Rane's Kitchen
Rane's Kitchen
  • 94
  • 4 260 958
एक सीक्रेट पदार्थ वापरून जेवण बनवायचा ५० टक्के वेळ वाचवा | रोज हॉटेल सारखं चमचमीत आणि चटपटीत जेवण
एक सीक्रेट पदार्थ वापरून जेवण बनवायचा ५० टक्के वेळ वाचवा | रोज हॉटेल सारखं चमचमीत आणि चटपटीत जेवण
#MalvaniVatan
आमच्या काही रेसिपी ज्या तुम्हाला आवडतील : Our Videos you may like : -
आईच्या वडे थापायच्या ३ पद्धती | भाजणीचं टेन्शन न घेता झटपट मालवणी कोंबडी वडे| malvani vade | Kombadi
th-cam.com/video/CU8ZPA-qCno/w-d-xo.html
आईच्या पद्धतीने वर्षभर टिकणारी मालवणी कोंबडी वड्याची भाजणी | कोकणी वड्याचं पीठ | Vade Bhajani
th-cam.com/video/lp1fkrzqniE/w-d-xo.html
th-cam.com/users/shortsGPMyD55iPj8
th-cam.com/users/shortsK0kfqpPT1r8
มุมมอง: 4 557

วีดีโอ

आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी बांगडा फ्राय रेसिपी | bangda fry recipe in Marathi | Fish Fry Recipe
มุมมอง 1.3K3 หลายเดือนก่อน
आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी बांगडा फ्राय रेसिपी | bangda fry recipe in Marathi | Fish Fry Recipe #BangadaFry #FishFry #FishRecipes #कोकण #kokan #village #traditionaldish #malvan #devgad #malvanifood, #Assalmanlvani #Malvani maharshtrianfood आमच्या काही रेसिपी ज्या तुम्हाला आवडतील : Our Videos you may like : - आईच्या वडे थापायच्या ३ पद्धती | भाजणीचं टेन्शन न घेता झटपट मालवणी वडे| malvani vade ...
कोबीची वडी करण्याची अगदी सोपी पद्धत | कोबीच्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत पौष्टिक वड्या | Kobichi Vadi
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
कोबीची वडी करण्याची अगदी सोपी पद्धत | कोबीच्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत पौष्टिक वड्या | Kobichi Vadi | अश्या कुरकुरीत कोबीच्या वड्या वारंवार खाण्याची इच्छा होईल | कोबीची वडी करण्याची अगदी सोपी पद्धत, ज्यामुळं वड्या बिघडणार नाहीत आणि खुसखुशीत होतात #KobiVadi #PattaGobikepakode #KobichiVadi #KobiVadi #कोबीचीवडी #ज्वारीच्यापिठाच्याआणिखमंगखुसखुशीतवड्या #कोबीच्यावड्या #kobichyavadya #ज्वारीच्यापिठाच्य...
एक पदार्थ वापरून जगातील सर्वात जास्त कुरकुरीत भेंडी | लग्नात मिळते तशी पापडासारखी कुकूरीत|Bhindi Fry
มุมมอง 2.1K2 ปีที่แล้ว
एक पदार्थ वापरून जगातील सर्वात जास्त कुरकुरीत भेंडी | लग्नात मिळते तशी पापडासारखी कुकूरीत | Bhendi fry | Kurkuri Bhindi Fry | Crispy Okra | How to Make Crispy Okra | कुरकुरीत भेंडी | कुरकुरी भिंडी बनाने का बिलकुल सटीक तरीका | Crispy Bhindi | Restaurant Style Bhindi Masala | Kurkuri Bhindi Recipe | Bhindi Fry | कुरकुरीत भेंडी फ्राय | भरली भेंडी | bharli bhendi | How To Make Bhindi Ki Sabzi | Cha...
आईच्या पद्दतीने मालवणी भाषेत वजन न ठेवता बोंबलातील सर्व पाणी काढायची नवी ट्रिक | Malvani Bombil Fry
มุมมอง 3.6K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्दतीने मालवणी भाषेत वजन न ठेवता बोंबलातील सर्व पाणी काढायची नवी ट्रिक | Malvani Bombil Fry | कुरकुरीत बोंबील फ्राय | पाट्या खालचे बोंबील | Bombil Fry In Different Style | आगळीवेगळी बोंबील फ्राय | Bombil ( Bombay Duck ) | Crispy Bombil Fry #bombilfry #बोंबीलफ्राय #bombilmasalafry #BombilFry #IndianSeafoodRecipe #BombilRecipe साहित्य: ६-८ पांढरे बोंबील १ लिंबू १ चमचा मीठ १ चमचा रवा १ चमच...
आईच्या पद्धतीने अगदी कमी वेळात बनवा दीड ते दोन महिने टिकेल अशी 100% खुसखुशीत करंजी | Karanji recipe
มุมมอง 4.6K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने अगदी कमी वेळात बनवा दीड ते दोन महिने टिकेल अशी 100% खुसखुशीत करंजी | Karanji recipe
लेअर्स असलेली गोड शंकरपाळी बिस्किटाइतकी खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी | God Shankarpali Recipe
มุมมอง 1.9K2 ปีที่แล้ว
लेअर्स असलेली गोड शंकरपाळी बिस्किटाइतकी खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी | God Shankarpali Recipe
आईची चकली बनवायची एकदम नवीन पद्धत ज्याने चकली तेलात विरघळत नाही आणि तेल हि पीत नाही ! भाजणीची चकली
มุมมอง 9K2 ปีที่แล้ว
आईची चकली बनवायची एकदम नवीन पद्धत ज्याने चकली तेलात विरघळत नाही आणि तेल हि पीत नाही ! भाजणीची चकली
आंबवण्याचे टेंशन न घेता झटपट बनवा मऊ, लुसलुशीत नी जाळीदार उपवासाची आंबोळी | amboli | fasting recipe
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
आंबवण्याचे टेंशन न घेता झटपट बनवा मऊ, लुसलुशीत नी जाळीदार उपवासाची आंबोळी | amboli | fasting recipe
आईच्या पद्धतीने वर्षभर टिकणारी चकली भाजणी|खमंग खुसखुशीत चकलीसाठी योग्य प्रमाण|Diwali Chakali Bhajani
มุมมอง 4.8K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने वर्षभर टिकणारी चकली भाजणी|खमंग खुसखुशीत चकलीसाठी योग्य प्रमाण|Diwali Chakali Bhajani
आईच्या पद्धतीने दिवाळीसाठी दोन ते तीन महिने टिकणारे बिनापाकाचे रवा बेसन लाडू | Rava Besan Ladoo
มุมมอง 2.8K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने दिवाळीसाठी दोन ते तीन महिने टिकणारे बिनापाकाचे रवा बेसन लाडू | Rava Besan Ladoo
नवरात्र स्पेशल सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वडा"|उपासाचे बटाटेवडे| Fasting Batata Vada recipe
มุมมอง 8962 ปีที่แล้ว
नवरात्र स्पेशल सोपा व झटपट उपवासाचा "झणझणीत बटाटा वडा"|उपासाचे बटाटेवडे| Fasting Batata Vada recipe
घरातील रिकामी बाटली वापरून बनवा नवीन पद्धतीने कापसासारखे मऊ दही वडे | Dahi Vada |Dahi Bhalla|दही वडा
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
घरातील रिकामी बाटली वापरून बनवा नवीन पद्धतीने कापसासारखे मऊ दही वडे | Dahi Vada |Dahi Bhalla|दही वडा
आईच्या पद्धतीने कोकण स्पेशल मालवणी काकडीचे घावणे “तवसोळे” | काकडी किसण्याच्या टिप्स सहित | Tavsole
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने कोकण स्पेशल मालवणी काकडीचे घावणे “तवसोळे” | काकडी किसण्याच्या टिप्स सहित | Tavsole
कोकणातील गणपती विसर्जनादिवशी बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ | Ganpati Special Bhirdi Malvani Recipe
มุมมอง 3.4K2 ปีที่แล้ว
कोकणातील गणपती विसर्जनादिवशी बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ | Ganpati Special Bhirdi Malvani Recipe
आईच्या पद्धतीने गणपतीत बनवला जाणारा कोकणातील पारंपारिक पदार्थ अळूच्या पानांच्या गाठीची भाजी | Alu
มุมมอง 8542 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने गणपतीत बनवला जाणारा कोकणातील पारंपारिक पदार्थ अळूच्या पानांच्या गाठीची भाजी | Alu
हा १ पदार्थ वापरून बनवा कधीच नफाटता नतुटता पारी बनणारी मोदकाची उकड | Ganpati special Ukadiche Modak
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
हा १ पदार्थ वापरून बनवा कधीच नफाटता नतुटता पारी बनणारी मोदकाची उकड | Ganpati special Ukadiche Modak
आईच्या पद्धतीने गौरी गणपतीसाठी नैवेद्य मालवानी वडे आणि काळ्या वाटाण्याचं सांबार | भाजणी न करता वडे
มุมมอง 11K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने गौरी गणपतीसाठी नैवेद्य मालवानी वडे आणि काळ्या वाटाण्याचं सांबार | भाजणी न करता वडे
साबुदाणा वापरून बनवा उपवासाचे आणि नाश्त्याचे २ भन्नाट पदार्थ | साबुदाण्याचे अप्पे | साबुदाणा खिचडी
มุมมอง 2.6K2 ปีที่แล้ว
साबुदाणा वापरून बनवा उपवासाचे आणि नाश्त्याचे २ भन्नाट पदार्थ | साबुदाण्याचे अप्पे | साबुदाणा खिचडी
आईच्या पद्दतीने मालवणी आंबोळी | ह्या ५ सीक्रेट टिप्स वापरून आंबोळी १०० % मऊ,लुसलुशीत बनवा | Amboli
มุมมอง 14K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्दतीने मालवणी आंबोळी | ह्या ५ सीक्रेट टिप्स वापरून आंबोळी १०० % मऊ,लुसलुशीत बनवा | Amboli
फक्त १५ मिनिटात "उपवासाची इडली" एवढी सोप्पी आणि नवीन पद्धत या आधी बघितली नसेल | Upvasachi Idly-idli
มุมมอง 5412 ปีที่แล้ว
फक्त १५ मिनिटात "उपवासाची इडली" एवढी सोप्पी आणि नवीन पद्धत या आधी बघितली नसेल | Upvasachi Idly-idli
आईच्या पद्दतीने कोंकणातील गावाकडची भेट ओल्या नारळाची कापा | मालवणी पद्धतीने ओल्या नारळाच्या वड्या
มุมมอง 4.2K2 ปีที่แล้ว
आईच्या पद्दतीने कोंकणातील गावाकडची भेट ओल्या नारळाची कापा | मालवणी पद्धतीने ओल्या नारळाच्या वड्या
कोकणात गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उंदीरकीला बनवली जाणारी खीर | Ganpati Special Tandalachi Kheer
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
कोकणात गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उंदीरकीला बनवली जाणारी खीर | Ganpati Special Tandalachi Kheer
आईच्या पद्धतीने "श्रावण मास स्पेशल" "पुरणपोळी" | पुरण वाटायचं टेन्शन न घेता झटपट Puranpoli
มุมมอง 3.6K3 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने "श्रावण मास स्पेशल" "पुरणपोळी" | पुरण वाटायचं टेन्शन न घेता झटपट Puranpoli
ज्वारीच्या पिठापासून झटपट पौष्टिक खमंग नाश्ता |आषाढ स्पेशल मिश्र पिठाची तिखट पुरी|Jowar Masala Puri
มุมมอง 1.4K3 ปีที่แล้ว
ज्वारीच्या पिठापासून झटपट पौष्टिक खमंग नाश्ता |आषाढ स्पेशल मिश्र पिठाची तिखट पुरी|Jowar Masala Puri
आईच्या पद्धतीने पारंपरिक कोकणी पद्धतीची वाटण घातलेली अळूवडी | अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स
มุมมอง 4.5K3 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने पारंपरिक कोकणी पद्धतीची वाटण घातलेली अळूवडी | अळुवडीच्या पानांसाठी परफेक्ट टिप्स
आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी पापलेटच तिखलं रेसिपी | पापलेट ची चटणी | How to Cut and clean Pomfret
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने झणझणीत मालवणी पापलेटच तिखलं रेसिपी | पापलेट ची चटणी | How to Cut and clean Pomfret
आईच्या पद्धतीने गटारी पार्टी स्पेशल मालवणी कोंबडी वडे थाळी | सोलकढी | Chicken vade sagoti vade
มุมมอง 64K3 ปีที่แล้ว
आईच्या पद्धतीने गटारी पार्टी स्पेशल मालवणी कोंबडी वडे थाळी | सोलकढी | Chicken vade sagoti vade
सोडा, खाण्याचा रंग व १ थेंबभर ही पाणी न घालता बनवा बाजारसारखे कुरकुरीत कोबीची भजी व चटणी|Manchurian
มุมมอง 1K3 ปีที่แล้ว
सोडा, खाण्याचा रंग व १ थेंबभर ही पाणी न घालता बनवा बाजारसारखे कुरकुरीत कोबीची भजी व चटणी|Manchurian
१ सीक्रेट पदार्थ वापरून बनवा कुरकुरीत कांदा भजी |सोडा व एक थेंबही पाणी न घालता |Crispy onion pakoda
มุมมอง 8753 ปีที่แล้ว
१ सीक्रेट पदार्थ वापरून बनवा कुरकुरीत कांदा भजी |सोडा व एक थेंबही पाणी न घालता |Crispy onion pakoda

ความคิดเห็น

  • @rashmikharade218
    @rashmikharade218 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान

  • @ceciliaelizabethjoao4306
    @ceciliaelizabethjoao4306 4 วันที่ผ่านมา

    Very appetising recipe but i didn't like u grinding d coriander leaves it changed d colour of d sol kadi, i luv malwani food Very much, m from goa ❤

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao1976 6 วันที่ผ่านมา

    Chan

  • @user-px1cw9kg8p
    @user-px1cw9kg8p 7 วันที่ผ่านมา

    He mast aahe

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मावशी,खुप छान सोपी पध्दत दाखवली 🙏🙏

  • @meenagavit6189
    @meenagavit6189 12 วันที่ผ่านมา

    Thnku Kaku❤

  • @meenagavit6189
    @meenagavit6189 12 วันที่ผ่านมา

    काकू,मी आज असे try केले खूप छान झाले वडे...अगदी पातळ पण आणि मस्त फुगले पण

  • @jyotsnasonawane8199
    @jyotsnasonawane8199 16 วันที่ผ่านมา

    आई वाटण घालून मलवणी तिखट डाळ आणि गोडी डाळ दाखवा .

  • @surekharaorane4536
    @surekharaorane4536 หลายเดือนก่อน

    👌👌मस्त

  • @rohansawant8890
    @rohansawant8890 2 หลายเดือนก่อน

    ❤mast 👌👍

  • @shwetabobhate7752
    @shwetabobhate7752 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @qaz3032
    @qaz3032 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @qaz3032
    @qaz3032 2 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @shwetabobhate7752
    @shwetabobhate7752 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @shwetabobhate7752
    @shwetabobhate7752 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @rupeshpawar5383
    @rupeshpawar5383 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @qaz3032
    @qaz3032 2 หลายเดือนก่อน

    Wow mast

  • @surekhakalam6308
    @surekhakalam6308 2 หลายเดือนก่อน

    Tawa kontya company cha ahe

  • @shwetabobhate7752
    @shwetabobhate7752 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @qaz3032
    @qaz3032 2 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @awantikakoparde2682
    @awantikakoparde2682 3 หลายเดือนก่อน

    Mala 1 kg chi paraman daya tai

  • @qaz3032
    @qaz3032 3 หลายเดือนก่อน

    Wow

  • @sanjivanimane5753
    @sanjivanimane5753 3 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा व्हिडिओ बघायचे आधीच लाईक करून ठेवले

  • @NupurMate
    @NupurMate 3 หลายเดือนก่อน

    Recipe share kara please 😭

  • @tanvisaldurkar2670
    @tanvisaldurkar2670 3 หลายเดือนก่อน

    छान 👍

  • @qaz3032
    @qaz3032 3 หลายเดือนก่อน

    Khup chan aai

  • @padmajakulkarni8240
    @padmajakulkarni8240 3 หลายเดือนก่อน

    Tumhi itake divas vidios ka takale nahit? We are waiting so many days. Ata lavkar lavkar chan chan vidios ghala.

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      We were blessed with a baby girl, so we took a break during pregnancy and afterward for some time. Now, we will upload videos on a regular basis.

  • @qaz3032
    @qaz3032 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @shwetabobhate7752
    @shwetabobhate7752 3 หลายเดือนก่อน

    Mast

  • @qaz3032
    @qaz3032 3 หลายเดือนก่อน

    Mast

  • @manojzagde4951
    @manojzagde4951 3 หลายเดือนก่อน

    wow...❤

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 3 หลายเดือนก่อน

    Khupch khupch Chan 💐💐🍬🍕🍬🎉🍕

  • @qaz3032
    @qaz3032 3 หลายเดือนก่อน

    Khup chan zale aahe ghavane

  • @qaz3032
    @qaz3032 3 หลายเดือนก่อน

    Mast aai ek no😊

  • @ushamestry9643
    @ushamestry9643 3 หลายเดือนก่อน

    Sundar

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद .

  • @nehatorne-tk7jd
    @nehatorne-tk7jd 4 หลายเดือนก่อน

    Khup usefull video hota evdhya detailmdhye kontyach video mdhye sangitla nhiy mi khup divs asa video search karat hote ❤❤ thank u

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद . आमच्या काही रेसिपी ज्या तुम्हाला आवडतील : Our Videos you may like : - आईच्या वडे थापायच्या ३ पद्धती | भाजणीचं टेन्शन न घेता झटपट मालवणी वडे| malvani vade - • आईच्या वडे थापायच्या ३ पद्धती | भाजणी... असं प्रमाण वापरून बनवा मऊ,लुसलुशीत आणि जाळीदार मालवणी आंबोळी | Malvani aamboli recipe |मालवणी आंबोळी • असं प्रमाण वापरून बनवा मऊ,लुसलुशीत आण... आईच्या पद्धतीने वर्षभर टिकणारी मालवणी वड्याची भाजणी | कोकणी वड्याचं पीठ | Vade Bhajani - • आईच्या पद्धतीने वर्षभर टिकणारी मालवणी... आईच्या पुरण भरायच्या ३ पद्धती | गोल गरगरीत फुगणारी पुरणपोळी | मऊ लुसलुशीत पुरणपोळी | Puranpoli - • आईच्या पुरण भरायच्या ३ पद्धती | गोल ग... ११ पाकळीचे उकडीचे मोदक संकष्टी स्पेशल | पारी आणि पाकळ्या बनवण्याच्या झटपट पद्धत| Ukadiche modak - • ११ पाकळीचे उकडीचे मोदक संकष्टी स्पेशल...

  • @Padmajarasoi
    @Padmajarasoi 4 หลายเดือนก่อน

    १ किलोचा प्रमाण सांगा ना? मी थोडा मसाला करून पाहून. मसाला रेसिपी खूप छान संगीत लीत.

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      साहित्य : ingredients For 3 kg Cost For 1 kg बेडगी मिरची : Bedgi Chilli 2 kg Rs.600/- (Rs.300/kg) 650 gm पांडी मिरची : Pandi Chilli 1/4 kg Rs.55/- (Rs.220/kg) 85 gm काश्मिरी मिरची : Kashmiri Chilli 1/2 kg Rs.85/- (Rs.340/kg) 175 gm संकेश्वरी मिरची : Sankeshwari Chilli 1/4 kg Rs.70/- (Rs.280/kg) 85 gm मसाला वेलची / बडी वेलची : Masala cardamom 50 Gm Rs.45/- 15 gm चक्र फुल: Star Anise 25 gm Rs.20/- 7-8 gm बडीशेप : Fennel seeds 150 gm Rs.30/- 50 gm शहाजीर : Black Cumin seeds 25 gm Rs.25/- 7-8 gm लवंग : Cloves 100 gm Rs.50/- 35 gm काळीमिरी: Black Pepper 300 gm Rs.140/- 100 gm धणे : Coriander seeds 500 gm Rs.50/- 170 gm तेजपता : Bay leaf 25 gm Rs.20/- 7-8 gm हळकुंड : whole turmeric 150 gm Rs.30/- 50 gm जायपत्री : Nutmeg 25 gms Rs.20/- 7-8 gm जायफळ : Nutmeg 4 nos. Rs.20/- 1.5 nos. दगड फूल : Black Stone flower 25 gms Rs.20/- 7-8 gm दालचिनी : Cinnamon 50 gms Rs.20/- 15 gm Total cost Rs.1300/- Rs.450/-

  • @Padmajarasoi
    @Padmajarasoi 4 หลายเดือนก่อน

    जास्तीचं प्रमाणासाठी सर्व साहित्य सांगितल पण तांदळाचे प्रमाण त्यासाठी किती घ्यायचे. वडे खूप सुंदर झाले आहेत मी नक्की करून पाहीन. मला १ किलोच प्रमाण सांगाल का?

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      साहित्य: १ किलो जुने तांदूळ : 1 kg Aged/Old Rice २५० ग्राम उडदाची डाळ : 250 gm Urad Dal ५० ग्राम धणे : 50 gm Coriander seeds २५ ग्राम पेक्षा थोडी कमी मेथी (२ चमचे कमी) : less than 25 gm Fenugreek seeds कृती:- • तांदूळ २-३ वेळा धुऊन कॉटनच्या कापडावर नीतळत ३० - ६० मिनिटे ठेवावे. त्यानंतर २ दिवसांसाठी कॉटन च्या कापडावर सुकवून घ्यावे. टीप नंबर १ : तांदूळ पंख्याखाली १-२ दिवस सुकवावे उन्हात सुकवू नये. उन्हात सुकवल्याने वडे कडक होतात. टीप नंबर २: तांदूळ दर २-३ तासांनंतर ढवळत राहावे त्याने ते सर्वबाजूने व लवकर सुकतात • बाकी सर्व साहित्य वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. भाजताना मध्यम आचेवर भाजावे. • भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडे सरसरीत / थोडं जाडसर दळून आणावे. टीप नंबर ३ : भाजणीच पीठ शक्यतो जाड प्लास्टिक पिशवीत भरून ठेवावे. • वड्यासाठी पीठ मळताना त्यात २०० ग्राम बारीक रवा आणि २०० ग्राम गव्हाच पीठ घालावे

    • @Padmajarasoi
      @Padmajarasoi 3 หลายเดือนก่อน

      @@RanesKitchen thanks

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 4 หลายเดือนก่อน

    No Alluminium Use

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @samirbhosale6893
    @samirbhosale6893 4 หลายเดือนก่อน

    Kairicha karm tondi lawnich te dakhwa

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @shrikantshinde1992
    @shrikantshinde1992 5 หลายเดือนก่อน

    Thanks

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      Welcome.राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 5 หลายเดือนก่อน

    मी मसाले विकते सर्व गरम मसाले घातलेले आणी तीखट असतो. मालवनी मसाला आमचा

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @NishaChorge-gh6iv
    @NishaChorge-gh6iv 5 หลายเดือนก่อน

    रेसिपी सागा

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lp1fkrzqniE/w-d-xo.html

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 6 หลายเดือนก่อน

    पुरणपोळी खूप छान झाली आहें, सासू सुनेची सांगण्याची पद्धत खूप छान आहें

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @shubhangikondkar8663
    @shubhangikondkar8663 6 หลายเดือนก่อน

    Mst👌😋

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 7 หลายเดือนก่อน

    Mast Mavshi

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @whatisinthenameshakespeare0015
    @whatisinthenameshakespeare0015 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई... नक्की अशा प्रकारे करून बघिन 🙏

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @suchitradsouza9717
    @suchitradsouza9717 9 หลายเดือนก่อน

    Thank you Tai for sharing the recipe🙏🏻can you please guide which type of rice to be used for making rice flour?

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      राणे'स किचनचे विडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धनवाद

  • @prajaktachavan9828
    @prajaktachavan9828 9 หลายเดือนก่อน

    Vade bhajnichi recipe vr video banva plz..

    • @RanesKitchen
      @RanesKitchen 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/lp1fkrzqniE/w-d-xo.html