गुहागर माझे गाव नसले तरी माझं जीवन मरणाच नात आहे माझ्या खूप जवळची व्यक्ती तिथे राहते आज तुमच्या व्हिडिओ मध्ये तिचे घर दिसते का किंवा ती दिसते का निरकून पाहत होतो
भाई आम्ही वारकरी असल्यामुळे मांसाहार करत नाही तरीपण तुमचा सर्व माझ्या प्रिय पित्यादादा,अम्याभाई,किरण दादा अन् तू स्वतः खुप सुंदर विडिओ करता आणि आम्ही खुप enjoy करतो. दिपावळीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा....🚩🚩🚩🚩🙏🙏🙏खुप मोठे व्हा हिच माऊली चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
निखिल तू पण स्वतः ची काळजी घे... आणी व्हिडिओ खुप छान आहे.. तु खुप lucky aahes की इतका लहान असून भरपूर मेहनत घेऊन, भरपूर ठिकाणचे व्हिडिओज आम्हाला दाखवतो आहेस... तुझ्यामुळे न पाहिलेली ठिकाणे ही पाहायला मिळतात.. So thanks to you..& keep it up 👍👍
Hey khup गर्दी असते सीझन la.... बोट रायडिंग, घोडागाडी, स्कुबा डायवहिंग..... वगैरे भरपूर मज्जा असते आणि सगळे स्टॉल काढून टाकले आत्ता दुसरीकडे न्हेल त्यांना.,... पण तुम्ही kuthla देवळात वगैरे नाही गेलात का??
गुहागर माझे गाव नसले तरी माझं जीवन मरणाच नात आहे माझ्या खूप जवळची व्यक्ती तिथे राहते आज तुमच्या व्हिडिओ मध्ये तिचे घर दिसते का किंवा ती दिसते का निरकून पाहत होतो
भाई आम्ही वारकरी असल्यामुळे मांसाहार करत नाही तरीपण तुमचा सर्व माझ्या प्रिय पित्यादादा,अम्याभाई,किरण दादा अन् तू स्वतः खुप सुंदर विडिओ करता आणि आम्ही खुप enjoy करतो.
दिपावळीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा....🚩🚩🚩🚩🙏🙏🙏खुप मोठे व्हा हिच माऊली चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान गणपती नंतर परत आपल्या तळीला आल्यासारखे वाटले मस्तच 👌👌👌👍👍👍
Saglyana aktra baghun khup chan vatala
निखिल तू पण स्वतः ची काळजी घे... आणी व्हिडिओ खुप छान आहे..
तु खुप lucky aahes की इतका लहान असून भरपूर मेहनत घेऊन, भरपूर ठिकाणचे व्हिडिओज आम्हाला दाखवतो आहेस... तुझ्यामुळे न पाहिलेली ठिकाणे ही पाहायला मिळतात..
So thanks to you..& keep it up 👍👍
नक्की तुझी इच्छा पूर्ण होईल, खूप खूप छान व्हिडीओ
निखिल छान मस्त प्रितेश चा बाळ पण आहे धन्यवाद निखिल
नवीन पदार्थ पाहून आमचं जीवन झालं सार्थ. मस्त.
Khupch chan vlog ahet tuze ani tali and GUHAGAR beach mhnje apla avdicha subject ahe gavi gelo ki tithe firlyashivay divs jat nahi..👌👌👌😀😀
मी कोकणी निखिल आणि कोकणी कार्टी 👌🙏दोघांना खूप शुभेच्छा 🌹
Khup chan baryach dvasani tali var bajar pahila
Pityadada mast vicharlyashivay video😂😂😂
खूप छान विडिओ झाला आहे
Chan watl video bagun bhava aamcha guhagarat geylas.
Lay bhari puna ekda gavi jaun aalya sarkh vatle mast video👌👌👌
खुप सुंदर विडीओ निखिल 👌👌👌👌
खूप छान अप्रतिम लय भारी 😍👌🏼👌🏼
Apartim mast chan bhari 😀😀😀😀😀
Maz gaon n maza favourite hemant bar
Amchya gavat tuze swagat
निखिल कित्ती फॅन्स आहेत तुझे GREAT 👍👍👌👌
Khup भारी
Khup chan vatal ki tu guhagar beach la gela aahes dada
लय भारी
किरण दादा खूप छान आमच्या गावाला गेलात👌🏻
लय भारी दादा
khup Chan vatl bhetunn bhava
खूप छान आहे आम्ही हि जातो दर वर्षी गावी गेलो की
Khup Chan 😍
Kokan Chinese Center... Ek number
तुझे व्हिडिओ खूप छान व सुंदर असतात
Thanks
Chaan👌
माज गाव छान निकील
माझं गाव गुहागर येतोय गावाला लवकरच 🙏
Khup chan dada
Nikhil Dada 📸 Video khup Chan Zhala ahhe khop aavadla Mala. 👌🥰👍🏻🤩
Kiran dada khup shanta aahe
Ek number 👌
Khupch Chan vlog Nikhil ani tumhi 4ghe Jan bghun tr ajun khup Chan vlog bghayla bhari vatal😍🤘
खुप छान परत एकदा गाव बघून मस्त वाटल 🤩👌🏻👌🏻
Khup Shaan zala ghahi..gadbaditala video Nikhil
Suggest me a good homestsy in Guhagar. मला गुहागमध्ये एखादी चांगली गृहस्थाने सुचवा
Nikhil me pan guhaghar javlacha aahe aikda pitya da amya da aani tula bhetychay
छान दादा विडिओ दाखवली
nice video nikhil bhau
Thank you
Pitya dada rock onn....dada 😍❤️
Lai Bhari Nikhil
Thanks
Mast omkar dadanch hotel, maz gav veldur
विडिओ छान,कशेडी टनेलचा तुझा विडिओ डिटेल असतो एकदा जा नि प्रोग्रेस दाखव सवडीने.धन्यवाद!
Masat video hota
Nikhil dada big fan aahe tuza
खूप छान वडीओ
Thanks
मी आलो होतो गुहागर ला तली ला
Nice video bhava
Nice video
निखिल भावा, आमच्या गावात तुझ स्वागत आहे🙏🙏😊😊
Mast vedio❤️👌🏻
एक नंबर भावा आमच्या गुहागर च्या बिच ला गेल्याबद्दल तुझ खूप आभार मी अडूर गावचा भावा असेच नवनवीन व्हिडिओ बनवून टाकत रहा
Are kiran bhau jevayla lagla ki aaju bajula bagat pn nahi ... dhumshan ghalto jevtana
Kay bhade aahe.hotel hemant che
Good Video ! Keep it up ! All the best ! 🙏
कोकणी कार्टीची टी शर्ट कीर्ती पर्यंत देतात ते होम डिलिव्हरी आहे काय
1 no video bhava ❤️👌👌
छान व्हिडिओ टाकतोस निखिल दादा
Thanks
Very nice
Dada nice video.... mala kokani karti chi tishirt pahije ahe dada please....
Hii nikhil 🖐️khup bhari hota boxer rice 🍛
Me pn dapoli cha aahe dada
लय भारी 👌👌
dada konkani kartich tishairt pahijel mala
Margatam cha rasta chalu hoga
आरे ओ ककडी नही तवसा है तवसा , ....मस्त विडिओ झाला.
Thanks
Amya kadhi bolanar
निखिल भावा लय भारी 👌👌👌🥰🥰🥰
Aare kay yar ya dhapnyla kshala aanlay madhi
एक नंबर भावा
Nikhil bhava mla kokani kartichi tishart pahije
BhaI मला कोकणी karti ch टीशर्ट पाहिजे
Pritya dada khup comedy havryasarkh khau nka
Lay bhari nikya bhai👌👌
Thanks
1no 🧡💛💚💙💜
निखिल जाम भारी मित्रा 🤝
लय भारी निखिल दा 💐🙌🙏
Nice 😍👍
Are apla gaav javalun gelas zombadi, devghar vrun talit
Ho
Hey khup गर्दी असते सीझन la.... बोट रायडिंग, घोडागाडी, स्कुबा डायवहिंग..... वगैरे भरपूर मज्जा असते आणि सगळे स्टॉल काढून टाकले आत्ता दुसरीकडे न्हेल त्यांना.,...
पण तुम्ही kuthla देवळात वगैरे नाही गेलात का??
Kiran Dada tu ka शांत शांत??
निखिल भाऊ जर्सी घेऊन ये रे......
Dada mala bhaytaycha ahe tula
निखिल जानवळे गावात जाणारा मार्ग...आजुन पण तसाच आहे..कित्येक वर्ष काहीच फरक नाही......😂
Kiran gapp ka asto comdey vaigre karat nahi
First like
आज मी पहिली वेळ तुला कमेंट करत आहे
खूप खूप आभार
Kiran Paste bro❤
Nice
Thanks
Are nikhil bahu kutla rakshas gewun gela ahai barobar
Tu🙏aamhaci❤️जळवतो
मुंबई मधे डॉकयार्ड रोड ला अफझल नावाचं हॉटेल आहे तिथे आशीच सेम डिश असते तिला खेप्सा बोलतात.. आपल्या कोकणात असा काही नवीन पोचला खुप भारी ❤️❤️👍👍
निखिल भावा मला पण एक कोकणी कार्टी च शर्ट पाहिजे आहे
Kokani karti community la number ahae tya no var jaun booking Kara 😉
T shirt
Bhai aaplyala pan (Tshart)
Hav aahe ha contact no nahi aahe tuza
👌
👌👍
निखिल तुमचा मोबाईल नंबर पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नंबर पाहिजे आहे