अगदी खरं आहे, महाराष्ट्रात प्रत्येक घराघरातील माणूस रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.महाराष्ट्राला वाचवण्याचा हा अखेरचा प्रयत्न जर आम्ही नाही केला,तर महाराष्ट्र संपला म्हणून समजावे लागेल.
उतरू यात सर्व जण यामधे जाती पाती धर्म पक्ष नेता विसरून आपल्या राज्याला नवीन संजीवनी देण्यासाठी लोकशाही रुजवण्यासाठी भ्रष्ट प्रशासन आणि राजकीय लोकांविरोधत आता रस्त्यावर उतरावेच लागेल क्रांती ची गरज आहे
Fadvnis aarakshan denar aahet ase bola.maratha samjala. Lagech JCB truck BMW odi jagwar bullet.....jamlach tar helicopter pan gheun morcha udyach nighel 😂😂😂😂😂😂
ताई ला सर्वांनी सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा काहीही न करता न्याय मिळेल अस वाटत असेल तर कधीच न्याय मिळणार नाही आपण सपोर्ट केला नाही तर अश्या प्रकरणात कुणीही सामाजिक कार्यकर्ता उभा राहणार नाही.
गोड बोलून न्याय भेटत नसतोय ताई......जय भीम वाल्यानी एकदा मनावर घेतलं तर संतोष भैया अन सोमनाथ सूर्यवंशी दोगांना पण न्याय भेटेल पण दुर्दयव की जय भीम वाले गप्प बसलेत
आपल्याकडे खूप असा वर्ग आहे जो काही काम करत नाही बेरोजगार आहे त्यांनी किमान ताईंना साथ द्यायला पाहिजे आता आम्ही आमचे काम धंदे सोडून नाही ना लाख वाटते पण घरदार सोडून नाही ना करता येत
अजित दादा सुद्धा गुन्हेगार असू शकतात😮😮
आहेच.
Correct
बापरे
कसल्या लोकांच्या हातात आपण राज्य दिलेले आहे!
70 हजार कोटी चा सिंचन घोटाळा केला आहे अजित पवार यांनी.
Barobar
दमानिया मॅडमना सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे.
अंजली ताई तुम्ही मागे हटू नका संतोष भैय्या ला न्याय भेटला पाहिजे
आपण बाहेर पडलो पाहिजे त्या एकट्या लढून काही होणार नाही.
आपण सगळेजण जोपर्यंत त्यांचा आवाज बनत नाहीत तोपर्यंत अंजली ताई काय पुरणार😢😢😮
या बाई पालघर मध्ये संतांच्या हत्या झाल्या, तेव्हा कोठे दिसली नाही 😂😂😂😂
एकदम बरोबर बोललात खूपच वाईट परिस्थिती चालली आहे या देशामध्ये न्याय मिळवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर यायला पाहिजे तरच न्याय मिळेल
Correct
खरं आहे.
अगदी खरं आहे, महाराष्ट्रात प्रत्येक घराघरातील माणूस रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही.महाराष्ट्राला वाचवण्याचा हा अखेरचा प्रयत्न जर आम्ही नाही केला,तर महाराष्ट्र संपला म्हणून समजावे लागेल.
आणि ते होणार ही नाही.
उतरू यात सर्व जण यामधे जाती पाती धर्म पक्ष नेता विसरून आपल्या राज्याला नवीन संजीवनी देण्यासाठी लोकशाही रुजवण्यासाठी भ्रष्ट प्रशासन आणि राजकीय लोकांविरोधत आता रस्त्यावर उतरावेच लागेल क्रांती ची गरज आहे
😂😂😂😂@@ashokmasurkar7814
Fadvnis aarakshan denar aahet ase bola.maratha samjala. Lagech JCB truck BMW odi jagwar bullet.....jamlach tar helicopter pan gheun morcha udyach nighel 😂😂😂😂😂😂
Exactly dada 👍👍👍
धन्यवाद् ताई
ताई आमचा संपूर्ण पाठिंबा आहे
Correct 100%
अंजली ताई तुमाचे मान पासून धन्यवाद
ताई सलाम तुमच्या कार्यालय 🙏🙏👍👍
Very true... सर्व सामान्य लोकांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय हे राजकारणी सुधारणार नाहीत.
अंजली ताईसारखे माणसं या देशाला हवे आहेत , आम्ही ताई सोबत आहोत.
मॅडम खूपच हुशार आहेत. सगळं कस मुद्देसूद बोलत आहे. छान
कोल्हापूर सांगली मधून अजून कसे मोर्चे निघाले नाहीत 😢😢
Sadan lok dukhaa mahit nahi
त्यांच काही खर नाही ते आळशी आहेत
निघतिल तिथेही,दम धरा
@@parthshinde1381अगदी बरोबर
ताई पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे...यांना सोडू नका
Dhanyawad Tai 🙏🏻🙏🏻
सगळीकडे मुक मोर्चा काढण्याची नित्यंत गरज वाटत आहे... धनंजय मुंढे नी नीतिमत्ता बाळगून राजीनामा देऊन तपास योग्य व्हावा यासाठी सहकार्य करावेत..
Muk morcha ka bhau...
अगदी बरोबर ताई अजित पवार सुध्दा जीमेदार आहे
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
ताई आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत
ग्रेट ताई
तुम्ही योग्य रित्या लोकांना गुन्हेगारांना शिक्षा होण्या करिता जे पाठ पुरावा सादर करत आहे ते खरचं खुप ग्रेट आहे
एकदम बरोबर
एवढेपुरावेअसताना.दादानाआनखीनपुरावेकोनतेहवे.एवढेगुन्हेकरूनसुध्दा.निलबंनाचीकार्यवाहीनाही.
ताई तुम्ही खूप छान काम करत आहात विजय हा सत्याचा होणार ताई
Anjali Madam SALUTE to you.
Doing Great job.
🙏🙏 ताईच सामाजिक कार्यात खूप योगदान आहे. ताई संतोष भाऊला न्याय मिळून द्यावा ताई हीच अपेक्षा
Absolutely right
Ashi Hajaro Lok Lagatil हा महाराष्ट्र पुन्हा ग्रेट बनायला…❤❤
सर्वांनी रस्त्यावर उतरले पाहिजे आता जनतेने
महाराष्ट्र राज्यात लोकशाहीचा अंत होत चालले आहे ❓
काय कायदा आणि अधिकारी लाचार
एकच फायटर ताई ओन्ली अंजली ताई✌️
अंजली ताई आपण असेच लढत रहा आमचा तन मन धनाने तुमच्या सोबत आहोत...
Tai mhanel tan man tuzhya kade ch thev........ fakta dhana che tevdhe bol😂😂😂😂
@@vikrantgaikwad7684
असू दे तू आपला PG बघत बस
Tai barobar ahe
अंजली ताई ह्याच आहेत ज्या गुन्हेगारी, भ्रष्टाचार संपवतील. ताई Swami Samarth bless you & protect you.
अंजली दमानिया ताईंच्या पाठीमागे महाराष्ट्रातील सर्व जनतेने खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
Great job madam
राजकारणी लोकांना लाज नाही
💯 ekdam khare bolya tai 🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई सलाम तुम्हांला
समाजसेविका ताई हॅट्स ऑफ
भ्रष्टाचारावर कारवाई व्हायला हवी
या संस्था फक्त विरोधकांना ..
दहा कमवा बाहेर आल तर पाच वाटा. भ्रष्टाचार
निडर महिला सलाम ,
अभीमान आहे लाई तुमच
ताई बरोबर बोलत आहे
Very nice...
ताई तुम्ही खरे बोललात
Madam tumchya karyala salam........
ताई ला सर्वांनी सपोर्ट करा
व्हिडिओ शेअर करा
काहीही न करता न्याय मिळेल अस वाटत असेल तर कधीच न्याय मिळणार नाही
आपण सपोर्ट केला नाही तर अश्या प्रकरणात कुणीही सामाजिक कार्यकर्ता उभा राहणार नाही.
Salute Damaniya Madam. Your struggle against corruption is praise worthy.☝️☝️
अजित दादा पण खंडणी तुन पैसा मिळत असेल व मुंडे याच्या कडुन हप्ता दिला जात असे हे दोघे एकाच माळेचे मणी आहेत????
भ्रष्टाचारी घरी पाठवून तरुणांना संधी मिळाली पाहिजे.
बरोबर आहे.
अगदी मुद्देसुद मुद्दे मांडलेत ताईंनी
अंजली ताई आम्ही तुमच्या सोबत.
अजित पवार च गुन्हे गार्?
खरच अंजली दमानिया ताई चया पाठीशी सर्व सकल गरज वंत मराठा ऊभा आहे आणि राहील
The great Anjali ताई
अंजली ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला परमेश्वर असंच लडण्याचं बळ देवो 🙏
अजित दादा ला पण हफ्ते जात होते ते कशाला बोलतील.
100%
भ्रष्टाचारी लोकांना भाजप क्लीन चिट देते इंटरनॅशनल पारितोषिक द्यायला पाहिजे
मिलिटरी आक्शन आना त्या शिवाय दुध का दुध पाणी का पाणी होईल
या सरकारवर ईव्हीएम ची कृपा आहे
ANNA NANTAR "TAI"..FULL SUPPORT HAWA..
गोड बोलून न्याय भेटत नसतोय ताई......जय भीम वाल्यानी एकदा मनावर घेतलं तर संतोष भैया अन सोमनाथ सूर्यवंशी दोगांना पण न्याय भेटेल पण दुर्दयव की जय भीम वाले गप्प बसलेत
Tv9 मराठी मध्ये पण परप्रांतीय Reporter आहेत
Fadanvis fail home minister ahet
होय अधिकारी यांना गुन्हेगारी चा तपास केला नाही याबद्दल त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा
ताई देशमुख कुटुंबाला न्याय तुम्ही देवू शकता
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
आपल्याकडे खूप असा वर्ग आहे जो काही काम करत नाही बेरोजगार आहे त्यांनी किमान ताईंना साथ द्यायला पाहिजे आता आम्ही आमचे काम धंदे सोडून नाही ना लाख वाटते पण घरदार सोडून नाही ना करता येत
अँटी करप्शन ना झिरो टक्के काम करत पूर्ण वर्षभरात किती गुणी दाखल होतात कोर्टात किती जातात किती जण शिक्षा होती याचा काही तपशील नसतो त्यांच्याकडे
घरातून कसा माणूस येईल भ्रष्टाचाराचा आहे सगळीकडे तर काय करणार आहेत
सत्तधारी नपुसंक झालेत का हे तपासायला पाहिजे आधी.. 😔😔
तुम्ही न्याय मिळाल्याशिवाय मागे हटू नका
अंजली दमानिया. लातूरला. माऊली. न्याय मिळवून कधी. जाणार आहेत
Manusmriti chya कायद्याने राज्य चलले आहे.
हेच लोकांना कळले पाहिजे
धनंजय मुंडे, वंजारी आहेत,त्यांची पाठराखण अजित पवार मराठा त्यांनां वाचवत आहेत..हीच तर खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे.
अधिकारी पैसे देवून पोस्टिंग घेतात...त्यांना निलंबित करून मंत्री काय करतील
ताई साहेब
अगदी बरोबर बोललात त़ई
70.000 cores scan Ajit pawar free,Dhanu also wii free.Indian Democracy in Denager level
शरद पवार सोडून दुसरा कोणी काका असता तर हार्ट अटॅक ने होत्याचे नव्हते झाले असते.
Ek no Tai
Thank you Madam 🙂
👌👌👌👍
ग्रेट
अजित पवार च 70 हजार कोटी घोटाळा आणि धनंजय मुंडे ला काय बाहेर काढणार
असे महत्त्वाचे मुद्दे काढा राव बाहेर लोकशाहीचा स्तंभ आहे Bueorocrocy हा corruption मधून बाहेर यायला हवा ty anjali mam❤😊
अंधेर nagri चौकट राजा
Great salute Tai..👍👍👍
बापरे
कसल्या लोकांच्या हातात आपण राज्य दिलेले आहे !
सामाजिक कार्यकर्ते फक्त आणि फक्त अण्णा हजारे बाकीचे बाकीचे फेल
अशीच लोकं खात्यात पाहीजेत.
Anjali madam aapka kam no 1 hai, our bhi Mahila unko sath dena chahiye..
मुंबईत मोठा मोर्चा काढला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र