ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कांदा पेरणी यंत्र फायदेशीर कि तोटा ? Live चर्चा... रोक ठोक उत्तर....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2021
  • मानवचलीत कांदा पेरणी यंत्र
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    नमस्कार ,
    शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत. यापैकी एक गरज म्हणजे म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत .
    तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय ...
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते
    ➡️ याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 👇🏽👇🏽
    👉🏽 कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
    👉🏽 कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .
    👉🏽 पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
    👉🏽 दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत )
    👉🏽 हे यंत्र ६ फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर तीन फूट आहे.
    👉🏽 दोन ओळीतील अंतर ६इंच ठेवता येते
    👉🏽 हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
    👉🏽 वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
    👉🏽 आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी अतिशय उपयुक्त
    पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.
    👉🏽 या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.
    पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते .
    आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा
    पांडुरंग प्रभाकर बाबर
    WhatsApp 8208441819
    आधुनिक शेतीचाशेतीचा गोडवा
    बठाण,ता मंगळवेढा,जी.सोलापुर.
    पिन कोड:- 413305
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मैनुअल प्याज बोने की मशीन
    नमस्ते
    आज कृषि में कई नए बदलाव हो रहे हैं। मैनपावर की कमी के कारण कई उपकरण एक आवश्यकता बन गए हैं। इसने बहुत कम समय में कृषि के लिए आवश्यक कई सटीक और प्रभावी वस्तुओं को भी बनाया है। इन्हीं जरूरतों में से एक है बुवाई, आज बहुत से लोग पशुधन का खर्च नहीं उठा सकते हैं और अन्य विकल्प छोटे किसानों के लिए महंगे हो गए हैं। आपके समय में भी उपलब्ध नहीं है।
    हम कई प्रकार की खेती भी लागत पर और समय पर जनशक्ति के नुकसान के मामले में लाए हैं!
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मैनुअल बुवाई मशीन, कई जरूरतों को पूरा करने वाली मशीन
    मुखिया* इसके मुख्य लाभ इस प्रकार हैं*
    न्यूनतम बीज और सटीक दूरी।
    प्याज, सब्जी जैसी समान फसलों के लिए पौध उगाने की आवश्यकता नहीं है (इससे बहुत सारा पैसा, श्रम, समय, जनशक्ति की बचत होती है)।
    पुन: फसल की रोपाई और कटाई का समय घटाकर 1 माह कर दिया गया है। पुनर्रोपण के दौरान जड़ों को चोट लगने से फंगल रोगों से बचाव होता है। विकल्प के लिए कम इनपुट की आवश्यकता होती है।
    अंतर दो पौध के बीच की दूरी 2 इंच से 12 इंच तक रखी जा सकती है इसलिए प्याज, गाजर, मेथी, गोभी, मूली जैसी फसलों को उचित दूरी पर बोने से प्रति एकड़ एक समान आकार और अधिकतम घनत्व मिलता है। विकल्प समान आकार देता है (दूरी बढ़ाने या घटाने के लिए अलग-अलग पैड दिए गए हैं)
    यह उपकरण 6 फ़नल में उपलब्ध है।कुल दूरी 36 इंच है जो तीन फीट है।
    अंतर दो पंक्तियों के बीच की दूरी जितनी चाहे उतनी रखी जा सकती है
    मूल रूप से मैनुअल होने के अलावा कोई कीमत नहीं है, पूरी मशीन उच्च गुणवत्ता वाले लोहे और प्लास्टिक से बनाई गई है, इसलिए इसे लंबे समय तक इस्तेमाल किया जा सकता है
    👉🏽 बहुत हल्का वजन और प्रयोग करने में आसान।
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    अंतरफसलों की अलग लाइन, मुख्य फसल के साथ ट्रैप फसल बोई जा सकती है इसलिए प्राकृतिक खेती के लिए बहुत उपयोगी है
    विकल्प यह है कि समय, धन, श्रम को पढ़कर बहुत ही गुणवत्ता वाला उत्पाद प्राप्त किया जाए। प्याज, धनिया (सीताफल), तिल, गाजर, मूली, पत्ता गोभी, गाजर, चुकंदर, धनिया, मेथी, मिर्च, भिंडी, ग्वार, टमाटर जैसी सभी प्रकार की सब्जियों के बीज सफलतापूर्वक बोए जा सकते हैं।
    इस मशीन से प्याज, धनिया, पालक, चुकंदर, मूली, गाजर, शीपू, हरे चने, उड़द, मेथी, टमाटर, भिंडी, ग्वार, पत्ता गोभी, आटा, जीरा आदि जैसे सभी छोटे बीज बोए जाते हैं।
    वैकल्पिक रूप से, कई महंगे बीजों की कीमत कम होती है और बहुत समय और धन की बचत होती है।
    अपना ऑर्डर या डेमो देखने के लिए नीचे दिए गए पते पर हमसे संपर्क करें
    Contact us at the address below to view your order or demo
    Pandurang Prabhakar Babar
    8208441819
    At Bathan, Tal. Mangalwedha,Dis.Solapur.
    Pin Code: - 413305

ความคิดเห็น • 63

  • @akashbabar712
    @akashbabar712 2 ปีที่แล้ว +2

    Mast Sir

  • @hvbhosale
    @hvbhosale 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👍🏻

  • @mayurdeshmukhofficial
    @mayurdeshmukhofficial 2 ปีที่แล้ว +3

    Khupch mst.....

  • @ajitnalwade130
    @ajitnalwade130 2 ปีที่แล้ว +4

    Khupach bhari

  • @krushimahiti
    @krushimahiti 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @V2V2009
    @V2V2009 2 ปีที่แล้ว +1

    🙏👌

  • @pikachu_9192
    @pikachu_9192 2 ปีที่แล้ว +6

    Super

  • @ashishdhule2462
    @ashishdhule2462 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @user-hf9sx5ph7r
    @user-hf9sx5ph7r 2 ปีที่แล้ว +3

    🙏 🌹 जय हरी 🌹

  • @akashbabar712
    @akashbabar712 2 ปีที่แล้ว +1

    Tumche All Videos Mast ani Upyogi Astat Keep it up sir

  • @sandipgholap9101
    @sandipgholap9101 2 ปีที่แล้ว +2

    एकाच वेळी दोन बिया सुटल्या नाही तर शंभर टक्के काम झाले.मस्त💐💐

  • @sanjaynarwate
    @sanjaynarwate 2 ปีที่แล้ว +1

    Sir methi kothimbir la chalal ka

  • @kailashmavkar1388
    @kailashmavkar1388 9 วันที่ผ่านมา

    सर मला पण हे मशीन घेण्यासाठी इच्छूक आहे मला संपर्क साधा

  • @sachinpuri1818
    @sachinpuri1818 2 ปีที่แล้ว +3

    एकरी किती बियाणे लागते

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 ปีที่แล้ว +3

    यंत्राने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्या

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      कांदा पेरणी यंत्राच्या सह्हायाने पेरणी केलेल्या शेतकर्यांचे अनुभव लवकराच घेऊन येत आहोत....धन्यवाद....

  • @haridasdhere3157
    @haridasdhere3157 2 ปีที่แล้ว +3

    किंमत कमी होईल का सर

  • @lingeshwarpatil8416
    @lingeshwarpatil8416 2 ปีที่แล้ว +1

    Good xydo

  • @maheshkadve9636
    @maheshkadve9636 2 ปีที่แล้ว +4

    Sir Nashik madhi ana machine

  • @sagardivekar5314
    @sagardivekar5314 ปีที่แล้ว

    जमीन भुसभुशीत लागते का ?

  • @vilaschate3054
    @vilaschate3054 หลายเดือนก่อน

    Price.kithi.ahe

  • @umeshtalande5615
    @umeshtalande5615 2 ปีที่แล้ว +1

    जुन्नर जि.पुणे येथे मिळेल का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @pavankumarpandit6457
    @pavankumarpandit6457 ปีที่แล้ว +1

    किती रुपयाला आहे?

  • @samadhanjagtap891
    @samadhanjagtap891 2 ปีที่แล้ว +1

    धने पेरता येतात का

  • @shubhamanildeshmukh2525
    @shubhamanildeshmukh2525 2 ปีที่แล้ว +2

    एका डबी मध्ये किती बी बसत आणी ते प्रमाण वाढवता नाही का येणार.. कारण डब्या लहान दिसत आहेत

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      सर्व बियाणे स्टोरेज मध्ये एकुण एक किलो बियाणे साठवण क्षमता आहे...धन्यवाद दादा....

    • @shubhamanildeshmukh2525
      @shubhamanildeshmukh2525 2 ปีที่แล้ว +1

      @@adhuniksheticagodva मग ठीक आहे.. धन्यवाद

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद....

  • @sainathgaikwad2997
    @sainathgaikwad2997 2 ปีที่แล้ว +1

    गहु पेरणी जमेल का

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 ปีที่แล้ว +2

    मशीन ची रुंदी किती कुट आहे किंमत किती आहे सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +4

      दादा व्हिडिओ मध्ये रुंदी ३० फुट वकिंमत 17500/- तसेच पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 18060/- मध्ये पोच मिळेल.

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 ปีที่แล้ว +3

    कॅमेरा जवळ आणून मशीन दाखवायची होती

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +3

      पुढील व्हिडिओ मध्ये संपूर्ण पेरणी यंत्र जवळुन तसेच संपूर्ण माहिती घेऊन येत आहोत..... धन्यवाद...

  • @rangnathsherkar5123
    @rangnathsherkar5123 2 ปีที่แล้ว +3

    4 फनाचा किती रुपये सर

  • @prathameshsapike3144
    @prathameshsapike3144 2 ปีที่แล้ว +1

    आवाज खूप कमी आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      हो दादा आवाज कमी आहे कारण माईक शेतकरी आहेत त्यांच्याकडे होता.. धन्यवाद.....

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 2 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे आणि कोठे मिळेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
      *दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी ७ फनाचे पेरणी यंत्र २०९६०/- रुपये किंमत आहे.. पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात २०९६०/- रुपयात मिळेल.

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 2 ปีที่แล้ว +1

    मशीन ची रूंदी किती आहे

  • @VishalPawar-oc7hh
    @VishalPawar-oc7hh 10 หลายเดือนก่อน +1

    रोपवाटिकासाठी चालेल का?

  • @ajaygawade5253
    @ajaygawade5253 2 ปีที่แล้ว +4

    किंमत किती आहे

    • @indbolte5866
      @indbolte5866 2 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ पहा.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद दादा...

  • @sidramtoggi2618
    @sidramtoggi2618 2 ปีที่แล้ว +1

    कॅमेरा जवळ घेऊन सागा

  • @arunborode3106
    @arunborode3106 2 ปีที่แล้ว +2

    किंमत किती आहे आणि उपलब्ध आहे का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 ปีที่แล้ว +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-