ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Mast fresh bombil hote superb video lovely resipe happy 🎉🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद 🤝 तुमची प्रतिक्रिया वाचून बर वाटल.
Very good receipe. Pl show tarke fry and curry receipe also
Thank you, and your request noted 🤝
ताई खूपच छान रेसिपी .. आज मी केली.खूप टेस्टी आणि कुरकुरीत बनले बोंबिल.. सगळ्यांनी आवडीने खाल्ले.कलावणाची पण रेसिपी करा ना
अरे वा .. छानबोंबिल कालवण रस्सा एपिसोड येईल शुक्रवारी 🍛
माझ्या अर्णव ला आवडतात कुरकुरीत बोंबील.. पण मी करते त्यात असे नाही होत.. आता हे रेसिपी करून पाहीन.. 😃
अरे वा .. छान करुन बघ आणि प्रतिक्रिया सांग अर्णव ची ❤️
माझी आई अशी च बनवायची चाळीस वर्षे झाली ती गेली मी आता साठी ला आले बघुन मला खुप आईची आठवण आली
ताई, मला खुप छान वाटल तुमची प्रतिक्रिया वाचून..! मी पण ही रेसिपी माझ्या आईकडूनच शिकले. आई कुठे जात नाही ती आपल्या बरोबरबरच आहे 😌
Khup halad ghatali
आपल्या टेस्ट नुसार आपण प्रमाण कमी जास्त करू शकता ताई 🤝
Mast fresh bombil hote superb video lovely resipe happy 🎉🎉🎉🎉❤❤❤
धन्यवाद 🤝 तुमची प्रतिक्रिया वाचून बर वाटल.
Very good receipe. Pl show tarke fry and curry receipe also
Thank you, and your request noted 🤝
ताई खूपच छान रेसिपी .. आज मी केली.
खूप टेस्टी आणि कुरकुरीत बनले बोंबिल.. सगळ्यांनी आवडीने खाल्ले.
कलावणाची पण रेसिपी करा ना
अरे वा .. छान
बोंबिल कालवण रस्सा एपिसोड येईल शुक्रवारी 🍛