कुणबी नोंदी बीड जिल्ह्यात सर्वात जास्त निघाल्या आहेत त्याला प्रशासकीय मदत धनंजय मुंडेंनी केली आहे साहेब ... या चौघांच्या ग्रामपंचायत ताब्यात आहेत का जनतेला समजू द्या ..
तीस वर्षापासून देशमुख बीजेपीचा कार्यकर्ता आहे लोकसभेला बीजेपी चे काम करायला देशमुखांनी केलेला आहे मराठा आरक्षण चळवळीमध्ये देशमुखचा काही सहभाग नाही तुम्हाला आरक्षणाचा देणं घेणं नाही फक्त जातिवाद करायचा आहे
एवढं लक्षात ठेवा नवीन आमदार झाला तर तुमच्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकते का नवीन आमदाराला कमीत कमी चार वेळा निवडून यावे लागेल त्यावेळेस त्याला मंत्रीपद मिळेल नाहीतर तुमच्या आमदाराला मंत्र्याकडे जाऊन भीक मागावी लागेल त्यामुळे लक्षात ठेवा कोणाला मतदान करायचं आणि कोणाला निवडून आणायचं
समाजामध्ये तेढ निर्माण करू नका महाराष्ट्र मध्ये प्रत्येकाला स्वतःचा अधिकार आहे स्वतःचे अधिकार वापरू द्या आणि स्वतःला सिद्ध करू द्या उगाचच याचा आदेश आहे उगाच त्याचा आदेश आहे म्हणून म्हणून लोकशाहीला मारू नका
मराठा समाजाची पण माणसाच आहेत आणि इतर समाजाचे पण माणसच आहे हे लक्षात ठेवा तुम्ही थोडा विचार करून बघा आपण भेदभाव कशामुळे करतोय मला त्रास वाटत जो शिकेल योग्य न्याय भेटला पाहिजे
लोकांनी उगीच आपले काम सोडून जरांगे पाटलाला भेटायला येऊ नये ...कारण जरांगे पलटी मारतात..आणि मनोज जरांगे तुतारी cha आणि शिंदे च काम करणार आहे ..साबळे सारख्या माणसाला पाठिंबा देत नाही
मी पन मराठा 96 कोळी आहे .पन जंरागे नी मराठा समाजाला फसवल हे खर आहे
तुतारी पडणार म्हणजे पडणार बीडमध्ये एक ही तुतारी येणार नाही
तुमचे दादा च तूतरीचे काम करत आहे मग परळीत मराठा समाज पण पक्षाचा प्रचार करणार
लोकशाही आहे.
येडे उठले आणि जावयाला जाऊन भेटले😅😅😅
इतर तालुक्यात वंजारी पण मराठा उमेदवाराचे काम करत आहेत ते पण सांगा
पांचट पणाचा कळस गाठलाय ह्यांनी 😂😂😂
कोणते वंजारी...... खरे जातीवादी तर वंजारी आहेत
Mi Maratha maze mat mahayutila
प्रत्येक मराठा बेवडे नाही
@KishorJagtap-g3e भेसळ असेल
परळी मधले मराठा समाज धनू भाऊ सोबत आहे कायम आणि राहणार ❤
अरे ताई आणि धनंजय मुंडे साहेब यांना तुम्ही जातीवादी म्हणतात आता खरे जातीवादी तुम्ही
आपला धनु भाऊ सोबत हवा 🎉🎉
कामाचा मानुस आहे डी एम
अरे काम करताना ते जात पाहत नाहीत मग उगाच का तिरस्कार 🙏🏻
खरा जातीवादी तर मुंढे घराणे आहे..... माधव
DM माणूस च तसा आहे दमदार 🔥 तुम्ही जातपात करत बसा
आम्हीही बीजेपी चा प्रचार करणार 😅😅😅😅😅😅😅😅आम्ही जारणगेचा ऐकणार नाही.
तुझी माय bjp खली घाल तुझी लागवड तिकडची आहे कुठली .......गुजरात ची😂😂😂😂😂
ज्या सरकारच्या काळात एवढ्या मोठया प्रमाणात नोंदी सापडल्या त्यांच्या पाठीमागे न राहता त्यांचे च उमेदवार पाडणे, हीं भूमिका योग्य वाटत नाही
दादा रात्री देशी पिऊन झोपला आहे रात्री, दुपारी ऊठन आता😂
अरे वेड्यावर तुम्ही देवेंद्र फडणीस धनंजय मुंडे एकनाथ शिंदे यांना म्हणता आरक्षण दिले नाही त्या पवारांनी तुम्हाला काय दिले 40 वर्षे झालं
आरे कसला आदेश देताेय जरांगे दादा 4थी नापास माणुस हा फक्त शरद पवार साठी नियाेजन करताेय हा काय आरकिषण देणार
Dm
हे चौघे गावांनी बाहेर काढलेले आहेत सगळं गाव एकीकड आणि हे दुसरीकडं
धनु भाऊना निवडा ते मंत्री होतील
तुम्हाला करायचा तुतारी चा प्रचार मग बाकी करते dm चा तर तुमचा का मूळव्याध दुखतो 😂
कुणबी नोंदी बीड जिल्ह्यात सर्वात जास्त निघाल्या आहेत त्याला प्रशासकीय मदत धनंजय मुंडेंनी केली आहे साहेब ...
या चौघांच्या ग्रामपंचायत ताब्यात आहेत का जनतेला समजू द्या ..
बीड, अंबाजोगाई व परळीत एक तरी कुणबी निघाला का?
कामाचा माणूस आहे... DM.
कोणत्या कामाचा......मोक्कार
साक्षर लोकांचं अनपड दैवत कसं
काय लोक जालेत राव अरे लोकशाही आहे दड़प शाही.. लोकाना समजल आता काय चालय ते
DM चा एवढा त्रास का होतो ह्यांना हेच कळत नाही 😊
वाजवा तुतारी तुमच्यात उत्तराची तुतारीची बीड जिल्ह्यात एक पण जागा येत नाही
Only DM 🚩 jay shree Ram 🚩 jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठा समाजाच्या उमेदवारचा बाकी ठिकाणी ओबीसी समाज पण प्रचार करतोय ते पण सांगा
मराठा समाज हिंदू पण आहे युतीचं काम करणार
काय दैवत आहे ते कळल भविष्यात,
कार्यकर्ते हो मंगेश साबळे कड बघा एकदा
तुमचे दादा च तुतारीचा प्रचार करतात.. लोकांवर कशाला दबाव टाकता...
दादा परळी मध्ये DM हाच अंतीम पर्याय आहे
अरे भाऊ जारंगे ने माघार घेतलीय, आम्ही कुठेही मतदान करू. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
स्पष्ट सांग ना भाऊ तुतारी वाजवायची आहे म्हणून
धनु.भाऊना.निवडुनदेने.❤
तीस वर्षापासून देशमुख बीजेपीचा कार्यकर्ता आहे लोकसभेला बीजेपी चे काम करायला देशमुखांनी केलेला आहे मराठा आरक्षण चळवळीमध्ये देशमुखचा काही सहभाग नाही तुम्हाला आरक्षणाचा देणं घेणं नाही फक्त जातिवाद करायचा आहे
ईतका जातीवाद चांगला नाही
जातीवाद संपला पाहिजे
दर्गा बांधायला 15 लाख आहेत 😮
धनु भाऊंनी दिलेत ते तुमच्या वक्फ बोर्ड साठी पैसा देतो तुमचा भाऊ 😅
एवढं लक्षात ठेवा नवीन आमदार झाला तर तुमच्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकते का नवीन आमदाराला कमीत कमी चार वेळा निवडून यावे लागेल त्यावेळेस त्याला मंत्रीपद मिळेल नाहीतर तुमच्या आमदाराला मंत्र्याकडे जाऊन भीक मागावी लागेल त्यामुळे लक्षात ठेवा कोणाला मतदान करायचं आणि कोणाला निवडून आणायचं
Only bhahu
जातीवाद करण्यापेक्षा संविधानाने दिलेल्या संविधानाच्या अधिकार हनन करू नका
पवारांनी पण आरक्षण दिले नाही त्यांचे उमेदवार पाडा .. एकच लक्ष अपक्ष
गप बसा दादा तुतारीचा प्रचार करतात
किती भी आपटून घे येणार तर ओन्ली DM
एवढी काय फाटून घ्यायले मग
सध्या वेड कुणीही राहिले नाही
हे सकाळी सकाळी पिऊन आलंय,,😂😂😂😂
कुणबी ओबीसी मिरिट 135 आहे आणि EWS 120 आहे पोलिस भरती बीड पहा
एवढा जातीवाद करू नका, लोकांना गुण्यागोविंदाने राहुद्या, वंजारी समाज सुद्धा मराठा समाजाच्या उमेदवार चे काम करतो..🙏 राजकारण वेगळं समाजकारण वेगळं..
पिऊन आलाय तक्रार करायला 😂😂
सरळ सरळ तुतारीचा प्रचार करत आहे
गेलं दैवत पावरांच्या दावणीला निजामच्या दावणीला
मतदानात जात जात करत बसू नका त्याने कोणाचाही फायदा होत नाही.
धनूभाऊ चांगला माणूस आहे.
घरी घेऊन जा
हे तर चमचे दिसते😂😂
राजकारणात धनु भाऊ सख्या बहिणीला कचा कच रेटा म्हणत होते हे राजकारण आहे त्यामुळे एवढ काही मनावर घेऊ नये
खाऊन पिऊन चरून उपोषण असे नसत
समाजामध्ये तेढ निर्माण करू नका महाराष्ट्र मध्ये प्रत्येकाला स्वतःचा अधिकार आहे स्वतःचे अधिकार वापरू द्या आणि स्वतःला सिद्ध करू द्या उगाचच याचा आदेश आहे उगाच त्याचा आदेश आहे म्हणून म्हणून लोकशाहीला मारू नका
अंतरवली गाव प्रेस झालं लोक खुश असते पूर्ण वर्दळ संपली हे पाच जणच दिसत आहे😂😂😂 जातिवाद्यांना परळी तून कोणाचे पैसे घेऊन गेला
जात ,पात सोडून विकास करणारे लोक निवडून द्या
Dm. Boss
जरांगे पाटील जरी तुतारी चे काम. करत असेल आम्ही त्याच्या सोबत आहोत. जय शिवराय
जातीवाद नका करू रे
हा पण देशी पिऊन आहे
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
तुतारीची भाषा 😂😂😂
दादाचा म्हणणं काय आहे जो समाजाच्या विरोधात आहे त्याला पाढा मग शरद पवार समाजाच्या विरोधात नाही का कोंडा पांढर मग आता आता दादा रात गाडा
मराठा समाजाची पण माणसाच आहेत आणि इतर समाजाचे पण माणसच आहे हे लक्षात ठेवा तुम्ही थोडा विचार करून बघा आपण भेदभाव कशामुळे करतोय मला त्रास वाटत जो शिकेल योग्य न्याय भेटला पाहिजे
लोकांनी उगीच आपले काम सोडून जरांगे पाटलाला भेटायला येऊ नये ...कारण जरांगे पलटी मारतात..आणि मनोज जरांगे तुतारी cha आणि शिंदे च काम करणार आहे ..साबळे सारख्या माणसाला पाठिंबा देत नाही
DM BOSS
तुझ्या दादाची उमेदवारच कुठे आहे दादा दादा बरे करतोस
बीड, अंबाजोगाई व परळीत एक तरी कुणबी निघाला का? निघणार नाही
आरे एका जातीवर निवडणूक नाही लढता येत..
तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का.. ह्याला पडा त्याला पाडा... काय पण बरळतय...
तुमच्या सांगण्यावरून जंरागे काय करणार पहिलं सरकार होते तेव्हा तुम्ही झोप घेत होतात का
तुम्ही काय पूर्ण मराठा समाजाचा ठेका घेतला आहे का प्रत्येकाला आपापले मतदान करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे
बस करा जातिवाद पेटवायचं
❤
DM👑🦁
मुतारी येत नाही.येणार तर फक्त महायुती
वागी ताई कडून वांगी मधून 120 कोटी रुपये कसे कमवायचे ते शिकून घ्या तुमच्या सात पिढीचे कल्याण होईल
तुमच्या सारखे च्यार टकुचे विरोध केल्याने काही फरक पडत नसतो फक्त धनु भाऊ परळीत आसतो
ताईच्या काळात शेतकऱ्यांना विमा देताना जात पाहिली होती का?
दादा तो म्हणाला समाजाच्या विरोधात त्याला पाढा शरद पवार समाजाच्या विरोधात नाही का
मग सांगा कुणाचा प्रचार करायचा शरदचंद्र पवार साहेबानी पण दिले नाही दुसरं बोला
धनंजय मुडे म्हणतात सगळेच मॅनेज करतात
एक ही भूल...😢
कमल का फूल...😂
Only dm
जो मुंडे चा प्रचार करीत आहेत त्यांनाच विचारा की पत्रकार परिषद घेण्याची काय गरज
ह्या चौघांना काहीतरी द्या मग ते परत येतील .
जातीवाद सोडा विकासला मतदान D M साहेब जर आले तर विकास होणार म्हणजे होणार
Yana पैसे नाहित milale😅😅😅😅
जो काम करेल त्यालाच मतदान करा
अरे विशाल भाऊ मी अनिल बडे लोनीचा😅😅😅
आणि करोडो मराठ्यांचा संभ्रम निर्माण केल्यामुळे छोटी कार्यकर्ते संभ्रम निर्माण करणारच
बीड, अंबाजोगाई व परळीत एक तरी कुणबी निघाला का?
साहेब याला घरला पाठवा
Fakt patil
फडणवीस तुमच्या दादा बद्दल काय व केव्हा बोलले. तेच फडणवीस वर दररोज आगपाखड करतात कारण नसताना.
राजेसाहेब यांचे कार्यकर्ते आहेत 😂😂
जनतेच्या आले मना थेते कोणाचे काही चालेना
तुम्हाला खरंच आरक्षणाचा तीट करा करा असेल तर मागणी चेंज करा सगळ्यांचा आरक्षण काढून टाका ही मागणी ठेवा
अरे करू द्या ना प्रचार कशाला उगाच त्याला भाव देता. भाव देउन मोठं करू नका