@@lavanya4349 ज्यांना स्वतःला काही करणे जमत नाही ते लोकं दुसर्यांना खाली ओढण्यासाठी करणी करतात.त्यांना दुसर्यांची प्रगती,समृद्धी, सुख -समाधान बघवत नाही.
आमच्यावर सुद्धा करणी केलेली. खुप ञास झाला. पण जसे आम्ही गाव सोडुन मुंबईला आलो. तसा त्या गोष्टीचा ञास कमी झाला. आणी ज्यावेळी मी बाळुमामांच्या भक्तिला लागलौ तेव्हापासुन तर खुप चांगले दिवस आले आमच्या आयूष्यात. शेजारच्या लौकांनी आमच चांगल होवु नये म्हणुन आमच्यावर तंञ मंञ केलेले. पण आता तेच लोक भोग भोगायला लागले आहेत. आणी आमच त्यांच्यापेक्षा बर चाललयं. जय बाळुमामा...
SAME पन आज समजले माझ तो नाक श्वास पूर्ण बंद करायचा परंतु मी हालचाल करु शकत न्हवतो पण मी स्वामी दत्ता गुरुचे नाव घेतल की ते मला सोडायच आणि मी ड्रिंक केली असेल तर तेव्हाच ते मला त्रास देत nhvt बाक़ी २ गोष्टि अशा घड़ल्यात त्याची वीडियो माझ्याकेडी आहे पर्सनल 🙏 परंतु हनुमानदेवताला घरात स्थान द्या स्थापना करा कोन माय का लाल काही करु शकत नाही
उपाय १ हनुमान चालीसा लावने घरात हनुमान देवताची दारावर स्थापना करने पंचमुखी हनुमान घरात रोज़ साउंड वर किंवा मोबाईल वर हनुमान बान हनुमान चालीसा लावने काही वाकड होत नाही
अरे दादा,आम्ही पण पुण्यात पिंपरी चिंचवड भागात राहतो. मी आणि माझा लहाण भावाने पार्टनरशिप मध्ये घर बांधले आहे. पण आम्ही घर बांधायला सुरवात केल्यापासून ते आत्ता पर्यंत आम्हाला कशातच यश मिळत नाही. सतत पैशाची हानी होती राहते. घरात एकमेकांच्या एका विचाराने कोणच्याच मनासारखे काहीच घडत नाही. फार वाईट वाटते. आज वीसी पंचवीस वर्षे झाली तरी आम्ही तसेच फक्त पुढे चालत आहोत. पण माझा भाऊ माझ्या पेक्षा लहाण असून त्याला प्रत्येक गोष्टित यश मिळत गेल.खर तर तो माझ्याकडे शिक्षणासाठी दहा ते पंधरा वर्षे राहिला होता. आपला लहाण भाऊ म्हणून मीच त्याला एके काळी मदत केली होती. पुणे त्राण लग्न झाल्या नंतर ही तो काही महिने माझ्याकडे भाड्याच्या घरात रायला होता. त्याच्या बायकोचा स्वभाव मात्र काही चांगला नाही. म्हणजे तिला आमचा संसार बरा चालायला हे बघवल नाही आणि त्यातूनच तिने आमच्यावर असाच काही तरी प्रकार केलेला आहे. जेव्हा आम्ही जाणत्या लोकांना विचारल तर ते आम्हाला असच काहीतरी सांगतात. एकजणाने उपाय सांगितलाय पण आजून केरेला नाही.येत्या आमावश्येला करायचा आहे. बघूया काय होते ते. आज पर्यंत आम्ही सर्व काही देवावर सोपवून त्याची पुजा पाठ करत त्या गोष्टिकडे दूरलक्ष केलय पण फार नुकसान झालय.
चांगल्या मार्गाने जावा आपण वाईट मार्गाचा अवलंब शक्यतो करायचा नाही त्रास हा होतो मी देखील पंधरा सोळा वर्षे हे सहन करतोय अशी माणसं ही आहेत पण आपण फक्त एवढंच म्हणायचं आपल्याला जो त्रास देत आहे तो थांबला जावा आम्हाला त्रास देणाऱ्याचे वाईट करायचं नाही त्याला चांगली बुद्धी दे आणि आम्हाला त्रास देण्याचं थांबव श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ यांच्यावर विश्वास ठेवा नवनाथ वाचन गुरुचरित्र पारायण केल्याने आणि नामस्मरण यांने कमी होईल
पोपट असतात हे पाॅडकास्टवाले .काळी जादु तांत्रिक क्रिया हे शब्द फक्त मनोरंजनासाठी वापरतात..कोणाचा जीव जात असेल तरी हे कुणालाही मदत करत नाहीत. फोन बंद ठेवतात किंवा भलतीच विचित्र उत्तरं देतात .कोणतंही गांभीर्य यांच्याईडे नसतं. ही सत्य परिस्थिती आहे.
Sagle number magat aahet tr dyana fakt story aaykun kay krav konacha problem solving sathi help hoil na tuhmi number det nahi mhnje ha video fake hoil konacha trust ksa hoil 😮😢
समोरचा व्यक्तीला नसेल द्यायचा नंबर तर आपण त्यांना फोर्स नाही करू शकत नाही आणि तुम्हीच विचार करा त्यांचं पणं व्यक्तिक आयुष्य असेल त्यांना किती फोन येतील बर असे त्यांचं ही बरोबर आहे ना आणि तुम्हाला फेक वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे 🙏
नमस्कार सर आपल्याला एक विनंती आहे की मला आपल्या आणि तुमच्या मित्राला भेटायला यायचे आहे माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवनात खूप अवघड प्रश्न उपस्थित होत आहे पुण्यात आहात का आपण सर.....? जवळील माणसांची मानसिकता खूप खालच्या दर्जाची होऊन अशी भयंकर कृती केली जाते आणि त्या वेळी माणसाच्या पिढीला सर्व प्रकारच्या त्रास होत राहतो विनंती आहे की आपल्या आणि आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्रासदायक परिस्थिती बाहेर पडण्यासाठी मदत केली जावी 🙏🙏
कृपया सर माझी मदत कराल का म्हणजे ज्या व्यक्तीने नजरेने लगेच ओळखले की ह्या माणसावर कुणीतरी करणी केली आहे त्यांचा संपुर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर मिळेल का
मेरे साथ भी काला जादू हुवा हैं। लेकिन मेरे महादेव की भक्ति से अभी भी जिंदा हूं। वैसे काली जादू वाले ही तंग आ चुके हैं। जिसका स्वयं काल राखा, उसका क्या हि करेगा कोई बाल भी बांका।
Mi pan ya अनुभव madhun geliye..ani gharatlyach lokani keliye he kalalel tevha sagle स्पष्ट zale..jevnatunch charle होते ani jevha ti karni padaychi vel aali tevha ..je god bolun charlel tech padlel
Fake experience aahe ha... Kiti jana number magta aahe.. number kahi det nahi. Kuthun contact karaycha kahi sangat nahi. Fakt swatacha channel vadhva mhanun real experience sangta aahe .
अरे मंद माणसा का द्यायचा नंबर???? जर समीरचे पाहुणे द्यायला तयार नसतील तर ??? हजारो लोक फोन करतील तर कस होईल ,ते त्यांचा अनुभव सांगतात....आणि नंबर द्यायचा कि नाही हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे तुम्ही फोर्स नाही करू शकत
किती कॉमेंट मध्ये सांगतील की guest नाही नंबर देऊ शकत तरी तुम्ही कुल बनायचा म्हणून आम्हाला नाव ठेवताय, दादा तुम्ही एक काम करा एकदा शूट ला या आणि बघा एका पॉडकास्ट ला किती मेहनत लागते आम्ही पणं तुमचा सारखे मध्यम वर्गातून येतो आणि लोकांना वाटत हे पैसे कमावण्यासाठी करतात, जर मी मेहनत घेईल तर पैसे कमावले अजून जास्त मेहनत करेल आणि खुप पैसे कमावेल, दादा मराठी लोकांचं इथेच चुकत , टोमणे मारणे, पाय खेचणे, फुकटचे सल्ले बस ....जरा विचार करा जर का नंबर दिला आणि सगळे लोक call करतील तर त्याचा किती टाईम जाईल त्यांचं स्वतःच वैतीगत आयुष्य असेलच ना
खतरनाक अनुभव. काही लोकांची बुद्धी अतिशय कोती असते,आपण कुणाचे वाईट केले तर देव आपल्याला सोडणार नाही हे कळूनही इर्षेपोटी असली कृत्यं करतात.
देव काही करत नाही हे त्यांना माहिती असते म्हणून ते करतात . देवांच्या निष्क्रियतेवर पुर्ण भरवसा असतो त्यांना.
Lok ka kartatt karni
@@lavanya4349 लोकांना दुसर्याचे चांगले बघवत नाही
@@lavanya4349 ज्यांना स्वतःला काही करणे जमत नाही ते लोकं दुसर्यांना खाली ओढण्यासाठी करणी करतात.त्यांना दुसर्यांची प्रगती,समृद्धी, सुख -समाधान बघवत नाही.
ही स्टोरी वैष्णवी ने सांगायला पाहिजे होती वैष्णव लय भरी सांगते ख़ुप, intrested वाटत
yaani pn chhan sangitali aahe ki😇
आमच्यावर सुद्धा करणी केलेली. खुप ञास झाला. पण जसे आम्ही गाव सोडुन मुंबईला आलो. तसा त्या गोष्टीचा ञास कमी झाला. आणी ज्यावेळी मी बाळुमामांच्या भक्तिला लागलौ तेव्हापासुन तर खुप चांगले दिवस आले आमच्या आयूष्यात. शेजारच्या लौकांनी आमच चांगल होवु नये म्हणुन आमच्यावर तंञ मंञ केलेले. पण आता तेच लोक भोग भोगायला लागले आहेत. आणी आमच त्यांच्यापेक्षा बर चाललयं. जय बाळुमामा...
🙏🙏🙏
काय भोग भोगत आहेत तुमचे शेजारी
काय भोग भोगत आहेत ते लोकं
SAME पन आज समजले माझ तो नाक श्वास पूर्ण बंद करायचा परंतु मी हालचाल करु शकत न्हवतो पण मी स्वामी दत्ता गुरुचे नाव घेतल की ते मला सोडायच आणि मी ड्रिंक केली असेल तर तेव्हाच ते मला त्रास देत nhvt बाक़ी २ गोष्टि अशा घड़ल्यात त्याची वीडियो माझ्याकेडी आहे पर्सनल 🙏 परंतु हनुमानदेवताला घरात स्थान द्या स्थापना करा कोन माय का लाल काही करु शकत नाही
अरे बाबांनो कहाण्या भरपूर आहेत उपाय कोणी सांगत नाहीत.
TH-cam channel Datta Mandir morale ped
उपाय १ हनुमान चालीसा लावने घरात हनुमान देवताची दारावर स्थापना करने पंचमुखी हनुमान घरात रोज़ साउंड वर किंवा मोबाईल वर हनुमान बान हनुमान चालीसा लावने काही वाकड होत नाही
करणी करणारे चांगल्या मरणाने मरत नाहीत, हाल हाल होऊन मरतात.
अगदी बरोबर 🙏
Right
काही होत नाही आरामात जगतात असे लोकं
अरे दादा,आम्ही पण पुण्यात
पिंपरी चिंचवड भागात राहतो.
मी आणि माझा लहाण भावाने
पार्टनरशिप मध्ये घर बांधले आहे.
पण आम्ही घर बांधायला सुरवात केल्यापासून ते आत्ता पर्यंत आम्हाला कशातच यश मिळत नाही. सतत पैशाची हानी होती राहते. घरात एकमेकांच्या एका विचाराने कोणच्याच मनासारखे काहीच घडत नाही. फार वाईट वाटते.
आज वीसी पंचवीस वर्षे झाली तरी आम्ही तसेच फक्त पुढे चालत आहोत.
पण माझा भाऊ माझ्या पेक्षा लहाण असून त्याला प्रत्येक गोष्टित यश मिळत गेल.खर तर तो माझ्याकडे शिक्षणासाठी
दहा ते पंधरा वर्षे राहिला होता.
आपला लहाण भाऊ म्हणून मीच त्याला एके काळी मदत केली होती. पुणे त्राण लग्न झाल्या नंतर ही तो काही महिने माझ्याकडे भाड्याच्या घरात रायला होता. त्याच्या बायकोचा स्वभाव मात्र काही चांगला नाही. म्हणजे तिला आमचा संसार बरा चालायला हे बघवल
नाही आणि त्यातूनच तिने आमच्यावर असाच काही तरी प्रकार केलेला आहे.
जेव्हा आम्ही जाणत्या लोकांना विचारल तर ते आम्हाला असच काहीतरी सांगतात. एकजणाने उपाय सांगितलाय
पण आजून केरेला नाही.येत्या आमावश्येला करायचा आहे. बघूया काय होते ते. आज पर्यंत आम्ही सर्व काही देवावर सोपवून त्याची पुजा पाठ करत त्या गोष्टिकडे दूरलक्ष केलय पण फार नुकसान झालय.
Bap re he tr khup bhayanak ahe
चांगल्या मार्गाने जावा आपण वाईट मार्गाचा अवलंब शक्यतो करायचा नाही त्रास हा होतो मी देखील पंधरा सोळा वर्षे हे सहन करतोय
अशी माणसं ही आहेत पण आपण फक्त एवढंच म्हणायचं आपल्याला जो त्रास देत आहे तो थांबला जावा आम्हाला त्रास देणाऱ्याचे वाईट करायचं नाही त्याला चांगली बुद्धी दे आणि आम्हाला त्रास देण्याचं थांबव
श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ यांच्यावर विश्वास ठेवा नवनाथ वाचन गुरुचरित्र पारायण केल्याने आणि नामस्मरण यांने कमी होईल
नवनाथ भक्ति करा सर्व दुःख दूर हाेतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो आदेश 🔱
मला पण असाच प्रॉब्लेम आहे तुमच्या मित्राचा नंबर मिळेल का
पोपट असतात हे पाॅडकास्टवाले .काळी जादु तांत्रिक क्रिया हे शब्द फक्त मनोरंजनासाठी वापरतात..कोणाचा जीव जात असेल तरी हे कुणालाही मदत करत नाहीत. फोन बंद ठेवतात किंवा भलतीच विचित्र उत्तरं देतात .कोणतंही गांभीर्य यांच्याईडे नसतं. ही सत्य परिस्थिती आहे.
Roj saatvela hanumaan chalisa vaach
TH-cam channel Datta Mandir morale ped
भक्ति की शक्ति ही सर्वोत्तम हैं।
अपने मन के सभी अहंकार को त्यागो, खुदको उस अमर्यादित सकारात्मक शक्ति को सौंप दो।
Jar kahi amcha asa problem asal tar .aapala number bhetel k....
Kahi tari solution bhetel.
कल्याण मधील पुणे हडपसर मधील अनुभव आहे माझा
सर तुमच्या मित्राचा नंबर सांगितलं तर बरं होईल.🙏
Tumchya mitracha contact milu shakto ka, kahisa asach problem suru aet purn family madhey.
दूसर्याच वाईट केल ना स्वाताच कधीच चांगल होत नाही
एकदम बरोबर
Same mazya papa sobt aani mazya sobt hech zale ahe ....mi study kru nye mla changle marks pdu nye mhnun ase kele....
Bap re
Same mazyasobatahi zale ahe upay sangal ka ?
कोण्ही तरी आपल्या छाताड वर येवून बसत,याला दडपनं म्हणतात . स्वामी समर्थ च नाव घेतलं की ते लगेच निघून जातं .
🙏🙏🙏
Kon yete , ugach kahi pan bolata
Mhalsaaaaaaaa❤❤❤❤
खूप भारी अनुभव
🙏🙏
नंबर दिला तरच कोणी विश्वास ठेवू शकतो
Sagle number magat aahet tr dyana fakt story aaykun kay krav konacha problem solving sathi help hoil na tuhmi number det nahi mhnje ha video fake hoil konacha trust ksa hoil 😮😢
समोरचा व्यक्तीला नसेल द्यायचा नंबर तर आपण त्यांना फोर्स नाही करू शकत नाही आणि तुम्हीच विचार करा त्यांचं पणं व्यक्तिक आयुष्य असेल त्यांना किती फोन येतील बर असे त्यांचं ही बरोबर आहे ना आणि तुम्हाला फेक वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे 🙏
@@TheEmptySpaceOfficialपण त्यांना कोणी मार्गदर्शन केलं त्याचं तरी द्या नंबर
नमस्कार सर
आपल्याला एक विनंती आहे की मला आपल्या आणि तुमच्या मित्राला भेटायला यायचे आहे माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवनात खूप अवघड प्रश्न उपस्थित होत आहे
पुण्यात आहात का आपण सर.....?
जवळील माणसांची मानसिकता खूप खालच्या दर्जाची होऊन अशी भयंकर कृती केली जाते आणि त्या वेळी माणसाच्या पिढीला सर्व प्रकारच्या त्रास होत राहतो
विनंती आहे की आपल्या आणि आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्रासदायक परिस्थिती बाहेर पडण्यासाठी मदत केली जावी 🙏🙏
Story' छान होती पणं , चॅनेल वाल्या नी पणं मधी मधी बोलून थोडी तुला साथ दिली असती तर आजुन भारी वाटल अस्त स्टोरी
🙏🙏
अरे पण साथ काय देणार
हू..... हा....... बर...... मग...... एवढं बोलू शकतात बस
तेच ना.... माझासाठी पणं ती कथा नवीन आहे मी फक्त ऐकूच शकतो मध्ये बोलून फ्लो ब्रेक होईल त्यांचा,🙏🙏
माझ्या बाबा बाबतीत ही अशीच घटना घडली होती हे सर्व खुप भयानक आहे आर्थिक मानसिक खुप ञास झाला आहे या अशा लोकांना खरंच काय मिळतं हे सर्व करून
कृपया सर माझी मदत कराल का
म्हणजे ज्या व्यक्तीने नजरेने लगेच ओळखले की ह्या माणसावर कुणीतरी करणी केली आहे
त्यांचा संपुर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर मिळेल का
Are bageshwar dham ahe Mp la ja sgle problem solve hotil ani maharashtra mdhe datta dham sarkar sangmner mdhe ahe tithun pn dattagurunchi krupa hoil🙏🙏
🙏
तुमचा काही तसा अनुभव आहे का Bageshwar धाम cha?
नंबर नाय भेटु शकत पण कोन असा मानस असेल त्यातुन मला बाहेर काढल तर कोन वेक्की असेल तर सांगा
Ahe datta dham sarkar sangmner ahmadnagar mdhe ahe tithun sarv problem solve hotil
Dineshavrमाहाराज, आचार्य शतिश अवस्ती महाराज, मिरादाता दरगा हे सर्व फिरलो पण काय फरक नाही हे सर्व युटुपवर आहेत@@poojagaikwad2616
Story changli voice quality khatab
सगळेजण तुमच्या मित्राचा नंबर बघताय मला पण नंबर पाहिजे प्लीज प्रोव्हाइड करा
Background music boaar astyaar real story chi maja jate
मेरे साथ भी काला जादू हुवा हैं। लेकिन मेरे महादेव की भक्ति से अभी भी जिंदा हूं। वैसे काली जादू वाले ही तंग आ चुके हैं।
जिसका स्वयं काल राखा, उसका क्या हि करेगा कोई बाल भी बांका।
हर हर महादेव
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
Mi pan ya अनुभव madhun geliye..ani gharatlyach lokani keliye he kalalel tevha sagle स्पष्ट zale..jevnatunch charle होते ani jevha ti karni padaychi vel aali tevha ..je god bolun charlel tech padlel
Bap re
Number milel ka kuthe karni padun bhete
कुठे काढून मिळालं तुम्हाला...काय केला त्यासाठी... कृपया सांगा ही विनंती..
Abhay cha no bhetel ka
करणी काढणारे किंवा पाहणारे त्यांचा contact मिळेल का?
आपली aura मजबूर करा आणि आसल्या गोष्टी पासून लांब रहा
साहेब ,मला अभय ओहाळ साहेबांचा नंबर प्लीज द्या
Abhay tumcha anubhav bhayanak ahe, tumchya mitrala kas bhetata yeil.contact no. Milele ka
Abhay bhau Mitra la contact kasa karycha
Tya mitracha no milel ka, I need it
Plz dya na bhrpur problem mde aahe
Tumchya mitracha number milel ka sir plz 🙏
तुम्ही ज्या गुरुजींकडून पाहिले त्यांचे नाव,पत्ता आणि संपर्क नंबर सांगा आम्हाला 16 वर्षांपासून त्रास आहे
Datt devsthan pawarful ahe sarv krni nasht krtatat...
तुमच्या मित्राचा नंबर दिला तर बरं होईल साहेब
Abhya Atyachya Porich Bagh Kay Pan Baralu Nako
😂😂😂
Mala pn number pahije nahitar address milala tari bare hoiel mazya mulacha problem ahe 😢
Dada mala number pahije tumchya mitracha
1ch Number
Agadi Brobr ahe sir ...
Dada tumchya mitracha no dya pls
😐
Tumcha frindcha no dyl ka
Please तुमच्या मित्राचा नंबर शेअर करा खूप लोकांना आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत
Vicharto mi tyana
@@TheEmptySpaceOfficialplz share करा
सर कुठे गेले😂
Alibag story coment band ka kelet ka ghabrta coment la koni kahi pan story sangte alibag madhe khuthe ghadli nimki jaga kuthali kahich ny
Br
कोल्हापुरात पाण्याच्या खजिन्या पुढे पांढऱ्या भिंती जवळच्या बिल्डिंगच्या पहील्या मजल्यावर सुध्दा असा अनुभव आला होता.
तुम्ही पणं तुमचा अनुभव सांगा सर,🙏
सिद्ध कुंजीका स्तोत्र
Dusrytch waait kele ki pahile aaple waait hote nemhi lakshat thewa karma yaach life madhe bhogawa laagto
नंबर द्या म्हणजे मदत होईल
Mental Disturb Problem आहे.... मानसशास्त्र आहे हे....
Real experience
अभय दादा नंबर मिळेल का
Ho kartatch relatives and nebours
Mala pan far tras ahe contact no milel?
मला पण माझा अनुभव सांगायचा आहे मी सांगू शकते का
Nakkich
8600544809 yavr sampark kra
Plz tyancha phone no milel ka
Number dya mitracha same problem me face kartoy
Vicharto mi tyana
Sir tumcha friend cha number deu shakta ka
Mob no milel ka abhay सरांचा
मला पण खुप त्रास होतो pizदादा
तुमच्या मित्राचा नंबर द्या की सर
दादा नंबर मिळू शकेल का
मला पण खुप त्रास होतो plz दादा
तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल
Fake experience aahe ha... Kiti jana number magta aahe.. number kahi det nahi. Kuthun contact karaycha kahi sangat nahi. Fakt swatacha channel vadhva mhanun real experience sangta aahe .
अरे मंद माणसा का द्यायचा नंबर???? जर समीरचे पाहुणे द्यायला तयार नसतील तर ??? हजारो लोक फोन करतील तर कस होईल ,ते त्यांचा अनुभव सांगतात....आणि नंबर द्यायचा कि नाही हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे तुम्ही फोर्स नाही करू शकत
तु नको बघू आणि फुकटचे सल्ले नको देऊ
@@TheEmptySpaceOfficial Bhau yapudhe kon baghnar ahe tujhe video.
@@TheEmptySpaceOfficial mand vagere mhannya peksha tu video banavtanna nit banvat ja mhanje dusre pan nit commend kartil.
किती कॉमेंट मध्ये सांगतील की guest नाही नंबर देऊ शकत तरी तुम्ही कुल बनायचा म्हणून आम्हाला नाव ठेवताय, दादा तुम्ही एक काम करा एकदा शूट ला या आणि बघा एका पॉडकास्ट ला किती मेहनत लागते आम्ही पणं तुमचा सारखे मध्यम वर्गातून येतो आणि लोकांना वाटत हे पैसे कमावण्यासाठी करतात, जर मी मेहनत घेईल तर पैसे कमावले अजून जास्त मेहनत करेल आणि खुप पैसे कमावेल, दादा मराठी लोकांचं इथेच चुकत , टोमणे मारणे, पाय खेचणे, फुकटचे सल्ले बस ....जरा विचार करा जर का नंबर दिला आणि सगळे लोक call करतील तर त्याचा किती टाईम जाईल त्यांचं स्वतःच वैतीगत आयुष्य असेलच ना
Dada number Patwa
Mob no
😂😂😂
Upay sanga
😂 fake story
Br😂😂
Contact number dya
Contact number bhetel ka
Ur contact
मला पण खुप त्रास होतो plz दादा
मला पण खुप त्रास होतो pizदादा
मला पण खुप त्रास होतो plz दादा
मला पण खुप त्रास होतो plz दादा