@@shashisatpute2610 मशान भुमीत एकच हडाचासापळा सापडतोकाय? अनी जुना आहे का नवीन याचाशोध पोलीस घेतीलकी का यानीच ठरवायच 100 वर्ष जुनाअसेल कुनी कुनाला मारून तिथ पुरले असलेतर 10-20 वर्षानी सुद्धा खुनाला वाचाफुटुषकते खुनीसापडूशकतो कुनालातरी न्याय मिळूशकतो जागरूक नागरीकाचे कर्तव्य करायला नकोका, जुना आहे की एक दोन वर्षापूर्वी कुनी कुनाला मारून पुरलय हे कस कळायचं ते काम पोलीसांच आहे
Ase naka bolu tai sagalyanach sangu dya tyana alele anubhav...... Saglyana camera face nahi krta yet bobady valate kiva kahi bolayche surun jate tyamule jase jyana sangata yete sangu dya
दादा तुमच किती कौतुक केल ते कमिच आहे मला इतके मनापसुन आवडतात. मी म्हनजे वाट पाहत राहते आनी मि आज कुनालच कमेंट नहि केली दादा ekdam chan dada❤ aani aacje ch tumchi pragti hot raho mazi hich icha mi nahi dusre channel pan bghitale tumchya video mdhe jo khara pana vatto na tsa konachach vatal nahi 😊
घरामध्ये करणी करणारे लोक आहेत ते मी गेले 24 वर्ष त्रास सहन करत आहे मी मार्ग काढते पण घरात करून मला खूपच त्रास सहन करावा लागत आहे पण वरचा सर्व प्रकार पाहून कधी तरी न्याय मिळवून देईल हा विश्वास आहे 🙏
खरोखर हे लोकांचे अनुभव आहेत।की ओळखीच्या लोकांकडून काल्पनिक अनुभव सांगितले जातात ? अर्थात तुम्ही disclaimer मध्ये सांगता की हा कार्यक्रम केवळ करमणूकी साठी आहे.
श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद भक्त मंडळी सदैव पाठीशी असतात तुम्ही जो अनुभव सांगितला तो ऐकून घेतला शांत बसून चुका झाल्या त्या नकळतपणे घडत होत्या पणं घर बांधकाम करताना जर तुमच्या परिवाराने थोडी क्षमा मागून आणि व्यवस्थित बांधणी केली असती तर कदाचित अशा प्रसंगात गेला नसता पणं उशिरा कां होईना पण स्वामी समर्थ महाराज नी तुम्हाला परिवारातील सदस्य बोलावून घेतले आणि संकटातून मार्ग मोकळा केला आज हि भक्तांना प्रत्यक्षात अनुभव येतातच नामस्मरण करावे ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. पवार सर
It may destroyed or displaced by some other persons like labour or else ....... at those days it was customary practice to do symmetry of deadth family members in a farm. There are some lucky person who are yet not met with such experience. ..... be thankful to the god that you never met with such experience yet.
कव्हळ म्हणजे कोहळा. जर त्या जागी हाडांचा सापळा सापडला होता तर त्या आत्म्याची क्षमा याचना करुन ती जागा तशीच सोडायला हवी होती. शक्यतो अशा आत्म्याला त्या ठिकाणी स्थान निर्माण केले आणि दिवाबत्ती, नैवेद्य सोय केली तर तो आत्मा संतुष्ट राहून कुणाला त्रास देत नाही.
Shweta Singhji tumhi mahiti dilya pramane Gangapur madhe Basveshvar Maharaj hyanna me 13th and 14th oct 2024 khup shodhale te kuthech sapadale nahit tasech Lingayat Samajacha math asel mhanun toh math pan kuthe sapadala nahi.
Khup bhayanak hota anubhav....aani tasa h interesting hi....thank you Mystery Talks ❤
घराचे बांधकाम करताना मानवी सापळा सापडतो तर पोलीसाना कळवायचे सोडून तो सापळा दुसरीकडे पुरून तिथे घर बांधतात धन्यच आहेतहे 🙏
खूप पूर्वीची स्मशानभूमी असू शकते.
@@shashisatpute2610 मशान भुमीत एकच हडाचासापळा सापडतोकाय? अनी जुना आहे का नवीन याचाशोध पोलीस घेतीलकी का यानीच ठरवायच 100 वर्ष जुनाअसेल कुनी कुनाला मारून तिथ पुरले असलेतर 10-20 वर्षानी सुद्धा खुनाला वाचाफुटुषकते खुनीसापडूशकतो कुनालातरी न्याय मिळूशकतो जागरूक नागरीकाचे कर्तव्य करायला नकोका, जुना आहे की एक दोन वर्षापूर्वी कुनी कुनाला मारून पुरलय हे कस कळायचं ते काम पोलीसांच आहे
😂
😂 तो घरात शो पिस म्हणून ठेवा 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂@@kiranshelar2564
Ya madam khup chan ani clear boltat Mohit sir Asha lokanche interview ghet java ♥️
Khup khup dhanywad 🙏🏻
Ya madam ni hindi madhe pn dhila ahe interview Mystery Talks Hindi var
Ase naka bolu tai sagalyanach sangu dya tyana alele anubhav...... Saglyana camera face nahi krta yet bobady valate kiva kahi bolayche surun jate tyamule jase jyana sangata yete sangu dya
वडिलांची wife' 😂😂😂was epic
😂😂isko maa se pyar nii
😅😅😅😅
😅😅😅
😂😂😂😂
टिंगल टवाळी करता तिथं बसून बोलण सोपं नाही
Khup spashtha n vyavasthit swatacha anubhav samgitla tai ne... anubhav pn khup bhayanak hota...
Khup khup dhanywad 🙏🏻
पाटील साहेब रोज एक व्हीडीओ अपलोड करत जावा सवय झाली आहे तुमचा व्हीडीओ ची ….. फक्त आणि फक्त ही comnent तुमचा साठी केली आहे ……❤️❤️❤️
वडिलांची वाईफ.😂😂😂😂अचाट आहात ताई तुम्ही. अहो आई म्हणायचं की.. वडिलांची वाईफ काय.
@@Aparichit_9 सावत्र असेल मि कस अैकले नाही पन विडीओ परत पाहिला पाहिजे 😄
घ्य समजून आले असेल तोंडातून चुकून
😂😂😂😂
samjun ghya ho aprichit kaka
ईंग्रजी भाषा येतीय ओ तिला
Dada Chaan story 😊😊😊😊😊
Thank u so much 🙏🏻
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤🌍
खुप छान विरुभाई 🙏🏻
Thank u so much 🙏🏻🙏🏻
शब्द सांभाळून बोला म्हणजे आजोबा वयात आले आणि गेले 😂😂😂😂😂आजोबाच वय झालं आणि गेले किंवा वारले असं म्हणायच
मुळात आजोबा म्हणतो म्हणजे वय झालं हे आलंच, सांगायला कशाला हव?
😂
OMG aap logo ke comment, marathi manush kuch bhi bol sakta hai yar,mrathi Etna to smjhta nhi,but Thora thora ati hai 😂
😂😂😂😂😂🤣
एक आजोबा होते ते लहानपणीच वारले 😂😂😂
खरच खूप भयानक अनुभव होता. गोड पदार्थ खरच घराबाहेर डब्यात घेवून जावू नये. वाईट शक्ती गोड पदार्थ कडे आकर्षित होतात.
Thanks for watching 🙏🏻🙏🏻🙏🏻
Nonveg nheu naye o baher god ne ky nahi hot
@@monika-world.5130 माझ्या सोबत घडलेलं आहे असा वाईट प्रसंग 😢😢😢 तेव्हा पासून मी गोड नेत नाहीच...
@@monika-world.5130 माझ्यासोबत पण असाच एक वाईट अनुभव घडला होता. तेव्हापासून माझा विश्वास बसला.😢😊
Mala tumcha video bghun mast jhop yete 😂😅😅keep growing
Hindi mistry talks channel vr hya mis alya hotya khup chan anubhav सांगितले आहेत plz bga
Hoo
नमस्कार पाटील साहेब ,
माझी ईच्छा आहे , आपल्या सर्वांचा हा प्रोग्राम , एक सिरीयल सारखा रोज अपडेट झाला पाहीजे , धन्यवाद
Khupch❤bhari 😊..
Dhanywad 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏
बरोबर 7:2 ला व्हिडिओ आला व्हिरेंद्र त्यात्याचा दर शुक्रवार ला नियमित असतो मला ह्या कथा खूप aavhadtata🫡🙏
Khup khup dhanywad 🙏🏻
Interesting n Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
She visited on hindi mystry talk & shared some real experience ( covid time experience regarding her family)
❤ as always best video ❤🎉
Thank u so much 🙏🏻🙏🏻
जय श्रीराम भाई ❤
तुमचे पोडकास्ट खुप छान आसतात मला तर सवईच झालीय खुप छान छान अनुभव असतात 🙂👌👌👌
Virendra bhau big fan ❤
खुप सुंदर विडीओ आहे दादा
Thank u so much 🙏🏻🙏🏻
दादा तुमच किती कौतुक केल ते कमिच आहे मला इतके मनापसुन आवडतात. मी म्हनजे वाट पाहत राहते आनी मि आज कुनालच कमेंट नहि केली दादा ekdam chan dada❤ aani aacje ch tumchi pragti hot raho mazi hich icha mi nahi dusre channel pan bghitale tumchya video mdhe jo khara pana vatto na tsa konachach vatal nahi 😊
Khup chan aani Khup Spast Shabdat Sangitla taini anubhav, aani khup bhayanak pan hota, kuthehi miss n karta chan explain kela tyanch experience, uttam vktrutva aahe taich, baki video chan vatla 👌👍
Hi, your podcast is very good i like it very much it would be great if you increase your sound quality
Aamhi pn lingayat aahe . Jay Basaveshwara .
Me hyanni sangitalya pramane Gangapur Karnatak yethe jaun ale tithe khup shodhale pan Basveshvar Maharaj nahi sapadale😢
वडिलांची.wife .... अस कोण बोलत😂😂
Best video ❤❤❤❤
Thank you so much 🙏🏻
Euu fev channel 🥳❤️🔥
Thank u so much 🙏🏻🙏🏻
3:05 त्या म्हणाल्या "वडिलांची वाईफ, म्हणजे माझी आई!".... असं introduction कोण देतं???
😂
😂😂
😂😂😂
Nicee👌👍❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Mi lingayat aahe Ani bale cha khandoba aamche kuldevat aahe ❤
आताच आलो तिथून सोलापूर ल आलो होतो हॉस्पिटल ला
हाय😊
नॉनव्हेज खाऊ नका आणि कुलदैवतला वर्षातून एकावेळेस नक्की जा ❤
He I am waiting episode 😊😊❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान अनुभव होता 👌
Nice Story
Dhanywad 🙏🏻
Khup khup dhanywad 🙏🏻
Chan
Me tumche aaj parent che sagle episode pahila
Tumhi Namskar Maam
Namaskar Sir
Khup chan mhanta 😂
दादा धमाकेदार आणा काही तरी
Nice
Thank u so much 🙏🏻🙏🏻
Ekdam 💥❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻
घरामध्ये करणी करणारे लोक आहेत ते मी गेले 24 वर्ष त्रास सहन करत आहे मी मार्ग काढते पण घरात करून मला खूपच त्रास सहन करावा लागत आहे पण वरचा सर्व प्रकार पाहून कधी तरी न्याय मिळवून देईल हा विश्वास आहे 🙏
Juna ahe video
मस्त
खरोखर हे लोकांचे अनुभव आहेत।की ओळखीच्या लोकांकडून काल्पनिक अनुभव
सांगितले जातात ?
अर्थात तुम्ही disclaimer मध्ये सांगता की हा कार्यक्रम केवळ करमणूकी साठी आहे.
धन्यवाद🙏 पण जागा घेताना पाहून द्या
ह्या मॅडम अगोदर हिंदी चॅनल वर आल्या होत्या वाटतंय
Tyach tai ahet. Tyani aadhi Marathi video banavla mg hindi video banavla
सिंग something surname hote
Angawar kata ala asa bhayanak experience aikun😢
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
इतक्या वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलात पण काहीच कसं झालं नाही, गोळ्या पॉइझन ने पण काय झालं नाही😅 कसं काय?
This is called gods protection ..
😊
good experience.
@10.41 sudden sound ala. ghabarle na mi. majh heart beats fast jal. dont add such sound Virendra please.
Oh no 😱
Mi pn anar ahe kohla gharat bandhayla😊
👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻
3:08 वडिलांची वाइफ 😂😂😂😂
18:45 puran poli is common 😅😅
Video bhari aahe Pan me Ghari ekta aahe ani me 10 LA
ha video phat aahe sir pan Jay hanuman Jay shree ram by the way video khup bhari banvta ❤❤
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद भक्त मंडळी सदैव पाठीशी असतात तुम्ही जो अनुभव सांगितला तो ऐकून घेतला शांत बसून चुका झाल्या त्या नकळतपणे घडत होत्या पणं घर बांधकाम करताना जर तुमच्या परिवाराने थोडी क्षमा मागून आणि व्यवस्थित बांधणी केली असती तर कदाचित अशा प्रसंगात गेला नसता पणं उशिरा कां होईना पण स्वामी समर्थ महाराज नी तुम्हाला परिवारातील सदस्य बोलावून घेतले आणि संकटातून मार्ग मोकळा केला आज हि भक्तांना प्रत्यक्षात अनुभव येतातच नामस्मरण करावे ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. पवार सर
सापळा पूर्ण होता एकही हाड सांडलेल्या नव्हतं एवढं सगळं माहिती आहे पण त्याचं काय केलं ते कसं काय नाही आठवत कसं काय नाही माहित😂
It may destroyed or displaced by some other persons like labour or else ....... at those days it was customary practice to do symmetry of deadth family members in a farm.
There are some lucky person who are yet not met with such experience. ..... be thankful to the god that you never met with such experience yet.
😂
Mr. Mohite Patil Sir....
Mohite sarv satara che black magic ne duki ahe😢😢😢
नमस्कार दादा चा वीडियो आला
Dhanywad 🙏🏻
Taila ajun kahi problem madhe qsel tar . Tai ekda badebaba machindrnath shaktipeeth wakad yethe ua ek divas shaniwar ravivar seva aste
कव्हळ म्हणजे कोहळा. जर त्या जागी हाडांचा सापळा सापडला होता तर त्या आत्म्याची क्षमा याचना करुन ती जागा तशीच सोडायला हवी होती. शक्यतो अशा आत्म्याला त्या ठिकाणी स्थान निर्माण केले आणि दिवाबत्ती, नैवेद्य सोय केली तर तो आत्मा संतुष्ट राहून कुणाला त्रास देत नाही.
कोहळ tanglyani negativity baherch rahil ka ?
Right
@@SakharkarDairy होय. श्रद्धा हवी. हनुमान उपासना करावी. शंभर टक्के हनुमंत राया कृपा करतोच करतो.
Yaa tai pehli Pn story gheun aalya hotya😊
😊❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Shweta Singhji tumhi mahiti dilya pramane Gangapur madhe Basveshvar Maharaj hyanna me 13th and 14th oct 2024 khup shodhale te kuthech sapadale nahit tasech Lingayat Samajacha math asel mhanun toh math pan kuthe sapadala nahi.
Sagla fakeach asta he
Why you did not inform Police about skeleton?
Ka Ky Mahit Bhutache Video Bhagayla Bhiti Vatati...........Pn Dada Aplya Channel Vr Yenyarya Videochi Aawad Veglich Ahe😅😊
Thank u so much 🙏🏻🙏🏻
sound effect naka taku.. #editor..
First View❤
Dhanywad 🙏🏻
Ajoba vayat ale😂😂😂
Patil sir tumhala alela ekhada anubhav share karna
Hiii 😊
या बाईंनी मागे कोविड ची गोष्ट सांगितली आहे भाऊ आणि काकांची ....😢😢यांना फार आत्मे दिसतात वाटतं. सावधान.....!!!!
बाजारातुन जिलेबी,दहिवडे घरी पार्सल आणु शकतो का ?? गोड पदार्थ 😂
Pournimela amavyasyala gharat bhanndan😮😮
Ala video
Yes 👍🏻
दादा विजसिंह मोहिते पाटील तुमचे कोण लागतात??😮😮
Smily madem on your channel 😅😅
वीरेंद्र मोहिते पाटील दादा
3:08 😅
Jiv gela chalel pn ghar ny sodnar mhana 🥲
आजोबा वयात आले त्यांची death झाली 😂
तिझे surname बघा सिंग आहे 😀😀
Mla ya mam sobt bolayla ahe so plzz ks contact krta yeil sanga tyni sangitl ts tya baba sobt ks contact krta yeil amcha ghrat pn ashi ch adchn ahe tr mla madam sobt bolaych so plzzzz reply
आमचं पुणे 1 नंबर
👍🏻🙏🏻
Aamhi tumchach video chi vat bghat hoto😅
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
@@mysterytalksofficial❤❤❤
Alavantin hoti ti😮😮
Aalha video
🙏🏻🙏🏻🙏🏻
Haa madam tumhce wadil slum sodun gele tumhi sudharlat amce wadil nhi gele jasa amhi trr chorya krt ahot gharo ghar slum mdhe rahun
भोपळा नाही ओ कोवळा आहे तो 😅
वडिलांची वाइफ
Aawaj khup kami yeto
Second view
Thank u so much 🙏🏻
@@mysterytalksofficial welcome sir
ताईंचे मामा स्वतः पंडित होते आधीच का नाही सांगितलं त्यांना मग😂😂😂😂😂 काय चाललंय?
Dada tumhi jra vidio 10 vela paha oo ... tumhi far ghai krtay tika karanyachi....u look like, 'badly obsessed with this chinal ....😅'
Aatyache Husband, Wadilanchi wife mh mazi Aae, Chultyanchi wife..
Natyanchi naaw pn wisrlya..
Marathi wachayla pahije rao..
Hi