ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूपच छान रेसिपी आसा.
धन्यवाद 🙏🙏
खूप सुंदर ताई! उत्तम मालवणी पदार्थ आणि गोड भाषा. माझी आई तुमच्या सारखीच दिसायची. सुगरण, प्रेमळ आणि शांत ❤❤❤❤
धन्यवाद 🙏❤️😊
छान 👌😋
धन्यवाद ताई 🙏🙏😊 ताई तुमचे पण व्हिडिओ खुप छान छान असतात 👌👌😊
@@kokan-hqv पाहता का व्हिडिओ... तुमच्या रेसिपी तर अगदी भन्नाट आहेत.. खूप प्रगती करा ताई धन्यवाद 😊💐
धन्यवाद ताई 🙏🙏😊 आता बघणार सगळे व्हिडिओ 👍👍 तुम्ही पण खूप प्रगती करा 😊🎊🎊
❤❤❤❤❤
👍
टोमॅटो आम्ही गावठी मध्ये घालनोच नाय
व्हिडिओ मस्त! कृपया बॅकग्राऊंड म्यूसिक कमी आवाजात ठेवा.🙏
धन्यवाद 🙏🙏 आताचे नवीन व्हिडिओ मधे म्युझिक नाही
Very nice
गावठी कोंबडी मास कमी असले तरी चवीला एक नंबर 👍, छान बनवले चिकन वडे 👌👌❤️
खूपच स्लो स्पिड आहे
आताचे नवीन व्हिडिओ फास्ट आहेत 👍👍
Music jastach ahe. Dialogue neat kalat nahi
kombadechy rasssyt 😂garam pani ghalave chav chan lagate.
होय होय 👌👌 व्हिडिओ करताना गडबड जाता सगळी
भाजक्या मसाल्यांचो प्रमाण पण देखव गे ताई
होय नक्की
Vadyach pith garam panyat bhijwato aamhi.
Mast tondak pani sutla
,👍
खुपच छान !! वड्याच्या पिठाच्या प्रमाणाचा व्हिडिओ कराना लवकर 😊
होय नक्की 😊
एक नंबर झालं म्हणणाऱ्या बायका आयत खाऊ disattaat😂
😀
हे मालवणी वडे आहेत ते पुरी सारखे करतात.आणि भूक वाले वडे रत्नागिरी वाले करतात.
👍👍
गरम सामान आम्ही थोडा भाजून घालतो, कोबड्याक ,extra
आमच्या मसाल्याताच सगळा गरम सामान जास्त असता
कालवन काय अस दिसतं. पांढरं.
थंड पाणि घालून गावठी कोंबडी शिजते का?म्युझिकचा आवाजच जास्त येतो
कृपया बकग्राउड मम्युझीकचा आवाज कमी ताईचा आवाज एकु येत नाही
Music nko
Kaki tula khoop bolts me pun malvanch assay kamibol
पिठ कसे तायार केले ते दाखवा जिन्नस कोणत्या घातल्या
हो नक्की
बोकवा ले पद्धत पूर्वी ची ataa कोणी करत नाही का ते समजत नाही, खरे तेच वडे खायला बरे. पण आताच्या बायकाना त्रास वाटतो. म्हणून करत नाहीत. ही पद्धत साधारण bri आहे
धन्यवाद,🙏🙏
एक नंबर झाला आहे
रेसिपी छान आहे पण व्हिडीओत खूपच त्रुटी आहेत.
धन्यवाद ताई 🙏🙏
Tumhi kuslya gavchi ge kaki
वेंगुर्ला
तुम्ही ख्ययच्या गावची
Vetore,taluka vengurla
एवढय़ात गावच्या बायकानी 100 लोकांचे जेण बनवले असते
100 लोकांचे जेवण त्या पण बनवतील ओ..
🙏
@@kokan-hqvलोकांना शिकण्यासाठी व्हिडिओ आहे,फास्ट दाखवून ज्याला गरज आहे त्याला समजेल काय

kombadechy rasssyt 😂
garam pani ghalave chav chan lagate.