भक्त ऐसे जाणा(कीर्तन)- न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी (महंत,श्री क्षेत्र भगवानगड)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2018
  • #Namdev_Maharaj_Shastri
    #Bhagwangad
    #Kirtan
    #Shri_Mauli_Dhaygude_Official

ความคิดเห็น • 212

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी बाबांचे लई महान 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज शिकवून शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 2 ปีที่แล้ว

    Mauli

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजीबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा खाऊ ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज देहू आळंदी देवाची यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 11 หลายเดือนก่อน

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤❤❤❤❤

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 ปีที่แล้ว

    महाराज आपल्याला सादर प्रणाम
    एकदम समर्पक चिंतन
    🙏🙏

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने बनवीले नंदनवन

  • @pramodjadhav7649
    @pramodjadhav7649 ปีที่แล้ว

    Jai Hari Mauli 🌹🙏❤️🌹

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 ปีที่แล้ว

    जय भगवान

  • @harekrishna3420
    @harekrishna3420 ปีที่แล้ว

    Khup Chan Maharaj

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु भगवान विठ्ठल प्रभू जी महाराज बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    सौंदर्य गडाचे पाहून आनंदी होते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून 🎉🎉🎉🎉🎉

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु गीता अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु संत गजनान महाराज बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम महा

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवान बाबांची जगामध्ये आहे कीर्ती

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु संत एकनाथ महाराज पैठण यांच्या अमृत चरणी कोटी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे वैराग्यवानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    वर्णन गडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayvarpe6604
    @sanjayvarpe6604 ปีที่แล้ว

    RAM Krishna hari

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली 🎉🎉🎉🎉🎉

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु वारकरी संत राम काका संत मोठे बाबा पिंपरखेड कर गुरुजी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु गाथ रामभाऊ जी महाराज राऊत बाबा गंगापूर औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्र भारत यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @niteshsakharkar8782
    @niteshsakharkar8782 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरू भगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसी बाग

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    रोज गातेओव्या भगवानगडाच्या संताला गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताला

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजी बाबाने आरतीला लावली चाल

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 ปีที่แล้ว

    चाल वारकऱयांनी गोड गायल्या आहेत

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    घ्यावे लागतील शंभर जन्म कळण्या गादीची महत्ती कणा कणात भगवानबाबा सुगंधीत गडाची माती

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว +1

    Ramkrusha hari jay jay ramkrusha hari

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत विनामूल्य

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु कृष्ण कृपा गीता भागवत प्रवक्ते दामोदर महाराज बाबा वाशी नवीन मुंबई जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ महाराजांचं जन्मगाव वणी जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र भारत यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 3 ปีที่แล้ว +1

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว +1

    Ram krushna Hari jay ramkrusha hari

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची द्वारका डोळे भरुन पाहिली भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    पाहुन पंढरीचा मठ्ठ मान येतीया गळुन मुर्ती बाबांची पाहुन दुःखे जातात पळून

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे वर्णन शब्दामध्ये करू कस भगवानबाबांच्या द्वारकेत शास्ञीजीबाबा द्वारकाधीश

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว +1

    🙏 श्री गुरु श्रीमंत श्री संत भगवाबाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 2 ปีที่แล้ว +4

    भगवान बाबा की जय🙏
    ज्ञायाचार्य गुरुवर्य शास्त्री महाराजांनी कीर्तनाच्या रुपाने घोगस पारगांवकराना दिलेला प्रसाद आहे.
    खरोखरच सत्य वाणी.
    👍👍👍🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @yuvrajsalunke3302
    @yuvrajsalunke3302 3 ปีที่แล้ว +7

    साक्षात पांडुरंगाची कृपा आणि संतमायबाची..सहवास शास्त्री माऊली ...रामकृष्णहरि 🌷🌷🙏🏻🙏🏻🚩

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 ปีที่แล้ว

    🙏 श्री गुरु भानुदास महाराज बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏

  • @subhashmasale9642
    @subhashmasale9642 ปีที่แล้ว

    0

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    वर्णन गडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवानगडाचे प्रधान मंत्री संत नारायणस्वामी 🎉🎉🎉🎉🎉

  • @gajanansuryawanshi9779
    @gajanansuryawanshi9779 6 ปีที่แล้ว +16

    साक्षात वेद. न्यायाचार्य महाराष्ट्र भुषण.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी

  • @vandanagaikwad9028
    @vandanagaikwad9028 4 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल
    🙏🙌🙌🙌💐💐💐🚩🚩🚩 रामाचे चिंतन मनन आणि आता मिळाला वेळ करावा परमार्थ संपल कोरोनाचा रोग बरे होतील सर्वजण,... राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल मायबापा भारताचे करा रक्षण ,या देशात आहेत साधू संत आणि भक्त
    🙏🙌💐💐💐🚩🚩🚩🙏🙏🙌🙌

    • @parmesh80
      @parmesh80 4 ปีที่แล้ว

      Yuu8t

    • @bhamadarawade1551
      @bhamadarawade1551 3 ปีที่แล้ว

      तुमचे कीर्तन ऐकत राहावे असे वाटते राम कृष्ण हरी

  • @arunpukale7810
    @arunpukale7810 3 ปีที่แล้ว

    प्रा. अरूण पुकळे बनपुरी आटपाडी सांगली महाराष्ट्र 415306

  • @laxmanpatil9016
    @laxmanpatil9016 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 2 ปีที่แล้ว

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @rawmith
    @rawmith 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान माहिती दिली त्याद्दल धन्यवाद

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद नागरे साहेब।

  • @rajashribhagvat9085
    @rajashribhagvat9085 4 ปีที่แล้ว +3

    आज शास्रींजींचा अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @dilipdhakne5278
    @dilipdhakne5278 6 ปีที่แล้ว +18

    Bhagwan Baba cha Avatar aahet shashriji

    • @tanajidisale4290
      @tanajidisale4290 3 ปีที่แล้ว +3

      7

    • @shashikalahule4147
      @shashikalahule4147 3 ปีที่แล้ว +5

      सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशी ज्ञानेश्वरी सांगणारे मी ऐकलेले पहिले महाराज .ऐकतच राहावे असे कीर्तन.तुम्हाला माझा सलाम आणि धन्यवाद.

  • @ganeshjadhav7734
    @ganeshjadhav7734 6 ปีที่แล้ว +6

    baba maharaj satarkar aani namdev shashtri ji maharashtra chi adyametik anmol ratn aahet.

  • @dnyaneshwarkhedkar3957
    @dnyaneshwarkhedkar3957 6 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद नागरे साहेब

  • @vinodkhade641
    @vinodkhade641 3 ปีที่แล้ว +2

    🙏 जय भगवान बाबा की जय🙏

  • @abhishekgawali3319
    @abhishekgawali3319 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻 ही धरून 100 comments पूर्ण 🙏🏻🙏🏻

  • @asha212
    @asha212 8 หลายเดือนก่อน

    वर्णन गडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवान गडाचे प्रधान मंत्री संत नारायणस्वामी

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान बाबांबद्दलची माहिती ऐकून मन कृतार्थ झाले.बाबांना शत शतः प्रणाम.

  • @dadasahebmalik5608
    @dadasahebmalik5608 4 ปีที่แล้ว +3

    श्री दादासाहेब स.मलिक .कासली. कोपरगाव.राम राम .जय हरी माऊली. छान किर्तन आहे.

  • @VinodghugeVinodghuge
    @VinodghugeVinodghuge 3 ปีที่แล้ว +1

    ⛳"शास्त्री व न्यायाचार्य"⛳

  • @chaitanayabhoyte4963
    @chaitanayabhoyte4963 2 ปีที่แล้ว +1

    बाबा मला प्रवेश मिळू शकतो का भगवानगडावर मला ज्ञानेश्वरी चा अभ्यास करायचा आहे भगवानगडाची सेवा करायची

    • @shrimaulidhaygudeofficial8452
      @shrimaulidhaygudeofficial8452  2 ปีที่แล้ว +1

      ho

    • @chaitanayabhoyte4963
      @chaitanayabhoyte4963 2 ปีที่แล้ว

      covid-19 च्या काळात अध्यापन चालू होतं का यावर्षी प्रवेश कधी निश्चित करा वा

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @tukaramjadhav6541
    @tukaramjadhav6541 5 ปีที่แล้ว +2

    चांगले किर्तन आहे

  • @dnyneshwarwaybhase7754
    @dnyneshwarwaybhase7754 5 ปีที่แล้ว +1

    Jay Bhagvan Baba

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 3 ปีที่แล้ว +2

    भक्ताचे लक्षणं सांगणं सोपं आहे,पण भक्तासारखं आचरण करणं खुप अवघड आहे