प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप, ओबीसी आरक्षणाला निवडणुकांनंतर धोका? OBC Reservation | RO3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- Prakash Ambedkar on OBC Reservation आगामी विधानसभा निवडणुकीनंतर इमर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाला धोका आहे, हे ओबीसींनी लक्षात घ्यावे, असे संकेत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्यावतीने अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. येत्या विधानसभा निवडरणुकीत आरक्षण हा कळीचा मुद्दा राहणार आहे. | RO3
#obcreservation #prakashambedkar #manojjarange #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
मराठ्यांना विचारात घेतल्याशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही
मराठ्यांचा वाघ - मनोज दादा❤
प्रकाशा आंबेडकरांच्या बदलत्या भुमीकांमुळ त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे जनता आता हुषार झाली
Zatu tula kay mahit ahe re
या मुळेच लोक निवडून देत नाही.😢
लेट का होईना पण कळलं मराठा हाच पॉवर्फुल राहील
😅😅😅
@@ravipalve3333
बाप तो बाप रहेगा...😂😂
दात काय काढतोस तुला झवून काढणयत् सुधा मराठ्यांचाच हाथ असू शकतो.....😂😂😂
डी एन ए चेक करून घे...😂😂
गरीब ओबीसीच नॉन क्रेमीलीअर वाल्या श्रीमंत ओबीसी नी लाटलं गरिबाला अन्याय
फक्त मनोज दादा जरांगे पाटील
या रंग बदलणाऱ्या सरड्याच नवीन रूप पुन्हा विधानसभेनंतर दिसेल...😂😂
मराठा समाजाला विरोध करणारे बरेच लोकप्रिय व मोठं, मोठे नेते घरी बसवले जातिल
khup पैसे घेतले bjp kadun pan as paise घेवून पक्ष वाडणार नाही
निवडणुकी आधीचा भोंगा 😂
मायक्रो ओबीसी मराठा सोबत आहेत...
मी कुणबी आहे मा.ध.व निवडणुका पाहून नौतंकी करत आहे...
साहेब तुम्ही शांत रहा आता बस झालं mim सोबत घ्या औरंग्या च दर्शन घ्या समाधीच तुम्ही जयभीम
Prakash Ambedkar Hamesha Badalti Bhumika ka Ghetat Tyamule tyanchi Pratima Jantene Olkhli Aahe .
Bjp cha agent 😂😂
तुमच्या दुहेरी भुमिकेमुळे यावेळस पण डिपाजिट जप्त साहेब तुमच
तुम्ही तुमचे बघा अगोदर किती निवडूण आणता येईल ते...
Manun tumchya gandivar late martat
Great saheb
लोकांच्या मनात भिती घालुनआपली पोळी भाजायची ! आधी mim आता ओबीसी !
साहेब, आता ज्या १५ जाती ओबीसी घातल्या त्याचं काय?
मनोज दादा पाटील मराठय वाघ
OBC बांधव गोंधळात पडेल वंचीत ला मतदान करू की BJP ला
नॉन क्रिमिलीयर मुळं आरक्षणाचा लाभ घेणा-या वर अन्याय 8 लाखावुन 15 लाखावर नॉन क्रि- मिलीयन नेले श्रीमंताच गरिबी रेषेच्या अन्याय.
साहेब तुम्ही किती बोलतात तरी आता समाजात सारे हुशार आहेत कोन्ही अशीश्कीत नाहीत लोक आतावेडे नाहीत 0 उमेदवार निवडून येईल
लोकांना कोणाला हरविण्यापेक्षा कोणाला जिंकवयाच ठरवा लागेल!
Only manojdada
BJP b tim
Yes sir❤ only king VBA
तिकिट विक्री जोरात चालणार ?
सर्व ओबीसी , sc st यानी एक व्हायला हवे ,यांना यांचं उमेदवार लागत ,आपण दळभद्री आपल्या माणसाला आपण कोलत फार दुःख आहे
बीजेपी la vote देणे बंद करा
असेच लोकसभेनंतर ओबीसी आरक्षण जाणार म्हणाले होते.काय झाले ?
Prakash ambedkar tar nivdon nahi aale tar bakiche ky nivdon yeel
Bjp cha agent
Totally helping BJP.Threatening and frightening OBC.Day by day his strange political philosophy is difficult to understand.He says we made mistake in Loksabha election by defeating bjp (@giving less obc MP) now don't repeat in coming vidhansabha .What does it mean?
एकच पर्व ओबीसी सर्व
बीजेपी hatav ओबीसी bachao
प्रकाश आंबेडकर हे फडणवीसाला वाचवत आहेत.
मराठा ओबीसी वादावर तेल ओतण्याचे काम दिलं गेलंय प्रकाश आंबेडकरांना ...
थोर विचारवंत ....ओबीसी च आरक्षण जाणार च नाही
BJP ला निवडून आणावं का?
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
Supari baza😂😂
Mg he brbr ch ahe veloveli reservation che survey kela pahije 60 varsh jhali ata kelyavr dhoka kasala je pragat ahet tyani reservation madhun baher yenyach dakhavayala pahije ... Kayan tithech basaych.. babasahechi tatv tyanche he natu sambhalat ahet .. din dalit ani ajun tyani kadhi nokarsevet alech nahit asha lokana khar garaj ahe ..varshanu varsh tyach samajatil 4th generation baslele nokardar yana reservation chi garaj kay .. bakiche kase pudhe janar
Vachitach rahnar tumhi sattepasun choranchi side ghene soda
🔥
bap to bapch😎💪💯
Wanzota baap 😂
loksabha nantar sanvidhan badalnar ahe manalya hotya saheb kay zal lok hushar ahet sarv samajate lokana
Bjp agenst 😅😅😅😅
Be zatu mahi kahi mahi ahe ka