ताई आज मी असंच जीवन जगत आहे . एकटाच हे ऐकून रडतं आहे . मुलगा इंजिनिअर आहे व एक मुलगी आहे ती आपल्या संसारात मग्न . मला आपल्या कडे बोलावते .पण काय करणार जावयाचे ॠण कसे फेडू .आपण आज उपदेश दिला फार फार आभारी आहे धन्यवाद
अप्रतिम. अगदी मनापासून केलेल हे कीर्तन मला आज अश्रु अनावर होत नाही. कारण हे मी सत्य परिस्थितीत लहानपणापासून जगत आला. आज कमवत आहे पण ते दिवस आठवतात. हे कीर्तन अप्रतिम ऐकावे असेच आहे. धन्यवाद
ह भ प रुपाली ताई तुम्हचे कीर्तन व वक्तृत्व खुपच सुंदर आहे पण समजून घेनारे कमी आहेत काहीजण कीर्तन ऐकण्याच्या लायकीची सुध्दा नाहीत ते फ्कत गौतमीसारखे चाळे बुगू व ऐकूशकतात यांच्यासाठी काय सांगाल
ताई आपल्या प्रबोधनांने कुणाचेही हृदय नक्कीच हेलाउन जाते,पण या प्रबोधनासाठी १८ ते ३५ या वयोगटातील लोक पाहिजेत परंतु तरूण पिढी ऐवजी वृध्दच ज्यास्त असून तरूणांना किर्तनात आणने फार महत्वाचे आहे, असे संस्कार तरूणावर व्हायला पाहिजेत, राम कृष्ण हरी ताई,
ताई तुम्ही या कीर्तनातून माझ्या सारख्या विधवा बाईला जगण्याची हिंमत मिळाली माझे दोन मुलं आहे लहान मुगा २ वर्ष आणि मोठा 4 आज 28 वर्ष झाली
माऊली बरोबर आहे दुःख शब्दात सांगता येत नाही 🙏🙏
खरं आहे ताई मी हे दुःख सोसले आहे
खूपच छान कीर्तन केले रूपाली ताई मी त्या प्रसंगातून चालली आहे.
ताई आज मी असंच जीवन जगत आहे . एकटाच हे ऐकून रडतं आहे . मुलगा इंजिनिअर आहे व एक मुलगी आहे ती आपल्या संसारात मग्न . मला आपल्या कडे बोलावते .पण काय करणार जावयाचे ॠण कसे फेडू .आपण आज उपदेश दिला फार फार आभारी आहे धन्यवाद
अप्रतिम. अगदी मनापासून केलेल हे कीर्तन मला आज अश्रु अनावर होत नाही. कारण हे मी सत्य परिस्थितीत लहानपणापासून जगत आला. आज कमवत आहे पण ते दिवस आठवतात. हे कीर्तन अप्रतिम ऐकावे असेच आहे. धन्यवाद
भुजंग शेटवाड
😢😢
❤@@archanabhangare9120
खुप छान माहिती संगितली, धन्यवाद 👍🙏😭
Khup ch sundar tai
Bahot badhiya didi
खुप सुंदर कीर्तन आहे ताई
खरोखरच संत परीसतीत आहे ताई❤❤❤
बरोबर आहे ताई असं दुःख कुणाच्या वाट्याला येवू नये मी भोगते ते दुःख नवरा नाही जगणं सोपं नाही समाज जगू देत नाही 😢😢
खर आहे ताई 🙏
खुप छान माहिती सांगितली ताईधन्यवाद
ताई आपल्यी कथा कीर्तन खुप खुप आवडतय हेलसला येतो दोन दिवस 💐🙏💐माऊली कुंभारीकर 💐🚩जये हरी राधे राधे 🚩👌
Very nice tai kirtan
खुप छान ताई 1 नंबर 3:00
सत्य परिस्थिती होती त्याची आठवण करून दिली.😢😢
❤ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम खुप छान सत्यघटणा सांगितला ऐकुन मनाला समाधान वाटले धन्यवाद ताई ❤
Supr. Tie
खूपच छान कीर्तन केले रूपाली ताई तुम्ही सांगता या किर्तन प्रसंगा मधून मी चालली आहे.
अगदी बरोबर आहे ताई मी पण ह्याच्यातुन गेले आहे नवरा गेल्यावर काय काय भोगले आहे मी ते शब्दात सांगु शकत नाही माऊली
Kiti godva aahe Rupali tuzya kirtanat.Sakharene makhlele shabd❤
Tai khup chaan kirtan
ताई खप छान कीर्तन आहे तुमच
जयहरी ताई खूप खूप छान पाठीमागून आर्गन मुळे खूप खूप साथ मिळते तुम्हाला खूप खूप छान ऐकायला वाटतंय ताई एकच नंबर
मला.पन.दोन.मुल.हाये.पन.आपला.मानुस.नाई.तर.जगने.लाअतनाइ😂
खूपच छान ताई अति सुंदर खरी परिस्थिती सांगितली आहे
खूप छान ताई परिस्थितीची जानी व झाली
1नंबर😂😂🙏🙏🙏🙏🙏
खरच ताई मी पण खूप दूखीआहे तुमच खरयच
खरं आहे ताई 😢😢❤😢😢
Khup chan tai 🙏
खुप छान आई वडील यांच्या जीवनावर वर्णन केले ताई अशी वेळ कोणावरही येऊ नये
Khuap shan
बरोबर आहे ताई असं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये
Very Nice Kirtan Tai 🙏
👌👌🙏🙏
Mauli agdi barobar aahe tumcha 😢
बरोबर आहे तुमचं ताई
Barobar aahe Tai 💯🤞
खरंच ताई 😔😔
खूप छान माहिती ताई 👍
विणा वाढोणकर खुप छान आहे कितंन
Kj
तुम्ही जे सांगितले ते माझेपण नशीब बा अशेच आहे ताई ऐकुन😢 यते
ताई राम कृष्ण हरी
🙏
Namskar tai tula
Good..kirtan..tai.satara.
राम कृष्ण हरी ताई साहेब खुप सुंदर कीर्तन सागितले.
सलामी ताईच्या विचारांना❤
Khup chhan
किर्तन खूप छान सांगितले रूपाली ताई ऐकून अश्रू आले 15:31
खूप छान ताई आम्ही खडकी हिंगोली जिल्हा
Ma rupalitaisaheb very beautiful
❤Tai tumach kirtan manala atishay awdal
धन्यवाद माऊली
छान छान
ताई मि या परिस्थिती बाहेर आलो ताई
Tai Agdi barobar ati Sundar Vichaar
ताई खूप छान किर्तन जय राम कृष्ण हरी
🙏
ताई खुप छान
❤
ताई मी तर आजून बाप नाही पहिला खुप त्रास होतोय वो 🙏😭😭
खुपच छान ऐकताच रडू येत माझे पण मिस्टर वारले आहेत
तुम्ही खूप मनापासून केले आहे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात कोटी कोटि जय. हरी
Navnath..ingale.satara..good
ताई खूप छान किर्तन जय हरी
ताई खूप सुंदर कीर्तन आहे😊😢😅
Khar ahe tai😢 6:59
👌👌
Very nice
Atishai bhari , Tai.
Pension.such.news.
@@nagoraokulkarni4107 0
., . ,
ऐझ
़्ंऔओ
2q
Moi@@tukarampunekar7655
Nice
ताई धन्यवाद कीर्तन खुप सुंदर 😢
Kharch bhari 😢he
खर आहे.
Very very nice ❤❤
खरं आहे ताई मला माझा भूतकाळ आठवला आ णी डोळे भर भरून आले
Many many thanks to u
ह भ प रुपाली ताई तुम्हचे कीर्तन व वक्तृत्व खुपच सुंदर आहे पण समजून घेनारे कमी आहेत काहीजण कीर्तन ऐकण्याच्या लायकीची सुध्दा नाहीत ते फ्कत गौतमीसारखे चाळे बुगू व ऐकूशकतात यांच्यासाठी काय सांगाल
Khar ahe 😢
ताई बरोबर आहे तूमच असे दूखकोणाच्या वाटयाला येऊच नये
🙏🙏
👍👍
🙏🇮🇳💐
राम कुष्ण हुरी माऊली
हेच माझ्या पोरीच्या नशिबी आले आहे
😭😭😭😭😭
ताई कुठ आभार मानू तुमचा 😂
😢
😢😭😭😭😭😭
Khup chan tai 😔khar aahe he
धन्यवाद
😊
कशाला दोन-दोन नवरा करायला भेटता लोकांचे संसार उध्वस्त करायला
माझे नशिबी असचे आले
.......✍️🕊️💯
❤❤❤❤❤❤❤❤😅
रामकृष्णहारी ताईला