फार्म ऑफ हॅपिनेस, हा अनुभव तर घ्यायलाच हवा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 24

  • @balasahebdesai6721
    @balasahebdesai6721 ปีที่แล้ว +1

    हे ठिकाण कुठे आहे ? तुम्ही. व्हिडिओ. मधे. त्याचा. पत्ता. द्या

  • @manalisawant895
    @manalisawant895 ปีที่แล้ว

    अगदी मधाळ आवाजात निमंत्रण . ❤🎉 हिरवागार शालू नेसून नटलेली धरती, चविष्ट खाद्यमैफल सोबत गारवा देणारा निसर्ग. नक्कीच आवडेल. 😊

  • @sunandailake3
    @sunandailake3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हीडिओ .काव्यमय आनंद नगरीला भेटीसाठी आमंत्रणाची आयडीया मनस्वी भावली.आपल्या मधाळ बोलण्यातून सर्वांना निसर्गाची ओढ निर्माण करणारे खरेखुरे जाहिरातीचे उगवतीचे हीरो.खूप खूप कौतुकास्पद कार्य उभयतांचे.झगमगत्या दूनियेपासून अगदी वेगळी नवि वाट किती सहजपणे स्विकारलात दोघांनीही.उत्तरोत्तर प्रगतीच्या शिखरावर सतत विराजमान होत रहा दोघांनीही.❤

  • @vandanavanjari1582
    @vandanavanjari1582 ปีที่แล้ว

    खूप च सुंदर... निवेदन पण छान

  • @manjirilalsare7869
    @manjirilalsare7869 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @Arungaikwad70
    @Arungaikwad70 ปีที่แล้ว

    मस्तच खूप छान वाटलं

  • @ninadmate9513
    @ninadmate9513 2 ปีที่แล้ว +1

    Khupach mast

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    खूप खूप छान

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 ปีที่แล้ว

    खरंय

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 2 ปีที่แล้ว

    Feel good

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 ปีที่แล้ว

    किती गोड निवेदन

  • @89popat
    @89popat 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर

  • @gloriousbharat2806
    @gloriousbharat2806 2 ปีที่แล้ว

    Atisundar prabhuji 🌹🙏
    Swayampurna Vedic Jeevanshaili

  • @shubhamberde5396
    @shubhamberde5396 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @bhilapatil939
    @bhilapatil939 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 ปีที่แล้ว

    👌👌👍👍🙏🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    Sar khup chaan kavita hoti ani he sukh fakta ani fakta koknatach milushakte

  • @rajashreekisarkar6887
    @rajashreekisarkar6887 2 ปีที่แล้ว +1

    Address plz n transport

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडिओ पाहून अनावर इच्छा होते यायची.कधी संधी मिळेल पाहूया.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  2 ปีที่แล้ว

      जरूर या! हा अनुभव तर घ्यायलाच हवा असा आहे!☺️👍

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 ปีที่แล้ว

    pls हा अनुभव घ्या

  • @bloggervaibhavkonkanrealti3985
    @bloggervaibhavkonkanrealti3985 2 ปีที่แล้ว

    एकूण किती एकरात बनविलेले आहे

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 ปีที่แล้ว

    गोट्टया सीरियल ची आठवण झाली