Rahul & Sampada Kulkarni | गावातलं घड्याळ समजून घेताना | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- गावात आपण राहायला जाणार हे अगदी adventureous वाटेल. पण जेव्हा प्रत्यक्ष जाऊ तेव्हा काय बदलेल आणि कोणत्या गोष्टींशी जुळवून घ्यावं लागेल? असा प्रश्न राहुल कुळकर्णी आणि संपदा कुळकर्णी या दोघांनाही पडला. वयाच्या ४० शी मध्ये घडी बसलेलं करिअर, घर, लोक मित्र या सगळ्यांपासून थोडं दूर जाऊन त्यांनी आनंदच शेत उभं केलं. पण गावाशी, गावातल्या माणसांशी जुळवून घेताना नेमकं काय करायला हवं होतं हे शोधायला त्यांना थोडा वेळ लागला? पण काही काळातच ते गावाशी एकरूप झाले आपल्या अनुभवातून हे दोघेही आपल्याला हे सांगत आहेत या एकरूप होण्याचा प्रवास.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#rahulkulkarni #sampadakiulkarni #artist #couple #farmer #farmercouple #anandacheshet #agrotourism #vedh #interview #avahaniph #iph #dranandnadkarni
धाडसी निर्णय, नविन पायंडा,अत्यंत प्रभावी,स्फूर्तिदायक,प्रेरक.🙏
खुपच छान. राहूल संपदा एक नंबर जोडी.राहूल हसतमुख आहेच संपदा परत टवटवीत पहायला आवडेल.
छान, मस्त , अप्रतिम संपू नये अशी वाटली, राहुल चं सगळं काही खरं खरं, त्यात संपदा ची साथ ,बोलण्यात बाजी राहुल ने मारली, डॉ.नाडकर्णी नं कामं सोपं झालं म्हणण्यापेक्षा काही ही करावं लागलं नाही, धन्यवाद.
व्वा ग्रेटच... संपदा अप्रतिम कलाकार ... आणि last but not least... Rahul...very inspirational dedicated personality... God bless & best luck for ur project
Khup surekh. .we are proud of you. Barach kahi ghenya sarkha ahe.
खूप छान माहिती मिळाली. प्रामाणिकपणे झालेल्या चुका सांगितल्या. छान निर्णय घेतल्या.
Khup dhadsi nirnay, Abhiman vat to tumcha doghancha
God bless you forever
एक विनंती आहे पूर्ण video टाकावा
संपूर्ण व्हिडिओ काही दिवसात येईलच. तोवर त्याचे छोटे भाग नक्की पहा.
Paisa Kasa purla