माझा कृष्ण देखिला काय | सुपरहिट गवळण | वैभवजी मंडलिक | Majha krushna dekhila | Vaibhav Mandlik
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- माझा कृष्ण देखिला काय | सुपरहिट गवळण | वैभवजी मंडलिक | Majha krushna dekhila | Vaibhav Mandlik
गायक :- वैभव मंडलिक
पखवाज :- सुधीरभाऊ कराळे
तबला :- कल्पेश शिंगोळे
#vaibhavmandlik
व्हिडिओ आवडल्यास नक्की Subscribe, Like, Comments आणि Share करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎼🎼🎧🎧🪘🪘
माझा कृष्ण देखिला काय । कोणीतरी सांगा गे ॥धृ.॥
हातीं घेऊनिया फुल । अंगणी रांगत आले मूल ! होते सारवित मी चुल ! कैसी भूल पडियेली ॥१॥
माथा शोभे पिंपळपानं। मेघ वर्ण ऐसा जाण । त्याला म्हणती श्री भगवान। योगी ध्यान विश्रांती ॥२॥
संगे घेऊनी गोपाळ । बाळ खेळे आळुमाळ ! पायी पोल्हारे झळाळे । गळा माळ वैजयंती ॥३॥
एकाजनार्दनी माय । घरोघरांप्रती जाय । कृष्णा जाणावे तें काय ॥४॥
source/- • ||•••BHAKTI SANGEET•••...
________________________________________________
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
अप्रतिम गायन तबला वादन साथ संगत खूप सुंदर गवळण आहे 🙏🙏👌👌
फार सुंदर गवळण .तबल्याची साथ अप्रतिम . असेच सुंदर अभग आणि गवळणी गात रहा
अतिशय सुंदर.
महाराष्ट्राचं वैभव
गोड मधुर आवाज अप्रतिम सुर ताल
उत्तम ; भजनी मंडळाचे अभिनंदन 💐💐
रामकृष्णहरी 💐💐
Khupach chan ...maza कृष्ण देखिला काय
👌🏻👌🏻👌🏻आवाजाला तोडच नाही ..सुपर
👌👌👌👌👌👌
वाह, फारच सुंदर
Wah chan
भारीच बुवा सुंदर सादरीकरण
अतिशय सुंदर गवळण दादा गायली
Khup ch sundar vaibhavji
वैभव तात्या, जाम भारी...............
Khupach chhyan mauli
खूप छान आवाज
गवळण खुप छान गायली गायलेली गवळण आवडली अप्रतिम गवळण गायली खूप प्रसन्न वाटलं
महाराज माझा कृष्ण देखिला काय गौळण एकच नंबर खूप चांगले छान व दोन्ही ताजी एकच नंबर कोरस पण तसाच 👌👌👌👌👌🌹🌹
दोन्ही तबलजी कोरस तसाच एकच नंबर 👌👌👌👌👌🌹🌺🌷💐
धन्यवाद माऊली
@@swarnaam9325 khupach chyan gayan & sathasangat chyan..
महाराज अप्रतिम गायन🙏 कोणता राग आहे महाराज
अति सुंदर भजन
Maza saglyat aavdiche singer aahat tumhi vaibhavji
Sabas guruji
Khup sunder..👌👌
अप्रतीम गायन.
खुप छान
अप्रतिम गायन वादन खूप छान महाराज
विदर्भातील गायकीला तोड नाही . ताण झटका जरासा आगळा वेगळा वाटतो मनाला वेड लावून जातो . जलद ठेका आहे मजा येते .
ह.भ.प .मंडलिक व त्यांचे सहकार्यांना कोटी कोटी शुभेच्छा .🌹
बी. के . केदार शेवगांव जि. अहमदनगर
खूपच छान 👍💐💐
खूप खूप सुंदर अप्रतिम 🌹🌹🙏👏
khup sunder awaj ahe mauli
खूप खूप छान माऊली
अप्रतिम गायन
खुपछान
खुप मस्त दादा
Good bast Maharaj
🎉🎉🎉🎉
Masta sir
Sir khupach chan gaulan mhatli tumhi hari hari
खुप सुंदर गवळण आणि वादन पण छान आहे ❤
जबरदस्त स्वर
जय हारी माऊली
एक नंबर गवळण...सर तुमच्या आवाजाला तोडच नाही..जय गुरुदेव 🌹🌹💐🙏🏼
जबरदस्त 1 नंबर !
खूप छान गायलं सर संगीत जबरदस्त मन मोहून गेलं 🙏
एकच नंबर 👏👏👌👌
रामनकृष्ण hari🙏🙏
खुप सुंदर झक्कास ❤❤
जय जय राम कृष्ण हरी
Khup Chan sadrikaran.... Voice is amazing DADA
लय भारी तबला। सोबत आवाजाची जोड
उत्कृष्ट
फार,सुंदर,माऊली
❤❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम 👌
अप्रतिम
👌👍🌹
सूंदर सादरीकरन्
खुप सुंदर राम कृष्ण हरी महाराज जी
Chan khupch
Super singing style and marvellous accompaniment thank you sir
Khup Chan Mauli
अतिशय सुंदर सर
विदर्भातील गायकीला जलद ठेका खूपच मजा वाटते . टाळ तबला चौपट वादन👌🌹
ओम
Far chhan
खुप सुंदर 👌👍🙏🌹
उत्तम गायन सुंदर भजन
गवळण खुप छान झाली🙏🙏
खुप गोड आवाज 🙏🙏
खूपच अप्रतिम 🙏,,,,, दादा राग कोणता आहे सांगा न कृपया 🙏
Khup chhan
Mahol sir jii
👏
🙏 खूपच छान गवळण 🙏
Khup chan gavlan vaibhao sir
Saglyat jast kautuk tabla players kel pahije khup chan vajal guruji❤
खूप छान गवळण
1no
खुप सुंदर
Ram Krishna Hari Maharaj
रामकृष्णहरि
माऊली
👌👌👌👌
Ram krushn hari
खुप छान अवाज👌🙏👍
छान
Very good maharaj
नंबर एक गायन
Very nice 👍
👌👌👌🙏
सर तुमची गौळण खुपच छान हजार दा ऐकली तरी छान
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Very.. Very... Good
खूप च सुंदर सादर केली गवळण
काय आवाज आहे
नोटेशन पाठवा खुप छान गवळण आहे
कग
वसर
राग कोणता आहे सर ?
❤❤❤
👌🙏
Khup Sundar aa vaj ahe❤❤❤
Mqja kushana dhekila kay
Va1nmbr
दमदार आवाज, अप्रतिम गायन.
सर, तुमचा नंबर द्या.
Badiya
Sir notation v raag pathava sir
❤❤❤❤❤❤❤❤❤
सर तुम्ही वैभव मडलीक नाही तुम्ही तर विठठल पुंडलीक आहात .काय तुमच गायन सर
वैभव सुंदर भजन