सर खूप छान मुलांना खरोखर मुळाक्षरांची ओळख होते आणि मुलं खरोखर वाचायला शिकतात खूप सारे धन्यवाद.. मी सुद्धा बऱ्यापैकी तुमचे व्हिडिओ पाहून मोठे शब्द वाचायला शिकलो..❤
तुमचा इंग्लिश चा अभ्यास खूप आहे सर,त्यामुळेच तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने शिकवू शकता.जे आजपर्यंत कोणत्याच व्हिडिओ मध्ये पाहायला मिळालं नाही.एकदम सुंदर व सोपी पद्धत.
छान समजून सांगितले सर मि आपले दोन विडीओ पाहीले त आतापर्यंत छान वाटले मुलांना समजून सांगण्यात सोपी पद्धत अवलंबून वापरून विडीओ बनवतात खुप छान सर...............
महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांच्या मराठी जनतेला लहान मुलांना आपल्या या इंग्रजी वाचन आणि लेखन क्लास चा निश्चितच फायदा होईल . आपली शिकवण्याची पद्धत फारच चांगली आहे. सहज सोप्या समजेल अशा मराठीत समजावून सांगता. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. आपल्या सारख्या शिक्षकांची सर्व मराठी भाषिकांना गरज आहे. पुनश्च एकदा धन्यवाद.
आपण हे व्हिडिओज मराठीत बनवलेत या बद्दल आपले विशेष आभार हा transliteration concept खूप महत्त्वाचा आहे पण त्यासाठी इंग्रजी व मराठी अक्षरे ही एकाच वेळी juxtaposed व समांतर ठेवून मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत अशा उड्या मारत शिकवावे लागते ही गोष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळातून होत नाही ,कारण तिथले शिक्षक मराठीचे जाणकार नसतात व यामुळे मराठी मुलांचा फार तोटा होतो ही आपल्या शिक्षणव्यवस्थेतील फार मोठी त्रुटी आहे इंग्रजी भाषा जर मराठी मुलाला शिकवायची असेल तर ती मराठीतूनच शिकवली गेली पाहिजे यापुढे ही आपण असेच मराठीतून इंग्रजी शिकवणारे व्हिडिओ बनवत राहाल ही अपेक्षा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा व धन्यवाद महाराष्ट्रातर्फे आपले पुनश्च आभार जय महाराष्ट्र
Sir Mi पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला सर खूखूप भारी सर.. मला स्पेलिग तयार करताच येत नाही... मी कन्फुयज होतो कोणते स्वर वापरावं तर यावर कही व्हिडिओ असेल तर टाका सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली माझी मुलगी पहिली ला जाणार आहे आता ती अंगणवाडीमध्ये जाते तिची इंग्रजीची कशी तयारी करून घ्यायची याचे काही व्हिडिओ असतील तर लिंक मिळाली तर बरे होईल
मी हा व्हिडिओ दोन वर्षा पूर्वी बघुन माझ्या मुलाला आशाच पध्दतीने शिकवले आणि त्या नंतर सरांचे ऑनलाईन क्लास मुळे आता माझा मुलगा चौथीला आहे तो खूप जलद आणि अचूक वाचतो धन्यवाद सर 🙏
Hi sir mi satarcha maza mulga adich varshancha aslya pasun read kartoy cat Net pot phonics sound tyacha didi ch covid madhe on line school suru hote tya veli tyane ma'am che aikun aikun tyache recite zale aani adichi vashapasun read kartoy
Mi pahilyanda he english wachan pahilyanda apna kaduna shikalo. Karan English uccharan aplyala pratham yogya आला पाहिजे , manje spelling mistakes hot nahi.
नमस्कार सर .मी एक बासष्ट वर्षा ची गृहिणी आहे.माझी फार मनापासून तीव्रईच्छा आहे इंग्लिश शिकण्याची. तुम्हांला फोन केलात चालेल का.आणि चालेल तर कोणत्या वेळेत करू जेणेकरून मी तुमच्याशी माझी कंडिशन सांगू शकते.मग तुम्ही सांगू शकता की मी class join करु शकते का नाही ते........
तुमचा तो १८ लाख views असलेला व व्यवस्थित चित्रित व ध्वनिमुद्रित न झालेला व्हिडिओ कुठे आहे ,त्याची लिंक मिळेल का? आपण कोणत्या शहरात राहता? आपला फोन नंबर मिळू शकेल का?
सर खूप छान मुलांना खरोखर मुळाक्षरांची ओळख होते आणि मुलं खरोखर वाचायला शिकतात खूप सारे धन्यवाद.. मी सुद्धा बऱ्यापैकी तुमचे व्हिडिओ पाहून मोठे शब्द वाचायला शिकलो..❤
धन्यवाद सर, मी युट्युब वर तुमचे व्हिडिओ बघत असतो मला ईंग्रजीच बरेचसे आकलन झाले आहे हे केवळ, आपल्या सोप्या पद्धतीने हे शक्य झाले खूप खूप धन्यवाद सर. 🙏🙏
तुमचा इंग्लिश चा अभ्यास खूप आहे सर,त्यामुळेच तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने शिकवू शकता.जे आजपर्यंत कोणत्याच व्हिडिओ मध्ये पाहायला मिळालं नाही.एकदम सुंदर व सोपी पद्धत.
सर लाईक केले - खरच सुंदर पद्धत आहे शिकविण्याची
छान समजून सांगितले सर मि आपले दोन विडीओ पाहीले त आतापर्यंत छान वाटले मुलांना समजून सांगण्यात सोपी पद्धत अवलंबून वापरून विडीओ बनवतात खुप छान सर...............
धन्यवाद सर,
मी युटयुब वर तुमचे व्हिडिओ बघत असतो मला इंग्रजीचे बरेचसे आकलन झाले आहे हे केवळ तुमचा सोप्या पध्दतीने हे शक्य झाले सर तुमचे खूप खूप धन्यवाद
Khup chan sir mla majya student na shikwtana tumchya easy tips khup Imp watlya thanks lot 🙏
सर tumhi khup छान shikvta आणि मनापासून शिकवता
महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांच्या मराठी जनतेला लहान मुलांना आपल्या या इंग्रजी वाचन आणि लेखन क्लास चा निश्चितच फायदा होईल .
आपली शिकवण्याची पद्धत फारच चांगली आहे. सहज सोप्या समजेल अशा मराठीत समजावून सांगता.
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.
आपल्या सारख्या शिक्षकांची सर्व मराठी भाषिकांना गरज आहे.
पुनश्च एकदा धन्यवाद.
धन्यवाद सर
सर कितनी आसान तकनीक ढुंड निकाली हैं आपने। आपका बहुत बहुत धन्यवाद।
सर तुमची इंग्रजी शिकवायची पद्धत खुपचं सविस्तर आणि मस्त आहे
Best sirji❤❤
सर तुम्ही छान शिकवता.
You teach very well sir Thyaku
खूप छान शिकवत सर
Aaj pahilyanda pahila video...aawadal aani kel hi subscribe ❤
Great sir
Khup chhan video sir
Sir maze Mr.tumache youtube video baghun english shikale ahet .
Thank you sir 🙏
Nice video sir carry up sir .
सर। धन्यवाद
You are doing good job sir 👍
इंग्रजी वाचन येण्यासाठी ऑनलाईन क्लासला कसं जॉईन व्हायचं किंवा त्याचे फी किती आहे
Thank you sir 🙏🙏nice video 👍🏻
आपण हे व्हिडिओज मराठीत बनवलेत या बद्दल आपले विशेष आभार
हा transliteration concept खूप महत्त्वाचा आहे
पण त्यासाठी इंग्रजी व मराठी अक्षरे ही एकाच वेळी juxtaposed व समांतर ठेवून मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत अशा उड्या मारत शिकवावे लागते
ही गोष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळातून होत नाही ,कारण तिथले शिक्षक मराठीचे जाणकार नसतात व यामुळे मराठी मुलांचा फार तोटा होतो
ही आपल्या शिक्षणव्यवस्थेतील फार मोठी त्रुटी आहे
इंग्रजी भाषा जर मराठी मुलाला शिकवायची असेल तर ती मराठीतूनच शिकवली गेली पाहिजे
यापुढे ही आपण असेच मराठीतून इंग्रजी शिकवणारे व्हिडिओ बनवत राहाल ही अपेक्षा
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा व धन्यवाद
महाराष्ट्रातर्फे आपले पुनश्च आभार
जय महाराष्ट्र
Great sir!
Thank-you sir khup chan
खुप छान आहे🎉
खूप छान सर
Sir Mi पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला सर खूखूप भारी सर.. मला स्पेलिग तयार करताच येत नाही... मी कन्फुयज होतो कोणते स्वर वापरावं तर यावर कही व्हिडिओ असेल तर टाका सर
Khup chhan thanks 🙏
सुंदर
Thank you Soooo much sir😊
सरतुमी। छान शिकवता
अजून काही बेसिक व्हिडिओ असेल तर कृपया शेअर करा ही विनंती
इंगजी साठी कसा क्लास ज्वाईन करायचा टाईम वेळ दिनांक सगळ सांगा
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली माझी मुलगी पहिली ला जाणार आहे आता ती अंगणवाडीमध्ये जाते तिची इंग्रजीची कशी तयारी करून घ्यायची याचे काही व्हिडिओ असतील तर लिंक मिळाली तर बरे होईल
🙏 salute to you Sir
सर ऑनलाईन क्लासेस कसे घेतात थोडी माहिती द्याल का फी वगैरे किती आहे तुमच्या आणि टाइमिंग काय असणार
मी पण माझ्या मुलींना लहानपणापासून अशाच पद्धतीने इंग्लिश शिकवते. आता माझी मोठी मुलगी 5वी. आणि छोटी मुलगी 2री दोघीही खूप छान इंग्लिश वाचन करतात.
Sir me pan tumacha video pahun mazya mulala shikavato danyavad sir
Gr8 job
मी हा व्हिडिओ दोन वर्षा पूर्वी बघुन माझ्या मुलाला आशाच पध्दतीने शिकवले आणि त्या नंतर सरांचे ऑनलाईन क्लास मुळे आता माझा मुलगा चौथीला आहे तो खूप जलद आणि अचूक वाचतो धन्यवाद सर 🙏
Thank you so much
Khua chhan sir thank you so much sir
Hi sir mi satarcha maza mulga adich varshancha aslya pasun read kartoy cat Net pot phonics sound tyacha didi ch covid madhe on line school suru hote tya veli tyane ma'am che aikun aikun tyache recite zale aani adichi vashapasun read kartoy
Kupe chhan sir
Very nice sir
खूप फायदा झाला आहे सर मला
Very nice❤
Sar online class kadhi asto Amala amcha Malala join join karai Sahi
Sir online class lavaycha asel tr tumchyashi contact kasa sadhava lagel..please reply..
All student important
Sir mara English wachata aeto par lehata nahi aet ak video taka
Thank you sir
How to join on line class?
Sir online kotun admission karay che
सर तुमच्या व्हिडिओ चा मुलांना वाचनासाठी खूप फायदा झाला आहे व इंग्रजी शिकण्याचं हे एक सोप तंत्र आहे
सर ऑनलाईन कलास इंग्लिश मिडीयम 1लि आणी 7वि ची फी किती आहे
Contact us
Contact number konta sir
7972737670
Sir dusrichy mulansathi online class ahe ka
❤❤❤❤❤
Sir mi tumche video baghat mala vachaya yeyala lagal pan sir mala english samjat nahi tyavar video banva sir please🙏
Sir Maja mulga 3rd stander madhe aahe tumchi teaching apply karta yenar ka to overall medium range madhe yete
Sir mala english vachta lihita pan yet nahi aani mala shikaich aahe
Sir tumhi online class gheta ka
जॉईंट कसं करायचं सर
बेस्ट
Online class kadhi chalu holi
Mi pahilyanda he english wachan pahilyanda apna kaduna shikalo. Karan English uccharan aplyala pratham yogya आला पाहिजे , manje spelling mistakes hot nahi.
Thank sir
Sir tumhi online class madhe 8th std che icse bord che pan class ghenar ka ??
Mala aai mazay mulala yacha upyog chhan hot aahe sir
Sir online fhi kiti ahe
🙏
Online class gheta ka kiti fees aahe tumchi
Thank you
Good
Online kase join karayche
Atta kadhi aahe online class
Regular class gheta ka
7972737670
Very nice 👍
Grade 4:technic
सर ऑनलाईन कधी चालू करता
Sir class Che online fees किती आहे
2000 lokana share kelela 810 village madhe
Online class lavayacha asel tr sir
याला phonic म्हणतात
ऑनलाईन कधी जॉईन होण्यासाठी काय करायचं ते सांगा सर
Contact us 7972737670
,सर आॅनलाईन क्लास ची फी किती घेता
Contact us
नमस्कार सर .मी एक बासष्ट वर्षा ची गृहिणी आहे.माझी फार मनापासून तीव्रईच्छा आहे इंग्लिश शिकण्याची. तुम्हांला फोन केलात चालेल का.आणि चालेल तर कोणत्या वेळेत करू जेणेकरून मी तुमच्याशी माझी कंडिशन सांगू शकते.मग तुम्ही सांगू शकता की मी class join करु शकते का नाही ते........
सकाळी करा कधीही
तुमचा तो १८ लाख views असलेला व व्यवस्थित चित्रित व ध्वनिमुद्रित न झालेला व्हिडिओ कुठे आहे ,त्याची लिंक मिळेल का?
आपण कोणत्या शहरात राहता? आपला फोन नंबर मिळू शकेल का?
7972737670
सर नमस्कार 🎉
Sir 7 vi sathi class aahe ka marathi medium
Courses are available
🙏🏻नमस्कार सर SR kg च्या मुलांना साठी क्लास आहे का ऑनलाईन आणि त्यांची फि किती आहे
Contact us 7972737670
सर तुमचा नंबर मिळाला तर मुलाच्या क्लास साठी चोकशी करता येईल मला पण ऑनलाईन class लावायचा आहे.
7972737670
ठीक मग ग्रामपंचायतीला उभं रहा, कराळे मास्तर सारख डायरेक्ट लोकसभा अस करू नका...😂😂😂😂
😀👍
सर 10वी चा अभ्यास क्रम बदलला आहे का
Sir, tumhi online classes gheta ka
Yes
Yes
Video start 4.10
Online classes chalu aahet ka
Yes
Fee kiti aahe sir
Marathi batch tyar zaliye ka
व्हॉट्स ॲप करा
तुमचा नंबर मिळेल का?
7972737670
A, U nahi lihila