पूजा खेडकरांच्या घरातून काही लोक निघाले, नेमकं काय घडलं? Puja Khedkar | SA3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • Puja Khedkar वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीनं कारवाई केल्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे...त्यांच्या पुण्यातील बाणेर इथल्या बंगल्यातून शनिवारी काही जण तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडल्याची माहिती मिळते आहे. | SA3
    #pujakhedkar
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 37

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 2 หลายเดือนก่อน +8

    सर्व फाइल्स गायब केल्या हा कामगार तर नक्कीच नाही,कदाचित एखाधा अधिकारी असावा

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 2 หลายเดือนก่อน +18

    एसीबी चां छापा पडण्या अगोदर महत्वाचे कागद पत्रे पसार करण्याचे कारस्थान.
    बंगलो seal करायला हवा होता.

    • @annapawar1387
      @annapawar1387 2 หลายเดือนก่อน +2

      पाकीस्तानी आतिरेक्यापेक्षा हेप्रकरण गंभीर वाटते सरकार यांच्या पाठीशी आहे त्यामुळे आता जनतेनेच उठाव करणे गरजेचे आहे

  • @DilipDhuri-nn3ws
    @DilipDhuri-nn3ws 2 หลายเดือนก่อน +15

    ह्या कामगाराला पोलिसानी ताब्यात घ्यावं सर्व माहिती मिळेल.

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 2 หลายเดือนก่อน +8

    पोलिसांचेच सहकार्य आहे. कागदपत्र, पैसे, संशयित मुद्देमाल गायब केले आहेत. बंगला सील न करणे अपेक्षित नव्हते. कागदपत्र सापडले असते तर अनेक नावे समोर आले असते.

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 หลายเดือนก่อน +8

    उद्या कोणीही येईल आणि सांगेन मी त्यांचा पाहुणा आहे मग उघडाल का गेट.किती खोट बोलतोय हा कामगार.

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 2 หลายเดือนก่อน +6

    अक्षम्य दुर्लक्ष सगळी माया घेऊन गेले 🥵🥵🥵

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 หลายเดือนก่อน +14

    घर गड्याला घरात कोण पाहुणे आले त्यांची नावे माहीत नसतील तर प्रकरण गंभीर आहे.

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน +6

    बगल्यातील कागद पत्र सोने पैसा बे हिसाबी मालमते विषयी कागद पत्रे गायब केली

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 2 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर सरांनी प्रतिक्रिया द्यावी . जनता वाट पाहत आहे,,,,,, कधी साहेब बोलणार आणि काय प्रतक्रिया देणार?

  • @Gmgm189
    @Gmgm189 2 หลายเดือนก่อน +3

    हा पण खेडकर गाव बीड सगळ बीड मधून सूत्र हलतात मिनी बिहार

    • @ParmodSolanke-z3c
      @ParmodSolanke-z3c 2 หลายเดือนก่อน

      भाऊ हे बीडचे नाहीत हे नगरचे आहेत पाथर्डीला नगर जिल्हा येतो

    • @Gmgm189
      @Gmgm189 2 หลายเดือนก่อน

      @@ParmodSolanke-z3c सूत्र तर तेथून हलतात

  • @anandchopde7603
    @anandchopde7603 2 หลายเดือนก่อน +1

    बीड जिल्हा मध्ये पाथर्डी खेडे गाव आहे... काय माहित कुठे आहे तर??

  • @ajinathkhedkar9614
    @ajinathkhedkar9614 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रापुढे एव्हडा एकच प्रश्न नाही दादांनो बेकारी बेरोजगारी नीट परीक्षा नेट परीक्षा यावर बोला कंञाटी कर्मचारी यावर पण थोड

  • @user-to1fv4tn3n
    @user-to1fv4tn3n 2 หลายเดือนก่อน +1

    Pune Hit and run prakrnaach kay jhal ?

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 2 หลายเดือนก่อน +1

    हा तर बाळराजे खेडेकर आहे

  • @bharatsarkar7726
    @bharatsarkar7726 2 หลายเดือนก่อน

    हा कामगार नाहीये पक्का बनलेला आहे.. शासकीय कर्मचारी वाटतोय कृतज्तापूर्वक उत्तर देतो

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน

    पूजा मनोरमा. खरच. ही डोंबारी आहेत

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 2 หลายเดือนก่อน +2

    पत्रकार लय रिकामे दिसतय कपडे विचारत आहे

  • @AshokAratpayre
    @AshokAratpayre 2 หลายเดือนก่อน

    Pahunyanna pauncharach nimantran hota rao.adhikari zhali yachi party hoti .pan ethe yeun tond🌚zhale..mhanun tond zhakun palun gele.polic bandobasta theva .asa pahuna disla ki kathine dhungna lal karaychi.

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099 2 หลายเดือนก่อน +3

    IAS manhu naka, fraud, bogus, duplicate,fake candidate manha

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 2 หลายเดือนก่อน +1

    खोट बोलत आहेत

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 หลายเดือนก่อน +1

    भ्रष्टाचार कारभाराचे सर्व महत्वाचे कागदपत्र गायब केले असतील

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 2 หลายเดือนก่อน

    Karjmafi bolate

  • @jayhind9516
    @jayhind9516 2 หลายเดือนก่อน +1

    IAS nhi hai fraud hai.dont call her IAS.

  • @BabyOvhal
    @BabyOvhal 2 หลายเดือนก่อน +1

    Sabut mitane k liye 😮

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 2 หลายเดือนก่อน

    Bandkra heshetkri

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 2 หลายเดือนก่อน +3

    HE LOK SECRET FILES CHUP CHAP GHEWUN GELE ASAWE