर टाकत रहा
आम्ही नक्कीच चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करु....धन्यवाद सर....
खूपच छान
Ekach no bhau
Thanks sir....
सर कांदा पेरणी पासून किती दिवसानी काढायला येतो कांदा??
प्लीज कळवा
Lavkarch gheu saheb..💯
धन्यवाद दादा...
Kiti goni kanda nighala?? Ani exact kiti divsat nighala??
आमच्या कड़े डायरेक्ट बी नाही पेरत, पहिले रोप तैयार करतात मग रोप लावतात,
है अशे डायरेक्ट बी पेरून कांदा येतो का...?
किमत काय आहे मशींनची
.
Mast
धन्यवाद दादा......
👍
धन्यवाद सर
पेरणी केल्यानंतर किती दिवसात निघतो
Nice
Thanks....
कादा जास्त दाट होतो माझ्याकडे झेम्बो मशीन आहे. कादा प्लेट खाली बि जाऊन दाटाहोतो.
कांदा आजुन मोठा होणार आहे.कारण पाती हीरवी आहेत 💯💯
हो बरोबर आहे दादा....धन्यवाद....
Dada ya yentrane beet lagwad jamel ka
Ho
आपल्या चॅनलवर अनेक कांदा पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवलेले आहेत.परंतु नेमके कोणते कांदा पेरणी यंत्र उपयोगी आहे हे कळत नाही..(दोन कांद्यामधील अंतर,दोन ओळीमधील अंतर) कोणते यंत्र वापरावे.माहिती द्यावी.
Ok
बेड वर पेरणी जमल का
Sar he yntra kontya talukyat melel
At.Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur 8208441819
Price kay aahe
Motion Kota vikri betanar
82084 41819
मशीन चा भाव काय सांगणार नाही
काळी जमिनीत यशस्वी होईल का हा प्रयोग
होय.
Aapl target aahe sir 10ekar ch
Ok sir
आंतर मशागत
ओल्या राणात चालते का
नाही
Yanntrachi kimmat kiti ahe
मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-
फार चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद असेच व्हिडीओ वरचेवर टाकत रहा
आम्ही नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न करु.....धन्यवाद सर...