प्रत्येक स्त्री ही कुटुंबांमध्ये अन्नपूर्णाच असते.. मी फक्त युटुब च्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील लोकप्रिय पाककला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे .. तुमचा कमेंट वाचून खुप बरं वाटलं.😊🙏🙏
खूप छान ताई खाजा झाला आम्ही चाकरमानी खाजा आठवणीन मुंबई घेऊन येतो माका खाजा खूप आवडता कुडाळात आळवे याच्या दुकानातून आणतो मुंबई कर खाजा घेतत ताई मी चार दिवसापूर्वी एक पाकीट संपवलय खूप छान असता तुमचो विडीयो माका बघून पण बरा वाटता 👌 नववर्षभिनंदन ❤❤❤❤
जादुई बाई आहेस तु काय येत असे नाही. खरचं किती छान तुझ्या हातात अन्न पुर्णा आहे ❤❤❤❤
प्रत्येक स्त्री ही कुटुंबांमध्ये अन्नपूर्णाच असते.. मी फक्त युटुब च्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील लोकप्रिय पाककला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे .. तुमचा कमेंट वाचून खुप बरं वाटलं.😊🙏🙏
मालवणी खाजा, मस्तच 👍, सादरीकरण खूप छान 👍
धन्यवाद दादा 🙏🙏😊
लय भारी
धन्यवाद 🙏🙏
एक नंबर खाजा झाला 👌👌
धन्यवाद 🙏🙏
भारी मालवणी खाजा
धन्यवाद 🙏🙏
खूप छान ताई खाजा झाला आम्ही चाकरमानी खाजा आठवणीन मुंबई घेऊन येतो माका खाजा खूप आवडता कुडाळात आळवे याच्या दुकानातून आणतो मुंबई कर खाजा घेतत ताई मी चार दिवसापूर्वी एक पाकीट संपवलय खूप छान असता तुमचो विडीयो माका बघून पण बरा वाटता 👌 नववर्षभिनंदन ❤❤❤❤
आम्ही पण जत्रेत खाजा आळव्याकडचाच घेव.. तेंचा खाजा खुप फेमस आसा कुडाळात तुमका पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎊
@kokan-hqv आळवे ओळखीचे आसत बरा पडता घेवक भरपूर दुकाना झालीत त्याची हा
बंगाली खाजे पन बनवा मस्त
होय नक्की 👍👍
आपण बरेच वेळा भेट लो आहोत ओळखा बघु परब आशा काळपा यांचा तिथे राहायचे
काळप ख्यचे रंजा ताईकडे
गणपत काळप
सचिन काळप त्याच्या घरात
हो
ओळखल्यान आईन