राजमाची किल्ला 👆🏻😱 (लोणावळ्याच्या जंगलातील अप्रतिम दुर्ग) Rajmachi Fort
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- राजमाची किल्ला (किल्ला) हा सह्याद्रीच्या ( पश्चिम घाट ) पर्वतरांगांमधील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे . त्यात श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन दुहेरी किल्ल्यांचा समावेश आहे , दोन बालेकिल्ल्यांच्या भोवती विस्तीर्ण माची (पठार) आहे. उधेवाडी हे राजमाची किल्ल्याच्या मनरंजन बालेकिल्लाच्या दक्षिणेकडील पायथ्याशी असलेल्या माचीवर सुमारे २० घरांचे छोटेसे गाव आहे.
--------------------------------------------
#राजमाची
#राजमाची_किल्ला
#श्रीवर्धन
#मनरंजन
#लोणावळा
#सह्याद्री
#किल्ला
#किल्ले
#rajmachi
#rajmachifort
#fort
#killa
#sahyadri
#lonavala
#killa_Fort
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ले आणि सागर मदने यांच्या चॅनल च्या माध्यमातून सर्व गड कोटांचे दर्शन होत आहे.. खूप खूप धन्यवाद
जय शिवराय
खूपच छान वाटले भाऊ किल्ला बघून धन्यवाद
ओके. फार छान माहिती आहे.
भन्नाट दुगृ आहे धन्यवाद सागर
खूपच छान विडिओ आहे जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏
खरच कमाल आहे एवढ्या अवघड मार्गातून इतके बांधकाम कसे केले असेल. धन्य मावळे धन्य शिवराय
जिच्या कुशीतून स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ.
ज्या महापुरुषाने स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजी राजे.
ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिव छत्रपती.
आणि ज्या वारसदाराने हे देखण स्वप्न आपल्या खांदयावर पेल ते राजे शिवशंभु
यांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
bahut hi sunder video aur narration. aisa laga jaise mai us jamane me pahuch gaya hu.
सागर सर तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या लोकांना किल्ले पाहणे शक्य नाही अशा लोकांना ही एक पर्वणीच आहे तसेच ज्यांनी फक्त पुस्तकातच किल्ल्यांची माहिती वाचली आहे त्यांना तुमच्या मार्फत प्रत्यक्ष किल्ले पाहण्याची संधी मिळाली आहे खुप खुप धन्यवाद.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️🚩
I love your videos bro
जय शिवराय❤
जय शिवराय
खूप सुंदर सागर जय शिवराय
अप्रतिम माहिती आणि सुंदर विश्लेषण सागर सर सोबत गजानन सर म्हणजे दुग्धशर्करा योग 😊
😍💝😍
आम्ही दिवाळी मध्ये शिवनेरी किल्ला पाहायला गेलो होतो खूप छान आहे ...
जय शिवाय🎉🎉🎉
खुप छान आहे किल्ला अप्रतिम जय शिवराय ❤🚩
Apartim video dada.
Jaberdust sager
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Nice 👍
सुंदरच किल्ला आहे पण मला तुमची हिम्मत आवडली, छान माहिती देता, छान व्यायाम होतोय, तंदुरुस्त राहाल 👏
अप्रतिम किल्ला आहे. .... ❤ कसा बांधला असेल .. किती विचारपूर्वक बांधला गेला असेल..
धन्यवाद सागर दादा .. तुमच्या मुळे आम्हाला नवीन नवीन गडकोट पाहायला भेटतात
Khupach sundar
Jay shivray 🚩🙏
Amazing
Wah, kya baat hai 😊
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉
🚩🚩Nice video..👌👌👌
अशक्य सुंदर सह्याद्री
खूप छान व्हिडिओ केला आहे.किल्यापर्यत पक्का रोड करणे जरुरीचे आहे
जय भवानी,जय शिवराय,जय शंभुराजे
Jay shivray Dada ❤❤
जय शिवराय.दादा
अप्रतिम 👌👌
Jay shivray Jay sambhu raje
छत्रपती शिवाजी महाराज की जय अप्रतिम अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्मशाली पावन झालेले असे सर्व गड किल्ले असे गड किल्ले तुमच्या चैनल वर आम्हाला पहायला भेटतात आमचं भाग्यच आहे तुमच्या या कार्याला सलाम दादा आयुष्यात आम्ही किल्ल्यावर फिरू शकत नाही पण तुमच्या व्हिडिओने आम्ही तुमच्यासोबत गड किल्ले बघायला आहोत असेच आम्हाला वाटते
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻
खूप छान माहिती दिली सागर👌👌👍❤️❤️
जय शिवराय जय शंभुराजे ❤
खूप छान 👌 👌जय शिवराय 🙏🙏🚩🚩
Dada kharach tuzya mule aamhala sagle kille ghari baslya baghayla miltat thank you so much
......Awesome......💓
खूप छान व्हिडीओ आणि एक number ड्रोन shots
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Chan ahe...
भाऊ, मस्त आहे व्हिडिओ!
Great 👍
Jay shivaray 🙏🏻
Khupch chaan 👌👌❤❤ Thanks Sagardada
आपण दाखवलेली शूटिंग खूप आवडली पिक्चर क्लिअरटी फहार छान आहे. 👌👌💐💐🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Nice video jai bhavani jai shivaji ❤❤❤
Khupch chan
🎉 very nice thanks 🙏 🎉
जय शिवराय सागर भाऊ
JAY SHIVRAY DADA KADAK ❤
atishay avghad vatla. farach durdasha zaliy. video shooting khooppach sundar.
अप्रतिम
Jai Shivray
सागर अभिनंदन. तुझ्या मोहीमेला सलाम. जय शिवराय🚩
सागर दादा तुमचं काम एकच नंबर आहे तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे❤
जिच्या कुशीतून स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ.
ज्या महापुरुषाने स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजी राजे.
ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिव छत्रपती.
आणि ज्या वारसदाराने हे देखण स्वप्न आपल्या खांदयावर पेल ते राजे शिवशंभु
यांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
आम्ही घरी बसून किल्ले बघत आहोत आम्हाला प्रत्येक किल्ल्यावर जाणे होत नाही❤
जिच्या कुशीतून स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ.
ज्या महापुरुषाने स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजी राजे.
ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिव छत्रपती.
आणि ज्या वारसदाराने हे देखण स्वप्न आपल्या खांदयावर पेल ते राजे शिवशंभु
यांच्या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
तुम्ही किल्ल्याची माहिती देता अंगावर काटे येतात❤
नमस्कार सागर दादा,खूपच छान,सुंदर,अप्रतिम,अविस्मरणीय अशी राजमाची किल्याची माहिती तुम्ही सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार.. ,मी पण ०३/११/२०२२ रोजी two wheeler ने एकटा हा किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो त्यावेळी वनविभागाची एक check post फणस राय या ठिकाणी होती आणि तेथून पुढे जाण्यासाठी चालत जाण्यासाठी (पादचारी)-20रु.,Two Wheeler-50 रु.,Four Wheeler-100 रु.,Bus-200रु.असे कर आकारले जात होते,तेथून राजमाची गाव 7 किमी आहे.llजय भवानी,जय शिवराय.ll
मी सप्टेंबर मध्ये भर पावसाळ्यात लोणावळा रेल्वे स्टेशन पासून राजमाची व राजमाची ते रेल्वे स्टेशन केलता. 5 km खूप कमी आहे
Nice 👌
Mast madame saheb tumchya Sundar vdo mule aamhi gad kille aagdi jawalun pahu sakto 👌👌👌👍👍lya bhari.
❤❤
मनरंजन देखील तितकाच देखणा आणि कदाचित जास्त अवशेष असलेला किल्ला आहे
लवकरच त्याठिकाणी देखील जाऊन येईल 😍👍🏻
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Jay shivray bhaiyya❤❤
Jay shivray,Jay shambhuraje
जय शिवराय भाऊ 🙏🏻🙇🏻🧡🚩
राजमाची,श्रीवर्धन व मनरंजन बालेकिल्याचे व तेथिल परीसराचे एवढे video पाहिले पण सागरदा तुमचा हा video फार मस्त होता व माहिती पण छान दिलीत ❤ सागर तुमचा परवाचा बारा मोटेच्या विहिरीचा video पाहिला व काल शनिवारी मि साताऱ्याला गेलो होतो व लिंब गावी जाऊन बारा मोटेची विहीर व तेथिल परीसर बघुन आलो.
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खूप छान व्हिडिओ सागर
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@SagarMadaneCreation कुठचा कुठला ट्रॅक असेल तर आम्हालाही घेऊन जा 😊
👌👌👌👍🚩
मी गेलतो पण किल्ला न बघता परत आलो आपण दाखवल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉
👌🏼👌🏼👌🏼
Khup kasht karun tu ha video banvala ahes Sagar
Tujya mule amhi he sagle phahu shakto
Dhanyawad Sagar ❤❤
दादा आम्ही splender bike घेऊन गेलतो राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी ..आणि खरंच खूप छान वाटत तिथे गेल्यावर...
Etkya daat jungle mdhe kasa kay bandhla asel bhavya gad killa Surprising ahe sarv Dhanyavaad tumche chan bghayla bhete thanks🙏🌹❤
🚩🚩
धन्यवाद दादा 🙏🏻🚩
सागर मदने,नमस्कार.🌷
एका किल्ल्याला दोन माच्या असू शकतात हे मी इतिहासात वाचले होते. पण एका माचीला दोन बाले किल्ले असतात , हे मला माहित नव्हते. तुम्ही असे कसे सांगीतले?
कौस्तुभ गायकवाड, इयत्ता दुसरी ब ,
श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर, भूम.
आम्हाला भैरव गड दाखवा 🙏
12:38 कोमडं म्हणजे कूरडू गवत... याच्या काळ्या बिया आणि झाडाचे संपूर्ण पंचांग हे मुतखडा वर औषध आहे..you tube ला सर्च करा
सेम अश्या पाहिऱ्या नाशिक च्या ब्रह्मागिरी ला आहेत...
Sindhudurg किल्ला pn dakhav na dada. Sindhudurg jillyhat Malvan talukya madhe ahe
हो नक्की जाणार आहे
याच किल्ल्यावर भली मोठी गुहा है त्यामध्ये 300 ते 400 माणसं सहज राहू शकतात
4X4 ok ?
Kon bare asel to Mahan Vastu tadnya ani kamgar.Tya sarvana ma nacho mujra.
Thank you so much sagar dada❤
जय शिवराय 🚩
Vnice 👍
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩