Seema Haider, Anju नंतर आता ठाण्याच्या Sanam Khan ची Pakistani Love Story गाजतीये | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Seema Haider, Anju नंतर आता ठाण्याच्या Sanam Khan ची Pakistani लव्हस्टोरी गाजतीये !| Vishaych Bhari
    मंडळी सोशल मीडिया प्रमाणापेक्षा जास्त फोफावल्यापासून देशातल्या लव्हबर्ड्सची चांदी झालीये. त्यांना ना जोडीदाराचं वय दिसतंय ना देश. रंग, रूप, गरीब श्रीमंती अन जात धर्मासकट आता देशाच्या बॉन्ड्र्या तोडायला बी हे लव्हबर्ड्स मागं पुढं बघना झालीत. मागच्या वर्षी पाकिस्तानातली सीमा हैदर भारतातल्या इत्तुस्या सचिनवर फिदा होऊन नेपाळ मार्गे भारतात आली. बरं आली ती आली, वर येताना तिच्या नवऱ्याला दुबईत एकटं टाकून सोबत चार चिंटूकल्या पिंटूकल्यांना बी घेऊन आली. त्ये पण आपला देश जगात लोकसंख्येच्या बाबतीत डोळे दिपवणारी प्रगती करत असताना. सीमा भाभीचं प्रकरण मिटत न्हाय तोवरचं उत्तरप्रदेशातली अंजु बी पाकिस्तानातल्या नसरूल्लाच्या प्रेमात येडी पाकिस्तानला उधळली. दरम्यान तेव्हा त्यांच्या खऱ्या प्रेमावर जळणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्यांच्या प्रेमाला संशयाच्या नजरेनं पाहिलं आणि त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यातय अशा अफ़वा बी उठवल्या. पण सगळ्यांना फाट्यावर मारून सीमा आणि अंजुनं प्रेमाची नवी व्याख्या जगासमोर ठेवली. अन आता त्यांच्याचं पाऊलावर पाऊल ठेवून ठाण्याची सनम पण आपल्या जानेजिगर जानेबहार आशिक साठी पाकिस्तानात गेली, तिथं साथ जीने मरने की कसमे खात पट मंगणी चट ब्याह करत लग्न बी उरकलं. अन जळणाऱ्या लोकांच्या नाकावर टिच्चून भारतात माघारी बी आली. पण आता देशाच्या सुरक्षा यंत्रणानी तिला चौकशीसाठी धरलंय. पाकिस्तानात जाऊन तिनं काही कांड केलंय का किंवा येत्या काळात करू शकते का याचा अंदाज यंत्रणाना लावायचाय, नेमकं काय प्रकरणय, ठाण्याच्या सनमचं सगळं सविस्तर जाणून घेऊ,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #seemahaider
    #sanamkhannews
    #विषयचभारी
    sanam khan,
    seema haider,
    seema haidar,
    seema haider love story,
    sanam khan news,
    thane sanam khan,
    thane,
    thane sanam khan news,
    sanam khan nagama,
    thane nagama news,
    marathi news,
    marathi breaking news,
    marathi news live,
    marathi news updates,
    marathi latest news,
    marathi news video,
    marathi news today,
    marathi news latest,
    marathi live news,
    tv9 marathi latest news,
    abp maza breaking news,
    marathi news live today,
    marathi,
    marathi batmya,
    maharashtra news,
    marathi live,

ความคิดเห็น • 52

  • @ArjunLaye-z1b
    @ArjunLaye-z1b 2 หลายเดือนก่อน +25

    बर पती काहीच करत नव्हता तर मुली कुठून झाल्या😂😂

    • @sam-jt4ss
      @sam-jt4ss 2 หลายเดือนก่อน

      Kaam (job) karat navta😂

  • @s007pawar5
    @s007pawar5 2 หลายเดือนก่อน +9

    भाउ एकटाच चिन्मय ला नडतोय😂

  • @dayalmali3633
    @dayalmali3633 2 หลายเดือนก่อน +9

    खर आहे दादा आम्ही कांदा खाऊनच तयार आहोत 😂😂😂

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 หลายเดือนก่อน +5

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊😅😂

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 หลายเดือนก่อน +5

    बॉर्डर वर सैनिक कसे काय जाऊ देऊ शकतात?

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 2 หลายเดือนก่อน

      @OmkarChitalkar-ss1eo he lakshat nahi ale ka tyanchya tevha

  • @Surbhi7128
    @Surbhi7128 2 หลายเดือนก่อน

    saheb tumchi love story ce video sanga.

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 หลายเดือนก่อน

    Vidiowala sataryacha aahe ki kay?

  • @user-to1ok8wh7o
    @user-to1ok8wh7o 2 หลายเดือนก่อน +1

    mazi pan setting ahe Bangladesh madhye😂😂 kahi divsat tumhi ti story tumhi sangal kahi mahinyat 😅😅

  • @patil4017
    @patil4017 2 หลายเดือนก่อน +6

    😂😂जानेजिगर जानेबहार😂😂😂
    पिसाट❤

  • @bashirmandewal8941
    @bashirmandewal8941 2 หลายเดือนก่อน +1

    😅😅😅kai zalai social media vr

  • @dearvardhii
    @dearvardhii 2 หลายเดือนก่อน

    Dada tuza mobile no bhetel ka

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 หลายเดือนก่อน +10

    पाकिस्तानी विसा कोणालाही भेटत नसतो .

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 2 หลายเดือนก่อน +1

    पहील हिची कसून चौकशी झालीच पाहिजे नाहीतर ही प भारतात राहून काड करेल ही लग्न झाल्यावर कशाला आली हे पण महत्वाच आहे

  • @sunflower__227
    @sunflower__227 2 หลายเดือนก่อน

    Why are you taking in the fake Accent?

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 หลายเดือนก่อน +5

    Bharat matechi suraksha mahatvachi ahe direct encounter kara

  • @proudly111
    @proudly111 2 หลายเดือนก่อน +2

    सनमचा फोटू दाखवा तेवढा आजचा दिवस सत्कारणी लागल .

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही लोकं अश्या लोक्कांना भाव देता म्हणून फेमस होण्यासाठी असले प्रकार होत असतात तुम्ही जेव्हा या बातम्या देण्याचा बंद करणार तेव्हा या गोष्टी बंद होतील

  • @sanjayshetye-tm7nt
    @sanjayshetye-tm7nt 2 หลายเดือนก่อน +3

    Arrest this lady

    • @barbarossa1712
      @barbarossa1712 2 หลายเดือนก่อน

      आनी सीमा ला

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 หลายเดือนก่อน

    Bhanjali hoti ti

  • @lalitsuryawanshi596
    @lalitsuryawanshi596 2 หลายเดือนก่อน +1

    पाकिस्तान मधून सामान्य माणूस भारतामध्ये येतात म्हणजे आपली सुरक्षा यंत्रणा कशी आहे यावरून समजते. किंवा आपलेच लोक पैसे खाऊन भारतात यायला मदत करतात ...
    आतंगवादी तर असेच येतात आणि जातात असा पण अर्थ होऊ शकतो..

  • @AshuKamable
    @AshuKamable 2 หลายเดือนก่อน +2

    Mi pn kanda khaun tyar aahe fkt sndhi chi vat bgtoy

  • @GaneshKamble-kb7kb
    @GaneshKamble-kb7kb 2 หลายเดือนก่อน

    Love काय नाही हे सगळे सॅकॅम आहे

  • @ramkengar4046
    @ramkengar4046 2 หลายเดือนก่อน

    किती मोटे भाषण 😂😂😂

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 2 หลายเดือนก่อน

    सिमा,सनम.याना मुले,मूली झाले तरी ज्यास्त प्रमाणात लसूण खात असतात म्हणून दुसऱ्या नवर्याची गरज भासते

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 2 หลายเดือนก่อน

    Pakistan मध्ये जाऊन उपाशी मराल 😂😂

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 2 หลายเดือนก่อน +1

    कोण कोण कांदा खाऊन आहे रे!

  • @RushikeshNamdas-w8o
    @RushikeshNamdas-w8o 2 หลายเดือนก่อน +1

    आशेचा किरण 😂😂

  • @jotiramjadhav8062
    @jotiramjadhav8062 2 หลายเดือนก่อน

    Tila sutty deu nka

  • @ashutoshshevade3595
    @ashutoshshevade3595 2 หลายเดือนก่อน

    Asech sagle ni nigun jave😂

  • @NageshAdagale-zl5vz
    @NageshAdagale-zl5vz 2 หลายเดือนก่อน

    सनम बेवफा 😂😂

  • @AmitPatil-ew8cy
    @AmitPatil-ew8cy 2 หลายเดือนก่อน +1

    कुत्र् mag lagly gat sagty