- 55
- 464 410
कोकणी चव (Kokani chav)
India
เข้าร่วมเมื่อ 7 เม.ย. 2023
Facebook page कोकणी चव ,👇👇
profile.php?id=61569406837266&mibextid=ZbWKwL
profile.php?id=61569406837266&mibextid=ZbWKwL
कुळताची पिठी अशी कराल तर हाताची बोटे चाटून खाल/मालवणी कुळताची पीठी/Kulit pithi
कोकणात करतात तशी अस्सल पारंपरिक कुळथाची पिठी करा, पावसाळ्यात जेवणाचा बेत जमेल झक्कास !
रोजच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश असतो. असे असले तरीही काहीवेळा त्याच त्या डाळी खाऊन कंटाळा येतो, काहीतरी वेगळं खावंसं वाटत. अशावेळी, चपाती आणि भात या दोन्हींसोबत खाता येईल असा एक पदार्थ आपण बनवतो. डाळीशिवाय ताकाची कढी, सांबार, आमटी, टोमॅटोचे सार असे पदार्थ बनवले जातात, यासोबतच कुळथाची पिठी हा देखील त्यापैकीच एक पदार्थ. खरंतर कुळथाची पिठी अनेकांना आवडत नाही. काहींना तर त्याचा वासही नकोसा वाटतो. परंतु काहींना पिठी इतकी आवडते की, जेवणात चार घास जास्तच जातात(Malvani Kulith Pithi).
गरमागरम भात, चपाती, भाकरी सोबत कुळथाची पिठी खाण्याची मज्जा काही औरच असते. धो - धो कोसळणाऱ्या पावसात अशी गरमागरम पिठी ताटात समोर असली की याहून मोठं सुखः नाही. गरमागरम पिठी, भाकरी, भात सोबत कुरडई किंवा पापड असा झक्कास बेत होऊ शकतो. कुळथाला स्वतःची अशी एक छान चव असल्याने ती पटापट खाऊन फस्त केली जाते. कुळीथ पौष्टिक व आरोग्यासाठी चांगले असल्याने ते आहारात असणे फायदेशीर ठरते. घरातील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच कुळीथ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

มุมมอง: 5 613
วีดีโอ
गावठी उकड्या तांदळाची पेज आणि भोपळ्याची भाजी/अस्सल मालवणी रेसिपी/Marathi recipe
มุมมอง 2.9K12 ชั่วโมงที่ผ่านมา
तांदळाची पेज कोकणातील एक पारंपारिक न्याहारीचा पदार्थ.. कोकणामध्ये भरपूर पाऊस उष्ण दमट हवामान या भात पिकासाठी लागणाऱ्या भौगोलिक दृष्ट्या आवश्यक गोष्टी लाभल्या आहेत त्यामुळे साहजिकच येथे भात पिकाचे उत्पन्न जास्त घेतले जाते . म्हणूनच तांदूळ आणि तांदळाचे पासून बनवले जाणारे पदार्थ आहारामध्ये प्रामुख्याने आहे. या तांदळापासून पेज खिरी घावणे आंबोळ्या मोदक बोरं,सांदणं, खापरोळ्या असे विविध प्रकार जेवणामध...
आईच्या हातची ओल्या काजूची भाजी/कोकणातील खुप महाग भाजी/cashew/Marathi recipe
มุมมอง 5K14 ชั่วโมงที่ผ่านมา
फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने कोकणी माणसाला खर्या अर्थानं ‘श्रीमंती’ बहाल करणारे. कारण याच महिन्यात कोकणी माणसाच्या जेवणात अवतरते ती ओल्या काजूगराची उसळ! टेसदार, मस्त आणि जिभेवर चव रेंगाळत राहावी अशी! म्हणूनच ते ‘श्रीमंती’ खाणं होय! खरं तर पांढरेशुभ्र मोठ्या आकाराचे चविष्ट सुके काजूगर हे श्रीमंती खाणं. जगात कुठेही जा काजूगराला, खाद्यान्नात उच्च दर्जा दिलेला दिसतो. काजूच्या बोंडाच्या बाहेर ...
चुलीवरच्या कवटाचा झणझणीत रस्सा/chikan Egg curry/Marathi cooking channel
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
चुलीवरच्या कवटाचा झणझणीत रस्सा/chikan Egg curry/Marathi cooking channel
सगळ्यात मोठा लिंबू 😱😱 पपनीस/ तोरंजन/Pomelo/चकोतरा Marathi recipe/Fruit
มุมมอง 3.9Kวันที่ผ่านมา
पपनस ही लिंबाच्या प्रजातीतील एक वनस्पती आहे. रूटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा आहे. पपनसाचे फळ आकाराने नासपतीसारखे असून सिट्रस प्रजातीत सर्वांत मोठे आहे. ही वनस्पती मूळची मलेशिया आणि पॉलिनीशिया येथील आहे. चीन, जपान, भारत, मलेशिया, फिजी आणि थायलंड या देशांत तिची लागवड फळांसाठी करतात. भारतात पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी राज्यांत पपनसाची लागवड होते.पपनसाचे झ...
आईच्या हातची मांदेली फ्राय आणि मालवणी फिश करी 😋😋/Marathi recipe
มุมมอง 4.5Kวันที่ผ่านมา
मांदेली हा माश्याचा एक प्रकार असून विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवर सर्वत्र मिळतो आणि आवडीने खाल्ला जातो. क्लुपिफॉर्मीस गणाच्या एन्ग्रॉलिडी (वा क्लुपिइडी) कुलातील एक खाद्य मासा. याचे शास्त्रीय नाव कोइलिया डुस्सुमिर असे आहे. हा उष्ण कटिबंधातील बहुतेक समुद्रांत सापडतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबई भागात हा विपुल सापडतो. तसेच पूर्व किनाऱ्यावर ओरिसात नदीमुखखाड्यांतून व इंडोनेशियाच्य...
आईच्या हातची मालवणी स्पेशल नवलकोलाची भाजी/Marathi recipe
มุมมอง 17Kวันที่ผ่านมา
दैनंदिन आहारातील एक भाजी. नवलकोल ही वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकार कॉलोरॅपा आहे. ती दिसायला कोबीसारखी दिसते. मात्र तिच्यावर कोबीप्रमाणे पाने नसतात. कोबीप्रमाणेच ही भाजी वन्य कोबीपासून (ब्रॅसिका ओलेरॅसिया) कृत्रिम निवडीतून तयार झालेली आहे. ही वर्षायू वनस्पती मूळची यूरोपातील असून आता तिचा प्रसार सर्वत्र झालेला आहे. कोलराबी हे नाव जर्मन भाषेतील असून त्...
कोकणी स्पेशल माकुल रेसिपी/माकुल फ्राय/squid recipe/Village cooking channel
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गाच्या सेपिडी कुलातील एक सागरी प्राणी. त्याला माकूल अथवा कवठी माकूळ असेही म्हणतात. माखली हा मासा नसून एक अपृष्ठवंशी प्राणी आहे. त्याच्या १००पेक्षा अधिक जाती असून हिंदी महासागरात प्रामुख्याने आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव सेपिया अॅक्युलिएटा आहे. माखली साधारणपणे १५-२० सेंमी. लांब असतात. त्यांचे वास्तव्य समुद्राच्या उथळ पाण्यात खबदाडीच्या जागेत ...
मालवणी खाजा बनवायची सोपी पद्धत/Malvani khaja/मराठी रेसिपी/Marathi recipe
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
बेसन, गुळापासून घरीच बनवा जत्रेतील स्पेशल ‘मालवणी खाजा’; ही घ्या सोपी रेसिपी… घरच्या घरी जत्रेत मिळणारा स्पेशल मालवणी खाजा कसा बनवायचा जाणून घ्या... कोकणातील शाकाहारी, मांसाहारी पदार्थ जसे जगभरात लोकप्रिय आहेत. तसेच काही गोड पदार्थही तितकेच फेमस आहेत. विशेषत: यात मालवणी खाजा अनेक जण आवडीने खातात. बेसन, गुळासह काही मोजक्या पदार्थांपासून तयार होणाऱ्या मालवणी खाजाचे अनेक प्रकार कोकणात तयार होतात; ...
दुधापासून पनीर बनवायला शिका घरच्या घरी आणि कोकणी पद्धतीने तयार केला पनीर मसाला रेसीपी/panner
มุมมอง 3K21 วันที่ผ่านมา
पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे.[१] आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमु स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा आहे.[२] दुधाखेरीज सोयाबीन पासूनही पनीर तयार केले जाते. याला टोफू असे म्हणतात. पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, व्हीनेगर सायट्रीक आम्ल किंवा योघर्ट वापरतात.[४] गरम दूधात यापैकी एक आम्ल टाकल्यामुळे ते नासत...
आईच्या हातचो कोंकणी स्टाईल ने बनविलेलो गाजराचो हलवो/Marathi recipe/Carrot recipe/Village cooking
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पतीचे मूळ पर्शियात आढळुन येते आणि त्याची लागवड मूळतः त्याची पाने आणि बियाण्यासाठी केली गेली. या झाडाचा सर्वात सामान्यपणे खाणारा भाग म्हणजे खाली जाणारे मु मूळ (टॅप्रूट), जरी देठ आणि खाल्ली तर पाने सुद्धा. घरगुती गाजर त्याच्या मोठ्...
कोकणातली पारंपरिक मिठाई ओल्या खोबऱ्याची कापा/Coconut burfi/Marathi recipe/Village cooking
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
कोकणातली पारंपरिक मिठाई ओल्या खोबऱ्याची कापा/Coconut burfi/Marathi recipe/Village cooking
कोवळया फणसाची पुस भाजी /Jack fruit/Marathi recipe/मालवणी स्पेशल/village cooking
มุมมอง 12K21 วันที่ผ่านมา
फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे फळ आहे. फणसात गरे असतात. फणसापासून तयार केले जाणारे पदार्थ संपादन फणसाच्या साकट्याची भाजी कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी सांजणे / सांदणे (फणस इडली) तळलेले गरे फणसाची साठे (फणस पोळ्या) आठळ्यांची भाजी पावेची भाजी उकडलेल्या आठळ्या फणसाचे गरे खाल्यावर त्यावर विड्याचे पान खाऊ नये. तसे करणे हे विरुद्धाशन आहे. फणस पिकल्यावर त्यांचा सुवास सर्वत्र पसरतो. फोडून आती...
लाल पाल्याच्या माठाचा झणझणीत सांबारा/Marathi recipe/Malvani recipe/Village cooking
มุมมอง 5K28 วันที่ผ่านมา
लाल पाल्याच्या माठाचा झणझणीत सांबारा/Marathi recipe/Malvani recipe/Village cooking
कोकणातील लोकप्रिय नाष्टा नाचणीचे घावणे आणि बटाटा भाजी/घावणे/Ghavne/Marathi recipe
มุมมอง 7K28 วันที่ผ่านมา
कोकणातील लोकप्रिय नाष्टा नाचणीचे घावणे आणि बटाटा भाजी/घावणे/Ghavne/Marathi recipe
आंबाड्याचा रायता l Ambadyache Sasav l Hog Plum Curry l Village life/Marathi recipe
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
आंबाड्याचा रायता l Ambadyache Sasav l Hog Plum Curry l Village life/Marathi recipe
कच्च्या केळीची सुकी भाजी | केळ्याची भाजी | kachya kelyachi bhaji |
มุมมอง 16Kหลายเดือนก่อน
कच्च्या केळीची सुकी भाजी | केळ्याची भाजी | kachya kelyachi bhaji |
मालवणी पदधतीने बनवलेली आईच्या हातची हिरव्या वाटाण्याची उसळ आणि पोळी/Kokan/Usal/Marathi recipe
มุมมอง 4.6Kหลายเดือนก่อน
मालवणी पदधतीने बनवलेली आईच्या हातची हिरव्या वाटाण्याची उसळ आणि पोळी/Kokan/Usal/Marathi recipe
काकडीचे धोंडस । कोकणातील पारंपरिक केक रेसिपी । kokan/ Cucumber cake recipe/Marathi recipe
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
काकडीचे धोंडस । कोकणातील पारंपरिक केक रेसिपी । kokan/ Cucumber cake recipe/Marathi recipe
गावठी सुरनाचा झणझणीत रस्सा ज्याच्यापुढे मटन पडेल फिक्के/सुरण की सब्जी/Suran
มุมมอง 3.9Kหลายเดือนก่อน
गावठी सुरनाचा झणझणीत रस्सा ज्याच्यापुढे मटन पडेल फिक्के/सुरण की सब्जी/Suran
चमचमीत भरलेली वांग्याची रेसिपी/ #Bringle recipe #villagelife #villagecooking/Madhurasracipe Marathi
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
चमचमीत भरलेली वांग्याची रेसिपी/ #Bringle recipe #villagelife #villagecooking/Madhurasracipe Marathi
14)मॅग्गीपेक्षाही टेस्टी असे मालवणी पद्धतीचे नाचण्याचे शिरवाळे आणि रस/ #Madhurasracipe Marathi
มุมมอง 3.9Kหลายเดือนก่อน
14)मॅग्गीपेक्षाही टेस्टी असे मालवणी पद्धतीचे नाचण्याचे शिरवाळे आणि रस/ #Madhurasracipe Marathi
13)अस्सल गावठी कोंब्याचो झणझणीत रस्सो आणी घावणे/#villagelife #villagecookingMadhurasracipe Marathi
มุมมอง 4.6Kหลายเดือนก่อน
13)अस्सल गावठी कोंब्याचो झणझणीत रस्सो आणी घावणे/#villagelife #villagecookingMadhurasracipe Marathi
12)तोंडाला पाणी सुटेल असा मालवणी पद्धतीने बनविलेला खेकड्याचा रस्सा/#villagecooking #crabcurry
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
12)तोंडाला पाणी सुटेल असा मालवणी पद्धतीने बनविलेला खेकड्याचा रस्सा/#villagecooking #crabcurry
11)आईच्या हातचा गोव्यातील प्रसिद्ध झणझणीत शिणाण्याचा सुक्या(Green mussels)#villagecooking
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
11)आईच्या हातचा गोव्यातील प्रसिद्ध झणझणीत शिणाण्याचा सुक्या(Green mussels)#villagecooking
10)एकदा बनवा अशी सुरणाची भाजी की ज्याच्या पुढे मटन पण फिक्क पडेल /#villagelife #suran bhaji ...
มุมมอง 112Kหลายเดือนก่อน
10)एकदा बनवा अशी सुरणाची भाजी की ज्याच्या पुढे मटन पण फिक्क पडेल /#villagelife #suran bhaji ...
9)कोकणातील स्पेशल चिकन कौल फ्राय रेसिपी/#villagelife #villagecooking #food #cooking
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
9)कोकणातील स्पेशल चिकन कौल फ्राय रेसिपी/#villagelife #villagecooking #food #cooking
8)गावठी अंड्याचे झणझणीत कालवण |#Village cooking Konkan/EGG CURRY | ANDYACHA KALWAN | MARATHI RECIPE
มุมมอง 64Kหลายเดือนก่อน
8)गावठी अंड्याचे झणझणीत कालवण |#Village cooking Konkan/EGG CURRY | ANDYACHA KALWAN | MARATHI RECIPE
7)आईच्या हातचं कोकणी पद्धतीने केलेले बांगड्याचे कालवणl. l #village cooking Konkan #villagelife
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
7)आईच्या हातचं कोकणी पद्धतीने केलेले बांगड्याचे कालवणl. l #village cooking Konkan #villagelife
6)पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस या पद्धतीने बनवून पहा | Khaproli Recipe |
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
6)पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस या पद्धतीने बनवून पहा | Khaproli Recipe |