Vayoshri Yojana Maharashtra 2024 Form Kaise Bhare | Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • Vayoshri Yojana Maharashtra 2024 Form Kaise Bhare | Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply
    ○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
    👇 Follow/Join👇
    ✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
    ✅ Telegram Group - telegram.me/ma...
    ✅ Instagram - / shubham_pawar_official
    ✅ Website - www.marathicor...
    ✅ Twitter - / marathicorner1
    ✅ Facebook - / marathicorner1
    ○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
    ○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
    ********************************************
    📲 my mobile -
    amzn.to/3xeboly
    👨‍💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
    🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
    🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
    🎙️my wireless mic -
    amzn.to/3LwUjHw
    ♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
    ⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
    🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
    📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
    📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
    👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
    #mukhya_mantri_vayoshri_yojana
    #vayoshri_yojana
    ✅ FORM PDF DOWNLOAD - drive.google.c...
    ✅GR DOWNLOAD - gr.maharashtra...
    Video Topics
    ********************************************
    00:00 - introduction of
    #vayoshri_yojana
    #mukhyamantri_vayoshri_yojana
    ********************************************
    I am Shubham Pawar Marathi TH-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
    #marathicorner
    #shubhampawar
    ********************************************
    ○ Disclaimer -
    ********************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
    𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

ความคิดเห็น • 497

  • @marathi_corner
    @marathi_corner  22 วันที่ผ่านมา +50

    ✅ FORM PDF DOWNLOAD - drive.google.com/file/d/1DbszuyJ682sgpQ5to1WRMtF5l-9pNSl1/view?usp=drivesdk
    ✅GR DOWNLOAD - gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402061943344722...pdf

  • @satishpadaye894
    @satishpadaye894 22 วันที่ผ่านมา +87

    लाडकी मुलगी सुरक्षा योजना कधी येणार. ज्यांच्यावर आंन्याय झालाय त्यांना न्याय कधी मिळणार आश्या योजना कधी येणार

    • @dhananjaysangle7982
      @dhananjaysangle7982 22 วันที่ผ่านมา

      @@satishpadaye894 brobar na bhava ❤️

    • @imjayvardhandebaje_18
      @imjayvardhandebaje_18 20 วันที่ผ่านมา

      @@satishpadaye894 what about ladka mulga yojana

    • @Mobitechshop
      @Mobitechshop 18 วันที่ผ่านมา

      आपल्याला गुन्हेगार माहीत आहे मग वाट कुणाची बघता .. कापून टाका भडव्याचा

    • @saarza9991
      @saarza9991 16 วันที่ผ่านมา

      ​@@imjayvardhandebaje_18 tujya gandit ghaal ladka mulga

    • @maltipandav3524
      @maltipandav3524 2 วันที่ผ่านมา

      @@imjayvardhandebaje_18 what about ladka vidyarthi?

  • @vilasghadigaonkar6640
    @vilasghadigaonkar6640 12 วันที่ผ่านมา +20

    ईपीएफ ९५ मध्ये अंशदान करून आम्हाला ७५०कोणाला १२०० मिळते,ती पेन्शन वाढवायला सरकार संकोच करत आहे, आणि मतांच्या राजकारणासाठी फुकट्यांना खैरात वाटणं चालू आहे हा आमचा अपमान आहे.

    • @AshokKshirsagar-kp3hi
      @AshokKshirsagar-kp3hi 7 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर, सरकार हे सर्व मतांसाठी राजकारण करीत आहे

    • @onlinemarket6810
      @onlinemarket6810 7 วันที่ผ่านมา

      @@vilasghadigaonkar6640
      तुम्ही कोणते तिर मारले होते जे गरिब , वंचित लोकांना फुकटे म्हणत आहात??
      सरकारवर तुमचं नैराश्य खुशाल व्यक्त करा पण गरिबांची निंदा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला??
      कदाचित तुम्हाला ती संधीच त्या गरिबांचा हक्क मारुन मिळाली असेल

    • @Aj-tp
      @Aj-tp 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Paise ghya pan vote jyane kam kela tyalach kara

  • @swapnilvidhate1
    @swapnilvidhate1 22 วันที่ผ่านมา +39

    नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार मित्रांनो..
    हा intro मला खूप आवडतो..❤❤😊

  • @ajitadesai3176
    @ajitadesai3176 22 วันที่ผ่านมา +7

    Please upload all videos step by step process for all schemes for senior citizens after 65years age (Ladies and gents, Widows) we are waiting eagerly for accurate information and simple explanation from your side. Thank you and God bless you 🙏

  • @manishsamant2530
    @manishsamant2530 22 วันที่ผ่านมา +29

    ऑनलाईन सुरू झाले पाहिजे. कोण शोधत बसेल समाजकल्याण विभाग

    • @avinashkulsange8180
      @avinashkulsange8180 22 วันที่ผ่านมา +2

      Talukyachya thikani rahte....tahshil karyalyat

    • @saipanchal1166
      @saipanchal1166 11 วันที่ผ่านมา

      @@avinashkulsange8180हो पण त्यांच्या मागे मागे जावाव लागते आणि ते माणसे खूप भाव खातात त्यासाठी ऑनलाईन असायला पाहिजे

    • @mukundadassheth7137
      @mukundadassheth7137 5 วันที่ผ่านมา

      @@manishsamant2530 घरीच आणून द्या.. घरातल्या जेष्ठ व्यक्ती साठी येवढ सुद्धा आम्ही करणार नाही ही आजची संस्कृती 😭

    • @sp7145
      @sp7145 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @SandipDharrao
    @SandipDharrao 22 วันที่ผ่านมา +127

    संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी विधवा , यांच्यावर व्हिडिओ बनव ना दादा 😢😢😢😢😢

    • @SandipDharrao
      @SandipDharrao 22 วันที่ผ่านมา +6

      रिप्लाय कर ना दादा माझे आजोबा ७६ वर्षाचे आही आहे ते कुठल्या योजनेत पात्र आहे त्यांच्या नावे एक एकर शेती आहे plZz कोणत्या योजनेत फॉर्म भरून देऊ शकतो का

    • @SandipDharrao
      @SandipDharrao 22 วันที่ผ่านมา +1

      मला अर्जंट काम आहे तुझ्या कडे नंबर मिळेल का

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา +33

      या योजनेचे फॉर्म ऑनलाईन नाहीत कृपया तहसील ऑफिस मध्ये जाऊन त्या विभागामध्ये अर्ज करावा

    • @SandipDharrao
      @SandipDharrao 22 วันที่ผ่านมา

      अरे परंतु शेती आहे नावावर मी २१०००₹ cha दाखला देखील काढला आहे मग मी फॉर्म भरू शकतो का

    • @viveknalawade1983
      @viveknalawade1983 22 วันที่ผ่านมา +3

      शेती नावावर असल्यावर पी एम किसान, नमो या दोन योजनेचे वर्षाला सहा सहा हजार मिळतात की त्याचा लाभ घ्यावा, आणि उत्पन्न कमी असल्यावर संजय गांंधी निराधार योजना आहे,, आता चालू झालेली पासष्ट वर्षावरील वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा

  • @vaibhavswami3118
    @vaibhavswami3118 18 วันที่ผ่านมา +6

    जांना शासनाकडून मासिक १००० रु ( ज्येष्ठ नागरिक पेन्शन )मिळते त्यांना पण ही योजना लागू आहे का ?

  • @Amit-n1v
    @Amit-n1v 22 วันที่ผ่านมา +9

    Thank you sir... Keep providing helpful Information like this.. God bless you.

  • @ghawateb.k6327
    @ghawateb.k6327 10 วันที่ผ่านมา +2

    आज काल काम you ट्यूबचा कारभार जोमात आहे पण कोणती पात्र व्यक्ती व इतर फायदे त्याला मिळत असतील तर ही योजना लागू होईल का हे कोणीच सांगत नाही उदाहरण मला एक हजार पेंशन मिळते मग मलाही वर्षाला 3000 मिळतील काय.

    • @shaikhprincess6762
      @shaikhprincess6762 10 วันที่ผ่านมา

      Tumhi gr bagha sir
      Comment madhe pin aahe gr

  • @kirankumbhar8975
    @kirankumbhar8975 22 วันที่ผ่านมา +7

    मुख्यमंत्री वयोश्री योजना केसरी कार्ड धारकांना आहे का ते कळावे? कारण फॉर्म मध्ये फक्त बी पी एल साठीच उल्लेख केलेला आहे

  • @ashishkhairnar2686
    @ashishkhairnar2686 7 วันที่ผ่านมา

    श्रावणबाळ योजना चे पैसे ज्या वृद्धांना पडतात ते वृद्ध वयोश्री योजनेचा फॉर्म भरून फायदा घेऊ शकतात का...?? दादा प्लीज रिप्लाय द्या..🙏

  • @vishalbhosale2844
    @vishalbhosale2844 22 วันที่ผ่านมา +7

    समाज कल्याण मध्ये अर्ज दाखल करण्याची लास्ट तारीख काय आहे please reply sir🙏

  • @punamkandarkar19
    @punamkandarkar19 21 วันที่ผ่านมา +15

    जर इंदिरा गांधी पेन्शन भेटत असेल तर वयोश्री योजनेचा फॉर्म भरला तर चालेल का प्लीज प्लीज रिप्लाय सर

    • @Takeastep6756
      @Takeastep6756 16 วันที่ผ่านมา

      Ho

    • @meghalaad6053
      @meghalaad6053 7 วันที่ผ่านมา

      सगळे फॉर्म भरा कधी काय मागतील सांगता नाही येत.

  • @bapubavale3610
    @bapubavale3610 16 วันที่ผ่านมา +3

    ड्रायव्हर साठी काय आहे का नविन योजना त्या बिचाऱ्याने कधी परियंत गाडी चालवत रहावे , सरकार ला म्हणावं त्याला पण द्या कही तरी

  • @subhashbartod7571
    @subhashbartod7571 22 วันที่ผ่านมา +4

    आमच्या तालुक्यात हा फॉर्म बदल झालाय. पहिला फॉर्म 5 पेज चा होता. आता फक्त 2 पेज चा फॉर्म आलाय.

  • @SiddheshwarRaut-yg1tp
    @SiddheshwarRaut-yg1tp 22 วันที่ผ่านมา +10

    धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Chincholikar0008
    @Chincholikar0008 21 วันที่ผ่านมา +2

    दादा अपंगान साठी कोणत्या कोणत्या स्कीम आहेत त्या वर एक विडिओ बनवा कि 👋🏻👋🏻👋🏻

  • @ShahebazLala
    @ShahebazLala 8 วันที่ผ่านมา +1

    गावात दोन लोक आलेले आहेत ते स्वतःला डॉक्टर म्हणत आहेत आणि प्रत्येक महिले कडून 150 रुपये घेऊन तिच्याकडून हा फॉर्म आणि आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स घेत आहेत...

    • @ZafarSaudagar-h8s
      @ZafarSaudagar-h8s 6 วันที่ผ่านมา +1

      Tasa nako dyu amcha pan tasach jhalaa hota fraud fraud fraud

  • @DhirajJadhav2121
    @DhirajJadhav2121 11 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही खूप छान माहिती दतात🙏

  • @shuddhodhanshivankar8331
    @shuddhodhanshivankar8331 22 วันที่ผ่านมา +4

    खूप चागली माहिती दिली आहे

  • @AbuShaikh-r1g
    @AbuShaikh-r1g 22 วันที่ผ่านมา +6

    Thank you for Information Sir 👍

  • @Vivekshende02
    @Vivekshende02 22 วันที่ผ่านมา +3

    Hello, Dada Mala EWS certificate kadhay ch ahe. Tr Online apply kelya vr tahsil madhe document gheun jaychi garaj nahi n ???

  • @kalpeshvaidya4080
    @kalpeshvaidya4080 17 วันที่ผ่านมา +2

    दादा या मध्ये लागणारं उत्पन्नाचा दाखला वयोवृध्द व्यक्तीच्या बनवायचा काय? Plzz Reply Me ❤❤❤

  • @pranalicheulkar5133
    @pranalicheulkar5133 22 วันที่ผ่านมา +4

    नमस्कार दादा,
    तुमचे विडिओ खुप महत्वपूर्ण असतात,खुप छान माहीती मिळते.
    लाडकी बहीण योजना approval नाही झाल. फॉर्म अजुन पेंडींग दाखवतो.

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา +1

      wait kara hoil nantr

    • @pranalicheulkar5133
      @pranalicheulkar5133 22 วันที่ผ่านมา

      @@marathi_corner 🙏धन्यवाद दादा

  • @rathodmaher2528
    @rathodmaher2528 22 วันที่ผ่านมา +4

    सर वेबसाईट वरील फॉर्म कधी ॲप्रुल होईल तुम्ही सांगितलं होतं की 30 तारखेला 30 ऑगस्ट च्या आत झाले पाहिजे आपण नाहीतर साडेचार हजार रुपये गेले माझं तर मला वाटायला 4500 गेले आपलीच नाही झालं काय करावे

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา

      suru zhale aahe hoil bhau wait to see

  • @shabbirravattar8033
    @shabbirravattar8033 22 วันที่ผ่านมา +4

    From 2 month i'm waiting for this video

  • @iconicgaming09
    @iconicgaming09 19 วันที่ผ่านมา +3

    मी अशा स्वयंसेविका आहे तरी आम्हाला हे फॉर्म भरण्यास सांगितले आहे तर याचे काय मानधन आम्हाला देनार आ का

    • @rameshsankpal4365
      @rameshsankpal4365 16 วันที่ผ่านมา +1

      @@iconicgaming09 ताई पगार वाढ झाली आहे की आत्ता करा समाज सेवा

    • @psm4727
      @psm4727 11 วันที่ผ่านมา

      नाही किती फुकट khata

  • @akankshabhagat100
    @akankshabhagat100 22 วันที่ผ่านมา +4

    Varshbarat ekdas paese midnar ahe ka 3000

  • @nitinsalunkhe158
    @nitinsalunkhe158 22 วันที่ผ่านมา +3

    Kuthe jama kraych ahe??? National bank ch lagte ka??

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา

      ho nkkich...samaj kalyan vibhag

  • @Asha-jt3xw
    @Asha-jt3xw 12 วันที่ผ่านมา

    Ya yojnela IPPB account chalel ka? Nationalise banket nahie a/c. Open karayla pan card lagte. IPPB chalel ka? Please reply

  • @manishawanjape4835
    @manishawanjape4835 10 วันที่ผ่านมา

    एखाद्या व्यक्तीकडं पांढरं रेशनकार्ड असेल पण ती व्यक्की आता सध्या पुर्णपणे दुसर्‍यावर अवलंबून (अर्थिकरित्या)असेल तर काय करावे लागेल

  • @santoshsolat8350
    @santoshsolat8350 22 วันที่ผ่านมา +2

    🌹🌹खुप खुप धन्यवाद 🙏

  • @aapkaapnateacher3625
    @aapkaapnateacher3625 22 วันที่ผ่านมา +2

    श्रवण बाळ चालु असेल तर , हे पन मिळेल का

  • @user-uw7uy4km1y
    @user-uw7uy4km1y 22 วันที่ผ่านมา +1

    समाजकल्याण विभाग म्हणजे sir गावामधील पंचायती समिती मध्ये जमा केला तर चालेल का फॉर्म...काय ग्रामपंचायत मध्ये जाऊन जमा करावा लागेल..

  • @aadivasikingstarsonubhai9538
    @aadivasikingstarsonubhai9538 22 วันที่ผ่านมา +2

    लाडकी बहिण योजनाच्या फार्म रिसबमिट आला आहे सर आधार कार्ड अपलोड नव्हते केले म्हणून,
    तर आता आधार कार्ड अपलोड केले आहे पण आता परत नवीन हमीपत्र अपलोड करायचे का तेच राहू द्यायचे, प्लीज रिप्लाय द्या सर

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 22 วันที่ผ่านมา

    सुभम भाऊ एक विडियो Online NPCI विषयी बनवा ❤❤, 🙏🙏

  • @manisharaoandore-ys9ux
    @manisharaoandore-ys9ux 19 วันที่ผ่านมา

    Short madhe khup chan mahiti dili

  • @babanbhosale3488
    @babanbhosale3488 16 วันที่ผ่านมา +1

    Thanks to CM Shri. Eknathji Shinde Saheb

  • @gorvinodchavhan
    @gorvinodchavhan 9 วันที่ผ่านมา

    Dada income certificate compalsary aahe ka

  • @ashishghorpade328
    @ashishghorpade328 16 วันที่ผ่านมา +1

    जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र म्हणजे काय❓

  • @swaramachivale8690
    @swaramachivale8690 22 วันที่ผ่านมา

    वैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट कुटे मिळेल civil hospital मधून घ्यायचं आहे का की प्रायव्हेट डॉक्टर ची treatmaent सुरू असेल त्यांचं चालू शकत

  • @dchikhale509
    @dchikhale509 6 วันที่ผ่านมา

    ज्यांना पगार चालू, आहे, निराधार पैसे, येतात त्यांचे फॉर्म भरून दिला तर चालेन का, पगारी la काही problem होणार नाही ना

  • @uttamshinde1104
    @uttamshinde1104 22 วันที่ผ่านมา +3

    उत्पन्नाचा दाखला सर अर्जदाराच्या नावाने पाहिजे का

    • @samirshaikh276
      @samirshaikh276 16 วันที่ผ่านมา

      @@uttamshinde1104 ho

  • @dattaparkhe6389
    @dattaparkhe6389 14 วันที่ผ่านมา

    Shubham bhau ya labhartila paise bhetnar ahe ki vastu ani ek problem asa ahe ki purn mahiti nhi process kashi karaychi tyavar ek video banva ...

  • @aapkaapnateacher3625
    @aapkaapnateacher3625 22 วันที่ผ่านมา +1

    फार्म पेज नं 2 च 8 नं जरा समजावून सांगा

  • @padmajoshi686
    @padmajoshi686 22 วันที่ผ่านมา +1

    Thanks shubam, when the form is online, pl inform us.🙏

  • @Agricosstudy5234
    @Agricosstudy5234 3 วันที่ผ่านมา

    Dada jyala government ch pension milat ahe te bharu shktat ka

  • @parashramdurgapaagadakari270
    @parashramdurgapaagadakari270 22 วันที่ผ่านมา +3

    भाऊ याच वर्षी फक्त मिळणार की पुढच्या वर्षी पण मिळणार.

  • @madhurikawade103
    @madhurikawade103 18 วันที่ผ่านมา +1

    वयोश्री योजनेचा लाभ जेन्टस पण घेऊ शकतात का प्लीज रिप्लाय द्या

  • @prafullokhande2004
    @prafullokhande2004 22 วันที่ผ่านมา +1

    Dada संजय गांधी निराधार योजना योजनेचा लाभ भेटतोय तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तर चालेल का

  • @purushottam2720
    @purushottam2720 9 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री वयोश्री योजना चा आणि अर्जदार जेष्ठ नागरिक च्या रेशनिंग कार्ड वरील मुलांच्या नावाचा काही संबंध आहे का??
    माझे बाबा ह्या योजना चा अर्ज भरायला गेले असतांना आम्हच्या ग्रामपंचायत ग्रामसेवक ह्यांनी बाबांना सांगितले की, तुम्हच्या रेशनिंग कार्ड वरील मुलाचे नाव काडून टाका तेव्हाच तुम्हाला लाभ मिळेल!

  • @swapneshrk1996
    @swapneshrk1996 20 วันที่ผ่านมา

    Samaj kalyan vibhag mhnaje kuthe?
    Aamhi gavat rahato mag, Grampanchayat madhe jama karayacha ka???

  • @vikaskhairnar977
    @vikaskhairnar977 19 วันที่ผ่านมา

    दादा जे जेष्ठ नागरिक श्रावण बाळ इ , ह्या योजनेचा लाभ घेत असतील त्यांनी हा फॉर्म भरला तर चालेल का ,

  • @vikasbharsakhale6177
    @vikasbharsakhale6177 22 วันที่ผ่านมา +1

    भाऊ, ज्यांना श्रावणबाळ योजनेचे १,५००/-₹ येतात आणि ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे येतात त्यांना हा फॉर्म भरता येईल का?

    • @psm4727
      @psm4727 11 วันที่ผ่านมา

      नाही

  • @user-ty6sf5nn2r
    @user-ty6sf5nn2r 22 วันที่ผ่านมา +1

    Form bharun submit kela aahe, pan pudhil update kashi milnar? Jase form approved jhala aahe ki reject jhala aahe, Ani jar aproved jhala aahe tar paise kadhi paryant khatyat yenar? Yavar pan mahiti dya🙏

    • @MarathiYojna2.0
      @MarathiYojna2.0 21 วันที่ผ่านมา

      Offline form bharlyas 2 month madhe approve hotil Ani account madhe paise yetil . Sampurna mahiti sathi channel la visit karu shakta .

  • @KD-bj9no
    @KD-bj9no 11 วันที่ผ่านมา

    Ek ladka berojgar yojna pn suru kara mhnje ghar baslya paise yetil..naukri dyaychi garaj rahnar nahi

  • @Firdoustechfortune
    @Firdoustechfortune 22 วันที่ผ่านมา

    Vishwakarma Yojana corpretion main dena hai ya online bhrna hai sir

  • @sujatarecipe5081
    @sujatarecipe5081 22 วันที่ผ่านมา +2

    सर माझी आई निराधार चे घेते १५००रू तर ती या योजनेचा लाभ घेऊ शकते कि

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา

      ho nkkich 65+ age lagte

  • @mangeshthakare4877
    @mangeshthakare4877 21 วันที่ผ่านมา +1

    Thank you so much shubham dada 😊

  • @gorvinodchavhan
    @gorvinodchavhan 11 วันที่ผ่านมา

    Shubham bhau form submit karnyachi last date ky aahe

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 7 วันที่ผ่านมา +1

    लाडक्या बहिणी खुश आणि धनवान झाल्या. आता वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकही खुश आणि श्रीमंत नक्की होणार यात शंकाच नाही.
    आता छोटे भाऊ आणि छोटी बालके 🤹💁राहिली आहेत त्यांना पण शिक्षणासाठी पैसे हवेत. त्यांना पण द्याल ना?

    • @mukundadassheth7137
      @mukundadassheth7137 5 วันที่ผ่านมา

      काम नकोच.. फक्त द्या 😂फक्त जेष्ठ व्यक्ती ला दरमहा द्या जे हातपाय हलवून जगू इच्छितात त्यांची राष्ट्रीय श्रम शक्ती का नसवता मता साठी...😢😢

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 22 วันที่ผ่านมา +8

    जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक चालेल का

    • @jivankashid5703
      @jivankashid5703 22 วันที่ผ่านมา

      @@viveknalawade1983 राष्ट्रीयकृत बँक पाहिजे

    • @MarathiYojna2.0
      @MarathiYojna2.0 21 วันที่ผ่านมา

      Yes chalel . Adhik mahiti sathi channel la visit karu shakta

  • @shaharukhpathan3284
    @shaharukhpathan3284 16 วันที่ผ่านมา +1

    दर महिन्याला कमीतकमी1000 रुपये पेन्शन योजना आहे का आमच्या आजीला फायदा होईल

  • @vrushikeshkoli3426
    @vrushikeshkoli3426 22 วันที่ผ่านมา +1

    Bal sangopan yojana varati 1 video banava dada

  • @smitabhuwad1375
    @smitabhuwad1375 22 วันที่ผ่านมา +1

    उत्पन्न दाखला दिलाच पाहिजे का?

  • @MayuriUike-rt8ds
    @MayuriUike-rt8ds 22 วันที่ผ่านมา +1

    Nice video sir

  • @chaitanya28-j28
    @chaitanya28-j28 4 วันที่ผ่านมา

    Thank You so much 🎉

  • @abhijitgujar8221
    @abhijitgujar8221 22 วันที่ผ่านมา +2

    Nice 👍

  • @sashikalachaudhari555
    @sashikalachaudhari555 20 วันที่ผ่านมา

    Da tu plz reply kar ..
    Dada jr konala vidava pension bhetat asel aani tyani ha form bharayacha aahe ki nahi means tyanch re pension band hoil ka mg

  • @surekhabadve2705
    @surekhabadve2705 9 วันที่ผ่านมา

    ladhki bahin yojana cha form4oktombarla aprovd zala ahe pn ajun piese milale nahit kadhi milanar tye sanga dada plezh

  • @Aff0350
    @Aff0350 22 วันที่ผ่านมา +1

    Bank loan wale bhar sakte h kya?

  • @sunitamali4046
    @sunitamali4046 22 วันที่ผ่านมา +2

    IPPB account चालेल ka या योजनेला plz reply

  • @marathivatika7167
    @marathivatika7167 9 วันที่ผ่านมา

    ग्रामपंचायत मध्ये फाॅर्म भरून दिलाय. फाॅर्म च स्टेट्स कसं चेक करायचे

  • @nitinsalunkhe158
    @nitinsalunkhe158 18 วันที่ผ่านมา

    Anganvadi sevika form bharun gheun gelya ahet, mg tyamchyakdun hoil ka???

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 8 วันที่ผ่านมา

    काय चाटायचंय का???? फॉर्म कोण घेणार???ग्रा.पंचायत म्हणते आजून आदेश नाही,काडी लावायची का त्याला...का जखमेवर मीरची चोळता आम्हा वयसकरांच्या,नालायकांनो...???????????भीक मागा त्यापेक्षा रस्त्यावर....😢😢😢

  • @gajananshinde9601
    @gajananshinde9601 7 วันที่ผ่านมา

    Fakt ek varsha madhye 3 hajar kay chesta lavali mahinyala pahijet gava gava madhye charcha asi ahe ki mahinyala milnar

  • @avyee
    @avyee 17 วันที่ผ่านมา

    Shravan baal yojna che paise chalu ahey aaila
    Tr ha arja kela tr shravan bal var kahi parinam hoil ka?

  • @rakeshmeshram503
    @rakeshmeshram503 15 วันที่ผ่านมา

    वैद्यकीय अधिकारी, महा...maha तील कुठलेही असतिल तरी चालेल का.???

  • @mustakimsaiyyad2376
    @mustakimsaiyyad2376 4 วันที่ผ่านมา

    Ye yojna sathi join account chalnar ka

  • @va-eg6xl
    @va-eg6xl 21 วันที่ผ่านมา

    तालुका तहसील कार्यालय मध्ये समाजकल्याण ऑफिस असते का,
    फॉर्म घेत आहे का तहसील मध्ये

  • @rakeshzende9409
    @rakeshzende9409 22 วันที่ผ่านมา +1

    दादा विधवा महीलांना काय योजना आहेत का

  • @Shetkari393
    @Shetkari393 5 วันที่ผ่านมา

    सर माझ्या आजी ला एकही वस्तू नाही घेयाचि.. तर आजी ला पैसे भेट तील का.?

  • @supriyaburud8046
    @supriyaburud8046 5 วันที่ผ่านมา

    Kahihi upakaran pahije nasel tr kasa bharaycha

  • @vishalkadam8747
    @vishalkadam8747 22 วันที่ผ่านมา +1

    शुभम दादा माज लाडकी बहिण अर्ज फ्रॉम reject झाल आहेः तर अर्ज फ्रॉम पुन्हा भरायेच का नविन का आधार अपलोड केला नव्हता

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา

      edit kara ani upload kara

    • @priyar7686
      @priyar7686 22 วันที่ผ่านมา

      ​@@marathi_cornerwebsite se dusri baat login hi nhi ho rha

  • @meghakamble8902
    @meghakamble8902 11 วันที่ผ่านมา

    Sir hi योजनेत जे लोक निराधार योजना घेत आहे अशांना हा फ्रॉम भरता येईल का

  • @bhavnathakare1177
    @bhavnathakare1177 22 วันที่ผ่านมา

    पोर्टल वर एकदा लॉगिन केले पण ते ऑलरेडी झाल आहे हे सांगत आहे पण मी आधार उपलोड केले नाही आहे तरी

  • @husainmozer0072
    @husainmozer0072 6 วันที่ผ่านมา

    जेयेस्ट नागरीकला वर्ष ला फकत 3000 हजार का महिनियाला 3000 हजार दिया की

  • @TejasDhule
    @TejasDhule 22 วันที่ผ่านมา +6

    या योजनेची अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक सांगितली आहे काय ? कि कधी पण फॉर्म सबमिट करू शकतो आपण ? माझ्या वडिलांना ३ महिने बाकी आहेत ६ ५ वर्ष वय होण्या करीत मग ३ महिन्या नंतर भरला तर चालतो काय ?

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา

      bharu shakta nantr

    • @KingKhan-oc9bj
      @KingKhan-oc9bj 22 วันที่ผ่านมา +3

      31/12/2023 prayant 65 vay pahije

  • @Vig6163
    @Vig6163 10 วันที่ผ่านมา

    Shubham Dada 3000 per year मिळणार का पर month. का एकदाच fikt 3000 मिळणार. Confirm सांगा

  • @adityashinde3685
    @adityashinde3685 22 วันที่ผ่านมา +1

    Dada atta ladki bahinicha form bharu shakto ka please reply

  • @amolshelke6013
    @amolshelke6013 22 วันที่ผ่านมา +2

    Government painshan chalu ahe mang hoil ka 65 y complete ahe

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 22 วันที่ผ่านมา

    Je shrawan bad yojne cha labh ghetat te pan form bharu saktat ka?

  • @bhavnathakare1177
    @bhavnathakare1177 22 วันที่ผ่านมา

    दादा मी लडकी बहीण योजने मध्य फ्रॉम भरला तेव्हा पोर्टल वर आधार कार्ड अपलोड कराची सुविधा नव्हती आणी आता माझा फ्रॉम rejecat झाला आहे आणी आता आधार कार्ड अपलोड करायला सांगत आहे

  • @shuddhodhanshivankar8331
    @shuddhodhanshivankar8331 22 วันที่ผ่านมา +2

    वेद्यकीय अधिकारी प्रमाणपत कसे ani👍kute🙏betel👍

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา +3

      government hospital

    • @spkumar9
      @spkumar9 22 วันที่ผ่านมา +1

      वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र बहुतेक अपंग व्यक्ती साठी लागत असेल

  • @RoHaN_Kd
    @RoHaN_Kd 22 วันที่ผ่านมา

    समाज कल्याण विभाग मध्ये अजून हे योजना आली नाही असे सांगण्यात येत आहे, ठाणे जिल्हा मध्ये...काय करावे लागेल भाऊ

    • @marathi_corner
      @marathi_corner  22 วันที่ผ่านมา

      त्यांना GR dakhva

  • @Pharmacylite
    @Pharmacylite 22 วันที่ผ่านมา +1

    एक नं दादा ❤

  • @anandgaikwad9053
    @anandgaikwad9053 13 วันที่ผ่านมา

    Sir rokh rakkam kadta yenar nahi ka please sanga

  • @haridassahare9060
    @haridassahare9060 22 วันที่ผ่านมา +1

    Online form che link kutha aahe

  • @iamvijay123
    @iamvijay123 22 วันที่ผ่านมา

    सर माझ्या आई ला परितक्त्या प्रमाणपत्र कुठे मिळेल आई आणि वडील 14 वर्षांपासून वेगळे राहतात शहरी भागात व घटस्फोट नाही झालेला यावर मार्गदर्शन करा