श्री संत भगवानबाबा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी कीर्तन-२०१५ - न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्री

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक, ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगडावर जानेवारी २०१५ मध्ये फार मोठ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी त्यावेळी भाविकांना मंत्रमुग्ध करणारे केलेले हे रसाळ कीर्तन....
    #Namdev_Maharaj_Shastri
    #Bhagwangad
    #Kirtan
    #Shri_Mauli_Dhaygude_Oficial

ความคิดเห็น • 43

  • @asha212
    @asha212 11 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @vishnusangle7360
    @vishnusangle7360 4 ปีที่แล้ว +5

    सर्वात अगोदर मल्हारी नागरे यांचे धन्यवाद मानावे लागतात तुमच्या मुळे महाराजांचे किर्तन लोंकान पर्यंत पोहचत जय भगवान .

  • @shobhadhas6905
    @shobhadhas6905 3 ปีที่แล้ว +2

    गुरू चरनी भाव सदैव राहो ही मणी ईच्छा फार प्रवचंन जय हरी माऊली? भवन बाबा माऊली,

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 5 ปีที่แล้ว +2

    जय भगवानबाबा जय भगवानबाबा जय भगवानबाबा जय भगवानबाबा

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    जयभगवानबाबा कोटी कोटीदंडवत नमस्कार

  • @jalinderbade1177
    @jalinderbade1177 4 ปีที่แล้ว +3

    भगवान गडाची इत्यंभूत कहाणी सविस्तरपणे सांगितलीत.नारायण गडाचा खटला एकतर्फी का निकाली निघाला ते माहीत नव्हतं;हे ही कळले.पण जे झाले ते चांगले झाले भगवान गड उदयास आला !!! खरे तर नीयतीची योजना होती असे म्हणता येईल.
    आपलीही नेमणूक झाली गड़ाचा विकास झाला.
    प.पू.सं.बाबांचा अंत्यविधीच्या दिवशी मी केलेला प्रताप मला आठवला तो सांगावा की नाही,द्विधा आहे;पण तो माझा वेडेपणा होता.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 ปีที่แล้ว

    Ram krushna Hari jay jay ramkrusha hari

  • @GaneshPawar-cj3dl
    @GaneshPawar-cj3dl 3 ปีที่แล้ว +2

    गुरू संत नगद नारायण बाबा संत माणिक बाबा नारायणगडकर संत भगवान बाबा

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 3 ปีที่แล้ว +1

    धायगुडे साहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @arundongre6448
    @arundongre6448 2 ปีที่แล้ว +1

    धन्य झालो ऐकून आनंद झाला .एक भक्त तुम्ही आज जोडलात शास्त्री जी महाराज तुम्ही.आशीर्वाद घ्यावा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @raosahebnagargoje8246
    @raosahebnagargoje8246 3 ปีที่แล้ว +1

    जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि अप्रतिम सुंदर योग्य विचार आपले मनःपुर्वक नतमस्तक होतोय राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा माधवा गोविंदा

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +6

    न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींचा निर्णय योग्य आहे. गडावर राजकारण नको, गड गोरगरीब ऊसतोड कामगारांनी आपल्या अस्मितेसाठी स्वभिमानासाठी निर्माण केला आहे.

  • @santoshkharmate7893
    @santoshkharmate7893 5 ปีที่แล้ว +5

    जय भगवान बाबा

  • @sandipnimbalkar2627
    @sandipnimbalkar2627 2 ปีที่แล้ว +1

    Apratim jay bhgawan baba kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    नमस्कार माऊली

  • @jalinderbade1177
    @jalinderbade1177 3 ปีที่แล้ว

    आपला गड मोठाच आहे !!!

  • @devidassalunke8577
    @devidassalunke8577 5 ปีที่แล้ว +5

    शास्त्रीजी तुमचे प्रवचन व किर्तन सारखे ऐकावेच वाटते, तुम्ही माझ्या अंतःकरणा मधील स्थान आहे,तुमच्या चरणी साष्टांग
    दंडवत

  • @navnathrakh9184
    @navnathrakh9184 5 ปีที่แล้ว +3

    जय. भगवान. ⛳⛳

    • @anilgite1104
      @anilgite1104 5 ปีที่แล้ว +1

      Anil eknath gite
      बाबा आपन खरच महान आणी भगवान बाबाच आहात...

  • @sadanandbangar8861
    @sadanandbangar8861 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sunilkhedakar2780
    @sunilkhedakar2780 4 ปีที่แล้ว +1

    Jay BHGVAN baba

  • @Laxman_latpate
    @Laxman_latpate 5 ปีที่แล้ว +7

    शास्ञीजी सारख व्यक्तीमत्व गडाला लाभल हे सर्वात मोठ भाग्य आहे

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 ปีที่แล้ว +1

    Mauli

  • @ramharimunde5332
    @ramharimunde5332 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhawan baba

  • @narayanshekade5207
    @narayanshekade5207 5 ปีที่แล้ว +2

    jay bhagvan baba

  • @shrirangbade9603
    @shrirangbade9603 ปีที่แล้ว

    Great

  • @narayansukashe2370
    @narayansukashe2370 5 ปีที่แล้ว +2

    Khoop chhan kitatn ahe Shastri jinch

  • @proking007
    @proking007 5 ปีที่แล้ว +1

    संतकृपा तुमची

  • @samarthshirsat8954
    @samarthshirsat8954 4 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan.

  • @ganeshdarade6439
    @ganeshdarade6439 5 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan

  • @disney7562
    @disney7562 5 ปีที่แล้ว +2

    Jay Bhagwan Baba, Jay Gurudev 🙏

  • @balaghatcharaja9024
    @balaghatcharaja9024 5 ปีที่แล้ว +4

    माझ्या मामाच्या गावातुन (बोरकिणी ता.सेलु जि.परभणी) 33 लाख रू. गडाला दिले आहे,असे शेकडो गावांनी दिले.
    गडाला फक्त गोरगरीब माणूसच पैसे देतो. श्रीमंतात तेवढी हिम्मत नाही.

  • @bandumali808
    @bandumali808 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @MuktChintan
    @MuktChintan 4 ปีที่แล้ว +1

    कशात बनवला

  • @panditparchande1248
    @panditparchande1248 4 ปีที่แล้ว +1

    Maharaj tumchya ashirvadani pankaja munde padlya

  • @giridharkadu2663
    @giridharkadu2663 3 ปีที่แล้ว +1

    Bykltn

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🌹

  • @santoshpalwe8642
    @santoshpalwe8642 5 ปีที่แล้ว +2

    जय भगवान बाबा

  • @sudhirnagargoje2121
    @sudhirnagargoje2121 5 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan

  • @shahajigambhire3018
    @shahajigambhire3018 5 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan

    • @arundaund505
      @arundaund505 5 ปีที่แล้ว +1

      Jay bhagwan

    • @user-tb6zs8hw3z
      @user-tb6zs8hw3z 4 ปีที่แล้ว +1

      खरं.येकती.मतव.शासरी