कुठल्याही प्रकारचा बाढेजा व नाही जसे आहे तसे चित्रीकरण त्यामुळे आपण प्रत्यक्ष तिथे असल्याचा भास होतो.हल्लीच हे चॅनल बघण्यात आले मी रोज एक तरी व्हिडिओ पाहते नंदनला असलेली जाणं खेळी मेळीचे वातावरण त्या मुळे मन गावाकडे सतत धाव घेते. उत्तम व्हिडिओ असतात. 💐💐💐💐
काहीही म्हणा, पण पुनम आणि बाबू chya गमतीशीर, natural गप्पा, गजाली बघायला खरंच खूप मज्जा येते. बाबू, आता खरंच खूप एक्स्पर्ट झाला आहे, व्हिडिओ घेण्यात. छान व्हिडिओ बनवतो बाबू.
आंबा पोळी सुंदर बनवली त्याच्या साठी मेहनत असते.छोट्या मैत्रिणीची मदत घ्यावी लागते.नंदन आणि बाबू(मामा) ची जुगलबंदी मस्त. वर्षा शांत छान दिसते.पुष्पा माहेरी आली .
बाबू खूप छान पुनम ताईने आंब्याची साठ खूप छान आणि भारी घातली, खूप मेहनत घेता भाऊ आणि बहिण..... नंदन छोटा आणि खूप हुशार आहे, रागावू नको. माझा नातू पण असाच मस्ती करतो. खूप छान ब्लॉग असतात.
खरोखरच विडीओ सुंदर बनवला आहेस.👌👌 आंबा पोळी खूपच छान झाली आहे. तोंडाला पाणी सुटले. बाबू, पूनम ताई, पुष्पाताई व इतर सर्व घरातील मंडळी मेहनती आहात.तुम्हालां सर्वांना अनेक शुभेच्छा .👋👋
Farch chan video kadla ahe ani tumhi je bolat hote atishai sundar hote politics nets hote mala far avadale gaovachi athavan ali far chan 💖 well-done keep it up god bless you 💖
Poonam Vahini Maaka Amba Poli hoie asa. Majyasathi thev. TUmche video khup mast astat. Babu Hats of You Ani Poonam Vahini. Maka majho gaav lamb aslyacha kadhich vaatla nai. Lai Bhari......keep it up
खुप छान विडिओ,कोकणातील वातावरण खुप छान असते पावसाळ्यात तर खुपच मजा येते सतत पाऊस ,पावसाच्या सरी मन अगदी प्रसन्न होऊन जात लहानपणी राहीले आहे मी कोकणात असेच कोकणातील विडिओ दाखवा पण गाव कोणत ते सांगा मी रेडीला समुद्र किनाऱ्यावर कंपनीच्या क्वार्टर मध्ये राहत होते.हे गाव कोणत आहे. 🙏
कुठल्याही प्रकारचा बाढेजा व नाही जसे आहे तसे चित्रीकरण त्यामुळे आपण प्रत्यक्ष तिथे असल्याचा भास होतो.हल्लीच हे चॅनल बघण्यात आले मी रोज एक तरी व्हिडिओ पाहते नंदनला असलेली जाणं खेळी मेळीचे वातावरण त्या मुळे मन गावाकडे सतत धाव घेते. उत्तम व्हिडिओ असतात. 💐💐💐💐
धन्यवाद असाच प्रतिसाद देत राहा 🙏
@@mukeshghadi167 ततततडज
@@mukeshghadi167.
काहीही म्हणा, पण पुनम आणि बाबू chya गमतीशीर, natural गप्पा, गजाली बघायला खरंच खूप मज्जा येते.
बाबू, आता खरंच खूप एक्स्पर्ट झाला आहे, व्हिडिओ घेण्यात.
छान व्हिडिओ बनवतो बाबू.
तुमच्या प्रतिसादा मुळे मि व्हिडिओ बनवायला शिकलो धन्यवाद
छान, छान बाबू. अशीच प्रगती करत रहा.
खरं म्हणजे बाबू, तुमचा छान गमतीशीर स्वभाव, म्हणजे ह्या सर्व व्हिडिओ ची जान आहे.
खुप खुप धन्यवाद असच प्रेम राहु द्या
खुपचं सुंदर व्हिडिओ पत्र्यावर ताट ठेवली जशी का पंगत बसली आहे खूप छान व्हिडिओ
पुनमबरोबरच्या सगळ्याजणी खूप काम करतात. तुमच्या गर्यांच्या video तसुद्धा कष्ट बघितले
पूनम ताई सर्व गुण संपन्न आहे.....दादा तुझे व्हिडिओ अतिशय सुंदर असतात...अभिमान वाटतो हेवा वाटतो 🙏
मस्त साठा बघताना खुप मजा इली आम्ही पण enjoy केला
I am not from Kokan but Kokan is my love😍😍😍💕
सर्व video पाहिले, सर्वात पूनम खूप आवडली, original konkani भाषा आणि तिचे जेवण, वावरणे भारी, really good 👌👌💐
खुप छान विडिओ टाकतोय..... उपजीविकेचा छान उपक्रम... श्री स्वामी समर्थ
ताईने आंबा पोळी मस्तच बनवली
व्हिडिओ नेहमी प्रमाणे खूपच मस्त
खूपच मेहनत करता
Thanku
छान व्हिडिओ आहे , आम्हाला शिकायला मिळते आणि प्रत्यक्ष गावात असल्याचा आनंद मिळतो Thanku
खुप छान जुगलबंदी बाबू आणि नंदन 👏👏👏😂 खुप मस्त 👌
नंदन गोड 😘
पुनम ताई आंब्याची साठ खुप छान वाटली👌👌👌👍🙏
Dhanyavaad
Suran palyachi bhaji dakhva
मस्त व्हिडिओ सगळे नैसर्गिक भाषा तर गोड.❤
पूनम ताई नेहेमीच छान रेसिपीज दाखवते. खूप आवडते ती....❤
बाबू तू खुप कष्टाळू आहे God bless u
आंबा पोळी सुंदर बनवली त्याच्या साठी मेहनत असते.छोट्या मैत्रिणीची मदत घ्यावी लागते.नंदन आणि बाबू(मामा) ची जुगलबंदी मस्त. वर्षा शांत छान दिसते.पुष्पा माहेरी आली .
Nice.. Actually colours of Kokan.. Your all videos are magnificent.. Best luck for your You tube journey..
Thanku so much
Khup mast... Dada. Taichi maskari ...😂😂🤣....mast... Boltat😃
Your blog is my energy.. Thx.. 2 dys back I came from tour.. After watching your vlog full relaxation.. Thx
माका खुप मस्त वाटलो तुमचो व्लॉग दादा..जसो आसा तसो कोकण तुझ्यामुळे बगुक गावता धन्यवाद 😊
THANK YOU COLOURS OF KOKAN SATHA KASHI GHALTAT TI BAGHITLI LAI BHARI VATLA .
Hapus aabechi aahe na khupch chaan aahe babu v Nandan chi juglbandi pungachi Gali yekle shivay chagle vatth nay khupch chaan. Video
पुनम ताई मस्त चिडते हस्ते बोलते काम पण भरपूर करते मेहनती आहे बाबू पण मस्त
Lay bhari video gavak gelyasarkha vatta
Nice video tainch bolan lay bhariii general knowledge
Apratim👍👍👌👌
छान वाटतं तुमचे काॅमेडी व्हिडिओ बघायला
Mast. Konani manusch great
Mast video. Tumchya gappa aikayla maja yete. Kharach chhan
Super..ambaa..poli...👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Super..ambaa..poli... aprteem...frend....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Sunder khup chhan gavat gelyasarakha vatale
बाबू खूप छान पुनम ताईने आंब्याची साठ खूप छान आणि भारी घातली, खूप मेहनत घेता भाऊ आणि बहिण..... नंदन छोटा आणि खूप हुशार आहे, रागावू नको. माझा नातू पण असाच मस्ती करतो. खूप छान ब्लॉग असतात.
खुप खुप धन्यवाद
खरोखरच विडीओ सुंदर बनवला आहेस.👌👌
आंबा पोळी खूपच छान झाली आहे.
तोंडाला पाणी सुटले.
बाबू, पूनम ताई, पुष्पाताई व इतर सर्व घरातील मंडळी
मेहनती आहात.तुम्हालां सर्वांना अनेक शुभेच्छा .👋👋
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Punam tai khup chan banvte sagle ky receipi aani aambyechi satha 😋
बाबू आणि पूनम ताई तुम्ही कोकण स्टार आहात
Thanku
1 number Babu Poonam tuzi bayko saadhi ..chaan aahe.🤗🤗👍
Mehnatache aushya ahe 👍👍🙏🙏👌👌
Farch chan video kadla ahe ani tumhi je bolat hote atishai sundar hote politics nets hote mala far avadale gaovachi athavan ali far chan 💖 well-done keep it up god bless you 💖
Mast..
पूनमताई ग्रेट, पावसाळी वातावरणात साटं घातल्यान आणि शीडी लावून बिनधास्त कामं करता, नारिंग्र्याची रणरागीणी
मस्तच आपलेपणातल्या
आपुलकीतलो एक नंबर विडिओ असता बाबू!
👍👍 keep it up
Thanku so much
खूप छान विडयो
धन्यवाद
Khup chan aabayachi satha 😋😋
Thanku
छान आहे आंबा पोळी
मला आवडली मी कोकणातली नाही मला एक वेळ कोकण बघायचेय आहे मी घाटावरील
Mast hota video dada 👌👌 khup mehanat kartos. Tu
Dada tuze vedio khoop simple astat agadi gharcha sarkhe vatat... Mumbai rahun gavi aslya cha feel yeto... Khoop chaan 👌👌👌👌👌😊😊
Thanku so much
पूनम ताई साठा खूप छान बाबु खूप मेहनती आहे छान विडीओ करतोस मी माहेरी आले की नक्की येणार आहे तुम्हाला भेटायला
I like konkan toooo much
Video bhari aasa.. 😍❤👍
Thanku
Amba poli khup chan zali ahe , gaav cha climate mst ani nature khup chan ahe , sagli kde greenary ahe .. Nice vlog
Thanku
Superb... language 😍...climate also❤️
वा खुप मस्त शुटीग
Thanku
Khup chan video
Amazing red flour v beautiful eyes cool marking video red flour
मस्त आहे आंबा पोळीचा vlog
तुमचं बोलणं वागणं आम्हाला खुप खुप आवडते
Lai bhari asa
👌👌छान दादा मस्तय आंबा पोळी😋😋
Khup kam kartay mre tu
Amba. Poli. Khuphca. Chaan
खुप chan
Poonam Vahini Maaka Amba Poli hoie asa. Majyasathi thev. TUmche video khup mast astat. Babu Hats of You Ani Poonam Vahini. Maka majho gaav lamb aslyacha kadhich vaatla nai. Lai Bhari......keep it up
Thanku
Chan Chan
मिक्सर ला लावलेला रस दहा मिनिटं गॅसवर गरम करून घेतला की आंबापोळी पंख्याखाली सुद्धा छान सुकते ऊन नसले तरी चालते
Panu chi smile cute ahe
Kup chan amba poli ajcha volg mast 👍
Khup khup chan👌
Mast satha zali kashi zali ti mag sukli ki dakhva. Punam thode premane bol ga Nandan barobar. Babu tuzi mrs. Pn chhan mehnti aahe.
Thanku
Chan banvali satha
Thanku
Khup chan vlog ❤️❤️❤️
छान
Sunder darshan god bless you
What beautiful nature
khup sundar aamba poli
Very Nice Recipe
Koknatli shivi mhanje ....koknat aalyasarkhe watle
Khup chan👌 😋😋🙏🏼
Dhanyavaad
खुपच छान
Awesome video. Enjoyed watching the amba poli making. So hardworking you all are
Tatala tail nahi lavayche dusarya divshee palti karavi khupch chhan
खुप छान विडिओ,कोकणातील वातावरण खुप छान असते पावसाळ्यात तर खुपच मजा येते सतत पाऊस ,पावसाच्या सरी मन अगदी प्रसन्न होऊन जात लहानपणी राहीले आहे मी कोकणात असेच कोकणातील विडिओ दाखवा पण गाव कोणत ते सांगा मी रेडीला समुद्र किनाऱ्यावर कंपनीच्या क्वार्टर मध्ये राहत होते.हे गाव कोणत आहे. 🙏
वीडियो मस्त
Bharich ahe satha Ani Jevan pan..
Peace and love to Konkan😀Thanks for taking us on this virtual tour❤ Appreciation and support from Bangalore 😊
मस्त
Chan vatla
Sunder
background मधे पक्ष्यांचा आवाज छानच वाटतो.
चवळीच्या पाल्याची भाजी छान लागते.
Khuop chan 👌👍🙏🏼
आंबापोली छान झाली आहे
धन्यवाद
मस्त 😀
पुण्याला सगळेच लोक मदत करायला येतात
🙏
Tuza sadhepana chhan vatato .koni ragavanar nahi karan tuzi mehanat disate aahe VA sarvch meantime. Bhau bahin chhan vahini pan sojval
Tumcha prem ascha asandet thanku
अंबापोली विडिओ खूप छान झाला
Dhanyavaad
Nature😊
Masst
Very nice dada
मस्त विडीओ