खमंग लाल भोपळ्याची भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • खमंग लाल भोपळ्याची भाजी #Lal bhoplyache bhaji #Red Pumpkin vegetables #nehasrecipe
    #nehasrecipe
    साहित्य :
    पाव किलो लाल भोपळा
    1 कांदा
    2 हिरव्या मिरच्या
    5-6 कढीपत्ता पान
    1 चमचा मोहरी
    1 चमचा जीरे
    1 छोटा चमचा हळद
    कोथिंबीर गरजेनुसार
    किसलेला नारळ आवडीनुसार
    मीठ चवीनुसार
    तेल फोडणीसाठी
    कृती :
    भोपळा स्वच्छ धुवुन बारीक कापून घ्या.नंतर एक कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून राई, जीर फोडणीत घालून त्यावर कांदा ,हिरवी मिरची , कडीपत्ता घालून लाल रंग येईपर्यंत परतून घ्या.नंतर त्यात कापलेला भोपळा घालून, मीठ, हळद घालून झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या.नंतर कोथिंबीर, खोबर आवडीनुसार घालून सर्व्ह करतात.
    #lal bhoplyache bhaji in english
    #lal bhopalyachi by Maharashtrian
    #lal bhopalyachi bhaji in marathi
    #lal bhoplyache bhaji kasi banvtat
    #what do we called lal bhopala in english?
    #what is dudhi bhoplyache in english?
    #Pumpkin sabzi Maharashtrian style
    #bhopla recipe in english
    #bhoplyache bhaji by nehasrecipe

ความคิดเห็น •