आत्ताच्या मराठी सिनेमा madhe जीवच नाही जो आधीच्या होता. असं वाटतच नाही सिनेमा होता असं वाटायला लागतं एखादी खरी कहाणी . असे कलाकार म्हणजे ईश्वरी देणगीच हा ठेवा जपून ठेवायला हवा पुढच्या पिढीसाठी 🙏🙏🙏🙏
इतका सुंदर बनवलेला हा चित्रपट युट्युब ला डाटा स्वरूपात मिळाला खरंच लक्ष्मीकांत मामा तुझी खुप आठवण येते कुठलाही पिक्चर तुझा संपूर्ण बघितल्याशिवाय मी सोडत नाही
दादांचे तीन चित्रपट कुठेच उपलब्ध नाहीत,, (वाजऊ का, सासरच धोतर, आणि येऊ का घरात..) दादांच्या भाचेसुन मानीकबाई यांच्याकडे सर्व चित्रपटाच्या कॉपीराइट उपलब्ध आहेत..
Laxya ani tejasvini yancha amhi dogha Raja Rani upload Kara plse tejasvini madam talented actress hotya tyanchyavishayi amhala mahiti karaychiy kiti god disaychya tya 🙂🤔☹️
अप्रतिम चित्रपट निळु फुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांसारखा दुसरा कलाकार होणे नाही. ❤ १००० हाॅलिवुड चित्रपटांना भारी आमचा एक मराठी चित्रपट 😍
असे जुने मराठी चित्रपट बघताना असे वाटते की लक्ष्मीकांत बेर्डे,निळू फुले आजही आपल्या सोबतच आहेत.
अभिनयात नैसर्गिक कल्पकता असणारे एकमेव कलाकार निळू फुले यांना महाराष्ट्रातील तमाम रसिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
निळूफुले सारखा एक्टर आता मराठी चित्रपटात पुन्हा होने नाही जिवंत अभिनय करणारा कलाकार
Great Actor
आत्ताच्या मराठी सिनेमा madhe जीवच नाही जो आधीच्या होता. असं वाटतच नाही सिनेमा होता असं वाटायला लागतं एखादी खरी कहाणी . असे कलाकार म्हणजे ईश्वरी देणगीच हा ठेवा जपून ठेवायला हवा पुढच्या पिढीसाठी 🙏🙏🙏🙏
🎉🎉🎉 good nice supar Beautiful Move लक्ष्मीकांत बेर्डे व्हेरी नाईस सुपर❤❤ ओम साई श्री स्वामी समर्थ 😊😊
निलू फुले साहेब अप्रतिम कलाकारी ❤❤❤
खुप खुप अप्रतिम चित्रपट आहे, लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌🙏🚩
हळहळ फक्त. की हे दोन्ही ॲक्टर तुम्हाला आम्हाला सोडून गेले😢 लाखात एक चित्रपट❤
दुर्दैव दारू मुळे
2024 मध्ये हा पिक्चर कोण कोण बघतय भारी आहे❤❤❤❤❤
इतका सुंदर बनवलेला हा चित्रपट युट्युब ला डाटा स्वरूपात मिळाला खरंच लक्ष्मीकांत मामा तुझी खुप आठवण येते कुठलाही पिक्चर तुझा संपूर्ण बघितल्याशिवाय मी सोडत नाही
"Ye savitribai" comic lines by lakshya is which movie ? Any quess?
@@rohitkumar-bv9kp नाटक आहे शांतेच कार्ट चालू
@@dhananjay900 Naahi to picture ahe tyachyamadhye to " o savitribai" ki " savarkar " ase bolto . Nakki athawat naahi mala .
❤...
Haach sunbaecha bhau ,
या चित्रपटात जुने दिवस जुन्या लोकांचे प्रेम दिसुन येते..
दिवाळीत जुना मराठी चित्रपट बघून खूप मस्त वाटल
धन्यवाद
arre kya tu bhi flop movie flop actors ko dekhta hai re
@@BlokeBritish तु मराठी नाही दिसत
@@sandeepkarande6913 Sandy tu apna dost hai re
j
आपल्याला शिरपाची भूमिका खूपच आवडली आहे असा अक्टर होने शक्य नाही
अप्रतिम चित्रपट आहे खुप खुप सुंदर चित्रपट आहे 👌👌🙏🚩
निळू फुले व अशोक सराफ यांचा जुना मराठी चित्रपट गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल कृपया अपलोड करा
Sanjay rout la bhaga same picture dakavto to 😂😂😂
तेव्हा थोड्या पण जमिनीला किंमत होति आता तर भरपूर जमीन असून सुध्धा लोकं लग्नाला मुलगी देत नाहीत.
Barobar ata demands khup ahet mulinchya
निळू फुले legendary actor
स्वयंपाक पण आवडला व दुर्गा पण आवडली 😂😂22.40
Classy हा चित्रपट जुना खजिना❤
एक छोटीसी क्लिप बघून पूर्ण सिनेमा बघितला.
खूप छान चित्रपट आहे लक्ष्मी कांत सरांचे
Favorite Actor Laxmikant Berde Sir Yancha Amcha Sangli madhe shoot zaleli film😍
Golden days.
Golden movies.
Golden actors.
👌
Nilu bhau and shirpa legend actors
Golden era of Marathi Movies 🎉❤
खूप छान चित्रपट
hd चित्रपट upload kelyabaddal thanks
Ñmm.
जाती विसरून सुखाने नांदू,, समभावाचं तोरण बांधू ❤
🚩 जय श्रीराम 🙏
32:36 कोनी तरी चो रू न पाहत आगे... दारातून काका म्ह न त असलेले च्या पाठी मा गे.... 🕵️♀️🤣😂😅
😂😂😂😂😂
महेश कोठारे संजय जोग श्रीराम लागू यांचा जुना मराठी चित्रपट सगे सोयरे कृपया अपलोड करा
Special Chaha Aamhi Dhutlelya Kupbashit Deto Jon Pedroo😀
दादा कोंडके यांचा वाजवू का चित्रपट डाऊनलोड करा लय वाट पाहतोय कुठेच मिळत नाही
Googal search kara
भाऊ मी पण शोधत हे ... 😭😭😭😭😭
@@vinodtupe5571 दादा , गुगल वर नाही येत नाहीत हो ... 😭😭😭
दादांचे तीन चित्रपट कुठेच उपलब्ध नाहीत,, (वाजऊ का, सासरच धोतर, आणि येऊ का घरात..) दादांच्या भाचेसुन मानीकबाई यांच्याकडे सर्व चित्रपटाच्या कॉपीराइट उपलब्ध आहेत..
@@vinodtupe5571 i
दोन्ही कलाकार ऐक नंबर
Marathi movie amazing mind blowing best movie and so like it Marathi movie💓💓 🤗🤗
ते जूने दिवस ते जूने वाडे आनि ते जूने चित्रपत खुप आठवतात
Beautiful movie. HATS OF TO NILU PHULE SIR.
आर त्या काळी तुमाला लाज शरम
दौलतरावचा मुलगा कमी त्याचा बाप जादा शोभतो😂😂😂
जेवल्यानंतर भूक लागत नाही 😂😂
Jevnach Amantran Pn Aahe 😂😂😂
I m in karnataka He picture Kiti da pahal ki n kathal yenar Evergreen Movie❤ 10 vela bagitala aahe mi I big fan of niluphule
कृपया प्रेम करूया खुल्लम् खुल्ला अपलोड करा साहेब
super flop movie kyu dekhna hai
Kon kon facebook war pahun ha chitrapat pahayala aale aahe
ह्याला म्हणतात डोक्यालीटी...
तुला कशाला चौकशी😂
Lakshmi ji hairstyle just like a more famous person of that period in Bombay 😅😅
👌🏻👌🏻👌🏻
37:00 जुन्या मराठी चित्रपटात न्हाव्याचा रोल हा
एकच माणूस करायचा.
खूप सुंदर चित्रपट धन्यवाद
ओन्ली निलू भाऊ हाडामासाचा माणूस
This film filmed in my hometown Kupwad 💞
हो ना, मी सुध्दा कुपवाड चा आहे, आणि यातील एक सीन आमच्या घराच्या मागे शूट केलेला आहे.❤ 29:27
Shirpa ek number
लक्ष्या मामा 🥺
Hoy mast ahe pi
Kiti chan diwas hote te
शेम टू शेम अपलोड करा
पुर्ण पिक्चर सागंलीतला आहे आमची सांगली
बाई वाड्यावर या...🔥
सुगीचे दिवस 😂😂😂 माणसं गायब
Laxya ani tejasvini yancha amhi dogha Raja Rani upload Kara plse tejasvini madam talented actress hotya tyanchyavishayi amhala mahiti karaychiy kiti god disaychya tya 🙂🤔☹️
Mast movie great divas hote te
Nilu phule saheb lakshya sagle comedy 😂
खूप छान 👌
❤ golden movies
Super hit 😊.
Miss you laxminikant berde ji
20, September 2024 😊😊😊😊 enjoy Friday
Gele te diwas gele te manas....rahilya aathavani
Watching in may 23
❤❤❤🎉🎉🎉🎉
👌👌💯
❤❤❤❤❤❤
nilu phule jindabad
कोणत्याही आधुनिक विनोदी चित्रपटाला लाजवेल असा हा एव्हरग्रीन विनोदी चित्रपट.
I Miss you lakya
सजणी सजणा हे गाणं फुल अपलोड करा.
Nilu phule great actor
खूप छान पिक्चर आहे
फार छान
Old is gold 🪙🪙🥇🥇 nice😂😂😂
Simple life ❤
Awesome movie excellent
Nice movies I was find far longer time
या चित्रपटाचा वैशिष्ट्य बघा ना कुठलाही मोबाईल नाही कुठला डिजिटल गोष्टी नाही सगळं कसं अगदी सरळ आणि बुद्धीच्या चौकसपणाचा खेळ सारा दाखवला जातो
खुप सुंधर्
खूप छान मूवी आहे
Pls add hich khara daulat movie - cast - Nilu phule, Shriram lagoon, Ashok saraf, ravindra mahajani, ranjana. I am not getting this movie
Kupch chan
👍👍👍
17:35 10 min cha amaran uposhan...😅😅❤
2024 ❤
👌👌
Nice movie 🎥
सांगली मधील sun art studio अजूनही आहे बर का.....
शुटिंग कुठे झालं आहे?? द्राक्षे बाग दिसते.
पाकिटावरच नाव
Purn patta sanga
लक्ष्या i miss you
Very Nice movie....
👍👍
Thank you
Paisa paisa paisa marathi movie upload kara
Thanks. Mrati
Moovi 🙏🙏🙏I Love Sea!
☀☀☀☀☀☀☀☀
🌴👙🐚🚣⛵🌊🚤🏄
🌊🐳🐟🐙🐬🐠🐬🐋
Dada kondke cha yeu ka gharat chitrapat upload Kara na
🙏🚩🙏
1.21 nice location konte aasel?
Superseuper
Aase kalakar hone nahi