आजपर्यंत खूप जुगलबंदी पहिली पण यात जी खास बात आहे ती कशातच नव्हती .साजन सर आणि चंदन सर शब्द नाहीयेत तुमचे कौतुक करायला. Big fan.....big fan......big fan........🙌🙌
साहेब कार्यक्रम खूप चांगलं करतात तुम्ही मी you tube वर नेहमी बागतोय कार्यक्रम मला फार आवडतात कार्यक्रम पण मला एकच गोष्ट चुकीची वाटते ती म्हणजे लोक पैसे उडवतात ते पाया खाली येतात चांगलं नाही वाटत ती लक्ष्मी आहे
खूपचं सुंदर कार्यक्रम पार पडला...! 3 जोडी खूप छान आहे...!! ❤️🤩💯
तिन्ही कलाकार एका मंचावर लय भारी 👌👌👌
🙏जय हो
१ नंबर गायन गुरुजी
लयच मस्त गाणं गायलं आहे.
Best singer's for this program sajanji Komal Tai and chandanji
खुपचं छान चागला कार्यक्रम झाला साजन सर कोमलताई चंदन गुरू ग्रेट आहे
सलाम तुमच्या तिघांना सुंदर गायक खुपच छान
आजपर्यंत खूप जुगलबंदी पहिली पण यात जी खास बात आहे ती कशातच नव्हती .साजन सर आणि चंदन सर शब्द नाहीयेत तुमचे कौतुक करायला. Big fan.....big fan......big fan........🙌🙌
साजन भाऊ आपला कार्यक्रम ऑनलाईन फेस बुक किंवा यू टुब वरती दाखवायला जमेल का
गुरू. शिष्याची जबरदस्त सिंगिंग फाईट 👍👍
तुला अजून येडू काय मी मागावं गुरूला माझ्या सुखं लागावं 🙏🙏🙏
Wow great Sajjan sir Chandan sir & Komaltai khupach bhari Sajjan sir aawajala todach nahi tumchya
खुप छान
Sajan bhai ak nambar
खुप छान.......
Khup chan
Very nice. Dada
नादच खुळा
Verry nice👍😊😊😊😊
एक नंबर
👌👌👌👏👏
👌👌👌👍👍
Nice
Kkddkk mast
Very good komal
Gurvary khup Chan candanji guru
चंदन सर तुम्ही चांगला गुरु आहेत
Kya baat ahe
मस्त साजन दादा
खूपच छान
Dada mi tumch khup fan ahe yeu ka echalkarnjila bhetayla 🙏🙏🙏🙏🙏
Ha mana Sajan bhau 🙏🙏🙏 plase
Bola dada yeu ka
Kupa chan
👌👌🎶🎤🎤🎶👌👌
Chan
Tumche karyakkram khup avdatat Amchya family la ...😍😍Great work Tai👑👍
Hi
Hi vrushali
👌👌👌
Avaj chan
Ramesh kamble
👌
Where are you Saheb Ramesh Kamble
Mast
Khup khup chhan
तिन रत्न👌👌
Lay bhari gan
👍👍👍👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
👌🙏
बाप लेकाची जोडी चांगली जमली
धुमाकूळ ok
Brand singer jodi...proud of u. 👏👏👏👍👍
Komal kaki kuap chan 🙏🙏❤❤🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷😘😘😘😘
👍👍
Hi
God bless you 😘
लयभारी
🙏
So so. Great. Adv
S. P.Bebnalkat.
व्वा क्या बात है गुरु शिष्य बाप बेटे कोमल ताई अप्रतिम
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
हाय
खूप सुंदर आवाज , खूप छान संगीत, मस्त गीत
सलाम या तीन मुर्ती ना
Very Nice.
छान
Hi
Very very nice
👍👍👍👍👌👌👌👌
hi
Khatarnak
Verri naise
Koml tai sweet singer 👍🌿
More gard Jalgaon Branch
🙏🏻🌹
And ii99
Are va khupach chan
हे गाणी.देवाची.चागली. आ,
Very nice party
No 1
Hi👌
Nusta sajan sajan
Verry nice 👍😊
Good
यकनंबर
खुप छान कोमल ताई साजनभाऊ चदन काबळेसाहेब नबर वन आवाज
Happy
Waaaa 🔥👍🏻
I icy by the way
Lll
2--
खूप छान!
साहेब कार्यक्रम खूप चांगलं करतात तुम्ही मी you tube वर नेहमी बागतोय कार्यक्रम मला फार आवडतात कार्यक्रम पण मला एकच गोष्ट चुकीची वाटते ती म्हणजे लोक पैसे उडवतात ते पाया खाली येतात चांगलं नाही वाटत ती लक्ष्मी आहे
👍👍👍👍
वा खरच अप्रतिम गायन
वाह चंदन सर आणि साजन सर तुम्ही जागरणच गाणं आणि त्यात सर्वांचा उल्लेख.
नवीन आणि मजेशीर प्रयोग🙏🤙
जय हो साजन दा चंदन गुरूजी
Nice ✌✌✌
👌👌👌👌👌
55
🔥👍🎉
साजन बेंद्रे कुठं राहतात
मस्त च ना
कोमल शिष्या पण कमी नाही👌👌
छान
Dholkivalyancha nad ny bhau
👍👍🙏🔥
Khupch sundar
Very nice song
Sajan Saheb chandan Saheb uttam sadarikaran aavajala tar Tod nahi
चंदण गुरुजी मणजे हिरा माणुन जय हो गुरुजी
साजन भाऊ गाणं तर ओठावर आहे. पण केस उडावायची स्टाईल काळजातच घुसली भाऊ. चंदन गुरुजी आणि कोमलताईना नमस्कार
साजन दादा गाणं ओठवर आहे पण केस उडवायची स्टाईल काळजात घुसली दादा कोमल ताईला चंदन गुरुजी नमस्कार
Jai bhavani
बकाफ मंड
तुम्ही देवीचे गाणे खूपच छान गाता पण आपण बाबासाहेबाचे विचार आपल्या कले द्वारे लोकांपर्यंत पोचवा ही अपेक्षा!
Bolayala suchat nahi chan