पुनग्यान घातल्यानं आंब्याचा लोणचा । आमच्या नवीन YouTube चॅनेल सबस्क्राईब करा | Malvani Raita
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- आमचं नवीन चॅनेल 👇👇
/ @malvaniraita-8593
#devgad #kokanvlog #konkan #kokanimanus #malvanilife #malvanigajali #malvanirecipe #kokan #ambalonch
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay. .
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
आंबा पोळी व लोणचं मस्त आहे पाणी सुटलं तोंडाला.
लोणचं चा रंग मस्त आहे छान आहे
बाबू अधून मधून विनोद करतो
पण छान मजा येते पूनम खूप धीट आहे
पुष्पा खूप बोलत नाही
पण हसते छान
तेच बर
पूनम ताई लय भारी आहेस ग तू ❤️🌹
बाबू बरणीतले लोणचे बघून तोंडाला पाणी सुटले. पुनम रेसिपी बनवायला लयभारी.
सख्या. बहिणी. सख्या. जावा.किती. सुंदर. नातं... आणि. भाऊ.असावातर.असा.पुणम.ताई.पुष्पा. ताई.छान. जोडी.मालवणी भाषा.एक.नबंर.👌👍
लोणचं एक नंबर आम्हाला पण दया टेस्ट करायला 😋😋
मस्त लोणचे पाणी सुटले तोंडाला पाठवून द्या खायला
गोवा सेरीजच्या क्लिप्स टाकणे ही नम्र विनंती!
विडयो छान आहे पुष्पाताईची बडबड खरोखर वायरल कर बाबू काका नदंन येवढा सांगतो तर ऐकायला आवडेल छान हसत असते बघून बर वाटत
Lonche 1no
Ponam pushapa aani Babu tumchi chemistry khup chan
खुप छान! कोकणकन्येच्या हातचं लोणचं खायचं आहे एकदा! पण गोवा ट्रीपची एकच क्लिप टाकली तुम्ही, बाकी केंव्हा टाकणार??? आम्ही वाट पहात आहोत!
खुप छान विडीओ पूनम पुष्पा आणि मुकेश
तुम्ही तिघा का सलाम. काय काय kartas तुम्ही. कमाल. आणि कष्टाळू खूप. काम करत majja. All the best for ur new channel. मी करतेय subscribe
तुमच्या कडे पाऊस पडत नाही का आमच्या कडे पाऊस पडतो सुकवणिचे पदार्थ खुप स्वादिष्ट केले आहे ते मला फार आवडले तोंडाला पाणी सुटलं आहे मस्तच पुनम ताई
लोणचे कसे केले recipe सांगा,पुष्पा हसली पूनम पण हसली की vlog बघायला मजा येते
Bharich😍😁
Aj ch video bhari asa. पूनम tai pushpa ani babu chi gajali bhari asa. ❤😍❤😍👍
Thanku
Discription box,रे बाबा.लोणच्याचा रंग फार च सुंदर दिसतोय.सदाउद्योगी सगळी भावंडे आहेत.काही ना काही चालूच असतं.
कोकणात असे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले पाहिजेत.
माझ्या माहेरी आंबे, फणस भरपूर पण असं काही करत नाही.
खुप छान व्हिडिओ,पुनम काम करताना बोलायचे म्हणजे म्हणून ती वैतागली होती.😂😂
माझे गाव तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मुकाम पोस्ट साखर भंडारी वाडी जैतापूर मार्ग
Dada very nice photo shooting,I like kokan village and very pretty people.
पूनमताई खरच तु सुगरण आहेस खुप खुप खुप खुप छान
पूनम केव्हा तरी तू वहिनी ने बनवलेले जेवण जेउक जा भावाचे फार लाड करता❤
व्हिडिओ खूप छान आहेत मालवणी भाषा ऐकली बरं वाटतं मीसुद्धा मालवणची आहे
डिˈस्क्रिप्श्न् 👈 आमकां लोणच्याची रेसिपी सांगा तुमचो सगळे व्हिडीओ कायता भारी असतात #आम्ही मालवणीकर ✌️
नारिंग्रे राणे च्या दुकानातून घ्या
तु ठाण्याला येऊन गेली ना बघितलं मॉल मध्ये पण गेली छान होता तुझा ब्लॉग
डिस्क्रिप्शन बॉक्स 😊(१३.३६)
तुमच्या व्हिडिओ ची आम्ही वाट बघत असतो.
लय भारी विडीओ 👌👌👌
पूनम पुष्पा आणि वर्षा ताई लय भारी 👌👌👌
Amhala vatala Bedekar cha masala.Pkt.ver nav show kele te bare zale.Mutton masala pahila & ata pickle masala.Pkt.ver chi add.Punam deil.
Punam khup aawaj karate .
Punam loncha yek nambar. Pushapa ne pan chan fanasache wefar banvale.
Puspa tai kitchen he nav thev
खूप छान 👌👌👌👌
Mast ch agadi lonche.
मस्त वीडियो वाटला ली
लोणच एक नबर
Mi pan 1kg ch ghatal lonach bedekar masala
मस्त विडीओ लोणचं गरे
तळलेले गरे नि लोणचे पापड छान आहे
विडयो खूप छान बाबू काका तुम्हाला बहीणी तरी किती
Mst video. 1 no bhava 👍❤
Pushpa Ani Poonam , channel che star aahet.
Mast ahe lonch
तो शब्द आहे डिस्क्रिपशन बाक्स असा आहे
माझ्या प्रशनाच उतर नाही दिले नाही पूनम ताई व पुष्पा ह्या दोघी बहिणी आहेत की जावा आहेत
सख्या बहिणी सख्या जावा आहेत दोघी
Tumhi lonch vikayala thevnar ahat ka ya varshi
लोणचा बरा आसा विकुचा हा ❓
थोडा आम्हाला पाठवून द्या ठाण्याला
होय खरा असा मालवणी गजाली होई
Punam ewdi chidleli ka aaste , tila aawdat nahi ka tu blogs banawtos te , tumche sagle vedio mast , simple, tumache ghar nit dakhwa ekda dada, dhora pan mast
Loncha mast banvlyani ha ...
Baablya. Gas aahe toh Bho Bho bhook hoeil 😀.
छान दिसते लोणचे
Nice video
गाव खयचो
खुपच छान
कुठचा गावचे तुम्ही
Bedekar or Kubal masala ana.
Aamhala fansache fry gare miltil ka aani aambyachi sata miltil ka mumbai la
Hirva masala Tomatto curry & fish curry sathi vapartat Babu
मला आब्यंचा लोनच पाहिजे कंसा किलो आहे
Poonam tai Ani pushpa tai bhaini aahet jau aahet
Khup chan tai
पुनम ताईने आंबा पोळी दाखवली .पण मला फणसाची पोळी बघायची आहे.
Mast astat video khup Avadine baghte
तुम्ही कुठे राहता मंजे गावच नाव व आंबे चा भाव कशे डझन ते
पुष्पा काय बोलत नाय
description bolatat
dada lay bhari
Mast
पूनम
लोचयाची पूनम ताई रेसिपी साग
Ajcha vedio pn nehmi pramane chhan hota 😁😁😁
Dada gavat por ny aahet ka dist ny kadhi
Mastch
तो शब्द आहे डिस्क्रीपशन साक्ष असा आहे
लोणचं छान बनवल पूनम ताई 👌👌👍👍
Discription box म्हणतात
पुनम ताई सुगरण आहे
पुनम ताई खुप छान 👌 मेल्या भाप होईल सगळ्यांचा😂😂 आणि काय पुनम ताई चांगलं नाव काय ड्री...... 😂😂😂मस्त, डिस्क्र्रीबशन म्हणायचे आहे तुम्हाला 👌👍🙏
खुप छान विडिओ 👌
so nice
आंबा पोळी विकता का?
Recipe please
Hirva masala
👍 no bhava
Nice 👌
Gajali means kay??
Nice👍👍
पुनम जेवण छान चकरते मोदक पण अप्रतिम पण सांध बोलणं पण भांडण करते असं वाटतं नंदनबरोबर पण भांडल्यासारखी बोलते जरा शांत बोलली तर बरं होईल
Babu tya ek panachi bhaji cho vidio tak
Upload kela ahe navin channel war
❤️❤️❤️❤️
Description
Poonam. Lonacha. Lay. Bhari
Description asta te bhava
😊
Wah punam mast tuzya chanlcha nav kay
Kashala navin channel. Haach vadhav na channel
Very nice
खूप छान 👌👌
वर्षाला जेवण येत कि नाही जरा दाखवा पुष्पाला काही येत नाही सारखं बोललं जात
लोणच्याची रेसीपी तरी दाखवाची
Kapa phanas ahe Babu.Rasal phanas cut karta yet nahi.
डीस्क्रीपशन बॉक्स
कायतरी अचरट चाळे करु नको रे, त्येनंका कामं करुक दे 😄 गजाली कामाच्या वेळात वायज कमी. 👍
Lonache1 no banvaly 😋