जनतेने आशा बांडगुळांना ओळखून सर्व पक्षातील आपल्या वयक्तिक फायद्यासाठी ईकडून तिकडे उडया मारणार आहेत यांना जनतेसाठी पक्षांतर करायचे नाही इकडे आपल्यासाठी काही पद नाही म्हणून पक्षांतर
एक नंबर सेटिंग वा रे वा देवंद्र जी फडणवीस तुमचे मित्र तुम्ही नगरसेवक सगळे इकडे अण्णार आणि पुन्हा राज्यसभा खासदार होणार बिल्डिंग लाईन खूप भारी सांभाळतात राव सलुट आहे राव
हे काकडे कार्ले ह्यांना कामच नाही आणि धंदा पण नाही असं काय तर बोलत राहतील ह्याच्यामुळे जास्त कोणी विचार करत नाही. गेले तर परत नवीन लोकांना साधी भेट ते. काकडे गेल्या बदल धन्यवाद 👍👍जावा
भाजपाला काही फरक पडेल असे वाटत नाही भाजपची ताकद मोठी आहे कोणी काही करू शकत नाही हे मान्य करावेच लागेल महाविकास आघाडीचा सावळागोंधळ मतदाराच्या मनातून उतरलेला आहे
एव्हढीच काम करायची हौस आहे तर, वनवासी,दिव्याग, गरीब लोकांसाठी काम करना. भाजप,संघात अनेक जण आहे त्यांना काही ही पद , सन्मान मिळाला नाही तरीही विचारांसाठी भाजप चे काम करीत आहेत. तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांमुळे प्रामाणिक कार्यकर्ते वर अन्याय होतो आहे. लवकर जा.
देवेंद्र फडणवीसला विचारून जाणार असाल तर बिलकुल दुसऱ्या पक्षात जाऊ नका. जर तुम्हांला फडणवीस योग्य वाटत आहे तर कशाला दुसरीकडे जाताय. दुसरीकडे भरपूर कार्यकर्ते आहेत.
खरी गोष्ट आहे पण तुमच्या पेक्षा? 1. सतिष सबरवाल. 2 सुनिल कपूर 3 सुनिल सूद. 4. गोपी अरोरा हे महान हिन्दु हिंदू धर्माच्या प्रसारा करीता 650 करोड रु व बिफ मुक्त देतात तुम्ही कामाचे नाही.
असं तर हे काही पक्षासाठी झोकुन काम केले किती हा एक अभ्यासाचा विषय आहे कारण तो फक्त स्वार्थाचा विषय आहे... आणखी एक हा गॉगल 24तास घालून पवार साहेब यांची भेट घ्यावी
योग्य निर्णय 💐💐💐
Great 😂
Sanjay Rajaram nalayak la CM kelya shivay kay rahnar nay tumhi❤❤
महाविकास आघाडी सत्तेत येत आहे याचा अंदाज आलेला दिसतो
देवेंद्र फडणवीस ला तुम्ही सगळे धंद्याला लावणार❤❤
Sanjay Rajaram nalayak la CM kelya shivay kay rahnar nay tumhi❤❤
😂लावणार नाही बसवणार 😂
@@sarangkadam1471urman चि फाटली आहे तार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 😂
भल्या भल्यांना धंद्याला लावले फडणवीसांनी... तुझ्या पवार साहेबाला जे जमणार पण नाही
@@URMAN33tula baap nahi re 😂😂😂 naav laav na khara
जनतेने आशा बांडगुळांना ओळखून सर्व पक्षातील आपल्या वयक्तिक फायद्यासाठी ईकडून तिकडे उडया मारणार आहेत यांना जनतेसाठी पक्षांतर करायचे नाही इकडे आपल्यासाठी काही पद नाही म्हणून पक्षांतर
काम आहे ना..😂😂😂😂😂.... सतरंज्या उचलायचं.😢😢😢😢
सत्ता बदल होणार मग आपला धंदा कुठे सेटिंग होईल हे पाहून जाणार।खोबर तिकड चांगभले।🎉🎉
खरं तर काकडे बिल्डर आहेत सत्ते बरोबर राहणारा माणूस आहे हा
तुम्हाला कोणी ओळखत नाही भाजपमध्ये
Me tr shaaat pn olakht nhi 😂
ji pune mahanager palika ahe na bjp chya hatat aali na ti kona mule aali tychi mahiti kad ani mgh bol
हे बावळट ला कोण विचारत नाही 😂
होय काय... चालतंय की मग जाऊद्या दुसऱ्या पक्षात....
याला घेऊ नका अजिबात नाहीतर आम्ही bjp ला vote करू
बरोबर आहे तुझं यांना अजिबात घेतलं नाही पाहिजे
भाऊ गॉगल घालुन सिनेमातील हीरोच दिसता ... पण तुम्ही समाजसेवक आहात की हिरो
अरे बाहेर पडणार आहे मग फडणवीस ला विचारायची गरज काय
दोन डगरीवर आहे
एक नंबर सेटिंग वा रे वा
देवंद्र जी फडणवीस
तुमचे मित्र
तुम्ही नगरसेवक सगळे इकडे अण्णार आणि पुन्हा राज्यसभा खासदार होणार
बिल्डिंग लाईन खूप भारी सांभाळतात राव
सलुट आहे राव
हे सगळे मुद्दाम पाठवलेले आहेत हे निवडणूक झाल्यावर कळणार 🚩🚩🚩
तुझ्यावर विश्वास बसत नसेल कारण तु विश्वास ठेवण्यासारख काहीच दिसत नाही
अशा लोकांना पक्षात स्थान नसावं जिकडे सत्ता तिकडे यांची निष्ठा असते
फडणवीस ची परवानगी कशाला.....????
निर्णय तुमचा आहे तुम्हीच घेतला पाहिजे...
Correct
💐
भाजपा चा सुपडा साफ करणार 🔥✊🚩
Are baba …..100 sharad = 1 fadnavis
1@@Onkarpursuit 100 fadnvis Ani 1 sharad pawar....bas
Sanjay Rajaram nalayak la CM kelya shivay kay rahnar nay tumhi❤❤
@@Onkarpursuitkarma pahile shivay favdya bhavi PM marnar nhi ❤❤❤
Swapna Bagha Bhadvyanno 😂😂😂
योग्य निर्णय....
काॅग्रेस व राष्ट्रवादीत(शरद पवार) जायचे तर फडणविसाचा आशिर्वाद घेऊन कशाला जायचे? दाल मे कुछ काला तो नही😅
एकदम बरोबर 😂👌👌 सही पकडे
Blackmail kartoy
MVA zindabad✅✅✅✅✅✅🎉🎉🎉
हे काकडे कार्ले ह्यांना कामच नाही आणि धंदा पण नाही असं काय तर बोलत राहतील ह्याच्यामुळे जास्त कोणी विचार करत नाही. गेले तर परत नवीन लोकांना साधी भेट ते. काकडे गेल्या बदल धन्यवाद 👍👍जावा
Sanjay kakde saheb 🙏 zindabad zindabad 🙏🙏🙏🙏
शरद पवार साहेब योग्य आहे तुम्हांला मान सन्मान मिळेल
भाजपाला काही फरक पडेल असे वाटत नाही भाजपची ताकद मोठी आहे कोणी काही करू शकत नाही हे मान्य करावेच लागेल महाविकास आघाडीचा सावळागोंधळ मतदाराच्या मनातून उतरलेला आहे
Kakade साहेबांचे माझे खूप जुने संबंध आहेत
ते bjp सोबत गेल्या मुळे माझे संबंध संपले होते
आपले स्वागत
नेत्यांपेक्षा जनतेशी निष्ठावान हा वाटतं नाही. याला कोला 😂😂😂😂
देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत bjp चे वाटोळे होयाला
Maratha don’t have an idea what will happen in elections. Bjp will sweep.
Tumchya jatiyawadi wagnyala lok vitli ahet
Sanjay Rajaram nalayak la CM kelya shivay kay rahnar nay tumhi❤❤
Swapna Bagha tumhi chindi Patil Kunbi 😂😂😂
अभिनंदन अभिनंदन
फोडणवीस ला तूप भात खायला लावणार ....😅😅
एव्हढीच काम करायची हौस आहे तर, वनवासी,दिव्याग, गरीब लोकांसाठी काम करना.
भाजप,संघात अनेक जण आहे त्यांना काही ही पद , सन्मान मिळाला नाही तरीही विचारांसाठी भाजप चे काम करीत आहेत.
तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांमुळे प्रामाणिक कार्यकर्ते वर अन्याय होतो आहे.
लवकर जा.
Diwali Dhamaka Pawar Saheb 🎇
Tya Pawarala Diwali che fatke basnar aahe 😂😂
पक्ष बदलणारा निष्ठावंत माणूस
😂😂😂😂😂
Deva bhau खूप mnangment भरी करत आहे
योग्य ❤
Only Pawar Saheb ❤❤❤
मानलं नाना तुम्हाला असे विचार असावेत राजकीय
संधीसाधू लोकांना पाच वर्षे पक्षाचं संघटनेचं काम करुनच संधी मिळाली पाहिजे
आदिवासी दलीत मुस्लिम चे प्रश्न आता नक्की सुटणार....... काकडे साहेब तुम्ही तुमची सर्व संपत्ती दलीत पददलित आदिवासी ना वाटून टाका
सत्ता कुणाची येणार कळल नाना आपल्याला
सत्तेचे भोई. जिकडे सत्ता तिकडे चालले. बोट फुटणार म्हटल्यावर असे वाटत असल्याने उंदीर चालले.
हा खासदार नाही आहे तो माजी आहे त्यामुळे त्याला काहीच किंमत नाही
🎉
देवेंद्र फडणवीसला विचारून जाणार असाल तर बिलकुल दुसऱ्या पक्षात जाऊ नका. जर तुम्हांला फडणवीस योग्य वाटत आहे तर कशाला दुसरीकडे जाताय. दुसरीकडे भरपूर कार्यकर्ते आहेत.
तुम्ही लोकं पक्ष बदलता मग कार्यकर्त्यांनी काय करायचं याला राजकारण म्हणतात का
असे नेते मंडळी निवडून येतील आणि पुन्हा जनतेला फसवतील एड़ी / सीबीआय ला घाबरुन पुन्हा पुन्हा पक्ष सोडून पळतील
जय महाराष्ट्र .
स्वार्था साठी जाता सर्व तुम्ही लोक.
काकडेसाहेब तुम्हाला भाजपमध्ये काय वागणुक मिळणार हे माहित असूनसुध्दा तुम्ही स्वार्थासाठी भाजपची चाकरी केलीत
तुम्ही भाजप सोडा तरच पुणे विभागीय कामे मार्गी लागतील,आता उशीर नको सोडा BJP Ani ghya tutari, खूप खूप छान निर्भिड काम मार्गी लागतील.❤❤🎉🎉
पक्ष बदलणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला घेऊ नये 😂😂😂
खरी गोष्ट आहे पण तुमच्या पेक्षा?
1. सतिष सबरवाल.
2 सुनिल कपूर
3 सुनिल सूद.
4. गोपी अरोरा हे महान हिन्दु हिंदू धर्माच्या प्रसारा करीता 650 करोड रु व बिफ मुक्त देतात तुम्ही कामाचे नाही.
ह्याचं काय काम नाही.. उग बडबड.. बर होईल.. जा तुतारी वाजव.. दोन पैसे तर मिळतील 😆
BJP मधे तुमचा टोलचा झोल पचला ना 😂😂😂 आता हाती तुतारी द्या 😂😂😂
Nana ❤
भाजपा मध्ये गर्दी खूप झाली कोणी गेलं स्वतःहून ते चांगलच आहे चिंता करण्याची गरज अजिबात नाही.बाहेर पडला तो फसणार त्याले हरियाणा दिसेल अशी परिस्थिती आहे
काय तो घें एकदा!तिकडं भरपूर वसुलीला माणसं पाहिजेतच!
Good decision.
Indian ❤️ 🙏 💯 👍
तसेही ह्यांचा भाजपला काहीच उपयोग नव्हता !
INDIA will win
सध्या फक्त महाजना, बोंडे, राणा, राणे, शेलार, गोपीचंद सदाभाऊ दरेकर 52kule एवढ्या च्या जोरावर फडणवीस साहेब संपूर्ण राज्य ताब्यात घेवू शकतात...
सर्व च आहे बरोबर , मराठा सुद्धा, .. ज्यांचे मागे फक्त ख्वाजा शरदोद्दीन व पप्पु खान ची टोळी आहे ,
समाजकार्य करताय ना ? मग करत रहा ना. पदाची अपेक्षा ठेवून समाजकार्य करता काय. निष्ठा पक्षाशी नाहीच, पदाशी आहे कबूल करा.
व्यापाऱ्यांना काय फडणवीसाची परवानगी घेऊन धंदा करावा लागतो
आत्ता ह्या साहेबांना म्हणावं कि आत्ता महानगर पालिकेवर पण सांगा किती नगरसेवक निवडून येतील त्यांना खूप अभ्यास आहे 😍
जे लोक आपल्या स्वार्थ करता पक्ष बदलत असतात असले लोक बे भरोसा चे असतात, BJP ने जी पक्ष फोड़ा फोड केली त्याचे हे फल आहे,
तुम्ही फडणवीसांच्या पाठीमागे फिरा तरच पद मिळेल.
देवाचा आशीर्वाद घ्या....
" देवा " चा नको......
पवार गटात निवडून आल्यावर परत BJP मध्ये स्वागत 😂 देवा भाऊ
सतेच वार कळतय बर तुम्हांला कुठ वाहतय
दिड दिसात कोल्हा ऊसात अरे दिड दिवसांच्या सोबती शरद पवार यांच्या वर काय विस्वास ठेऊ नका
भाजपने परवानगी दिली म्हणून तर तुम्ही आला आहे
भाजप आणि राष्ट्रवादी चुपी युती आहे
असाही तुमचा भाजपला काहुच योगदान नाही तुम्ही गेलेलेच बरे पुन्हा येऊ नका कधीच
वाटाघाटी शिवाय नेते पक्ष प्रवेश घेत नसतो..😅😅
फडण२० परवानगी नाही देणार ED मागे लावतील
कामातून माणसे मोठी होतात
गॉगल काढ की
फिल्म मुलाखत आहे का
Rajkiya paksha hya pvt. Ltd. Company zali aahe ....😂😂😂😂😂
पैसे खाता येत नाही असं खात मला दिले नाही म्हणून मी पक्ष सोडतो दुसऱ्यना मंत्री पद खासदार पद दिले ते निवडून आले म्हणून दिले साहेब 😅😅😅😅😅😅😅
सरळ सरळ सांग ना काकडे मुरिधर मोहोळ मंत्री झाल्यापासून जळाली तूझी त्यामुळे रडतोय 😂😂😂😂😂
काळा चष्मा घालून कोणी नेता असं बोलताना 1 time बघितल राव
महाविकास आघाडी
😳😳 म्हंजे भाजपा च 20-30 मतदान कमी होणार आता
Yala boltat king❤
आरे बाबा तुम्हाला पक्ष बदलताना लाज वाटत नाही का?
खोगीर भरती नकोच बरे निवडक नेते पाहिजेत.
नको आपल्याला पुन्हा राज्यसभा देणार आहे
नेते पेरत आहे 😂😂 शरद कडे
अहो लोकं 30-40 वर्ष घासत आहेत.....
शरद पवारांचे सगळे आमदार अजितदादा बरोबर गेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात व्हेकन्सी भरपूर आहे. तिकडे जा. तिथे निवडणुकीचे तिकीट मिळेल.
भाजपाने यांची जिरवली आता पळापळ सुरू झाली..भाजप मध्ये जास्त बोलत होते 😂😂😂
अरे ही भाजपा ची चाल आहे पवार साहेबांनी ओळखावं यांना घेऊ नका
असं तर हे काही पक्षासाठी झोकुन काम केले किती हा एक अभ्यासाचा विषय आहे कारण तो फक्त स्वार्थाचा विषय आहे... आणखी एक हा गॉगल 24तास घालून पवार साहेब यांची भेट घ्यावी
मोतीबिंदू बरा झाला की प्रवेश करा........
जिथे भेळ तिथे खेळ.
फडविस ला विचारुन येनार्यान्हा राष्ट्रवादी ने घेऊ नये.
फडणवीस यांना सांगूनच सगळे शरद पवार गटात प्रवेश का करत आहे?
Phadanvis la dhakkyala lava.... Janatela anand hoil....😂😂😂
तुला इतर पक्षामध्ये खूप स्कोप आहे त्यांची चाटायची
फडणवीस परत एकनाथ ह्यांना मुख्यमंत्री बनू देतील काय ?