भेटल्यावर गुरू चंदनासारखा ___________________________________ भेटल्यावर गुरू चंदनासारखा शिष्य गंधाळतो अत्तरासारखा माय होतो गुरू बाप होतो गुरू शिष्य समजूनिया लेकरासारखा घेत नाही कधी फक्त देतोच तो, सुख बरसतो गुरू पावसासारखा ध्यान शिष्यांवरी नित्य ठेवुन गुरू येत असतो जवळ पाखरासारखा भेद नसतो मनी त्या गुरूच्या कधी रूप निर्मळ जणू आरशासारखा ही गुरूपौर्णिमा धन्य होते खरी पूजतो मी गुरू दैवतांसारखा ___________________________________ ✍️श्री.विजय शिंदे.... ९०८२५६६१४७/९७०२३५३३१२ हा नेत्रदिपक सोहळा बघून मी लिहिलेली रचना
एवढा मोठा चाहता वर्ग❤️.... एवढं प्रेम करणारे शिष्य ❤.... आणि एवढी मोठी गुरुपौर्णमा कोणासाठीच साजरी होत नाही तेवढी गुरू चांदनासाठी होते.... खरंच अभिमान वाटतो गुरुजी तुमचा.... आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो या गुरपौर्णीमेच्या कार्यक्रमाची... एकदा तरी हा कार्यक्रम आळंदीत येवून लाईव्ह बघायचा आहे✨🙏
माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा ग साजन आणतो नवा नवा मुखडा ग 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌❤❤❤❤❤❤❤
भेटल्यावर गुरू चंदनासारखा
___________________________________
भेटल्यावर गुरू चंदनासारखा
शिष्य गंधाळतो अत्तरासारखा
माय होतो गुरू बाप होतो गुरू
शिष्य समजूनिया लेकरासारखा
घेत नाही कधी फक्त देतोच तो,
सुख बरसतो गुरू पावसासारखा
ध्यान शिष्यांवरी नित्य ठेवुन गुरू
येत असतो जवळ पाखरासारखा
भेद नसतो मनी त्या गुरूच्या कधी
रूप निर्मळ जणू आरशासारखा
ही गुरूपौर्णिमा धन्य होते खरी
पूजतो मी गुरू दैवतांसारखा
___________________________________
✍️श्री.विजय शिंदे....
९०८२५६६१४७/९७०२३५३३१२
हा नेत्रदिपक सोहळा बघून मी लिहिलेली रचना
मम
काय पण म्हणा पण अर्जुन लक्ष्मण सोबत बघुन खुश झालो ❤❤❤❤❤❤❤ बाकीच काय प्रतीक खूपच मस्त 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Wah wah wah 👏💐 outstanding performance 👏💐🇮🇳🇪🇺
Jai MAHARASHTRA 🇮🇳🇪🇺
एवढा मोठा चाहता वर्ग❤️.... एवढं प्रेम करणारे शिष्य ❤.... आणि एवढी मोठी गुरुपौर्णमा कोणासाठीच साजरी होत नाही तेवढी गुरू चांदनासाठी होते.... खरंच अभिमान वाटतो गुरुजी तुमचा.... आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो या गुरपौर्णीमेच्या कार्यक्रमाची... एकदा तरी हा कार्यक्रम आळंदीत येवून लाईव्ह बघायचा आहे✨🙏
Pratik bhava aprtim sajan dada kya bat ky lekhani ahe❤
Ravasssss❤🎉
Kya bat hai Bahut badiya
प्रतक लय भारी ❤❤❤❤❤
Only Shindeshahi
Jay Bhim
Wa dada खूप छान
खूप छान प्रतीक दादा. TDM चे टायटल साँग पण खूप छान गायले आहे.
❤❤❤❤❤❤ एकच नंबर कौतुक करावे तितके कमीच आहे🎉🎉🎉🎉नादच खुळा ❤️👏👏👏👏👏👏🙏🙏
Thanks❤
Pratik Bhau Jay Bhim
Naad Khula
Only Shindeshahi
Jay Bhim
खुप छान
एकच 1 साजन dada😎
❤❤❤❤❤
Khup chan
👌👌👌👌🔥🔥🔥
अप्रतिम प्रतीक❤
No cholenge chandan kamble ser
❤❤❤❤❤❤❤❤
प्रतिक दादा खुपच छान
क्या बात है
Nice 👌👌👌
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
तु तुम्हि दुसरा आनंद शिदे सारख आहेत
दादा तुमच्या प्रत्येक शब्दात आनंद शिंदे आहेत त्यांना दाबू नका ते कोणाला ही जमत नाही
Mast
अजय अतुल काय म्हणाया लागले
अजय अतुल ला वा वा म्हणाय लावलय बांगड्यांच्या माळीनं
Khrch pn sajan dada sarkha लेखक कुठेच आणि कुणीच भेटणार नाही
दादा तुम्ही2 आनंद शिंदेआहेत
th-cam.com/video/aHJz9WlDL78/w-d-xo.html हे पण गाणं मस्त झालंय
Plz send me no. Bhau
Only Shindeshahi
Jay Bhim