Yekatra kutumbat sarvanchya sahmatine jar kontihi proparty kunachya yekachya navane kharedi Keli asel ani to jar hayat nasel tar itar sah hissedarana tya proparty madhe hakka kasa milvava lagel
साक्षीदाराच्या सर तपासणीच्या शपथपत्त्रातील किंवा issues वर क्रॉस एक्झामिनेशन प्रश्न न विचारता इतर प्रश्नच विचारले तर,तपासणीच्या शपथ पत्रातील नमूद केलेली हकीकत मान्य होते कीवा नाही..
Sir, आमची पूर्वी अलिबाग येथे जागा होती. आता नाही कारण ती जागा आम्ही विकली.. आमच्या कडे सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत आहे.. आम्ही कोकणात जागा घेऊ इच्छितो परंतू आमचा वकील म्हणतात की ह्या सातबाऱ्या वर शेतजमीन खरेदी करू शकत नाही.. तुमचा अभिप्राय पाठवा मी वाट पाहतोय... धन्यवाद 🙏
सर माझी केस HINDU SUCCESSION ACT 6 मध्ये दाखल केली आहे, तरी प्रतिवादी नोटीस समन्स बेलिफ, नोकरी करीत असलेला पत्ता, नोटीस पाठवून तरी curt मध्ये हजर होत नाही तर काय करावे पुढे काय करू शकतो.
सर माझ्या बरोबर असेच झालं आहे.
Good 👍
Yekatra kutumbat sarvanchya sahmatine jar kontihi proparty kunachya yekachya navane kharedi Keli asel ani to jar hayat nasel tar itar sah hissedarana tya proparty madhe hakka kasa milvava lagel
साक्षीदाराच्या सर तपासणीच्या शपथपत्त्रातील किंवा issues वर क्रॉस एक्झामिनेशन प्रश्न न विचारता इतर प्रश्नच विचारले तर,तपासणीच्या शपथ पत्रातील नमूद केलेली हकीकत मान्य होते कीवा नाही..
Sir,
आमची पूर्वी अलिबाग येथे जागा होती. आता नाही कारण ती जागा आम्ही विकली..
आमच्या कडे सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत आहे..
आम्ही कोकणात जागा घेऊ इच्छितो परंतू आमचा वकील म्हणतात की ह्या सातबाऱ्या वर शेतजमीन खरेदी करू शकत नाही..
तुमचा अभिप्राय पाठवा मी वाट पाहतोय...
धन्यवाद 🙏
सर माझी केस HINDU SUCCESSION ACT 6 मध्ये दाखल केली आहे, तरी प्रतिवादी नोटीस समन्स बेलिफ, नोकरी करीत असलेला पत्ता, नोटीस पाठवून तरी curt मध्ये हजर होत नाही तर काय करावे पुढे काय करू शकतो.
HINDU SUCCESSION ACT 6 court case Kashi chalte
@@pranayraut9501 जोपर्यंत नोटीस समोरच्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत केस उभी होत नसते.
प्रतिवादी कैफीयत दाखल करण्यासाठी पुढील मुदत मिळण्याचा विंनती अर्ज दाखल करत असेल किती अर्ज दाखल करेल. 3 अर्ज केले आता पर्यंत तर कडी पर्यंत दाखल करेल.
सेटलमेंट ही का करतात आणि कशासाठी करतात
दिवाणी दावा करताना वकील यांच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्णी करतात का. वकील साहेब तसे करा म्हणून मागे लागले आहेत.
नाही करता येणार
@@LawTreasureMarathi thank you 😊
दोन वर्ष झाले वाटपाचा दावा चालू आहे पण आमचे वकिल साहेब काहीच सांगत नाही फक्त सांगतात आपल्याकुनच निकाल लागेल
सेटलमेंट झाली असेल...
@@sachinbhoir6333 म्हणजे सर
Vakil tula yeda ban vato ahe
eCourts Application cha vapar kara Vakilavar purepur aavlambun rahu naka
@@umakantkapse7107 हो आहे माझ्याकडे