कृष्ण जन्माष्टमी निमित्त | नॉन स्टॉप १५ सुपरहिट गवळणी | आबांच्या गोड आवाजामध्ये |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @ramghayal4110
    @ramghayal4110 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर गवळणी आबा भानुदास काळे यांनी गायले🎉🎉

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 ปีที่แล้ว +3

    जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री आबा काळे यांच्या सोबत सहकारी यांच्या सुमधुर सुंदर गीतांनी मन आनंदितसमाधानो होते सर्व गीते मन प्रसन्न करणारी आहे अवसज ताल चाल लय संगीत उत्तम आहे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 ปีที่แล้ว

    वा. तबलावादक नादच खुळा वादन. एकच नंबर तात्या.जय हरी. आदरणीय ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आबा. खरच खूप सुंदर गौळणी ऐकून. आनंद झाला.वा काय सुंदर पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज खरच खुप छान वादन केल धन्यवाद विठठल काळे महाराज. नाना पुणे

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद धन्यवाद आबा. खुप सुंदर गौळणी सादर करून आज गोकुळ आष्ठमी चा प्रसाद दिला. कृष्ण जन्म आष्ठमीच्या. आपणास व आपल्या. सहपरीवार. विठठल काळे नाना पुणे. यांच्याकडून. हार्दिक हार्दिक. शुभेच्छा. पेटी सम्राट. नादच खुळा. एकच नंबर साथ केलीय. आपण. आपल्या आदरणीय पिताश्रीं आबांना. सर्वाचेच करावा तेवढ कौतुक कमीच वाटत.

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 ปีที่แล้ว +2

    😢किसन रसाळ शेनवडी.खूपच सुंदर .अभिनंदन.खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏

  • @mohankadam1421
    @mohankadam1421 10 หลายเดือนก่อน +2

    आबा तुमच्या गौळण /अभंग /भजन ऐकुन मन प्रसन्न झाले खुपच छान पखवाज वादक आणि पेटी वादक याची अनमोल साथ सुरेख आहे तुमचे खूप खूप अभिनंदन❤

  • @प्राप्रतापरावबी.काळे

    खुप छान गायन वादन आहे. काका तुम्ही गावाचं भूषण आहात. दररोज सकाळी महाराष्ट्राच्या घराघरात तुम्ही पोहचता. तुमच्या या टीम साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
    प्रा. प्रतापराव काळे दादा पाटील महाविद्यालय कर्जत🎉

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻👌👌🌷🌷🚩

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @DNYANESHWARPAGARE-lc4ve
    @DNYANESHWARPAGARE-lc4ve ปีที่แล้ว

    खुप गोड

  • @uttamaargade6255
    @uttamaargade6255 ปีที่แล้ว

    Shri swami samarth

  • @ramdasrashinkar8802
    @ramdasrashinkar8802 ปีที่แล้ว

    जय हरी

  • @savitakangude882
    @savitakangude882 ปีที่แล้ว +2

    खूप छान आबा तात्या एकनाथ सर जय हरी जय गुरुदेव

    • @ganeshdaud8336
      @ganeshdaud8336 ปีที่แล้ว

      🎉🎉

    • @vitthalkale8866
      @vitthalkale8866 ปีที่แล้ว

      धन्यवाद धन्यवाद. जय गुरुदेव महाराज बाबा.

  • @a.myadav9250
    @a.myadav9250 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार आबा तुमच्या गौळणी\अभंग खुपच सुंदर आहेत- श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी विशेष काही अभंग घ्या-क्रुपया

  • @vanitashitole.638
    @vanitashitole.638 ปีที่แล้ว

    Baba talk Jara japun vajva ashani future jainna rav 😊 br Jara letesht padhatine vajun dakhvana ASO kahi harkat Nahi as you like baba khup Chan apratim vajavta .👌👏 Asach EK Vinod aapla .🚩🙏😔👈

  • @vilasvidhate2866
    @vilasvidhate2866 ปีที่แล้ว +1

    Varegod ilekit ramkrihare

  • @nivruttikale7972
    @nivruttikale7972 ปีที่แล้ว

    खुप छान

    • @govindpanchal4068
      @govindpanchal4068 ปีที่แล้ว

      खूप छान आबा एक नंबर
      गोविंद.पाचाळ..😊😊😊😊😢

  • @AshwiniPawar-s8p
    @AshwiniPawar-s8p 7 หลายเดือนก่อน

    Voice clearity please

  • @ramaningkademani5302
    @ramaningkademani5302 13 วันที่ผ่านมา

    Plz can u send me in writing this song

  • @ramghayal4110
    @ramghayal4110 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली