सर नमस्कार बॉम्बे रेगुलेशन अॅक्ट चे निकाल झाल्यानंतर दिलेल्या सर्टिफिकेटवर काय काय नमूद केले असते व सर्टिफिकेट रद्द होऊ शकतो का रद्द होऊ नये यासाठी काय लागतो.
सगळी जागा (4 चार गुंठे आहे . ) सर माझे नाव केशव मी प्रथम ४ गुंठे खरेदी खत 2/9/1998 साली झाले. आणी त्याच दिवशी क्र. २ सागर याने 1 गुंठे जागा खरेदि केली व २ महिननेने क्र ३ महेश १ गुंठे चे खरेदीखत खत झाले. तर मी प्रथम खरेदी खत घेवून ही क्र २ सागर ची नोंद प्रथम 1 गुंठे लागली व द्वितीय क्र३ महेश ची १ गुंठे ची नोंद लागली तर मी केशव ४गुंठे खरेदी प्रथम करूण ही माझी राहिलेली जागेत उर्वरीत २ गुठे लागली तर आता काय कराव लागेल ..district Bhumiabhilek ऑफिस ला अपिल केले होते मी...तर सदर जागा शिल्लक नाही असे त्यांनी निकाल दिला आणि दिवानी न्यालयात धाव घ्यावी असे सांगितले.....तर दस्त खूप जूना आहे. 25 वर्ष तर सर मला मिळेल का माझी जागा . ते गटातील दोघे जन माझ्या अगोदर नोंद लावुन बसलेत.......... ...आणी माझी नोंद गटात २ गुठे ।शिल्लक असल्या मुळे तेवढीच लागली तर आता उपाय सर
पुणे आणि परिसरामध्ये चालु असेल्या प्लोटिंग मध्ये 11गुंठे चे 11 लोकांना सामईक खरेदी खत होते ते कायदेशीर आहे का चुकीचे आहे. चुकीचे असेल तर कायद्यात कुठे तरतूद आहे.
वाटपासाठी कोर्टात केस चालू आहे 7/8 तारखा झालेत..अजून किती दिवस लागतील वाटपासाठी..तसेच प्रतिवादी ने सामाईक जागेत वादीला न विचारता. 2 घर आहेत बांधली आहेत 10वर्ष वाट बघितली सामोपचाराने होईल ...पण शेवटी केस लावायला लागली...किती दिवसात निकाल लागेल....
Sir jar gavthan jamit jar 2 bajuvalyanchat vad chalat asel tar to kasa sodvaycha tyabaddal video pathava please
vatp manya nasel tar vatpachi nond radda hote ka
Chatur sima chukali asel ar
Dava sadharan kiti varsh chalato?
सर नमस्कार
बॉम्बे रेगुलेशन अॅक्ट चे निकाल झाल्यानंतर दिलेल्या सर्टिफिकेटवर काय काय नमूद केले असते व सर्टिफिकेट रद्द होऊ शकतो का रद्द होऊ नये यासाठी काय लागतो.
Thank you sir 🙏🙏
वाटपाच्या दाव्यातील संपूर्ण जमीन विक्री झालेली असताना वाटपाचा दावा कसा करावा हे सांगा धन्यवाद सर
सर
वारस नोंदीची ऑर्डर झाल्यानंतर अपील मुदत किती व अपील कोठे करावा लागतो
मुल्यांकन कसे काढतात आणि कुणाकडून काढतात सर?
सगळी जागा (4 चार गुंठे आहे . ) सर माझे नाव केशव मी प्रथम ४ गुंठे खरेदी खत 2/9/1998 साली झाले. आणी त्याच दिवशी क्र. २ सागर याने 1 गुंठे जागा खरेदि केली व २ महिननेने क्र ३ महेश १ गुंठे चे खरेदीखत खत झाले. तर मी प्रथम खरेदी खत घेवून ही क्र २ सागर ची नोंद प्रथम 1 गुंठे लागली व द्वितीय क्र३ महेश ची १ गुंठे ची नोंद लागली तर मी केशव ४गुंठे खरेदी प्रथम करूण ही माझी राहिलेली जागेत उर्वरीत २ गुठे लागली तर आता काय कराव लागेल ..district Bhumiabhilek ऑफिस ला अपिल केले होते मी...तर सदर जागा शिल्लक नाही असे त्यांनी निकाल दिला आणि दिवानी न्यालयात धाव घ्यावी असे सांगितले.....तर दस्त खूप जूना आहे. 25 वर्ष तर सर मला मिळेल का माझी जागा . ते गटातील दोघे जन माझ्या अगोदर नोंद लावुन बसलेत.......... ...आणी माझी नोंद गटात
२ गुठे ।शिल्लक असल्या मुळे तेवढीच लागली तर आता
उपाय सर
पुणे आणि परिसरामध्ये चालु असेल्या प्लोटिंग मध्ये 11गुंठे चे 11 लोकांना सामईक खरेदी खत होते ते कायदेशीर आहे का चुकीचे आहे.
चुकीचे असेल तर कायद्यात कुठे तरतूद आहे.
घरावरती stay order आणू शकतो का
No
वाटपासाठी कोर्टात केस चालू आहे 7/8 तारखा झालेत..अजून किती दिवस लागतील वाटपासाठी..तसेच प्रतिवादी ने सामाईक जागेत वादीला न विचारता. 2 घर आहेत बांधली आहेत 10वर्ष वाट बघितली सामोपचाराने होईल ...पण शेवटी केस लावायला लागली...किती दिवसात निकाल लागेल....
Lagat nahi nikal ,samopcharanech mitwa. Maja swatach udaharn ahe 20 varsh case chalu hoti ,jamnichya duppat , tippat paise gele, Ani case parat mdhun sodun pn deta yeina , prativadila vatla asta ghabarla manun.
@@KitabonKiDuniyaaa 10वर्ष vaat bghitli...samaiyik jaget tyani 2 Ghar bandhli aahet....shevti ata case lavli2022 la...ajun ky kru shkto
@@sachinbhoir6333 stay order
th-cam.com/video/uoTBjnwN97A/w-d-xo.html
कच्चा सूड पत्रक म्हणजे काय? ते पत्रक कधीच आहेत. ते पत्रक कोणत्या पत्रकात रूपांतरित झाले