निदान लष्कर तरी बदनाम करु नका | Sushil Kulkarni | Analyser | Pulwama Attack

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 198

  • @kishorvayande2482
    @kishorvayande2482 หลายเดือนก่อน +94

    माझा एक सल्ला आहे पुढच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी जाताना विपक्षातील दोन तीन नेत्यांना सोबत घेऊन जा आणी तिथेच त्यांना वीरगती प्राप्त करून द्या त्यामुळे पुढील वेळेस त्यांच्या मनात संशय येणार नाही

    • @SanatanAngel
      @SanatanAngel หลายเดือนก่อน +14

      पुढच्या वेळेस Air Strike करताना मिसाईल warhead सोबत केजरूद्दिन ला पण बांधा, त्याचे Live telecast पण होऊ दे, म्हणजे अंधपापीये परत पुरावा मागणार नाहीत

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 หลายเดือนก่อน +2

      Very nice idia to pruve the rality to such virodhi aakshep ghenare. .mainly kangres kejrival kharge telangaanaa revanth ( रवंथ ) after that they will not come back to ask the proop .

    • @lalitapuranik7011
      @lalitapuranik7011 หลายเดือนก่อน +4

      अत्यंत छान अभिप्राय

    • @sharmishthapadave2799
      @sharmishthapadave2799 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @user-jn3uu9dv5k
      @user-jn3uu9dv5k หลายเดือนก่อน

      बारामतीच्या काकाला आणि त्यांच्या लाडावलेल्या रीकाम ठेकळ्या, राजकारणात पोकळ ढवळाढवळ कन्येला धेउन चला😂

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 หลายเดือนก่อน +69

    आम्हाला आमच्या जवानांवर पूर्ण विश्वास आहे, त्यांचा अभिमान आहे 👏. जय भारतीय जवान

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 หลายเดือนก่อน +68

    सैनिकांचा सन्मान झाला च पाहिजे.

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 หลายเดือนก่อน +34

    आम्हाला आमच्या भारतीय सैन्यावर अणि त्यांच्या shamatevar पूर्ण विश्वास आहे. वेळ आली की फक्त अर्धा तासात पाकिस्तान जगाच्या नकाशाव वरुन मिळवून टाकण्याची ताकत आमच्या सैनिकांन मध्ये आहे.
    जय हिंद, जय हिंद की सेना 🇮🇳

  • @ajitgawali5352
    @ajitgawali5352 หลายเดือนก่อน +44

    Jai Hind
    सैनिकांचा आदर आणि सन्मान झालाच पाहिजे

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 หลายเดือนก่อน +30

    सुशील जी रांव आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपूत्र यांची मुलाकात घेत आहात .धन्यवाद.बोमदिला पास वर दोन बाईकर १७ अंशावर जावून शूटिंग केल व तेथून आपल्या सैनिकांविषयी प्रशंसोद्गार काढले व बोलले की तेथे सैनिक ज्या अवस्थेत रहातात त्यांचे विषयी संशय व्यक्त करू नका.सप्टेंबर ११ ला रियासी ला चार दिवस होतो भाचा कर्नल होता तेथे एक सैनिक होता त्याचा एक पाय कापला होता.कारण त्याला जिप्सीतून अतिरेक्यान गोळी नव्हे एके ४७ न फायरिंग केल होत टार्गेट कर्नल होता नंतर त्या अतिरेक्याला घेरून यमसदनाला पाठवल .आमचे जवळ त्या बहादूर सैनिकाचा फोटो आहे.आपल्याला सलाम👋👋👋👍👍

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 หลายเดือนก่อน +30

    Sir, तुमच्या दोघांना सुद्धा SALUTE.
    जय श्रीराम.

  • @kumudinikulkarni9158
    @kumudinikulkarni9158 หลายเดือนก่อน +20

    असे फालतू प्रश्न विचारणाऱ्या माणसांची इंटेग्रिटी तपासली पाहिजे.

  • @bipintanna7899
    @bipintanna7899 หลายเดือนก่อน +25

    १९६२ साली जो चाइना बरोबर युध नेहरू जी नी युध केला होता त्याची पुर्ण माहीती पुरावा सकट कांग्रेस पक्षा नी आणी तयांचा बरोबर असलेला पक्षा नी पण पुरावे सादर करावे, ही आमची नम्रतापूर्वक निवेदन आहे

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 หลายเดือนก่อน +1

      अगदी मनातलं बोललात ☝️👍

    • @Graysharker
      @Graysharker หลายเดือนก่อน +1

      यशवंत राव चव्हाण होते तेव्हा त्यांच्या मुळे जिंकलो आपन
      जय काँग्रेस

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +2

      ​@@Graysharkerजिंकलो??🤔🤔
      हरलो होतो आपण चीन युद्ध...1962 चे.
      काँग्रेस ची कसली जय करता? 😮

    • @Graysharker
      @Graysharker หลายเดือนก่อน +1

      @@sunitatakawale5615 जिंकलो हो.
      म्हणून जय
      जय काँग्रेस

  • @roopadambal464
    @roopadambal464 หลายเดือนก่อน +11

    आम्हा भारतीयांचा आमच्या सेनेवर पूर्ण विश्वास आहे.अभिमान आहे.कुतरी भुंकतात भुंकू दे. Salute , आम्ही नतमस्तक आहोत.

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 หลายเดือนก่อน +16

    आपल्या देशाची सुरक्षिततेची गोपनीयता महत्वाची आहे. फालतू विधाने करणाऱ्यांना महत्त्व देवू नयै.

  • @pradnyadharap9126
    @pradnyadharap9126 หลายเดือนก่อน +12

    तुम्ही पुरावा सादर केल्याबद्दल धन्यवाद🙏
    या घूबडाच्या जातीच्या निर्लज्ज दिवाभित्यांना खरतर मतदारांना ठेचले पाहिजे
    तुम्ही ते कर्तव्य पार पाडलेत🙏🕉✅👍

  • @nitinkhandekar9652
    @nitinkhandekar9652 หลายเดือนก่อน +13

    proud to be a indian army❤❤❤

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน +6

    भारतीय लष्कराचा सन्मान व्हायलाच हवा.
    जयहिंद 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 หลายเดือนก่อน +8

    Nimbhorkar साहेब सलाम.
    मी प्रविण खंडाळकर. डोळ्यात पाणी आलं.

  • @sharadghodke6586
    @sharadghodke6586 หลายเดือนก่อน +9

    आपल्या लष्कराला बदनाम करणारे मग ते राजकारणी असोत वा सामान्य, ते खऱ्या बापाची अवलादच नाहीत!
    ते बेनाम बापाची अवलाद आहेत!

  • @dilipsompurkar3470
    @dilipsompurkar3470 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक सरपंचांपासून नगर सेवक आमदार खासदार व मंत्र्याला वर्षातील एक महिना सरहदी वर सेवा करावायास भाग पाडावे. जी व्यक्ती ही सेवा करणार नाही त्यांचे पेन्शन देऊ नये. पाच वर्षाच्या कालावधी साठी 5 महिने लष्करी सेवा अनिवार्य करावी.

  • @LeenaSonavale-bj2kx
    @LeenaSonavale-bj2kx หลายเดือนก่อน +11

    जय जवान, जय किसान भारत माता की जय, जय हिंद

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +16

    प्रणिती बाईला व तिच्या समर्थकांना हे समजेल का

  • @user-cm1xi3hm2u
    @user-cm1xi3hm2u หลายเดือนก่อน +5

    सर्व भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 29 วันที่ผ่านมา +1

    आमचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे.
    आरोप करणाऱ्या राजकीय नेत्यांना हाणल पाहिजे.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 หลายเดือนก่อน +19

    जय श्री राम असल्या लिब्रांदूना हणा जोडे.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 หลายเดือนก่อน +7

    भारतीय सैनिकांना त्रिवार सलाम 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k หลายเดือนก่อน +5

    राष्ट्र आणि त्याच्या रक्षणासाठी आपल्या नात्याची जीवनाची पर्वा न करता उन वारा पाउस थंडी या सारख्या निसर्ग अंगांवर घेणाऱ्या धाडसी जवानांवर संशय घेतात अशा नेत्यांना आहे त्या ऋतुचक्र मध्ये आठ दिवस त्या सीमेवर कुठल्याही सुरक्षेशिवाय राहण्याची शिक्षा द्यावी...... मोदी जी चारशे पार होतीलच . सगळ्या अगोदरच हा कायदा करा.

  • @vitthalraodhoke1831
    @vitthalraodhoke1831 หลายเดือนก่อน +2

    भारतीय सैनिकावर शंका घेणार्याचा मी जाहीर निषेध आहे.

  • @govindjade6048
    @govindjade6048 หลายเดือนก่อน +1

    भारतीय सैनिकांच्या कामगिरीवर राजकीय सुडापोटी शंका घेणाऱ्या राजकीय पक्षांना जनतेने निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी.

  • @chintanplywood3885
    @chintanplywood3885 หลายเดือนก่อน +8

    I salute indian soldiers

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 หลายเดือนก่อน +5

    Salute to our Indian Army...🫡🫡🫡🫡

  • @baswarajdadge5050
    @baswarajdadge5050 หลายเดือนก่อน +4

    नालायक नाही तर फक्त आणी फक्त हे लोकं शतप्रतीशत नामर्दच असतात...

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 หลายเดือนก่อน +6

    सामान्य मानसांच कांहीच नाही हो.त्यांचा पुर्ण विश्वास आहे.

  • @hcs9375
    @hcs9375 หลายเดือนก่อน +7

    Our salute to Indian Army. Sushil ji...
    We have absolute faith in nation's Army. No such interviews are required. Those who don't believe, Let them GTH.

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake หลายเดือนก่อน +3

    अब मेरे देश के सिपाही जयहिंद ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा। महाराष्ट्र।

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 หลายเดือนก่อน +2

    निंभोरकर सरांना मानाचा मुजरा...🙏🙏🙏🙏🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 หลายเดือนก่อน +4

    जय जवान जय किसान ❤

  • @rishikeshkulkarni203
    @rishikeshkulkarni203 หลายเดือนก่อน +1

    Bharatiya soliders na koti..koti..sadaiva Naman 🙏🙏🙏🙏👍💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 หลายเดือนก่อน +1

    भारतीय सेनेच्या तीनही शाखांची एकत्रित एक संस्था निर्माण व्हावी जिने असे बिनबुडाचे आरोप करणार्यावर सरळ खटले दाखल करावेत. आणि निव्वळ क्षमा मागून त्यांना सोडून न देता किमान पाच वर्षे कैदेची शिक्षेची तरतुद असावी.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 หลายเดือนก่อน

    निंभोरकर साहेबांना प्रणाम!
    त्यांनी कुठलीही गोपनीय बाब उघड न करता प्रसंगांची योग्य माहिती दिली,हे उल्लेखनीय आहे. 😃🙏

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद अशी माहीती प्रसारण केल्याबद्दल. पण अशा संरक्षण श्रेत्रात जाण्यासाठी, सीमेवर लढण्यासाठी, आरक्षणाच्या प्रमाणात, जिद्दीने धडपडताना किती जण जात असतील हे कधी समजेल काय

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 หลายเดือนก่อน

    वीर भारतीय सैनिकांना कडक सॅल्यूट.

  • @user-pe1io9jb2h
    @user-pe1io9jb2h หลายเดือนก่อน

    आमचे सातारा येथे राहणारे स्नेही असे सांगतात. सातारा जिल्ह्यात अनेक गावे अशी आहेत. जिथे सैनिक बनणे कर्तव्य मानले जाते. अनेक तरुण सैन्यदलात जातात. अश्या लोकांना सलाम 🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w หลายเดือนก่อน

    सर, आम्हाला आपला अभिमान आहे, परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देओ.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 หลายเดือนก่อน

    भारतीय सेनेवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे

  • @bharathpatil1675
    @bharathpatil1675 หลายเดือนก่อน

    माझ्या भारतीय जवानांना त्रिवार सलाम.
    वंदे मातरम्!

  • @PravinPatil-kp9fj
    @PravinPatil-kp9fj หลายเดือนก่อน

    सॅल्युट माझा आपल्या सर्वांच्या मायभुमीचे रक्षण करणार्यांना

  • @bipintanna7899
    @bipintanna7899 หลายเดือนก่อน +3

    भारत आमची सर्वा ची माता आहे। आई कडे पुरावे मागता ना लाज वाटत नाही का

  • @ajagtap976
    @ajagtap976 หลายเดือนก่อน

    जय श्री राम ll
    हिंदू राष्ट्र देओ भव;
    शिवप्रभू देवो भव;

  • @ankushhande278
    @ankushhande278 หลายเดือนก่อน

    या नेत्यांच्या ढुंगणात आर डी एक्स त्याचा स्फोट केला पाहिजे
    म्हणजे त्यांना देशाची किंमत कळेल .
    आणि जवानांची किंमत कळेल

  • @user-db7hn7bi2h
    @user-db7hn7bi2h หลายเดือนก่อน +6

    नमस्कार सुशील जी.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 หลายเดือนก่อน +4

    जगातील एक उत्कृष्ट सेना म्हणुन भारतीय सैन्याची गणना होते ......!!!
    जे या आमच्या भारतीय सेने वर प्रश्न उठवतात ते @डु आहेत ....
    भारतीय सेना मी पाच वर्ष जवळुन पाहिली आहे ..... अशा राजकारण्याना प्रश्न वादळ उठवण्यास फक्त भारतीय सेनाच का ? कधी यानी मिळवलेली अपसंपदा कशी मिळवली त्या वर पण !! स्ट्राईक !! करावा ....

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 หลายเดือนก่อน +2

      true I am proud tobe retired Army Officer

  • @pradipgolvilkar8886
    @pradipgolvilkar8886 หลายเดือนก่อน

    या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव व तुम्हां दोघांची भेट घेता आली

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 หลายเดือนก่อน +1

    जे सैनिकांची इज्जत ठेवू शकत नाही ते देशाची इज्जत काय ठेवणार ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน

      देशद्रोही नेत्यांना आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांना देशहित कळत नाही ते काय सैनिकांची इज्जत ठेवणार

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 หลายเดือนก่อน

    भारतीय जवानांना सलाम
    🙏🏻🙏🏻

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 หลายเดือนก่อน

    भारतीय सैनिकां विषयी आम्हाला सार्थ अभिमान आहे.🌹l love my india.याआरोप करणार्या केजरीवाल, राहुल आणखी काही नेते यांना सीमेवर घेऊन जा,

  • @shamkanthkulkarni6852
    @shamkanthkulkarni6852 หลายเดือนก่อน +1

    Namskar susheelji...
    Bharatiya senela manacha mujara

  • @dilipbokil5531
    @dilipbokil5531 หลายเดือนก่อน

    प्रश्न विचारत रहा पण कोणत्याच उत्तराने पटल्याचे मान्य करु नका हे धोरण आहे.😮

  • @drvidaskhot1449
    @drvidaskhot1449 หลายเดือนก่อน +3

    तो रेवंथ नव्हे रवंथ करणारा रेड्डी (रेडा, बैल)

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 29 วันที่ผ่านมา

    निंभोरकर सरांनी पी.गुरू हिंदी, जयपूर डायलॉग्ज,अजीत भारती ह्यांना मुलाखत द्यावी....आपण महाराष्ट्रीय लोक मानतो की जर सैन्याने सांगितले तर घडले आणि आम्हाला आमच्या सैन्याचा, सैनिकांचा प्रचंड अभिमान आहे आणि तो वाढतोच आहे....पण निंभोरकर सरांचा दोन वर्षे आधी इंटरव्ह्यू ऐकला होता त्यात त्यांनी माहिती दिली होती... फक्त एकच खटकल कि जी कॉंन्ग्रेस अटॅक केला आपल्या सैन्याने हे मानायला तयार नाही त्या कॉंन्ग्रेस च्या बाजूने इलेक्शन मधे उभं रहाण्याची इच्छा दाखवली होती.... आणि म्हणाले होते की माझे विचार कॉंन्ग्रेस च्या बाजू चे आहेत... कारण मी एक सैनिक आहे आणि भारतीय सैन्यात जातीभेद नाही सर्वधर्मसमभाव आहे....पण एवढी मुलाखत देऊन ही त्यांना कॉग्रेसने संधी दिलेली दिसत नाही....

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 หลายเดือนก่อน +1

    Jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻

  • @user-ur3gy8gc8v
    @user-ur3gy8gc8v หลายเดือนก่อน

    पुरावे मागनार्यांचै बुद्धीचा विचार करून त्यांचे कडे दुर्लक्ष करणं चांगलं.

  • @nirmalachandragiri5392
    @nirmalachandragiri5392 28 วันที่ผ่านมา

    Salute to our Bhartiya Army.

  • @namratarane2706
    @namratarane2706 หลายเดือนก่อน

    Salam Nimbhorkar sir Sushilji tumhalahi thanks ki tumhi satat bhartiya jantesamor satya anata

  • @anitathakar3624
    @anitathakar3624 หลายเดือนก่อน +2

    Deshache.Rakshn.karnarya.sarv.javanana.manapasun Salam
    Amhala.Aapla Abhiman ahe

  • @sangitamhasalkar2077
    @sangitamhasalkar2077 หลายเดือนก่อน +2

    Proud to be Indian army❤❤

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 หลายเดือนก่อน +1

    We are proud of "Indian Army" Jaihind

  • @musictube59
    @musictube59 หลายเดือนก่อน

    जय हिंद!
    जय हिंद की सेना!

  • @mugdhasohoni9075
    @mugdhasohoni9075 29 วันที่ผ่านมา

    सलाम या वीरांना🫡🫡🇮🇳🚩

  • @a.True.INDIAN
    @a.True.INDIAN หลายเดือนก่อน

    Superb vlog Sushil bhai...👌👌👌 Hat's off to Left. Gen. Sir 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 หลายเดือนก่อน +2

    शूरां मी वंदिले 🙏🙏🙏🙏🙏

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 หลายเดือนก่อน

    Dhanyawad-Namaskaar

  • @manojmahajan2814
    @manojmahajan2814 หลายเดือนก่อน

    अशा कुत्सित टीका करणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करायची. यांचे मूळ भारतात नाही.

  • @mukeshchaturvedi4366
    @mukeshchaturvedi4366 หลายเดือนก่อน +1

    Salute. Jay Hind, Proud to be an Indian......

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 หลายเดือนก่อน

    Salute to Indian soldiers.

  • @sumitapendse2307
    @sumitapendse2307 หลายเดือนก่อน +3

    गाऊ त्यांना आरती ❤🙏🇮🇳🇮🇳

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 หลายเดือนก่อน

    सैनिक जर तुम्हांला देशाचा शत्रू समजून तुमच्या घरात घुसला तर सर्जिकल स्ट्राईक काय होता ते कळेल, सैनिक आहेत म्हणून आपण आहोत त्यांचा व पर्यायाने आपल्या देशाचा आभिमान बाळगा, हेच तर आपले पंतप्रधान सांगतात आणि हेच ह्या सरांचे म्हणणे आहे.

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 หลายเดือนก่อน

    यानंतर कधी अशी वेळ आलीतर ज्यांनी ज्यांनी संशय घेतला त्यांच्या मुलामुलींना सोबत अगदी समोर घेऊन जा आणि मग जर आले परत तर विचारा कसा होता अनुभव...मग फेफे होईल बाकी विषय छान होता..

  • @balkrishnakulkarni1257
    @balkrishnakulkarni1257 หลายเดือนก่อน

    That's why thar i ve been suggestling compulsory military service for every citizen for minimum 5 to 10 yrs. Then and then only they can understand what kind of situations our soldiers face for d safety of our beloved country and people. Respectful Salutes to The Officer. 🙏

  • @jayantikelkar8135
    @jayantikelkar8135 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @d.k.kulkarni6607
    @d.k.kulkarni6607 หลายเดือนก่อน

    🙏🇮🇳🙏 जय हिंद 🙏🇮🇳🙏

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 หลายเดือนก่อน +1

    सरांना शतशः दंडवत🙏🙏🙏🙏

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao หลายเดือนก่อน

    🙏🏻 जय हिंद ! 🇮🇳

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 หลายเดือนก่อน

    अश्या लोकांना देशद्रोही समजून कडक शासन व्हायला हवे मग ते लोकप्रतिनिधी का असेना.

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद भारत माता की जय

  • @madhukarsuryawanshi5223
    @madhukarsuryawanshi5223 หลายเดือนก่อน

    Salute

  • @tarloksingh961
    @tarloksingh961 หลายเดือนก่อน

    Salute to both of you 😊

  • @user-tv8pr2gk1z
    @user-tv8pr2gk1z หลายเดือนก่อน

    जय हिंद 🙏🏻🙏🏻

  • @ambidaskadam4445
    @ambidaskadam4445 29 วันที่ผ่านมา

    Jay Shri Ram

  • @chetansharma8481
    @chetansharma8481 29 วันที่ผ่านมา

    Best podcast Sir you are Doing a great job.❤❤🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @balkrushnashekdar4522
    @balkrushnashekdar4522 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद

  • @shubhangiaphale2225
    @shubhangiaphale2225 หลายเดือนก่อน +1

    Sushil dada uttam mulakhat. Ya aplya jawanamule apan ethe nivant rahto. Ya sarv jawanana amcha sashtang dandwat. Apnala ya mulakhatisathi dhanyavad.

  • @shamamadye491
    @shamamadye491 หลายเดือนก่อน +1

    aamhche saynik bharatachi shan abhiman aahet✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦aaj tyanchemule Desh surakshit aahe✌️👍👍🙏🙏👨‍👩‍👧‍👦

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 หลายเดือนก่อน

    खुप कौतुकास्पद, प्रणाम सर

  • @sureshd91
    @sureshd91 หลายเดือนก่อน

    Proud moment

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 หลายเดือนก่อน +1

    या सगळ्यांच्या म्हशी वांझुट आहेत.

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 หลายเดือนก่อน

    भारतातल्या लोकांना कधी देश हित कळेल राम जाने

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน

      भारतातील देशद्रोही नेत्यांना

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद 👍✌️👌

  • @user-xj4wg8vy8o
    @user-xj4wg8vy8o หลายเดือนก่อน

    Jinko saboot chahiye tha aaj unki halat kya hai desh ki janta ko samajh aa chuka hai jai Hind Jai Hind ki Sena

  • @milinddeodhar2838
    @milinddeodhar2838 หลายเดือนก่อน

    Vande Mataram. Jay Hind

  • @shivajinirantar2902
    @shivajinirantar2902 26 วันที่ผ่านมา

    Jai hind

  • @sunandamunjal8902
    @sunandamunjal8902 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍👍