पहिल्या पाऊसात आम्ही गेलो खेकडी पकडायला.....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 มิ.ย. 2022
- reelCdU9l0... हि आयडी tisha pardhi ची आहे तुम्ही तिला या लिंक वरून फॉलो करू शकता.....
pCchvq3bLA... ही आयडी sunita pardhi ची आहे तुम्ही तिला या लिंक वरून फॉलो करू शकता...
• माझा गाव आणि गावातली घ... माझा गाव आणि गावातले घर
reelCaJyRO... ही माझी Instagram I'd आहे तुम्ही मला या लिंक वरुण फोल्लो करू शकता..... thanks 🙏
• Google AdSense पिन कित... मला TH-cam ला payment कधी भेटला अनि किति भेटला विडियो नक्की बघा... thanks 🙏
• आदिवासी नवरा बरा ग बाय... आदिवासी नवरा बरा ग बाय माझ पहिल song..... नक्की बघा..... thanks 🙏
• मी आदिवासी राणी हाय /m... मी आदिवासी रानी हाय माझ दूसर song.... नक्की बघा.... thanks 🙏
• एका दिवसात फिरली पुर्ण... एका दिवसात फिरली पुर्ण माथेरान हा विडियो नक्की बघा...... thanks 🙏
मेव्हनी जबरदस्त आपली ठाकुर भाषा
खेकडा म्हणजे आदिवासी बांधवांचे स्पेशियल भाजी, खुप मस्त व्हिडिओच्या माध्यमातून खेकडे कसे पकडायची, पकडायची पद्धत कशी असते ती दाखवल्याबद्दल बहुतेकांना ती आयडिया येईल. खुप छान व्हिडिओ👌👌👌
Mast tai .. Thakari bhasha lay bhari bolte tu
Khup chaan video ❤❤❤
जय आदिवासी आम्ही नाशिककर
Nice any compliments
In video and Jay adhivashi
सगळी कडे पाऊसाने सुरावात केली आहे. खेकडे न घाबरता पकडत होती.अशी मुलीनं मधे हिम्मत पाहिजे .मस्त व्हिडिओ होता.
Mast...tumche..ganv..konte
हास्याच्या पटील खेकडा निघालं
Aamhala tumche vdo khup awadatat.
Puja Tai 👌 ek number
खुप छान खेकडी पकडण्याची पद्धत आहे धन्यवाद
Tumch gaon khupch chan ahe
Ashya khekhdyanla kahi chav asate kay. Aamchya kadali naditli khekhadyanchi chav kadhi pahili kay? . Khallyavar khup majjya yete..
Superb climate and very nice video
खूप खूप छान आहेत खेकडे
नाईस विडियो ताई 👌👌👍
Amcha gawat pan hi bhaji asto phudshi chi ratnagiri la
II राम कृष्ण हरी II
ह्याल बेलकडी सांगताहा,पूजा
मला पण दे खेकडा 🦀🦀🦀
घेवुन ये माथेरान ला मी येईन
तूला भेटायला
पुजा तुझे विडिओ खूप मला आवडतात
तुझ्या भाषेत बोल👂🏻चांगल वाटत
पूजाताई तुमच्याकडे खूप पाऊस पडलाय आमच्या कडे नाही अजून जास्त पाणी पडला खेकडा नाही अजून निघाली
आम्हाक नाशिक ला गिरंधी सांगतात ह्या खेकडीला 👍🏻
Ha
Khekade. Pakayla. Geli. Tr. Pooja
मस्त भारी पुजा
आमच्याकडे या भाजीला कवली भाजी बोलतात
आम्ही त्याना बेलकड बोलतो
गुडमॉर्निंग ताई खूप छान दृश्य आहे पाऊस 🙏🙏👍
निसर्गरम्य सौंदर्य खूप छान आहे
View of cloud is very wonderful
खूप चांगलं विडिओ बनवला आहे
mi pan Khopali La Rahato gagan gri mata Javal
मला खुप आवडतात तुम्ही कधी पण गोरखगड ला आली की सांगा आणि रोज च video येऊदे मस्त वाटत तुमचं video बघायला
आमच्या कडे खुप खेकडे आहेत. जय आदिवासी
Mast 🔥
मस्त विडिओ पुजा जे पिवळे खेखडे आहेत त्याच नाव काय
Tya Bhaji la amhi Dhapyachi bhaji bolato.
खेखड़ा नहीं बेलकड आहे
Very nice 👌
पुजा ताई तुमची भाषा लय मस्त आहे
❤️खुपचं छान 👌👌👌
Khup chan video ahe pooja tai khekda recipicha video banva ekda thanku
तुमच गाव कुठलं आहे
Tai Nice video 💕
Didi pahilya pavasat kuni khekde pahilet
तुमच्याकडे सेवली नाय ताई
पूजा ताई कश्याला जातात एवढ्या खोल. रस्ता पण बरोबर नाय.
Nice climate 🥰🥰🥰❣️
सुंदर
खूप छान व्हिडीओ आहे तुजे❤️❤️❤️❤️
ह्या बेलखाडी आह्यात
Khup chan
खुप छान आम्ही पण असच खेकडी पकडतो
पुजाताई आम्हाला पण फिरायला जायचं आहे माथेरानला
Aamcyakade आवनि zalyashivay khat nahi बेलकड
शेवटी mazi coment तु baghetlis
So thank you so much pooja
खुपच छान
जय आदिवासी खुप सुंदर ❣️❣️❣️😘
आम्ही पण जायचो पाऊस पडला कि खेकडी पकडायला
Nice
नाईस ताई विडीयो दाखवल्या बदल
खुप छान दिसते सकाळी सकाळी
शेनंगडा काढला तर खातील कसे ते😂😅
खूप आवडतो मला ताई तुमचा प्रत्येक व्हिडिओ
खूप मजा येते व्हिडिओ पाहायला big fan of u पूजा ताई
Nice 👌
आपल्या अशाच ठाकरी भाषेत बोलत जा
Nice 👍
मस्त
Beautiful climate 😍 👌 ❤ 👏
I love you 😘
I miss you 🤗
🤭🤭
पुजा ताई तुमच्या गावाला आम्ही पण फिरायला
Bhat. Peral. Ka.
खुप मज्या येते नवीन पाऊस पडल्यावर खेकडे पकडायला आम्ही पण जातो
Jay adiwashi Nice video 🌹
😝😝
Tai chimbori pkdaychi pn video tak...
Amchakade pauss jast zala nahi ajun kmi padlela ahe tyamule ajun khekhde nighalele nahi savkas ja bar ka khekhde pakdayla ani khekhde pakadnyachi padat bhari ahe pooja tuzi nice video thanks
Puja Tai tumchyakd padlay paus pn amchyakd ny padla na ajun
आम्ही तर सकाळी खेकडे खाल्ले😍👌👌
Khuop mast video hota ❤️👍
आमचे कडे तर शेतात भेटतात अशि खेकडे पण आम्हि नाहि खांत आमचे कडे मूठे खातात
😃😃😃
आम्ही तर पिशव्या भरून आणलेत. खेकडे.
छान
मस्त बोलते तु
आमच्या कडे तर अजून नाय पाऊस पडला आणि ताई तुमच्या कडे खेकडे फार आहेत का
कुठचा हिडीओ आहे गं पुजा
Mst video ahe Pooja tai
Whit khekade pn khatat ka tumhi
खुप आहे आमच्याकडे पण आहे खुप
aamchya ethe paush nay aahe ajun
आम्ही शिगटा म्हणतो
Pooja tai tumch gav konat
नजारा मस्त आहे 👌🏻तुमच्या कडच
Nice Village 👌👌👌
आम्ही पण जातो
Good morning
आमच्या कडे खूपच निघाली आहे ही भाजी 😘😋
Gav kuthla ahe tuza....
kit sunder Duka
जोहार