बदाम, शेंगदाणा, सुर्यफुल, खोबरं, करडई, तीळापासून तेल काढणारा "लाकडी तेल घाणा" | Cold Pressed Oil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2022
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते डोंबिवली पुर्व येथील कनेक्ट रुट्स च्या लाकडी घाण्याला. येथे तीळ, बदाम, शेंगदाणा, करडई, सुर्यफूल यापासून कश्याप्रकारे तेल काढले जाते, लाकडी तेल घाण्यातील तेलाचे महत्व काय? याची संपुर्ण माहिती आपण घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
अधिक माहितासाठी संपर्क
Connect Roots
Tilak Road
Opp. Rangoli hotel
Dombivli east
Ph- 9833590231 / 7722067565
www.connectroots.in
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
खुपच सुंदर व्यवसाय आणि याची माहिती पण खुपच छान मिळाली. एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर खुपच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद दादा. तुझे vdo बघून पुढील vdo काय असतील याची कायमच मी तरी वाट बघत असतो. Great vdo.
# दादा...१ नंबर व्हिडिओ...!!! मला या ठिकाणी भेट द्यायची आहे. कोणत्याही प्रकारची भेसळ न करता जर नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले शुद्ध तेल मिळत असेल तर मी २-३ प्रकारचे तेल विकत घेणार आहे. 👍👍👍👍👍
he amche sir hote engineering la , far senior hote electronics ani telecommunication filed che , khupo mast vatle yanna yethe baghun
Chan
खूप छान माहितीपूर्ण vlog 🤗👌नेमाडे सर स्थानिक लोकांकडूनही उत्पादन घेऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत, खूप छान हेल्दी फूड👍
अप्रतिम माहिती
खुप छान
दादा मस्त informative व्हिडीओ
खुप छान विडीऔ दादा आभारी आहे
अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ.आजकाल लाकडी घाणा तेलाला खूप मागणी आहे.
मस्त 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Khup masta hota ha Video
एक नंबर
Nice video
Khup chaan sangital sir....
छान महिती 👌👌👌👍👍
Thank you so much sir for nice information
लकी दादा खुप छान माहिती दिलीत
खूपच सुंदर आहे माहिती👍
खूप छान माहिती आहे सर
खूप छान माहिती मिळाली आहे, दादा
Very good information
धन्यवाद सर धन्यवाद फार सुंदर मार्गदर्शन
Kupac sunder lucky dada 👍🏻👌
Great Kokan Feel Kokan
खूप सुंदर माहितपूर्ण विडिओ होता 👌👌
खूप छान होता व्हिडिओ सुंदर माहिती होती
Best demastration.
Very good information 🙏🏼🙂👌
खुपच छानVDO बनवलास .देव बरे करो.👍👍👍
किंमती सांगू शकता का?
व्हिडिओ खूप छान आहे
शाॅपचा पत्ता मिळू शकेल का?
आणि घरपोच मिळू शकतील का?
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी दादा नमस्कार.
छान माहिती दिली.. फुल प्रूफ बिझनेस 👍👍👍👍
सुंदर उपक्रम पूर्ण नैसर्गिक ,चव उत्तम
खुप छान माहतीपूर्ण दिली धन्यवाद 👌👌 आणि खूप छान व्हिडिओ
खूप छान माहिती पूर्ण पने समजावून सांगितलं
धन्यवाद दादा, खूपच छान माहिती मिळाली. याच साठी मला तुमचे विडिओ खूप आवडतात.
कौतुकास्पद उपक्रम आणि उद्योग. खूप छान, धन्यवाद.
उत्तम उपक्रम पण हे आधी महिलांच्या पर्यंत पोहोचले पाहिजे त्यांना एकदा आरोग्य पूर्ण तेल वापरायची सवय झाली की सर्व कुटुंबाला त्याचा फायदा होईल
नक्कीच ..
धन्यवाद
Very nice video Lucky dada amchy Nashik la pan khup ahe ase Lakdi Tel ghane
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि माहीतीपूर्ण व्हिडीओ 👍
Very Nice and Useful information, Nemade sir doing great job, excellent work, detailed information lucky , eager to see such type of more informative vlogs , keep it up
खूप छान माहिती
डोंबिवलीला गेलो की नक्की भेट देणार
Jar farm laws ale aste tar hyachya sarke udyojag ani shetkari hyani ajun profit kela asta .... Still appreciate his efforts and your too to make such videos.
Khup chan
Thank you 🙏
Good people always work good work. Government should give them 100% subsidy. On Ration card only grain provide, government should provide oil also, like this way. बारा बलुतेदार पैकी हा एक व्यवसाय आहे.
छान मित्रा तुझे video खूप चांगले असतात
👍
Wow super
धन्यवाद 👍
Nice vedio
Thank you 🙏
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
🙏🙏🙏
Best information given 👌
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता
धन्यवाद 👍
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर.
Thank you 🙏
खुप छान माहितीपूर्ण विडिओ लकि भाऊ
सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
देव बरे करो जय गगनगिरी
शेंगतेलाची ऐक १ लिटर ची किंमत ?
तुप किंमत किती
Dada khup khup dhanyvad 🙏khup chhan information milala tuzya mule MI ya telachya shodhat hote je tuzya mule shaky zal 🙏🙏🙏👍👍
Khub Chan Vlog Lucky Dada. All the Best to Kaka for his Success in his Business. Kalji Ghya
Khup informative video ahe. Thanks for making such videos 👍
Thank you so much 😊
Sindhudurga madhlya tarunanche adharstambh Ani dosticha duniyeta raja manus..luki.
खूप छान माहिती दिली भाऊंनी त्याना बिग 👍 आणि लकी तुझे खूप आभार तू येवढी छान माहिती आमच्या पर्यंत पोचवलीस 👌👌👌👍 देव बरे करो 😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर तुम्ही छान माहीती पूर्ण तः दिली सरळ व मोठ्या दिलदार पणे दिली कु
ठलीही माहीती अधवट न मांडता परिपूर्ण । दिली यांत च तुमची विश्वासार्हता आहे. धन्यवाद !
भाई खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद🙏🙏 मुंबई (अंधेरी)
धन्यवाद 👍
Dada Khali(pendicha) rate sanga
Best youtuber from Konkan 👍
खूप छान 👍👌घाई न करता शांत पणे समजावून सांगितले. ❤️❤️फ्रेंचाईजी घेण्यासाठी काय करावं लागेल??
Can you please show us
बैलचलीत लाकडी तेल घाणा ?
भाऊ जवस तेला मध्ये कशाप्रकारे पाणी व किती टाकावे, सविस्तर माहिती द्यावी
background song छान आहे त्यामळे विडिओ पहायची मज्जा येते
सर आपण दिलेली माहिती खुप चांगली आहे, मला फक्त एक प्रश्न पडतो की लाकडी घाण्यावर सोयाबीन तेल तयार करु शकत नाही का, कारण जास्तीत जास्त वापर तर सोयाबीन तेलाचा च आहे.....🙏
लकी भाई खुप छान चांगली माहिती मिळाली एक दिवस आवशीच्या हातची मोठी शिंपली (म्हारय) ची रेसिपीचा व्हिडीयो बनव
हो नक्कीच …..
धन्यवाद
Again informative video 👍👍👌
Thank you so much 😊
Thank you so much 😊
4th ♥️♥️👍👍
👍
तीळ तेलाबाबत पाणी कसे टाकावे व किती टाकावे 15किलो ला किती तेल निघतो
एक छान विडीओ बघितला घरघुती. तेल जे. घाण्यऻवर तयार करण्यात आले मस्त
धन्यवाद 👍
Amhala tel hava asel Ter milel ka... Mumbai la pathavatat ka te....Ani price kiti... coconut oil
सूर्यफूल तेल ची विडिओ बनव
Ghana oil price jast aahe
Gemini oil 👍💯
Hii
This is the first video of Malvani life which I watched by doing fast forward. Personally, I didn’t feel that it was an informative video but it was a kind of promotional video.
Earlier we have seen “laakdi ghaana” video on this channel which was informative enough. There was hardly anything new in this one.
Anyways.. these r my personal thoughts.
कदाचित आपणास दोन माहितीपटातील फरक समजला नसावा….
पहिल्या घाण्याच्या माहितीपटात कुठल्याही प्रकारचे तेल विक्रीस उपलब्ध नव्हते. या माहितीपटात मुख्यत्वे लाकडी घाण्याच्या माहितीबरोबर त्यांनी बनवलेल्या तेलाला एक बाजारापेठ मिळावी म्हणुन त्यांचे प्रोडक्टस हि दाखवले गेले. व्यवसायीकाला जगासमोर आणण्यासाठी विनामोबदला हे माहितीपट बनवले जातात.
आपण कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया दर्शविल्या बद्दल आणि मालवणीलाईफ चे मनोरंजनात्मक आणि माहितीपट बघितल्याबद्दल धन्यवाद
@@MalvaniLife Thank you for the clarification. I hope you haven’t taken my comment in a negative way.
Mi pan mul cha malvan(devbaug) cha aahe ani mi channel la khup years pasun follow karto aahe. Baki konkani TH-camrs chya repetitive video peksha aaplya channel var nehemi kahi tari new baghayla milta n mi nehemi vaat baghat asto new videos chi.
I appreciate your hardwork and videos. Cheers 🙏🏻
Franchise la ki paise lagtil
Khup masta…
kokan bhagat kahi ghar kinva jaga sale var astil tar please sanga. I am interested
Thanks
Nakkich….
Thank you so much 😊
नमस्कार, लकी भाऊ तुमचे सगळेच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व मनोरंजक असतात मी ते नेहमीच पाहत असतो. यामध्ये काही ऐतिहासिक स्थळे दाखवता येतील का याचा विचार करावा.🙏🙏🙏
नक्कीच…
धन्यवाद 👍
Coconut oil home delivery m
साहेब आपण लावत नाही का केस येण्यासाठी तेल ?
बाकि प्रोडक्ट जबरदस्त आहेत बरं
Address shop ch dy
Me dombivli madhye rahato, shop visit karu shakto ka....address please
Majasobat yeda video kar kholapur
Ho nakkich 👍
dada fishing 🎣 lovers ♥
video kar...sea fishing
Yes …. Nakkich 👍
सर सोयाबीन सरकी चे तेल कडू शकतो का कळवा.
Shop aahe kuthe
How to purchase
Dada nakki bhet deto ... Video baddal dhanywad lucky dada 😊😊😊
Thank you so much 😊
Eak request hoti thanyat kuthe Asa lakadi Ghana asel tar ithe sudhha eak video banav thanyat yachi khup garaj ahe 🙏🙏🙏
Amchi branch aahe patlipada thane yethe
machine chi price kiti ahe sir
Ground nut oil kase litter ahe
Contact details are in the description box 👍
पालघर मध्ये आहे का एखादा लाकडी घाना
Calling you
बोंबील कसे पकडतात ते पाहायचं आहे
दादा ऐक लिटर कीती रुपये मृबई ला पाठवता का
शेंगदाणा चा जो चोथा निघतो त्याचे तुम्ही काय करतात?