दादा व्हिडिओ बनवत असताना वारा नसला तरच मोकळ्या रानात बनवा. त्रास होतो आवाजाचा, तुमचा पण आवाज व्यवस्थित येत नाही तुम्हाला ओरडून बोलावं लागतं. बाकी व्हिडिओ खूप छान बनवला धन्यवाद
🙏saheb please usamadhe kalingad Purn mahiti sanga Ani ussamadhe lagan Ani khodva madhe kalingad gheu shkto ka Ani ghetlo tar kiti utpan gheu shkto please saheb🙏
स्प्रेसाठी कीटकनाशक सांगत जा. भाऊ
महत्वपूर्ण माहिती व नियोजन सांगितले आहे सर तुम्ही सदैव कृषीवलस्या हिताय 💚💚
खुप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद 🙏
छान माहिती..🙏🙏
Very nice👍👍
Sir unhali kakdi sathi malranat zig zag antar kiti thevave
कृपया दादा टॉमॅटो वरील फवारणी चा व्हिडिओ बनवा.
Kakadi kiti mahine chalti toda chalu zalya pasun
Besal dos konte khat takayche
Sir मला या महिन्यात् काकडी लागवड करने यो ग्य आहे का
व्हरायटी कोणती लावावी हिवाळ्यात
पुढिल video
Ekdm mst
Sir mala bhandi pikachya niyojan acha video hava ahe.
Dada schedule patava Na kakdi ani tomato
दादा व्हिडिओ बनवत असताना वारा नसला तरच मोकळ्या रानात बनवा. त्रास होतो आवाजाचा, तुमचा पण आवाज व्यवस्थित येत नाही तुम्हाला ओरडून बोलावं लागतं.
बाकी व्हिडिओ खूप छान बनवला धन्यवाद
🙏saheb please usamadhe kalingad
Purn mahiti sanga
Ani ussamadhe lagan Ani khodva madhe kalingad gheu shkto ka Ani ghetlo tar kiti utpan gheu shkto please saheb🙏
Kakade sathi yogya anter kiti thevave 4*4 ki 6*6
मस्त नियोजन सर
नर्सरी कोठे भेटते
Vidiocha awaj far kami ahe a to z vudioch
कलिंगडचा नवीन व व्हिडिओ टाका
फेब्रुवारी महिन्यात काकडी लावली तर चालेल का
सर आत्ता सेटिंग ला प्रॉब्लेम येत आहे
लागवड कोणत्या महिन्यात केली आहे सर
सर मी कवठेमहांकाळ मधे शिवालिका जातीची काकडी लागवड केली आहे तुम्ही येऊ शकता सर
जाळी लावली तर रोप वर चढेल का..
🙏🙏🌹
सर गोगलगाय वर उपाय नियोजन सांगा
स्नेहलकिल घ्या 100% रिजल्ट आहे
डिसेंबरची कलिंगड लागवडीसाठी माहिती सांगा
🍅🍅🍅🍅👌👌👌👌
फेब्रुवारी महिन्यात कलिंगड लागवड केली तर चालेल का
Aata lavli tar Jamel ka
कोणत्या कंपनीची रोपे घ्यावी
Kakadi kadu hote tyache kay karan aahe
15 दिवसाची काकडी लागवड आहे ना गाडी कंट्रोल होत नाही कोणती फवारणी करावी
काकडी शेड्युल पाठवा
Kakedi. Shedul. Pathwa
नंबर पाठबा
दादा मला स्वीट कॉर्न मक्का मध्ये अंतर पीक पांठ री काकडी विना पेपर लागवड करायची आहे चालेल का आता
सर मला इंडस ११या जातिच बि कुठे मिळेल मि सातारचा आहे 🙏🙏🙏
कृषी भरारी जळगाव खानदेश प्रतिनिधी कोण आहे
𝚅𝚊𝚛𝚒𝚎𝚝𝚢 𝚔𝚘𝚗𝚝𝚒?
15 दिवसांनी काकडी लावली तर चालेल का
Adress. Kalingad. Biyasathi
Sir tumcha no milel ka
Sir तुमचा नंबर शेअर करा
सर तुमचा नंबर दया
नाग अळी येणार नाही यासाठी ड्रिचिंग
सर गोगलगायी साठी काय उपाययोजना करावी
Morchud powder plat chya choufer taka
tambhakhu dhas vaaparae
हा व्हिडिओ पाहा रोहित सरांचा दादा माहिती भेटल तुम्हाला 👇👇👇👇th-cam.com/video/gbhM1zeZw0k/w-d-xo.html
शेङनेट.चे.हिङीओ.बनवा.कोण. ती.पिके.घेतात
Wharayti sagitli nahi
सर मला आपला मोबाईल नंबर द्या plz