किती पुरावे हवेत अजितदादा तुम्हाला तुमचे पुरावे असताना ही तुम्ही editun निर्दोष मुक्त झालात आणि संतोष देशमुख या माझ्या भावाला येवढं मारल त्यात त्याचा जीव गेलाय आणि त्यात तुमचा धन्या त्यात आहे तरी तुम्ही......पुरावे magtay shuee तुमचं राजकारण माणुसकी काय आहे की नाही
अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढायची खरी गरज आहे..😢
मी येणार
अजित पवाराचा राजीनामा घ्या 🤬🤬
न्याय मिळायला हवा😢😢 किती निर्दयी सरकार आहे १ महिना झाला तरी....
धनंजय मुंडे yevaji दादा तुम्ही राजीनामा द्या
❤
किती पुरावे हवेत अजितदादा तुम्हाला तुमचे पुरावे असताना ही तुम्ही editun निर्दोष मुक्त झालात आणि संतोष देशमुख या माझ्या भावाला येवढं मारल त्यात त्याचा जीव गेलाय आणि त्यात तुमचा धन्या त्यात आहे तरी तुम्ही......पुरावे magtay shuee तुमचं राजकारण माणुसकी काय आहे की नाही
बीड प्रकरणांमध्ये आमचा संशय अजित पवार चा पण नाव आहे
बनवाबनवी चे धंदे बंद करा राजकारणा हो देशमुख ना न्याय द्या सत्य परिस्थिती आहे बीडमध्ये एवढे मोर्चे निघतात दिसत नाही का तुम्हाला
जय भीम जय शिवराय ❤️✊