ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रू. GR आला अर्ज पात्रता कागदपत्रे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रू. GR आला अर्ज पात्रता कागदपत्रे
    #mukhyamantri
    #yojana
    #jeshnagrik
    #maharashtra_yojana
    #gr

ความคิดเห็น • 309

  • @maheshlokhande2656
    @maheshlokhande2656 หลายเดือนก่อน +54

    तुम्ही videos बनवून समाज कार्य करत आहात तुमच्या व्हिडिओ मुळे A to Z process कळते दुसरा कोणता व्हिडिओ बघायची गरज पडत नाही धन्यवाद शुभम दादा सर्व माहिती समजली, असच आमच्या साठी नव नवीन योजना सांगत राहावे ही विनंती ❤❤❤❤❤❤

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 4 หลายเดือนก่อน +89

    आर्थिक परिस्थिती बघून दिलीजाईल की वय बघून दिली जाईल नाहीतर जे सरकारी पेंशन पण घेणार आणि सरकारी योजनांचा पण फायदा घेणार

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar หลายเดือนก่อน

      सधन लोकांची गु खाऊन गुवा खालची मातीही खायच्या चढाओढी मुळे आणि भ्रष्टाचारी वृत्ती कारणाने,गरजवंता पासुन सरकारी सर्व योजना सत्तर वर्षा पासुन कोसो दुर आहेत.आणि त्या रहाणारी कारण कोणताही पक्षाचे सरकार असले तरी ही शासकीय कार्यालयातील अधिकारी नोकरदार कार्यकर्ते दलाल यांचा विळखा तेवढा मोठा आहे की काही केल्या या दोरखंडाची गाठ जळाली तरी सुटत नाही.यालाच लोकशाहीचा कायदा व संविधान म्हणतात.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 หลายเดือนก่อน +5

      जात बघून दिली जाईल, उच्च जातीतील असावा..😂

    • @naadkhulagamerop8675
      @naadkhulagamerop8675 หลายเดือนก่อน

      जी आर वाचा🎉

    • @vijayasamant6830
      @vijayasamant6830 27 วันที่ผ่านมา

      ही सुविधा,सरसकट सर्व सि.सिटीझन्सना मिळणार आहे का ?
      सर्वघोषणापत्र म्हणजे कसले प्रमाणपत्र ?

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d 23 วันที่ผ่านมา

      ​@@vijayasamant6830आताच्या व्हिडिओ मधील मुख्यमंत्री वयोश्री योजना वर क्लिक करून पुर्ण व्हिडिओ पहा

  • @purvahiware1807
    @purvahiware1807 4 วันที่ผ่านมา +1

    अर्ज करतानाच पैसे किती लागतात लोकं सर्व पैशाशिवाय काम होत नाही निराधार चे अर्ज करायला गेले की दोन-तीन हजार रुपये मागतात

  • @chetansonawane690
    @chetansonawane690 3 หลายเดือนก่อน +16

    मित्रा , हल्ली आणी आज् सुद्धा सहजा सहजी रेशन कार्ड नवीन बनत नाहीं एजेंट ची मदत नाईलाज घ्यावी लागते ...

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 5 วันที่ผ่านมา +1

    सगळी सत्ते साठी उठाठेव जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 หลายเดือนก่อน +6

    आता जनतेला 1 शिक्षण.
    2 नोकरी.
    3 मजुरी करण्याची गरज नाही. 18 वर्षा वरील संपुर्ण कुटुंबाने "कमळाच्या फुलावर मतदान करावे आणी राम नामाचा परशुरामाची पुजा करावी.1500रु लाडकी बहीण चे मिळनार.

  • @rubypilmenraj8572
    @rubypilmenraj8572 4 หลายเดือนก่อน +56

    आधार कार्ड नुसार सर्व माहिती सरकार कडे आहे ना?? बॅंका ना सांगा ना जेष्ठ नागरिक कांची माहीती पाठवायला आणी चालू करून टाका पाठवायला...उगाच लांबणीवर नका टाकू... 15 लाखांची वाट पहात आहे अजुन ही, आशा फार वाईट असते.........

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 หลายเดือนก่อน

      @@rubypilmenraj8572 15 लाख रु. ची वाट पहाता =?, कोण देणार?

    • @dvb2484
      @dvb2484 หลายเดือนก่อน +2

      पंधरा पंधरा लाख रुपये आपनच देत आहोत त्यांना पुन्हा सत्तेत बसवुन
      गैस सबसीडी सैरेंडर करुन, २०० -२५० रु वाढलेले मोबाईल रिचार्ज करुन

    • @StarGamer-wk4dr
      @StarGamer-wk4dr หลายเดือนก่อน

      Are
      Asmhala milale khata khat

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      समुदाय,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी पदार्थ तयार,,,,
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 15 लाख मोजुन घे आता😂😂😂😂

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 6 หลายเดือนก่อน +60

    ज्यांचे वय 65 च्या वर आहे त्या निराधार महिलांची पेन्शन बंद करतात आणि आता तुटपुंजे 3000 रुपये देतात. हे मिळावे म्हणून किती मेहनत करावी लागणार आहे हे पण तपासा.

    • @madhavigurav8936
      @madhavigurav8936 5 หลายเดือนก่อน +11

      तुम्हाला नको असल्यास तुम्ही apply करू नका.. चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा negativity का शोधताय ?

    • @meghnadesai3341
      @meghnadesai3341 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@madhavigurav8936 वर्षाला ३००० रुपये देणार म्हणजे फारच जास्त नाही का 🙄🙄🙄 अगदी चैनीत जाणार पुढील आयुष्य.

    • @user-dn5iw6ug6z
      @user-dn5iw6ug6z 5 หลายเดือนก่อน +3

      Kharach aahe kontihi sarkari yojanecha fayda ghyayacha tar bhrastachari lokana paise khau ghatlyashivay milat nahi👎👎👎👎

    • @latapisal3239
      @latapisal3239 หลายเดือนก่อน

      @@padmakardeshpande2739 dát mhinyala Míl ale pahijet

  • @user-gw3es2ei4q
    @user-gw3es2ei4q หลายเดือนก่อน +5

    सत्तेसाठी हापापलेत डोकी फिरल्याने अस चिलू आहे

  • @ChandrajeetBhosale-qc5rd
    @ChandrajeetBhosale-qc5rd หลายเดือนก่อน +1

    मरण्याचे पैसे देण्यापेक्षा, जगण्यासाठी वयोवृद्ध ना पैसे दिलेबद्दल,सरकार चे अभिनंदन🎉

  • @rameshmurudkar9258
    @rameshmurudkar9258 5 หลายเดือนก่อน +47

    हे पैसे , हे राजकारणी स्वःताच्या खिशातले किंवा साखरखान्यातील प्राॅफिट मधले किंवा त्यांच्या धंद्यतले देणार आहेत का ? भरमसाट जी .एस. टी. इतर ट्रॅक्स जमवून ते पैसे देणार आणि आपल्या खुर्चीला बळकटी आणणार .आयजीच्या जिवार बायजी उदार .

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 6 หลายเดือนก่อน +20

    Khup changali batami deta tumhi dhanyavad sir

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 5 หลายเดือนก่อน +55

    पण ही रक्कम एकदाच मिळणार, मतदानापुरतेच असणार

    • @vikaskarale984
      @vikaskarale984 5 หลายเดือนก่อน

      मग मतदार यादी बघा ना

  • @narendradesale9
    @narendradesale9 5 หลายเดือนก่อน +17

    चांगली गोष्ट आहे. त्यासाठी तरी त्यांची मुले त्यांना सांभाळतील.

  • @prajyottare3119
    @prajyottare3119 5 หลายเดือนก่อน +59

    निवडणुका आल्या आहेत,नंतर बंद होईल😂😂😂

    • @shridesh1
      @shridesh1 4 หลายเดือนก่อน +5

      मिळेल तेवढे आपले

    • @PandurangTale
      @PandurangTale หลายเดือนก่อน

      Sarkar badlu naka 3000₹ pahijet asel tar

  • @user-cl4cd6fv9i
    @user-cl4cd6fv9i 5 หลายเดือนก่อน +12

    मत्त घेण्यासाठी फक्त

  • @PrabhavathiDongre-vh8ps
    @PrabhavathiDongre-vh8ps 3 หลายเดือนก่อน +8

    या देशात ह्या जगात असे किती इतर 65 वर्षाच्या पुढचे नागरिक आहेत त्यांची फसवणूक करत आहेत माझी सासू आज 85 वर्षाची आहे तरी एक रुपया मिळालेला नाही

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 หลายเดือนก่อน

      अजून दिलं नाही, द्यायचे कि नाही हया वर विचार चालू आहे.पैशांचा बंदोबस्त झाला रे झाला की लगेच!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน

      मात्र ,,, अनेक ठिकाणी मदरसा बिल्डिंग हज हाऊस बिल्डिंग करिता खर्च करतात
      ते आपल्या टेक्स मधुनच लाखो रोहिगे मुस्लिम भारतात घूसखोर करून राहतात
      मुंबई मध्ये मुतारी मध्दे मुतायला पांच रुपये खर्च करून,,,
      व मुस्लिम समुदाय करिता फुकट विज पाणी पुरवठा व 🏡

  • @gitaramnalawade632
    @gitaramnalawade632 3 หลายเดือนก่อน +1

    अनिल बोकेल साहेबांचे अभार त्यांच्या प्रयत्नाला शंभर टक्के नाही पण चाळीस टक्के यश आले
    त्यांनी साठ वर्षा पुढील व्यक्तीनां सरसकट पंधरा हजार दर महिन्याला अशी मागणी केली होती पण ठिक आहे सुरवात तर झाली चाळीस टक्के राज्य सरकार व साठ टक्के केंद्र सरकार देईल
    परत एकदा बोकेल साहेबांचे अगदी मनापासुन आभार

  • @user-lf3ft5ef7p
    @user-lf3ft5ef7p 5 หลายเดือนก่อน +5

    Mh38 good information dhanyvad

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 9 วันที่ผ่านมา

    हे पैसे दरमहा की दरवर्षी मिळणार ते नाही कळले.

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 3 หลายเดือนก่อน +6

    नक्कीच सरकारने काळाबाजार केलाय

  • @vijaykoleshwar8495
    @vijaykoleshwar8495 5 หลายเดือนก่อน +5

    Class information.👌🙏🌹🙏

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 5 หลายเดือนก่อน +16

    गरीबांना द्या. सरसकट कशाला?

    • @sangitapatkar1953
      @sangitapatkar1953 หลายเดือนก่อน

      @@sharadmarathe7524 मुस्लिम, भैय्यांच्या बायका आधी उभ्या राहतील. आपल्या बायका किती मोठी लाईन म्हणून घरी जाऊन झोपतील. मग आपण हिंदू लोकांना कसल्याही सरकारी सुविधा मिळत नाही म्हणून बोंब मारू.

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 26 วันที่ผ่านมา

    अजून कुठल्याही सेवा केंद्रामध्ये ही सोय नाही

  • @nandinithasale1235
    @nandinithasale1235 หลายเดือนก่อน

    किती महिने देणार आहेत
    ते पण सांगा उगाच लोकांना कागदपत्रे तयार करयाल सांगू नका

  • @sampadasawant5609
    @sampadasawant5609 23 วันที่ผ่านมา +1

    Khup chan sangta thodkya bghayla kantala yet nahi he mhtvach

  • @manojmeshram2640
    @manojmeshram2640 6 หลายเดือนก่อน +15

    योजनाचे लाभ मिळायच्या आधीच १५०० रु खर्च लागणार असे मला वाटते

  • @rasikasathale
    @rasikasathale 7 วันที่ผ่านมา

    वर्षातून एकदा 3000 rs देणार ....त्या 3000 ची वाट बघता बघता वर पोहचायचा माणूस

  • @defencemotivationphysicale3000
    @defencemotivationphysicale3000 หลายเดือนก่อน +1

    सरकारने विकास कामात पैसा खर्च करावा लोकांना फुकट वाटत बसू नये .

  • @user-bd6id1pi6l
    @user-bd6id1pi6l 15 วันที่ผ่านมา

    सरकार महिला व सि.सिटीझन याना पैसे देते पण पेन्शन धारकाचे काय 10 वर्ष झाली टेन्शनमध्ये 1रु.सुदधा वाढला नाही त्यांनी कसे जगावे.लाज वाटली पाहिजे सरकार आणि मंत्र्यांना -एक पेन्शनधारक

  • @AzharAli-bd9nf
    @AzharAli-bd9nf 6 หลายเดือนก่อน +4

    MH 22 good information bro 🎉

  • @Sulochanamojad
    @Sulochanamojad 6 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद भाऊ

  • @anilkamble6363
    @anilkamble6363 5 หลายเดือนก่อน +8

    मला म्हणायचं की हि योजना ६५किवा वरील वर्ष साठी कशाला तर ही निवडणूक ची भिक देताय.हे पैसे महाराष्ट्र शासनाच्या बापाचे नाही.

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 3 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर माहिती दिली आहे पण त्याचा पाठपुरावा करावा ही विनंती

  • @sandiptayade6302
    @sandiptayade6302 วันที่ผ่านมา

    धन्यवाद शुभम भाऊ

  • @kailaskamde9286
    @kailaskamde9286 10 วันที่ผ่านมา

    65 परेंत आता जगणं मुश्किल आहे

  • @vikasshinde8231
    @vikasshinde8231 หลายเดือนก่อน +4

    नियम अटी असतील का सरसकट
    😮

  • @ankushshrirame7170
    @ankushshrirame7170 หลายเดือนก่อน

    फक्त 1 महिन्यासाठी 3000 rs मिळणार आहे की, दर महिन्याला मिळणार आहेत

  • @ks7153
    @ks7153 5 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र शासनाने ह्याचा GR 6 फेब्रुवारी रोजी काढला आहे, असं म्हणतात....!
    महाराष्ट्र शासनाने ह्याचा GR 6 फेब्रुवारी रोजी काढन्यात आला आहे, असं म्हणत नाही, ही वाक्यरचना चुकीची आहे .

    • @marathi_corner
      @marathi_corner  5 หลายเดือนก่อน +2

      Pratek jan Marathi veglya padhtine bolu shkto...amhl ahe barobr vatat

    • @user-ck1gc1sc5x
      @user-ck1gc1sc5x หลายเดือนก่อน

      माहिती महत्त्वाची की वाक्यरचना. माहितीसाठी आपण व्हिडिओ बघतो.

    • @ks7153
      @ks7153 หลายเดือนก่อน

      @@user-ck1gc1sc5x
      Video करताना ह्या गोष्टी पाळाव्या लागतात.

  • @AnglePaws
    @AnglePaws 5 หลายเดือนก่อน +4

    Maharashtra Government has decided to introduce 'Chief Minister Vayoshree Yojana' that is likely to benefit 15 lakh senior citizens who suffer from some physical or mental disability. These citizens, above the age of 65 years, will be screened and those found eligible will be paid three thousand rupees.

  • @user-bk5pg6em3b
    @user-bk5pg6em3b หลายเดือนก่อน +2

    आज-काल 65 वर्षाच्या नंतर कोणी जगतच नाही ना

    • @SP-fp9hp
      @SP-fp9hp หลายเดือนก่อน

      @@user-bk5pg6em3b पागल आहे का तु. एवढे लोक आहेत ना 65 वयानंतर .

  • @AartiMahajan-tg4lw
    @AartiMahajan-tg4lw 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जर वय 94 वर्ष असेल तर त्याना या योजने चा लाभ घेता येईल का

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र शासनाकडे. वयाचा पूर्ण डाटा माहित आहे

  • @vedant17.10
    @vedant17.10 2 วันที่ผ่านมา

    दादा पन अर्ज ओफलाइन कुठे दयाचा वर्धा मध्ये राहतो तर 🥲🤔

  • @sudeshjaiswal2601
    @sudeshjaiswal2601 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे दादा जर पत्नी परप्रांतातली असली आनी जन्म प्रमानपत्र टीसी नसेलतर लाडकी बहीनीसाठी पतीचे डाँकुमेटंस चालतीलका ❔❔🙏

  • @madhavsupekar4867
    @madhavsupekar4867 8 วันที่ผ่านมา

    जसे पंधरा 15 लाख तसेच
    3000 येणार😂😂

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 5 หลายเดือนก่อน +1

    फक्त ठाण्या त नरेश म्हस्के च फक्त देत आहे मी स्वतः जाऊन चौकशी केली तर ठाण्या शिवाय कुठेही मिळत नाहीत अजून तरी

  • @snehasneha-nn2dl
    @snehasneha-nn2dl 11 วันที่ผ่านมา

    ही योजना कायमस्वरूपी नाही फक्त एकदाच पैसे भेटणार आहे आम्ही भरलेला आहे फॉर्म हा त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे ki 65 वर्षावरील जे आहेत आणि ज्यांना ऐकू येत नाही किंवा हॅंडीकॅप असतील तरच ते घेण्यासाठी जेवढी आर्थिक मदत लागेल तेवढेच पैसे मिळणार आहेत ते पण एकदाच

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 4 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सर/मॅडम

  • @mukundkumbhar9108
    @mukundkumbhar9108 16 วันที่ผ่านมา

    वायो वृद्ध योजना कधी चालू honar

  • @krishnadoijad9069
    @krishnadoijad9069 5 วันที่ผ่านมา +1

    हे ३०००/-- महिन्याला आहे का? वर्षाला आहे.हे आपण सांगितले नाही...

  • @pratibhagodse1441
    @pratibhagodse1441 หลายเดือนก่อน +2

    Congratulations

  • @user-fs3um5ne3x
    @user-fs3um5ne3x 8 วันที่ผ่านมา

    सरकारी नोकरी वाल्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे वयोवृद्ध योजना देण्यापेक्षा तरुण तरुण वर्गासाठी भरती काढा वयोवृद्ध व्यक्तींना सांभाळण्यासाठी त्यांचा परिवार आहे. सरकारने आता योजना बंद करायला पाहिजे .

  • @satishchavan2570
    @satishchavan2570 หลายเดือนก่อน +1

    खूप फायदा होईल वृद्ध लोंकाना

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน +1

    अशी व्यक्ती जर पेन्शनधारी असेल तर बेनिफिट घेऊ शकते काय?

  • @babaraoghuge5124
    @babaraoghuge5124 5 หลายเดือนก่อน +3

    Very. Good

  • @Sachin-nx4rw
    @Sachin-nx4rw 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांना पेन्शन चालू आहे त्यांना सुद्धा तीन हजार रुपये मिळणार का

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 19 วันที่ผ่านมา

    रिक्षा चालक होते वयामानाने चाल ऊ शकत नाही त्या ना मिळेल का,

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 3 หลายเดือนก่อน +3

    कोणत्या कार्यालयामध्ये डॉक्युमेंट जमा करायचे आहेत ते सांगा

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt หลายเดือนก่อน +1

    अहो आता असं झालंय सरकार काय खावं आणि काय ठेवा

  • @Fun-n-Learn
    @Fun-n-Learn 3 หลายเดือนก่อน +2

    स्त्रियांसाठी काही योजना असतील तर कृपया सविस्तर सांगा

  • @brahmadeotaware4205
    @brahmadeotaware4205 24 วันที่ผ่านมา +1

    माहिती अचूक द्या.महिना ₹3000 मिळणार, किंवा वर्षाला 3000 रुपये मिळणार , ती माहिती आपण सांगितली नाही

    • @anjalipatil5518
      @anjalipatil5518 17 วันที่ผ่านมา

      Hona mla pn kalt nhi he

  • @vijayshinde3567
    @vijayshinde3567 5 หลายเดือนก่อน +3

    Good news

  • @PrabhavathiDongre-vh8ps
    @PrabhavathiDongre-vh8ps 3 หลายเดือนก่อน +9

    सर्व ठीक आहे पण ही 65 वर्षाच्या वरची व्यक्ती मेल्यानंतर शासन त्यांना पैसे देणार आहे का फुकट सांगत कोणी एक रुपया खात्यावर जमा करत नाहीत

  • @Smita321
    @Smita321 5 หลายเดือนก่อน +2

    Good information 👍

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 หลายเดือนก่อน +4

    तस कुठ काही अर्थसंकल्या त निर्णय नाही ना मंजुरी दिली नाही ! हे फक्त चैनल सबक्राईब लाईक साठी फेक बातम्या तुमी पसरवितात हे मात्र नक्कीच खर आहे यात तिळमात्र शका नाही😊😊

    • @marathi_corner
      @marathi_corner  หลายเดือนก่อน +1

      मला मेसेज कर तुला मी जीआर पाठवतो योजना आम्ही चालवत नाही सरकार चालवतो त्यांना जाऊन विचारायचं आम्हाला नाही

  • @deepashivarkar5278
    @deepashivarkar5278 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे पैसे एकदाच मिळणार की दर महिन्याला दिले जाणार आहेत ते सांगावे प्लिज

  • @nanashebtupe1851
    @nanashebtupe1851 11 วันที่ผ่านมา

    आशा सर्व व्यतीना म्हणजे काय? शेतकरी, व्यवसायिक, कर्म चारी,सेवानिरूत्त,कोण कोण ?

  • @HarunKhan-zm3qe
    @HarunKhan-zm3qe หลายเดือนก่อน +1

    Year Kami karave 😂😂😂😂he yojana kiti diwas satti hai 😂😂😂

  • @mohitfarnicharwork1707
    @mohitfarnicharwork1707 หลายเดือนก่อน +1

    १५०० रू वेळेवर मिळत नाही तर ३००० देतील काय

  • @alkaahire7087
    @alkaahire7087 3 หลายเดือนก่อน +1

    आधी चालु असलेले हजार रुपये मिळत होते ते पण बंद केलेत आणि काही सांगता

  • @shankarkumbhar5931
    @shankarkumbhar5931 5 หลายเดือนก่อน +3

    Thank you 👍👍

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 3 หลายเดือนก่อน +2

    हे असे. कीती. वरषात. मदत. करणार. आणि कारण. काय

  • @RameshBhujbal-vn5wi
    @RameshBhujbal-vn5wi 5 หลายเดือนก่อน +3

    🎉🎉🎉 ok🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद🎉🎉

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata bank madhe jesht vyktina ubhe kara..Bhesharam Sarkar..Bank madhe account maintain karayla kahi limit rahate..swata 50 khoke khatat..aani matansathi noutanki krtaat...

  • @mangeshdeodhar949
    @mangeshdeodhar949 5 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस मिळणार. निवडणूक होणारं आहे. त्या नंतर हा जी आर राहिलं का रद्द होईल. त्याची माहिती द्यावी.

  • @velapurkarbg9399
    @velapurkarbg9399 3 หลายเดือนก่อน +1

    जो GR दाखविता त्यात पैसे देण्याचा उल्लेख नाही

  • @jpune4668
    @jpune4668 5 หลายเดือนก่อน +5

    Jumla

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m 5 หลายเดือนก่อน +2

    फक्त मराठी भाषीकांना च़ हव

  • @nilambarilawate6896
    @nilambarilawate6896 หลายเดือนก่อน

    मला कंपनीचे 1500/- पेन्शन मिळते. उरलेले सरकार देणार का?

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती पण स्वयं घोषणा पत्र म्हणजे काय

    • @marathi_corner
      @marathi_corner  5 หลายเดือนก่อน

      Form bhartna automatic hoil

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 4 หลายเดือนก่อน +2

    मिळतील तेव्हा बघू,विषय संपला.

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 5 หลายเดือนก่อน +3

    👌👌👍

  • @jayshreebamane3036
    @jayshreebamane3036 หลายเดือนก่อน +1

    काय करायला पाहिजे

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 หลายเดือนก่อน +1

    मला निवृतीवेतन मिळते..
    सरकारी पैसे मिळतील.

  • @RambhauMate-vs3tv
    @RambhauMate-vs3tv 5 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना काय काय माहिती

  • @Spnaik24
    @Spnaik24 21 วันที่ผ่านมา

    अर्ज भरणार त्याचा hi अँप येईल का. कारण कळत nahi कसे भरणार आणि te कसले स्वयंघोषण पत्र म्हणजे काय आणि कुठे मिळेल

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 24 วันที่ผ่านมา

    किती दिवस ही नाटक चालू आहेत लोकं सभेच्या अगोदर पासून का करता गरीब लोकांची चेष्टया परत परत व्हिडीओ दाखवून

  • @shlokvlogs200
    @shlokvlogs200 หลายเดือนก่อน +1

    संजय गांधी चे पैसे मिळत असतील तर ही स्कीम भेटणार का

  • @mangalsingrajput741
    @mangalsingrajput741 5 วันที่ผ่านมา

    अपूर्ण माहिती देऊ नका ते काही हातात मिळणार नाही दर महिन्याला

  • @fakirtare44
    @fakirtare44 หลายเดือนก่อน +1

    Vayachi Maryada 60 Varsha asale paije❤❤

  • @nandasunkersett8445
    @nandasunkersett8445 4 หลายเดือนก่อน +3

    😂kupch chan नमस्कार धन्यवाद

  • @user-vm6fq5sc9e
    @user-vm6fq5sc9e 6 หลายเดือนก่อน +3

    Thanks Bhai

  • @Gayatri-1111
    @Gayatri-1111 หลายเดือนก่อน +2

    Arjacha video bnv detil madhe... online apply kelya nantr pn offline arj karavch lagel ka

  • @cineplextvtalkies6999
    @cineplextvtalkies6999 หลายเดือนก่อน

    Wish you best of luck ❤❤❤

  • @vitthalpatil9241
    @vitthalpatil9241 3 หลายเดือนก่อน +2

    Yaa mule seniorcitizanla mule nnaki sambhaltil❤❤❤😂🎉

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 5 หลายเดือนก่อน +2

    खर आहे का...

  • @nilavantichavan5908
    @nilavantichavan5908 หลายเดือนก่อน

    चा जीआर टाका अगोदर जीआर असल्याशिवाय काय

  • @elizaferreira53
    @elizaferreira53 หลายเดือนก่อน +1

    स्वयं घोषणा पत्र म्हणजे

  • @user-bd6id1pi6l
    @user-bd6id1pi6l 15 วันที่ผ่านมา

    Shubham pawar Aapan pension baddal ek video banvava hi vinanti