बीडच्या तेलघाणा उद्योगाने दाखविली पैसा कमावण्याची दिशा | Sanjyoti Telghana Udyog Beed | Shivar News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2023
  • बीडच्या तेलघाणा उद्योगाने दाखविली पैसा कमावण्याची दिशा | Sanjyoti Telghana Udyog Beed | Shivar News
    बीड येथील ज्योतीराम शाहु घुले यांचा संज्योती लाकडी तेलघाणा उद्योग आहे. अर्धा लिटर तेल विक्रीपासून सुरू झालेल्या व्यवसायाची आज महिन्याला अकराशे लिटरपर्यंत विक्री होत आहे. करडईच्या ५ किलो बियांपासून एक किलो तेल मिळते. लाकडी घाण्याचे तेल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून, दवाखान्याचा खर्च वाचवायचा असेल तर लाकडी घाण्यातील तेलाचा वापर करावा, असे श्री. घुले यांचे मत आहे.
    पत्ता : संज्योती लाकडी तेलघाणा, दत्तनगर, नवगण कॉलेज रोड, बीड. मोबाईल क्रमांक - ९८६०८८२०९४
    #telghanaudyog
    #jyotiramghulebeed
    #oilbusiness
    #agribusiness
    #businessideas
    #marathiudyog
    #shivarnews24

ความคิดเห็น • 19

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao หลายเดือนก่อน +1

    आगदी खरी माहिती मिळाली असुन त्यातून अशीच माहिती दिली तर नक्की जीवनातील आजार कमी होउन दवाखान्यात जाण्याची गरज राहणार नाही हे लक्षात घेऊन एक नवी दिशा मिळाली आहे

  • @MarathiupdatesMH
    @MarathiupdatesMH หลายเดือนก่อน

    Khup Chan sir👍👍👌👌

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 15 วันที่ผ่านมา

    मुंबई मध्ये मिळेल का लाकडी तेळघाना

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 9 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर पद्धतीने आपण माहिती दिली. सर्वांच्या आरोग्याचा सुद्धा विचार केला.

  • @govindmunde4361
    @govindmunde4361 หลายเดือนก่อน

    Great work captain ❤❤❤

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 5 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @ramshette2012
    @ramshette2012 ปีที่แล้ว +1

    Chan marketing ahe

  • @kunaljangam6917
    @kunaljangam6917 5 หลายเดือนก่อน

  • @daulattongare4332
    @daulattongare4332 5 หลายเดือนก่อน

    नाशिकमध्ये आऊटलेट्स आहेत का❓

  • @Anjalisaundore
    @Anjalisaundore 6 หลายเดือนก่อน

    व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो

  • @milky9610
    @milky9610 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏❤️❤️🙏🙏❤️❤️💯

  • @rameshwargadekar556
    @rameshwargadekar556 8 หลายเดือนก่อน

    सुदृढ आरोग्यासाठी चांगल मार्गदर्शन आहे सर 🤗🙏👌👍 आम्ही नांदेडकर

  • @raghunathtekale4014
    @raghunathtekale4014 4 หลายเดือนก่อน

    सर मला कोटेशन मिळेल का.

  • @ramshette2012
    @ramshette2012 ปีที่แล้ว +1

    Karadi 3800 per 100kg ahe atta. Rs 60 per kg nahi.

    • @jyotiramshahughule1408
      @jyotiramshahughule1408 ปีที่แล้ว +1

      Tai व्हिडिओ त्या वेळी घेतला

  • @prabhakarpandore
    @prabhakarpandore 10 หลายเดือนก่อน

    Mashin chi prize kiti ahe

  • @SunitaChavan-sj5vd
    @SunitaChavan-sj5vd 9 หลายเดือนก่อน

    Rate kiti ahe

  • @user-st1vv6ze7t
    @user-st1vv6ze7t 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏sar apla contecat no dya

  • @devafand4299
    @devafand4299 10 หลายเดือนก่อน

    व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येईल