कांदा पेरणी यंत्र संपूर्ण माहिती/Harihar Agro/हरिहर अॅग्रो92700 99000@Pravasbazaracha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 3 ปีที่แล้ว +10

    भाऊ डेमो देने तर सोपे आहे.
    परंतु पुर्ण दिवसभर चालवतांना मजुराची चांगलीच दमछाक होऊन तो परत या कामाला तयारच नसणार येवढे बाकी नक्कीच आहे भाऊ.
    शिवाय त्याची किंमत तुम्ही कशाच्या आधारे ठरवली आहे हे मोठे कोडे आहे.

  • @mahajanamol2256
    @mahajanamol2256 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी आहे सर 🙏🙏

  • @anilmore20
    @anilmore20 2 ปีที่แล้ว +16

    भाऊ किंमत शेतकऱ्याला परवडेल अशा हिशोबात ठेवा तुमच्या या पेरणी यंत्राच्या किमतीत ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र येते

  • @समिरनाडे
    @समिरनाडे 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान यंत्र आहे

  • @Krushibhushan.
    @Krushibhushan. 3 ปีที่แล้ว +2

    मस्त

    • @dilipkshirsagar1018
      @dilipkshirsagar1018 3 ปีที่แล้ว +2

      l हे यंत्र मि घेतल आहे इतरही पेरणी यंत्रांची पेरणी केलेले . कोदा पिक पाहीलेली आहेत.
      सदर यंत्राने युनिफॉर्म पेरणी होत नाही काही ठिकाणी खुप दाट तर काही ठिकाणी खुप पातळ कि तिथ तुणावे लागते. [ मि वास्तव मांडल आहे . J

  • @sureshbiraris7657
    @sureshbiraris7657 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रकारचे स्पेशल डेमो व प्राइज पाठवा

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे

  • @sandeeptalpade336
    @sandeeptalpade336 3 ปีที่แล้ว +1

    Perni yantra mathe Ajun improvisation kela tr khup changla hoil.

  • @shrikantjagdale5705
    @shrikantjagdale5705 3 ปีที่แล้ว

    खूप छान दादा

  • @hemantgavit7018
    @hemantgavit7018 7 หลายเดือนก่อน +2

    अर्धे पेक्षा जास्त चाक फिरत नव्हते आणि चाको फिरलो नाही तर बी पण पडणार नाही म्हणजे म्हणजे बी नी टाईम पण वाया आणि किंमत वस्तू पेक्षा kkhupac महाग आहे

  • @dnyaneshwaringole7499
    @dnyaneshwaringole7499 3 ปีที่แล้ว +4

    किमत खुुप जाअसत अाहे

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 หลายเดือนก่อน +1

    Plain vavrat bhari kam karin

  • @sandeeptalpade336
    @sandeeptalpade336 3 ปีที่แล้ว +1

    Fun lavlya nntr. Kahi fun he lagat nahi tya mule biya jaminit padat nahi. Yacha karan. Vajan kami aslya mule. To davun chalat nahi. Jar to dabun chalala tr sarva fan vyavastit chaltil ani perni changli hoil.

  • @hamidpathan5714
    @hamidpathan5714 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे सर

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 2 หลายเดือนก่อน +1

    ए बी पेरणी यंत्र आहे शेण गोमुत्राचा खत दाणेदार करून पेरण्यासाठी वापरता येईल का आणि हे यंत्र मोटरसायकल ला जोडून वापरता येईल का

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 3 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमचे सर्वच पेरणी यंत्र दिवसभर चालवने कठीन आहे .
    ज्यास्तीत जास्त ऐक किवा दोन तासाचेवर वापरने कठीन आहे.
    एवढे मात्र लक्षात असुद्या.

  • @aniketpatare4594
    @aniketpatare4594 2 ปีที่แล้ว +2

    कहिनची चाकच फिरत नाही तर दाणे कसे पडणार

  • @dipakgore4825
    @dipakgore4825 5 หลายเดือนก่อน +3

    दादा हे कोनी नाहीं घेणारे किमत जास अहे

  • @rameshbhosale333
    @rameshbhosale333 3 ปีที่แล้ว

    Good

  • @rameshhajare7538
    @rameshhajare7538 6 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार किमंत कीती आहेत आणि कुठे मीळते आहे

  • @shilnathekhande4599
    @shilnathekhande4599 3 ปีที่แล้ว +3

    किंमत व डेमो देणे.कुठे मिळेल व त्याचे पीक प्रात्यक्षिक दाखवा साहेब.

  • @arvindkamble2661
    @arvindkamble2661 หลายเดือนก่อน +1

    लातूरात हे यंत्र कुठे मिळेल काय
    त्यांचा मो.नं.द्यावा

  • @sunilmane2606
    @sunilmane2606 4 หลายเดือนก่อน +1

    जिल्हा सातारा मध्ये कोठे मिळेल

  • @KishorMorePatil
    @KishorMorePatil 2 ปีที่แล้ว +2

    15 फन च मशीन मिळेल का.??

  • @anilkad4588
    @anilkad4588 3 ปีที่แล้ว +1

    Washim delar sanga

  • @maulibhabad7561
    @maulibhabad7561 หลายเดือนก่อน +1

    16:32 kahi wheel firat nahit

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 2 ปีที่แล้ว +2

    Sir, pathpani fludiregation मध्ये पण या onion machine च upyoug Karu शकतो का

  • @machindrajadhav3829
    @machindrajadhav3829 3 ปีที่แล้ว +2

    नगरला डिलरशीप कोठे आहे

  • @satishkawade7417
    @satishkawade7417 2 ปีที่แล้ว +1

    17.50 मधील फन साईडचे फन उंचावर गेल्यावर फिरत नाहित

  • @hiramanchavan7383
    @hiramanchavan7383 3 ปีที่แล้ว +2

    Kanda bi perni yntrrchi kimat kiti aahe

  • @kalyanraochavan3149
    @kalyanraochavan3149 3 หลายเดือนก่อน +2

    लसून पेरू शकतो का?

  • @tukaramwaghmode7063
    @tukaramwaghmode7063 3 ปีที่แล้ว +5

    कृपया प्रतेक यंत्राची किंमत सांगावी ही विनंती.

  • @hiramanchavan7383
    @hiramanchavan7383 3 ปีที่แล้ว +1

    Kimat kiti aahe an home dilivari milel ka

  • @sauravpatil3187
    @sauravpatil3187 ปีที่แล้ว +1

    Kimmat kiti aahe

  • @rajasekharmacharla1495
    @rajasekharmacharla1495 3 ปีที่แล้ว +1

    Sir plz i want coriander seeddriller

  • @patidarpatidar975
    @patidarpatidar975 3 ปีที่แล้ว +1

    रिज़्ड बेड पर इससे सोयाबीन की बोनी कर सकते है

  • @ranjitn137
    @ranjitn137 8 หลายเดือนก่อน +2

    Latur चा अ‍ॅड्रेस अणि मोबाईल No पाठवा मला पाहिजे कांदा पेरणी yantra

  • @jalandardhondkar9753
    @jalandardhondkar9753 3 ปีที่แล้ว +2

    ह्या यंत्राने पेरणी केलेली पिके दाखवली तर बरे होईल

  • @rupeshyadav4281
    @rupeshyadav4281 ปีที่แล้ว

    Bhai gajar ke liye kon si he

  • @amajadpathan1620
    @amajadpathan1620 3 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे व कुठे मिळेल

  • @dnyaneshwarkshirsagar1956
    @dnyaneshwarkshirsagar1956 3 ปีที่แล้ว +1

    उगवलेल्या कांद्याचा डेमो दाखवा

  • @dhartiputra7069
    @dhartiputra7069 3 ปีที่แล้ว +2

    Price Kya hai bhai

  • @ashokbankar2944
    @ashokbankar2944 3 ปีที่แล้ว +2

    किंमत किती आहे

  • @prashantahire5626
    @prashantahire5626 2 ปีที่แล้ว

    श्यक्य नहि,,उग्व् न् झालेला plot दाख् वा.

  • @vijaysinghdeshmukh1433
    @vijaysinghdeshmukh1433 3 ปีที่แล้ว +2

    यंत्राची किंमत काय आहे

  • @balasahebkapure5314
    @balasahebkapure5314 2 ปีที่แล้ว

    बी पेरणी सोबत रा.खते कशी पेरावी?

  • @daulatchaudhari1762
    @daulatchaudhari1762 2 ปีที่แล้ว +1

    अहमदनगर ला डिलर सीप कोनाकडे आहे ते सांगा कींवा नंबर दया

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  2 ปีที่แล้ว

      त्यांना फोन करून विचारा

  • @anupwaman3551
    @anupwaman3551 2 ปีที่แล้ว

    सुट्टे पार्ट मिळतात का ?
    खराब झाल्यावर

  • @krishnaghuge7671
    @krishnaghuge7671 3 ปีที่แล้ว +5

    Bhau haryana म्हशी विक्री व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

  • @rahulkambale4404
    @rahulkambale4404 9 หลายเดือนก่อน

    छोट्या चे भाव काय

  • @sahebraodevbone5556
    @sahebraodevbone5556 3 ปีที่แล้ว +1

    काष्टी बाजार चालू झाला आहे का सर

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว

      साहेब तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माहिती उपलब्ध होऊन जाईल

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 3 ปีที่แล้ว +2

    किंमती, रियल डेमो, दाखवा आणि कुठे मिळेल

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว

      सर चा नंबर दिला आहे कॉल करून त्यांच्याशी चौकशी करा

  • @ravisadafule3263
    @ravisadafule3263 3 ปีที่แล้ว +1

    Nagar Dilar Name Address plz

  • @omkarpondkule5074
    @omkarpondkule5074 3 ปีที่แล้ว +2

    Baramati Bazar video banva

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว +2

      पुढील गुरुवारी पाहायला मिळेल

    • @omkarpondkule5074
      @omkarpondkule5074 3 ปีที่แล้ว

      @@safarBazaarachi5204 ok

  • @madhusudanraut9274
    @madhusudanraut9274 3 ปีที่แล้ว +1

    Pro deedar ने कांदा पेरता येईल का? बुलडाणा जिल्ह्यात डिलर कोण आहे

  • @शेतकरी-झ9छ
    @शेतकरी-झ9छ 3 ปีที่แล้ว +1

    Master 5 price

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว

      सर नंबर दिला आहे त्यांना कॉल करा

  • @ankushpawar9832
    @ankushpawar9832 3 ปีที่แล้ว +2

    कोथिंबीर पेरणी यंत्र आहे काय?

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว

      यामध्येसुद्धा पेरता येते

  • @sandipchavan5994
    @sandipchavan5994 3 ปีที่แล้ว +2

    किंमत सागा

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว

      सर नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून विचारा

  • @dnyaneshwarchavan2116
    @dnyaneshwarchavan2116 3 ปีที่แล้ว +1

    किमती सांगत जा

  • @smartfarmingwithchandrakan6046
    @smartfarmingwithchandrakan6046 3 ปีที่แล้ว +1

    Prize क्या है

  • @dnyaneshwarchavan2116
    @dnyaneshwarchavan2116 3 ปีที่แล้ว +2

    पेरलेला डेमो दाखवा उगवलेला

  • @farmtec9983
    @farmtec9983 3 ปีที่แล้ว +1

    औरंगाबादमध्ये मिळेल का

  • @dadavarpe3050
    @dadavarpe3050 3 ปีที่แล้ว

    सर्व मशिन ची किंमत किती आहे

    • @pravinjagdale1343
      @pravinjagdale1343 3 ปีที่แล้ว +1

      बी कोणी मोजले,,,😢😢

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 ปีที่แล้ว

    पेरणी यंत्राच्या बीज डब्याचे झाकण यंत्र ओढत असताना उघडतात !बीज डब्याला साखळी कोंडा लावण्यात यावा!

  • @sureshtingane7192
    @sureshtingane7192 2 ปีที่แล้ว +1

    दीलेला नंबर बंद आहे.

  • @सुनिलपाटिल-ह5थ
    @सुनिलपाटिल-ह5थ 3 ปีที่แล้ว +1

    Maltisidar ची किंमत किती आहे

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 ปีที่แล้ว

      सर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करा

  • @rameshwarhange4467
    @rameshwarhange4467 6 หลายเดือนก่อน +1

    पुर्ण वील फीरत नाहीत

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 3 ปีที่แล้ว

    किमती खूप जास्त आहेत

    • @vijaysingpawar324
      @vijaysingpawar324 3 ปีที่แล้ว

      मन मुराद किंमत ठेवली आहे.

  • @kamaljeetsinghchabra7737
    @kamaljeetsinghchabra7737 3 ปีที่แล้ว

    ..

  • @iqbalsinghrandhawa1339
    @iqbalsinghrandhawa1339 3 ปีที่แล้ว

    Hindi main batavo bhai

  • @utkarshpatil5427
    @utkarshpatil5427 ปีที่แล้ว +1

    तुळजापूर डीलर मो. नंबर

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 3 ปีที่แล้ว +2

    किंमत किती आहे

  • @shrikrishnmane2572
    @shrikrishnmane2572 3 หลายเดือนก่อน +1

    किंमत सागा

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  3 หลายเดือนก่อน

      फोन करून चौकशी करा 👍💐

  • @dasharathbasule8509
    @dasharathbasule8509 3 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे

  • @rajukale9299
    @rajukale9299 17 วันที่ผ่านมา +1

    किंमत किती आहे