@@aadeshsusare6903 ही तुमची सोच आहे.माझ्या भावाने आठ एकर शेती वडिलांकडून स्वंतच्या नावी करून घेतली.आणि आम्ही बहीणीने ही स्वखुशीने सहमती दिली पण तो आता एक फोन करून खुशाली विचारत नाही.ऊलट मला नोकरी आहे तर दहा पाच हजार देते वरून एकुलता एक भाऊ असल्याने त्यांच्या मुलांना पण काही घेऊन देणे.तरीही त्याला वाटते बहीणीने आजुन द्यावं व आपुलकी जराही नाही खुप मन दुखते.
लोकांवरती कसे कसे प्रसंग उद्भवतात ना !! आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत . की त्याने आपल्याला सुदृढ शरीर आणि चांगली बुद्धी दिलेली आहे . या ताईला मनापासून सलाम !!
ताई तुला मनापासुन सलाम .माझी मुलगी अशीच होती .२० मे 2024 ला निधन पावली .२६ वर्षे तीला जीवापाड सांभाळले .तुझी होणारी मानसिक आणि आर्थिक कुचंबणा मी अनुभवली आहे .तुझ्या योगदानाला आणि बहिणीच्या खऱ्या प्रेमाला नमन !!! तुझ्याशी बोलायचे आहे .वेळ असेल तर नंबर पाठव .
@@omfadnis म्हातारे आई वडील, आजारी मतिमंद भाऊ, बहीण यांना सांभालण्यात..... कितीतरी मुली अविवाहित राहतात........ त्यांची सेवा करायला कुणी येतं नाही नंतर........ त्यांचा फक्त वापर होतो........ कटू सत्य आहे...........!!!
वेड्या बहिणीची ही वेडी माया 🙏 माया तर आहेच शिवाय आई वडिलांना शब्द दिला असणार की त्याला आई वडिलांची कमी भासू देणार नाही🙏 धन्य आहात ताई साहेब तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great ताई 👍 आत्ताच्या काळात नात्या मधले प्रेम कमी झालं आहे. पैसा श्रेष्ठ झाला आहे. कोणाकडे कोणासाठी वेळ नाही.. कोणी कोणाची जबाबदारी घेत नाहीत. ही सध्याची परिस्थिती आहे.
शितल ताई तुमच्या सारखी बहीण लाभने ही भगवती भगवान यांच्या कृपेनेच शक्य आहे मी तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्ण परिवारावर सदैव कृपादृष्टी राहू दे हीच प्रार्थना करतो भगवान श्री कृष्ण कडे आणि आपण सर्व लोक ही अशा सभ्य लोकाना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहावे आणि आपल्याआपल्या शक्ती अनुसार मदत करत रहावी अशी विनंती करतो
मी गेल्या महिन्यात रेल्वे हॉस्पिटल मध्ये एका महिलेला भेटले ती आता 50 वर्षाची आहे आई-वडील वारले म्हणून तिनेही दोन भावांसाठी लग्न नाही केले आणि बहिणीचे लग्न झालं नाही म्हणून दोघांनीही लग्न केले नाही आता ते म्हणतात आता आम्ही एकमेकांसाठी जगणार आणि मरणार या जगात असे बहिण-भाऊ कवचित मिळतात
Khrch bhin asav tr Ashi majhi ekulti ek bhin sudha mendu ne apang hoti aj ti ani majhi aai doghehi mla sodun gele tumcha video pahun tichi athwn ali😭😭😢😢 thanks bbc salute to this sister
ताई तुमच कार्य ग्रेट आहे सलाम तुमच्या त्यागाला आज कुठेही बघितले तर जमिनीचा हिस्सा मिळावा म्हणून भावाला शिव्या/स्याप देणाऱ्या बहिणी जिकडे तिकडे बघायला मिळतात पण तुमच्या सारखी थोर विचाराची बहिण मिळणे दुर्मिळ 👌👌🙏🙏
Miss no words for you just huge respect you are true representation of what sisters can do for loving brothers. You’re all family and your ancestors blessed to have you in their life. You have earned so much wealth in this life from this blessings. It is not easy to devote your life for family. I wishing and praying Aai Amba to grant all the happiness you deserve in your life. You won my heart❤
ही आहे खरी लाडकी बहीण 🥰
😭😭😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Exactly
Speechless salute to this sister ❤❤❤
सर्वांचीच ❤
You&hook@@DigambarAmbhore-gu4qy
बहीण ही आईच्या जागी असते. खरच मनापासून सलाम त्या माऊलीला 🙏
Bhahu nahi karanar bahinichi seva
याला खूप मोठ काळजी लागत... सलाम तुमच्या कर्तुत्वाला...❤
भावा कुठल्याही बहीणीला प्राॅपर्टी नको भावाची एखादी खावाडी बहीण सोडली तर ..माया हवी आसते फक्त
@@RekhaKamble-in4hr बरोबर.,. ,❤️💯
pan aaj kal khavady bahini ch jast ahet jo paryant jeb mai hai paisa tab tak bhaiyya tu kaisa...😅
@@aadeshsusare6903 ही तुमची सोच आहे.माझ्या भावाने आठ एकर शेती वडिलांकडून स्वंतच्या नावी करून घेतली.आणि आम्ही बहीणीने ही स्वखुशीने सहमती दिली पण तो आता एक फोन करून खुशाली विचारत नाही.ऊलट मला नोकरी आहे तर दहा पाच हजार देते वरून एकुलता एक भाऊ असल्याने त्यांच्या मुलांना पण काही घेऊन देणे.तरीही त्याला वाटते बहीणीने आजुन द्यावं व आपुलकी जराही नाही खुप मन दुखते.
अशी बहीण सगळ्यांना मिळो हिच देवाजवळ प्रार्थना करतो 🙏🙏❤❤
पूर्ण जीवन स्वतः च्या भावाला समर्पित करणे ह्याला खूप मोठे काळीज लागते
छान ताई आज कालच्या स्त्रीया मातृत्व विसरत चालल्या आहेत हे त्यांच्या साठी ए एक छान उदारण आहे.
सलाम ताई तुला.
अशी बहीण मिळायला नशीब लागतं
@@csoa9322 तू अपंग मतिमंद हो तुला न अशीच बहीण मिळेल 😜😜
कुठून माहिती काढली ही की आजकालच्या स्त्रिया मातृत्व विसरत चालल्या आहेत?
लोग भगवान को मिलने मंदिर जाते मुझे तो शीतल बहेन मे हि भगवान नजर आती हैं.. बहोत पुण्य मिलेगा बहना आपको
ताई सलाम तुम्हाला
अश्या बहिणी साठी प्रॉपर्टी मध्ये सामान अधिकार आहे
फक्त अशाच
Property vadilanchi asate Bhavachi nahi
Logic pan sang mag.
बहिणीचे भावासाठी अशे प्रेम असेल तर स्वतःचा पण प्रॉपर्टीचा हिस्सा बहिणीला देऊन देऊंदेणार
@@rameshwarjoshi8632 logic hech ki bahin bhavach karo kinva n karo vadilanchya property sarv lekarancha sarkha adhikar asato
ताई साहेब आपण केलेल्या त्यागाला आणी आपल्या बंधू प्रेमाला सलाम.
😢
तुझ्या सारखी बहीण सगळ्यांना भेटू दे ❤
Right
शीतल बहन को प्रणाम माँ के बाद बहन ही होती है जो माँ जैसा ख्याल रखती है.
लोकांवरती कसे कसे प्रसंग उद्भवतात ना !!
आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत . की त्याने आपल्याला सुदृढ शरीर आणि चांगली बुद्धी दिलेली आहे .
या ताईला मनापासून सलाम !!
शब्द अपुरे आहेत. आपल्या कर्तव्या पुढे...
अशी बहीण सगळ्यांना मिळो हि परमेश्वराला प्रार्थना
एक मोदी अशाही....मनापासून सलाम
खरंच बहीण ही दुसरी आईच ❤
Navat kahi nasta .... Tumch kartutva mahatvach
ताई तुला मनापासुन सलाम .माझी मुलगी अशीच होती .२० मे 2024 ला निधन पावली .२६ वर्षे तीला जीवापाड सांभाळले .तुझी होणारी मानसिक आणि आर्थिक कुचंबणा मी अनुभवली आहे .तुझ्या योगदानाला आणि बहिणीच्या खऱ्या प्रेमाला नमन !!!
तुझ्याशी बोलायचे आहे .वेळ असेल तर नंबर पाठव .
ही आहे खरी बहीण , नाहीतर आजकालच्या बहिणी प्रॉपर्टी साठी भावाला हिस्सा मागतात
त्या भावामुळे या ताईच आयुष्य फुकट गेलं...... तीच मन मारलं गेलं.......😢
त्याच्यात भावाची काय चूक??तात्या trump 😢😢😢😢
@@omfadnis म्हातारे आई वडील, आजारी मतिमंद भाऊ, बहीण यांना सांभालण्यात..... कितीतरी मुली अविवाहित राहतात........ त्यांची सेवा करायला कुणी येतं नाही नंतर........ त्यांचा फक्त वापर होतो........ कटू सत्य आहे...........!!!
Grand salute to sister, Shri Swami samarth
ताई तुमच्या साठी शब्द कमी आहेत देवाला पण लाजवेल असे तुम्ही कार्य करत आहेत सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇
ताई,तुम्ही खूप ग्रेट आहात.😊
पैशासाठी नात तोडणारी अनेक असतात पण भावासाठी सर्वस्व अपर्ण करून सेवा करणारी बहिण धन्य आहे 🙏🙏🙏🙏
याच जागी भाऊ असता तर तिला वृद्धाश्रमात ठेवलं असत 🥹🥹🥹
As nasatt tai😢😢 bhau pn jiwapad prem kart asto bahiniwar.... ❤
Jr bahin tya laykichi asti tr thevle aste...
Ho right
वेड्या बहिणीची ही वेडी माया 🙏
माया तर आहेच शिवाय आई वडिलांना शब्द दिला असणार की त्याला आई वडिलांची कमी भासू देणार नाही🙏
धन्य आहात ताई साहेब तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुझ्या भावाच्या प्रेमाला सलाम!
धन्य ते मातापिता!अशा मुलीला जन्म दिला.
ताई आपण महान आहात!
अशी बहीण मिळायला भाग्य लागतं सलाम आहे तिच्या ह्या कामाला
शब्द नाही तुझ्या कामाला ताई
शब्द नाही आहे तुमच्या कौतुकासाठी तुमच्या सारखी बहीण मिळण म्हणजे नशिबाचा भाग आहे खूप खूप सुंदर ताई 👍
खरी लाडकी बहीण❤ आई नंतर कोण असेल तर ती फक्त बहीण🌏
तुम्ही केलेला त्याग प्रेरणादायी आहे आणि जीवनाकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची शक्ती देणारा आहे
अशी बहीण भेटणं पण नशीब लागत 😊😊
आईचं नातं ही निभावता बहिण आहात तुमच्या या कार्याला सलाम
Lakhat ek shital didi❤
ताई तुम्ही खरच खुप ग्रेट आहे, खुप खुप प्रेम
Great ताई 👍 आत्ताच्या काळात नात्या मधले प्रेम कमी झालं आहे. पैसा श्रेष्ठ झाला आहे. कोणाकडे कोणासाठी वेळ नाही.. कोणी कोणाची जबाबदारी घेत नाहीत. ही सध्याची परिस्थिती आहे.
शितल ताई तुमच्या सारखी बहीण लाभने ही भगवती भगवान यांच्या कृपेनेच शक्य आहे
मी तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्ण परिवारावर सदैव कृपादृष्टी राहू दे हीच प्रार्थना करतो भगवान श्री कृष्ण कडे
आणि आपण सर्व लोक ही अशा सभ्य लोकाना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहावे आणि आपल्याआपल्या शक्ती अनुसार मदत करत रहावी अशी विनंती करतो
खरेच खूप कौतुक आहे.
बहीण म्हणजे दुसरे आई असते आईच्या नंतर आपली काळजी घेते ती बहिणीच असते नमन हे तुमच्या या त्यागासाठी❤❤
सलाम आहे स्त्रीशक्ती खूप सुंदर मनापासून देव तुम्हाला खुप हसत खेळत ठेवो 🙏
इला बोलतात बहीण नाहीतर आमच्या बहिणी जीव देण्याचं मन करतो असे शब्द बोलतात😥😥😢😢
अशी बहीण तर मी आतापर्यंत पिक्चर सिनेमा मध्येच बघितली होती. आज प्रत्यक्षात खऱ्या जीवनात दिसली.
ताई सलाम तुझ्या कार्याला.🙏🙏🙏
😢😢😢
Feeling sad for her brother. Salute to this loving and caring sister. 😢😢😢
Salute to Sheetal... 😊
अशी बहीण सगळ्यांना मिळो हीच देवाजवळ प्रार्थना करतो 🙏🙏❤️❤️😔
अशी ताई सर्वांना मिळो 🙏🙏🙏🙏
विनम्र अभिवादन माऊलीला.
सलाम तुमच्या कर्तुत्वाला ताई 💐👏🙏🙂
धन्य आहात, शीतल ताई तुम्ही....सलाम 🙏🏼🙏🏼🙏🏼
देव बघत असतो...ह्याचे पुण्य, तुम्हाला नक्कीच मिळणार आहे ❤❤❤❤
सलाम ताई तुला 🙏🙏🙏🙏
मी गेल्या महिन्यात रेल्वे हॉस्पिटल मध्ये एका महिलेला भेटले ती आता 50 वर्षाची आहे आई-वडील वारले म्हणून तिनेही दोन भावांसाठी लग्न नाही केले आणि बहिणीचे लग्न झालं नाही म्हणून दोघांनीही लग्न केले नाही आता ते म्हणतात आता आम्ही एकमेकांसाठी जगणार आणि मरणार या जगात असे बहिण-भाऊ कवचित मिळतात
महान ,आदर्श आई सारखी ताई! ईश्वरा दोघांचे कल्याण करो भले करो व आनंदी ठेवो!
हे बहीण नाही ही त्याची आई आहे...
लाखात एक बहीण आहे तुझ्या कामगिरीला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢😭
Khrch bhin asav tr Ashi majhi ekulti ek bhin sudha mendu ne apang hoti aj ti ani majhi aai doghehi mla sodun gele tumcha video pahun tichi athwn ali😭😭😢😢 thanks bbc salute to this sister
You are a God dear Sister. May god give you a long and peaceful life.
धन्यवाद मैडम अगली पीढ़ी के लिए प्रेरणा स्त्रोत बनने के लिए❤❤❤
याला म्हणतात त्याग आपल्या लाडक्या मतीम़ंद गतीमंद भावासाठी आपले पुर्ण आयुष्य लावले या ताईने खरच धन्य माता भगिनी
खरंच आपण धन्य आहात सलाम
मोठी बहीण म्हणजे आई असते
आज ह्या बहीण भावाच्या नात्याने जगाला दाखवून दिल अशी बहिण सर्वाना लाभो
सर्व आयुष्य भावासाठी दिल ताई तुला सलाम 🙏🏻
she is great 😢😢
That brother lucky she got such sister in his life salute to u sister' truly frm heart ❤️
बहिणीला खुप आशीर्वाद 🙏🙏तुमचा भाऊ चांगला होईल 🙏🙏
🙏
Your the best Sister in the World.
सलाम ताई तुम्हाला
The greatest sister in the world
Hats off didi
धन्यवाद शितल.
निसर्ग याच तुम्हाला पुढील जन्मात खूप छान फळ देईल🙏🙏👌👌
manatla bolla bhava
🙏🌹🌸🍀👌ताई 👏✊👍खूपच सुंदर धन्यवाद ईश्वर आपल्याला श
शक्ती देवो हिच प्रार्थना
ताई तुमच कार्य ग्रेट आहे सलाम तुमच्या त्यागाला आज कुठेही बघितले तर जमिनीचा हिस्सा मिळावा म्हणून भावाला शिव्या/स्याप देणाऱ्या बहिणी जिकडे तिकडे बघायला मिळतात पण तुमच्या सारखी थोर विचाराची बहिण मिळणे दुर्मिळ 👌👌🙏🙏
आजच्या स्वार्थी दुनियेत येवढं प्रेम कुणीही करू शकत नाही 😭🙏
तुम्ही आदर्श आहात ताई..🙏 देव तुम्हा दोघांना आनंदी ठेवो🙏
सलाम तुमच्या कार्याला ताई
सलाम आहेत यांच्या कार्याला🙏🏻🙏🏻🙏🏻बोलाव तितकं कमीच शब्दात स्तुती नाही होऊ शकत 🙏🏻
खरंच आपला आयुष्य पूर्ण लाऊन आपल्या भावाला जिव्हाळा लावला हे कलीकालात सोपं नव्हे परंतु या ताईला सलाम 😢😢
हि आहे बहिण.खरच मानल तुम्हाला.ताई तुम्ही महान.लाखात एक.
Thank you my sister
सलाम तुझ्या कार्याला
Shital Didi ko hmare trf se koti koti prnam Didi such me tum bhgvan ho didi😢😢
Khup chhan. Pan khup kathin life. Salam
अशी बहीण सर्वांना मिळो
मनापासून सलाम ताई
मनःपूर्वक नमन 🙏
ताई सलाम तुमच्या भावावर असलेल्या प्रेमाला मायेला देव करो तुमचं दोघांचं आयुष्य सुखाचं चांगल आरोग्य दाई जावो,
This is called angel sister. What are u doing one cannot even imagine. U sacrifice all
Sacrifices , Dedication , Patience , True unconditional love 💕❤ Salute shital Tai ....🙏👍
Miss no words for you just huge respect you are true representation of what sisters can do for loving brothers. You’re all family and your ancestors blessed to have you in their life. You have earned so much wealth in this life from this blessings.
It is not easy to devote your life for family.
I wishing and praying Aai Amba to grant all the happiness you deserve in your life. You won my heart❤
Pranam Tai
Kiti nashibawan bhau kiti premal aai sarkhi bahin salute tai
सलाम ताई तुमच्या त्यागाला आणि प्रेमाला
ताई सलाम तुमच्या कार्याला
यालाच म्हणतात मानवता.भाऊ बहिणीच्या या नात्याला सलाम..!!
अशी फार दुर्मिळ उदा. पाहायला मिळतात.
तुमच्या सारखी बहीण सर्वांना असु दे सलाम
बापरे पुरा जिंदगी भाई के लिये छोड दिया
सलाम है बहन जी...
शीतल ताई तु एकाच वेळी तु आई आणि ताई चे कर्तव्य नीभावत आहेस,आई ताई तुला शत् शत् नमन
हे राम, कोटी कोटी प्रणाम त्या ताईला
खरंच आहे हेला म्हणतात बहीण बहीण नाही आई होऊन सबाळतेय सलाम तुझं कारेला कीतीही कौतुक केल तरी थोडच आहे खूप छान सभाळतीय
धन्यवाद ताई साहेब
खरंच किती मोठे मन 🙏🙏🙏
Absolute legend ❤
She's so Lovely❤❤❤❤
God's True Angel
Great great great great great great great great great great great 👍👍👍