comment related video(आज मी कॉमेंट्स ला दिले उत्तर)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2022
  • reelCdU9l0... हि आयडी tisha pardhi ची आहे तुम्ही तिला या लिंक वरून फॉलो करू शकता.....
    pCchvq3bLA... ही आयडी sunita pardhi ची आहे तुम्ही तिला या लिंक वरून फॉलो करू शकता...
    • माझा गाव आणि गावातली घ... माझा गाव आणि गावातले घर
    reelCaJyRO... ही माझी Instagram I'd आहे तुम्ही मला या लिंक वरुण फोल्लो करू शकता..... thanks 🙏
    • Google AdSense पिन कित... मला TH-cam ला payment कधी भेटला अनि किति भेटला विडियो नक्की बघा... thanks 🙏
    • आदिवासी नवरा बरा ग बाय... आदिवासी नवरा बरा ग बाय माझ पहिल song..... नक्की बघा..... thanks 🙏
    • मी आदिवासी राणी हाय /m... मी आदिवासी रानी हाय माझ दूसर song.... नक्की बघा.... thanks 🙏
    • एका दिवसात फिरली पुर्ण... एका दिवसात फिरली पुर्ण माथेरान हा विडियो नक्की बघा...... thanks 🙏

ความคิดเห็น • 225

  • @lalitbhagat2135
    @lalitbhagat2135 2 ปีที่แล้ว +29

    खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकलाय ताई, यार मला जाम आवडतात तुझे व्हिडिओ, स्पेशल आपली भाषा ♥️👍 जय आदिवासी

  • @jitendrapawaradivasimanus2211
    @jitendrapawaradivasimanus2211 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान माहिती आहे पूजा ताई तुमच्या गावातील लोकांना फार मेहनत घ्यावी लागते

  • @milanpawar9493
    @milanpawar9493 2 ปีที่แล้ว +5

    शेठ अतिशय सुरेख प्रस्तावना केलीस , विशेष करून अनुभव नसताना देखील एवढं सहजपणे बोलणं कोणालाही जमत नसतं..keep it up 💐💐👍👌

  • @maheshthombara6957
    @maheshthombara6957 ปีที่แล้ว +1

    पुजा ताई खूप शान,👍 पनवेल कमिटी स्थापन केली तेव्हा मस्त भाषण केले मी तुझा व्हिडिओ पण काढलंय पण ...

  • @nilamkhevare7525
    @nilamkhevare7525 2 ปีที่แล้ว +10

    थँक्यू पूजाताई तुम्ही माझी कॉमेंट्स व्हिडिओमध्ये सांगितली खूप खूप थँक्यू 👌🏻👌🏻😘

  • @anajithakare4693
    @anajithakare4693 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या गावातल्या लोकांनी एकी केली तर तुमचा रस्ता नक्की होईल पण एकी केली पाहिजे 1/2 वर्ष मतदान करूच नका बरोबर सगळ्यांचे डोळे उघडतील

  • @nitingangad3194
    @nitingangad3194 2 ปีที่แล้ว +8

    ताई तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवतात कधी वेळ भेटला ना तेव्हा आम्ही व्हिडिओ बघतो आम्हाला खुप आवडतो

  • @arunjadhavsangmnekar9424
    @arunjadhavsangmnekar9424 2 ปีที่แล้ว +5

    खूप अवघड रस्ता आहे तुम्हाला सगळं डोक्यावर वाहतूक करता आणि खुप सुंदर विडिओ बनवती जय आदिवासी

  • @shubhamshigamvlogs8265
    @shubhamshigamvlogs8265 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान video असतात .. Tuje tai.. 🤩😇mi tuja khup motha fan aahe.. 🙏Tuj gav khupch mst aahe.. Ani tithal वातावरण.. 👍 kdhi time bhetla tr nkki.. Aamhi tumcha gavala bhet deu.. 😊

  • @pradipdaroda2724
    @pradipdaroda2724 2 ปีที่แล้ว +3

    माऊलीने खरोखर त्याच्या खुशीत ठेवलाय तुम्हाला जयआदिवासी

  • @yogeshchaudhari6872
    @yogeshchaudhari6872 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे ताई आणि खरोखरच ताई घरसाठी मेहनत खूप घ्यवा लागते तुम्हाला

  • @sudhirbhoir6560
    @sudhirbhoir6560 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली ताई तुझे ही खूप खूप आभार अश्याच व्हिडीओ करत रहा धन्यवाद

  • @anupdavare4798
    @anupdavare4798 2 ปีที่แล้ว +4

    पुजा ताई खुप छान तुमच्या व्हिडीओ असतात मला लय आवडतात आणि एक व्हिडीओ बाबा सोबत पन घेईना ताई तुमच्या बाबा सोबत एक पन व्हिडीओ नाय आहे .

  • @mangeshgond3762
    @mangeshgond3762 2 ปีที่แล้ว +2

    ताई खूप सुंदर तुमचं गाव आहे(निसर्गाच्या सानिध्यात) जय आदिवासी

  • @mrsmaltavlogkarjatkar
    @mrsmaltavlogkarjatkar 2 ปีที่แล้ว +3

    Khup cchan 👍...mi tuzya video chi vat pahat asate... Matheran chya khup javal rahunahi khup kami vela geli mi tithe...pan tujhe video pahile ki punha ekda Matheran la gelyacha feel yeto... keep it up...

  • @nitinkewari6211
    @nitinkewari6211 2 ปีที่แล้ว +4

    पूजा ताई लय भारी व्हिडिओ

  • @pappumadhe8439
    @pappumadhe8439 2 ปีที่แล้ว +3

    पुजा ताई तुमचे videos खुप सुंदर आहेत असेच videos बनवत जा आभारी आहोत Thank you 👍👍👍all the best 👍👍

  • @sunilzugare9151
    @sunilzugare9151 2 ปีที่แล้ว +3

    ताई आपली भाषा वापरून जबरदस्त व्हीडेओ

  • @mehboobbalbale5767
    @mehboobbalbale5767 2 ปีที่แล้ว +3

    beautiful view village mast gaw ahe tumchi smile pan mast ahe 🌹🌹❤️

  • @rajanhadkar869
    @rajanhadkar869 2 ปีที่แล้ว +1

    POOJA TUZH GAV KHUP SUNDER AAHE,PAN TUZHYA GAVAT SARV SUVIDHA ASUNAHI FAKT RASTE NAHIT YACH KHARACH WAITE VATAL.PAN TUMHI YEVADH DONGER CHADH UTER KARUN JI TUMACHI SARV KAM KARATA TYASATHI KHARACH MANAPASUN TULA AANI TUZHYA GHARCHYANA TYACH PRAKARE TUZHYA GAVATIL SARVANA KHUP KHUP SALUTE MAZHYATARFE