🙏 सर... तुम्ही इतके सुंदर व सहज शिकवता की,,, "ज्ञान दिल्याने ज्ञान वढते त्या ज्ञानाचे मंदिर हेच" माझी मुलगी ३री semienglish ला आहे... मराठी भाषेवर (शाळेत) जास्त प्रभुत्व आहे..... अभ्यासात 70 -80% मार्कस मिळवते. तुमचा व्हिडिओ बघितल्यापासुन ती english शब्द 80% चांगल्याप्रकारे वाचण्याचा प्रयत्न करते.... परंतु सभोवतालचा विचार करता, व आमची बोली व मातृभाषा मराठी असल्याने तिला इंग्रजी चे आकलन होण्यासाठी अडचणी येतात. गणित ही इंग्रजीतच आहे ( शाब्दिक गणित)... ते ती पटकन वाचते, पण काही कळत नाही.... तेच मराठी सांगितल्यावर लगेच बरोबर सोडवते... त्यामुळे परिक्षेत अडचणी येतात.... सतत ते spelling व अर्थ पाठ करवून घेण्यापेक्षा..... दुसरा काही तरी चांगला मार्ग जर , तुम्ही लहान मुलांसाठी सुचविलात तर मोठे सहाय्य होईल..🙏 प्रत्येकाणे आपली मातृभाषा जपली पाहिजे, पण त्याचप्रमाणे आताच्या जगासोबत ही चालायला हवे... म्हणून तुम्ही योग्य मार्गदर्शन करावे अशी विनंती करते...🙏
मोठे शब्द पाठ वा
खरच सर किती पोट तिडकीने शिकवताय.खूप छान तुम्ही ला माझ्या लहान पणा का नाही भेटलात सर.God blessed you always ♥️
खूपच छान व्हिडीओ आहे
🙏 सर... तुम्ही इतके सुंदर व सहज शिकवता की,,,
"ज्ञान दिल्याने ज्ञान वढते त्या ज्ञानाचे मंदिर हेच"
माझी मुलगी ३री semienglish ला आहे... मराठी भाषेवर (शाळेत) जास्त प्रभुत्व आहे..... अभ्यासात 70 -80% मार्कस मिळवते.
तुमचा व्हिडिओ बघितल्यापासुन ती english शब्द 80% चांगल्याप्रकारे वाचण्याचा प्रयत्न करते....
परंतु
सभोवतालचा विचार करता, व
आमची बोली व मातृभाषा मराठी असल्याने तिला इंग्रजी चे आकलन होण्यासाठी अडचणी येतात.
गणित ही इंग्रजीतच आहे ( शाब्दिक गणित)...
ते ती पटकन वाचते, पण काही कळत नाही....
तेच मराठी सांगितल्यावर लगेच बरोबर सोडवते...
त्यामुळे परिक्षेत अडचणी येतात.... सतत ते spelling व अर्थ पाठ करवून घेण्यापेक्षा.....
दुसरा काही तरी चांगला मार्ग जर ,
तुम्ही लहान मुलांसाठी सुचविलात तर मोठे सहाय्य होईल..🙏
प्रत्येकाणे आपली मातृभाषा जपली पाहिजे, पण त्याचप्रमाणे आताच्या जगासोबत ही चालायला हवे...
म्हणून
तुम्ही योग्य मार्गदर्शन करावे अशी विनंती करते...🙏
सर, आपले मार्गदर्शन खुपच चांगले व समजण्यास सोपे आहे
Thank you sir 🙏
Thank u sir 🙏
खुप छान 👍🇮🇳⭐🤟👏
👌👌👌👌👌👌
Thank you!🙏
😊
खुप छान
👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌🏾👌👌👌
Thankyou sir
खूप छान सर आभारीआहोत.
Very very nice sir
👌👍
Very nice and very good teaching experience
👍
Thank you sir
😊 Sir tumi kiti bari shikavata 😊
धन्यवाद सर
मस्त
Thank you sir for sharing this important information with us😊😊
Nice sir
Online class gheta ka kiti fees aahe
Sir marathi paragraph to english translation video banva
Class ksa kru shkto
निटशीकवा
Nine sir
🙏 Sir... मुलांना शिकविण्यासाठी खुप मदत होते, खुप खुप धन्यवाद...
Sir tumch mulga kontya st ahe
Sir khupach sundar
Very nice Sir 🙏
Very nice sir😊
खूप छान मार्गदर्शन करतात सर.
सर खूप छान पद्धतीने शिकवतात, असेच छान व्हिडीओ बनवत रहा आणि आम्हांला इंग्लिश शिकवत रहा 🙏🙏👍🏻👍🏻
Nice
सर खुप छान शिकवता
सर माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये आहे पण मला त्याचा अभ्यास घेता येत नाही तर माझा विचार असा आहे मराठी शाळेत टाका वे सर जरा मार्गदर्शन सांगा
kick
इंग्रजी शब्द वाक्य असं ओळखले पाहिजे
Grammer ghya ki sir mulanche grammer. Khupch poor aahe
Sir number dya
Very nice sir
धन्यवाद सर
Thank you sir
❤