आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry | बांगड्याच कालवण | Fish Curry

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2021
  • आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry | बांगड्याच कालवण |
    #fishcurry #मालवणीबांगडाकरी #बांगडाकरी #बांगडारस्सा #BangdaFishCurry
    #fishrecipe #spicysfishcurry #masalafishcurry #fishcurryrecipe #masalafishrecipe
    #malvanirecipe #malvaninonvegrecipe
    नमस्कार 🙏
    आज आपण बनवणार आहोत Bangda Fish Curry Recipe | मालवणी बांगडा करी
    व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
    👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा, आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील. तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
    इंस्टाग्राम : / rane_kitchen
    फेसबुक : / raneskitchen.in
    या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
    साहित्य : Ingredients :-
    ४-५ बांगडे : 4-5 Mackerel fish
    ४ बेडगी मिरची : 4 Bedgi Chilies
    २ काश्मिरी मिरच्या : 2 Kashmiri Chilies
    १ वळ ओलं खोबरं : 1/2 fresh graded coconut
    १/२ इंच आल्याचा तुकडा : 1/2 inch piece of ginger
    ५-६ लसूणच्या पाकळ्या : 5-6 garlic cloves
    १ चमचा धने : 1 tsp coriander seeds
    ४ तिरफळं : 4 Szechuan Pepper
    २ टोमॅटो : 2 chopped tomato
    २ चमचे तेल : 2 tbsp Oil
    १/४ कांदा : 1/4 Chopped Onion
    १/४ चमचे हळद : 1/4 tbsp turmeric
    गरजेनुसार पाणी : Water as needed
    ३ कोकाम : 3 Kokam
    चवीनुसार मीठ : Salt as per taste
    टीप :-
    बांगडे कापून मीठ लावून १५-२० मिनिट ठेवून द्यावेत. मग २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे त्याने ते सारात कूसकरत नाहीत
    MASALA FISH CURRY RECIPE | FISH CURRY RECIPE | FISH CURRY
    झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry
    मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी

ความคิดเห็น • 44

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बांगडा मसाला पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. दिसायला सुद्धा खुप सुंदर झालं. आमच्याकडे रत्नागिरीत सुध्दा मच्छी च्या रश्यात कोकम टाकलं जातं चिंच नाही. काही वर्षांपूर्वी मला कणकवलीच्या बाजारात चांगल्या प्रतिचा कोकम मिळाला होता. आता तसा मिळत नाही. खुप सुंदर बांगडा मसाल्याची रेसिपी. 😋😋😋😋😋

  • @geetc4138
    @geetc4138 3 ปีที่แล้ว +4

    Khup Khup chaan recipe 😋

  • @muktasabnis8707
    @muktasabnis8707 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही टाॅमेटो मच्छीमध्ये वापरत.नाही भांगडा रेसीपी अप्रतीम

  • @mansijagtap763
    @mansijagtap763 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान .

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 3 ปีที่แล้ว +1

    Chhan recpi thanks kaki

  • @durvavijay6632
    @durvavijay6632 2 ปีที่แล้ว +1

    very delicious

  • @supriyajadhav6346
    @supriyajadhav6346 3 ปีที่แล้ว +1

    Chan aahe😝😝

  • @drtruptisawant2596
    @drtruptisawant2596 3 ปีที่แล้ว +2

    Wah.tondala paani sutla

  • @yuktanaik4378
    @yuktanaik4378 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही पण असेच बनवतो पण टोमॅटो घालत नाही

  • @GourmetBGourmet
    @GourmetBGourmet 3 ปีที่แล้ว +3

    Look delicious thanks for share

  • @aartidudeja3401
    @aartidudeja3401 3 ปีที่แล้ว

    Chaan chaan👍

  • @satyawanraorane3443
    @satyawanraorane3443 ปีที่แล้ว

    बांगड्याचा सारच् चांगला झाला अशा चांगल्या चांगल्या रेसिपी आम्हाला सांगा

  • @manjushavidhate7006
    @manjushavidhate7006 3 ปีที่แล้ว +1

    Chan👌👌

  • @sharmileemayekar6290
    @sharmileemayekar6290 3 ปีที่แล้ว +1

    Very Nice Thank You for Sharing the recipe Please do share Pomfret Tikhle recipe if possible Thank You 🙏🏻

  • @vrushalisurve9709
    @vrushalisurve9709 3 ปีที่แล้ว +1

    मालवणी पध्दतीमध्ये माश्याच्या रश्यात टोमॅटो टाकतात?

  • @sunilnevgi7745
    @sunilnevgi7745 3 ปีที่แล้ว +2

    रेसिपी छान आहे पण टोमॅटो टाकून त्याला मेंगलूर टच दिला ते आम्हाला म्हणजे गोवेकराना जस्त आवडत नाही

  • @girijapawar5882
    @girijapawar5882 3 ปีที่แล้ว +1

    Receipy ardhvt dakhvili ahe

  • @baakbookmarathishorts
    @baakbookmarathishorts 3 ปีที่แล้ว +1

    बांगड्यांचा रस्सा छान झाला पण थोडी आणखी मिरची हवी होती कलर थोडा फिक्का वाटला बाकी पद्धत आमच्याच सारखी 👍👌

  • @shobhabagwe9876
    @shobhabagwe9876 3 ปีที่แล้ว +1

    मालवणी पद्धतीत माश्यांच्या पदार्थात टणाटण घालत नाहीत. बाकी ठीक आहे.