वा.. खरच खुप सुंदर गौळणी झाल्या आबा एकच नंबर. कारण. एकाच विडिओ मधे सर्वच जून्या गौळणी ऐकायला मिळाल्या. खुपच छान. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज एकच नंबर. नादच खूळा वादन केल धन्यवाद. तबलावादक भालेकर दादा. तुम्ही तर कमालच केली. एवढ सुंदर वादन केल धन्यवाद. विठठल काळे. नाना पुणे
श्री भानुदास महाराज काळे वाव.... अप्रतिम अस कृष्ण लिलया वर्णन या गौळण गायना तून आपण केले आहे. आपण आपल्या या गायनातून असेच गोड आवाजात अभंग व गौळण सादरीकरण करून आपली संत वांगमयची परंपरा सातासमुद्रापार पोहचावी. आपणास साथ संगत देणारे भरत काका व एकनाथ यांनाही खुप धन्यवाद. प्रा प्रतापराव काळे
आबासाहेब जय हरी अप्रतिम
खूप छान चाल लावली आहे,
जय हरि आबा
खुप छान आहे 🌹🙏🙏👌
वा.. खरच खुप सुंदर गौळणी झाल्या आबा एकच नंबर.
कारण. एकाच विडिओ मधे सर्वच जून्या गौळणी ऐकायला मिळाल्या.
खुपच
छान. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज एकच नंबर. नादच खूळा वादन केल धन्यवाद. तबलावादक भालेकर दादा. तुम्ही तर कमालच केली. एवढ सुंदर वादन केल धन्यवाद.
विठठल काळे. नाना पुणे
S. V
Golhar. Very nice bhajan very sound nice by good. Thanks you.
Aabha very nice bhajan I like your sound I am very happy
खुप छान गायन वादन सुंदर केल राम कृष्ण हरी 🎉🎉
Very nice aaj bajan thanks for you abha
Khup Chan mauli
खुप छान आबा 14:02
मनमो हक🎉
Ram krushana hari
गवळण गाताना गुरुमाऊली आबांचा उत्साह पाहून खरोखरच गुरुमाऊली आबा तुम्हाला माझा दंडवत
खरच खुप छान आबा आवाज आहे
श्री भानुदास महाराज काळे वाव.... अप्रतिम अस कृष्ण लिलया वर्णन या गौळण गायना तून आपण केले आहे. आपण आपल्या या गायनातून असेच गोड आवाजात अभंग व गौळण सादरीकरण करून आपली संत वांगमयची परंपरा सातासमुद्रापार पोहचावी. आपणास साथ संगत देणारे भरत काका व एकनाथ यांनाही खुप धन्यवाद.
प्रा प्रतापराव काळे
Khup chan aaba
खूपच छान गायन येक जिवाचे मंडळ तबला harmonium the best simple living high singing माऊली
Jay Hari
🙏🙏👌👌
जय हारी मंडळी आंनदी आंनद
किसन रसाळ शेनवडी सातारा.खूप उत्कृष्ठ असे अभंग व गौळणीचा संच तयार केला.नाॅन स्टाॅफ ऐकायला फारच छान. अभिनंदन,अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏👌👌