नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी बावर्या आणी प्रशांत ड्रायवर यांनी 2 no केल्याबद्दल ला खूप खूप शुभेच्छा👉🏻 जर बक्या डावीने असता तर 1 no झाला असता ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻❤️👍🏻👍🏻
छोट्या मापाच्या बैलांची हीच खरी करामत आहे आणि छोट्या मापाचे पहिले जास्त दिवस पळतात बाळासाहेब जवळेकर यांनी घेतलेला सणस मन्या आता जो कांड्यावर पळत पळत आहे तो याचही पेक्षा छोटा होता सादात झाला तरी पण आज सुद्धा ताकतीने पळतोय
तुमी मुलाकत काय घेता बाहू ज्याने त्यांची ओळक केली तुला आज पाटी टाकूण 1 नो केला पळतो तर मस्त पण बकासुर बदल काय तरी सुचवा आमाला कळेल त्याला उजेडात कोनी आणले भविष्यात टॉप पैऱ्यात पळेल त्याला हरवणे सोपी गोस्ट नाही❤❤
Sandy sir तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही मुलाकात घेता तेव्हा बैलगाडी मालकाला एक सांगा व्हिडिओज वर कॉमेंट यायतात टॉप chya पैरां करुन कोणी ही एक नंबर करेल 2 number cha bail घेऊन एक नंबर करून dhakvava
भाऊ जो दुसऱ्या नंदी वर जळतो आणि म्हणत असेल मी बकासुर चा फॅन आहे तर विश्वास ठेऊ नका आणि अशा व्यक्तींना बकासूरचे फॅन म्हणून संबोधित करू नका विंनती 🙏🙏 ✍बकासुर प्रेमी
मथूर आणि घोठ्चा सर्ज्या... बिंजोड A1 जोडी ❤
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी बावर्या आणी प्रशांत ड्रायवर यांनी 2 no केल्याबद्दल ला खूप खूप शुभेच्छा👉🏻 जर बक्या डावीने असता तर 1 no झाला असता ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻❤️👍🏻👍🏻
ताणून मारला आज बकासुरला
जर तर ला किंमत नसते
😂😂😂
Are Bhawa tya ek number peksha 2 number motha aahe ky pratyek weli motha pana heplayacha band kara 😂
ताणून तानून मारला बकासुरला ते एकट्याच्या जीवावर सर्जा घोट 🔥🔥
परफेक्ट नियोजन फक्त पिंटू शेठ आख्खा महाराष्ट्र गाजवलाय कमी वेळात गुलाल किंग ❤❤❤
Sutti la gadi pudhe odhun sodli
बक्या आपलं काळीज आहे,🔥🔥🔥🔥
छोट्या मापाच्या बैलांची हीच खरी करामत आहे आणि छोट्या मापाचे पहिले जास्त दिवस पळतात बाळासाहेब जवळेकर यांनी घेतलेला सणस मन्या आता जो कांड्यावर पळत पळत आहे तो याचही पेक्षा छोटा होता सादात झाला तरी पण आज सुद्धा ताकतीने पळतोय
Congratulations cocktail sarjya ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊
सर्जा.. कॉकटेल सुंदर.. च अभिनंदन...
सर्जा. निकालावर कसला स्पीड लावतोय.
मस्त पळाली गाडी.स्पीड भारी लागलं होत..
फायनल च्या सर्व गाड्यांचे अभिनंदन.. 🙏.. 🥰
अभिनंदन काँकटेल व सर्जा❤❤❤❤
बकासुर प्रेमी
लखन आणि सर्जा टॉप ची जोड आहे जस की मोठा लक्षंl 😊❤❤
गोटचा सर्जा नाद खुळा पळाला
कॉकटेल आणि सर्जा अभिनंदन ❤❤❤❤❤
🎉🎉🎉 पिंटू शेठ राजा माणूस ❤❤❤ किंग सुंदर किंग सर्जा निर्विवाद वर्चस्व
सर्जाचा स्पिड भारी आहे टॉपचे अत्यार भविष्यात❤❤❤
गुरु आणि शिष्य कधी पळवनार
अभिनंदन बकासुर
बकासुर कॉकटेल पळवा ❤
बकासूर तर आपली जन आहे मालका साठी खूप दिले त्यांनी❤❤❤
Sandi भाऊ एक नंबर
अभिनंदन 🎉🎉 बक्या डॉन
देव माझा बकासुर❤❤❤❤
फायनल च्या सर्व बैलगाड्यांचे अभिनंदन 🎉
सँडी भाऊ नमस्कार 🙏🏻
सर्ज्या अतिशय सुंदर पळाला
फक्त संयम 🧡 सुंदर 🧡
बकासुर la pan पुररला नव्हता हा सर्जा कोणालाच पुरत नाही बकासुरला पण वादात आणला आहे
अभिनंदन ❤
चांगली पळाली गाडी 🎉🎉
घोटचा सर्जा आणि चिक्या एकदा पळाली पाहिजेत ,,,🔥🔥🔥🔥
पळाली आहे एकदा 5 वा नंबर केलंय
मैदान बघतो का नाही सोट्या 😂
का नुसता व्हिडीओ च्या खाली कमेंट करतो
Tevha gadi public n lgli hoti@@SahilDhanavade-q2u
@@shubham76490public ni hoti gadi manun
😅😅😅@@SahilDhanavade-q2u
घोट करांचा छोटा सर्जा खूप छान पळतो पण घाटात त्याच नाव झालं हे बकासुर सोबत पळून
Pintu shet bhari pramanik bolto
सर्जा एक नंबर
सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर यांची मुलाखत घ्या
Sarjya aani Cocktail ne Changla Karyakram kela❤
Mathur cha galat palto to top mde khelto 😊koktel ghot sarja zare cha pakhrya
1M लवकरच🎉
मथुर ची मुलखत घ्या
😊 आज बकासुर नी दोन नंबर केला बदल अभिनंदन
सध्या च्या घडीला सर्ज्या तोड नाही
❤1001❤
राहुल दादा ची मुलाखत घा sandy bhau
Maval king omya chi mulakhat ghya ❤❤⚜️
निकालाला हावरा सगळ्यात घोठचा सजाॉ
लखन ची गाडी फॉल झाली नाही तर एक नंबर फिक्स होता
घोट च्या सर्जा आणि सासवड चा चिक्या पळ वा ही गाडी लक्ष्य लक्ष्या सारखी पलेलं
❤
Aashi jod part honar nahi 🌎💫
Bakya don❤❤❤❤❤🎉
तुमी मुलाकत काय घेता बाहू ज्याने त्यांची ओळक केली तुला आज पाटी टाकूण 1 नो केला पळतो तर मस्त पण बकासुर बदल काय तरी सुचवा आमाला कळेल त्याला उजेडात कोनी आणले भविष्यात टॉप पैऱ्यात पळेल त्याला हरवणे सोपी गोस्ट नाही❤❤
Tya Sarjala Mathur ne ujedaat aanlai jaun video bgha Bakasur barobar palaychya aadhi to Mathur chya galayt binjod kelyaat.....aale lagech credit घ्यायला 😂
मथुर ने उजेडात आणले सर्जा ला बिनजोडला
तेव्हा बकासुर वाले भीक मागत होते पैऱ्या साठी
सर्जाला लय Speed आहे
बकासुर चा पण come back zala 🎉
Sandy bhau bakasur la aani rajushet javlekar yancha shambhu he dogh ektr aana ghata madhi ekda
Sandy sir तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही मुलाकात घेता तेव्हा बैलगाडी मालकाला एक सांगा व्हिडिओज वर कॉमेंट यायतात टॉप chya पैरां करुन कोणी ही एक नंबर करेल 2 number cha bail घेऊन एक नंबर करून dhakvava
बावऱ्या ने 3/4 नंबरचा बैलं बकासुरला सोबत घेऊन 2 नंबर केला
King बावऱ्या 🔥🔥
Bakasur forever ❤
King baku❤❤❤❤❤
❤❤
परत एकदा बकासुर आणि सुंदर करा नियोजन 🎉
एकदा भिवघाट एक्सप्रेस वजीर सोबत कॉकटेल पळवा 💯
बकासुर आणि कॉकटेल पळवा 😈🚩प्लीज
Karykram kela vaydisur cha vaydya gheun majala ahe mohil
❤❤❤💯💯✅✅✅
Kiti jalka manus aahes tya coktela bara bavrya paira gheun don nambr karun dakhv
Only bakasur King 👑👑❤❤❤❤
आपलं काळीज बके डॉन 💞
Cocktail king🔥
बकासुर चे फॅन्स ची चांगलीच जळतिय सर्जा वर..💯 अगोदर लखन वर जळाले आता सर्जा वर.. कारण एकच आहे की तो नेहमी बक्याची गाडी मारतोय..👏🏻 जळा अजून😂
सर्जा ची तीन फेऱ्या ची सुरुवात बकासुर पासून झाली रे सुधार जरा तू तुला काही कळत नसेल तर बोलत जाऊ नको
भाऊ जो दुसऱ्या नंदी वर जळतो आणि म्हणत असेल मी बकासुर चा फॅन आहे तर विश्वास ठेऊ नका आणि अशा व्यक्तींना बकासूरचे फॅन म्हणून संबोधित करू नका विंनती 🙏🙏
✍बकासुर प्रेमी
Bhau bakasur ne ghot cha sarja chi gadi कधीच मारलीय.. सर्जा टॉप च हत्यार आहे हे पण महितीय पण बकासुर पण सुरुवातीचा काळात असाच पळत होता..
@@VitthalDange-eh8euare tu kahi mahit ahe ka nhi re 😂😂
Aare tumich bakasur vr jaltav kayam bakula vaet boltav
Bakasur chi mulakhat ghyan dada
दादा चॉकटेल नाही कॉकटेल आहे😅
Sundarchi gadi aadi sutli😅
Sundar chi gadi lobi zali tari marli aasa bol 😂😂😂😂😂 king aahe to sarjya nikal bagh one man show aanlay tyani khechat
Bap ekch only Bakya Don 6300cc😈1010 Sarkar
baky evda bail kontich palu shakt nhi
आरे घोट चा सर्जा ला कसला स्पीड आहे कॉकटेल ला फायनल ला उडोन काडत होता
Ghot ca sarjya hota mhanun khar Vijay prapat kel aahe
Sarja panvel king hai king rhega 🎉🎉
मथुर शिष्य
कोकटेल आणि बकासुर VS घरनिकी राजा आणि लखन हा पैरा करा
बारीक वासरू कसलं पळतंय गट सेमी, फायनल 3 फेरे कॉकटेल ला ओडून निलय 👍👍
भाऊ जरा मोहिल सेठ ची पण मुलाखत घ्या १ महिना पासून मोहिल ने कुठं मुलाखत दिली नाही
2 number cha पैयरा ghyun ek number karun dhakvavo
Top chya पैऱ्यात पळून कोणी पण एक नंबर करेल
Tyacha nahi bail ha .chorun ghetlay pintu bhaine😂😂
🍌🍌🍌
सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर यांची मुलाखत घ्या
एकदा भिवघाट एक्सप्रेस वजीर सोबत कॉकटेल पळवा 💯
Bakasur chi mulakhat ghyan dada
एकदा भिवघाट एक्सप्रेस वजीर सोबत कॉकटेल पळवा 💯