धन्यवाद गुरुजी अतिशय सुंदर चालीत समजून सांगितले आहे . अतिशय सुरेख आणि नीटनेटक्या शब्दांत नोटेशन दिले आहे. अशाच नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन मिळावे, ही विनंती. तुमच्या या उपक्रमामुळे आम्हाला अनेक नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन घर बसल्या मिळते. तुमच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!! 👌👌👍👍💐💐
रामकृष्ण हरी महाराज मी माउली भोईर तुम्ही खूप छान नोटीशन दिले आहे त्या बद्दल तुम्हाला गुरुजी माझा नमस्कार रामकृष्ण हरी खूपच छान असेच शास्त्रीय संगीताचे धडे तमाम वापरकर्त्याच्या कानावर पडू देत गूरुजी तुम्हाला सदगूरु माउली उदंड आयुष्य देवो आणि माझ्या सर्व वारकरया ना त्याचा लाभ घेता यावा असेच तुमचे कार्य सिद्धिस जावो हीच माउली चरणी माझी प्रार्थना धन्यवाद गुरुजी पुन्हा एकदा तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार रामकृष्ण हरी
तुमचे नॊटेशन देण्याची पध्दत खूप खूप अप्रतिम आणि सुंदर आहे सर मला याच प्रकारे नोटेशन पाहिजे होते सर खूप खूप खुष झाले सर मी आज. खूप खूप. धन्यवाद सर नमस्कार
नमस्कार आम्हाला जर आपले एखादे अभंगाचे नोटेशन सहित पुस्तक हवे असेल तर काय करावे मिळेल का की उदारहरण म्हणजे तुम्ही जे अभंग utube ला टाकता किंवा अपलोड केले आहेत त्या संदर्भात ते नोटेशन असावे ही विनंती
जय हरी माऊली सुंदर शिक्षण माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾🙏🏽👍🏻👍🏾
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप खूप सुंदर नोटिफिकेशन माऊली,
*खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chhan samjavun alap shikavalat .sir ,nicely taught .
अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो पुणे येथून राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी 👍🙏🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद माऊली
खुप छान माऊली धन्यवाद
🌹
धन्यवाद गुरुजी
अतिशय सुंदर चालीत समजून सांगितले आहे .
अतिशय सुरेख आणि नीटनेटक्या शब्दांत नोटेशन दिले आहे.
अशाच नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन मिळावे, ही विनंती.
तुमच्या या उपक्रमामुळे आम्हाला अनेक नवनवीन गवळणी व अभंगाचे नोटेशन घर बसल्या मिळते.
तुमच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!!
👌👌👍👍💐💐
खुप खुप धन्यवाद माऊली
खूप सुंदर माऊली🙏
😊🙏😊
रामकृष्ण हरी माऊली खुप छान नोटेशन पाठवलाय धन्यवाद सर
नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद👍🙏🙏माऊली आपले आभार
धन्यवाद माऊली
खुप सुंदर सर
खुप छान आहे माऊली धन्यवाद
रामकृष्ण हरी महाराज मी माउली भोईर तुम्ही खूप छान नोटीशन दिले आहे त्या बद्दल तुम्हाला गुरुजी माझा नमस्कार रामकृष्ण हरी खूपच छान असेच शास्त्रीय संगीताचे धडे तमाम वापरकर्त्याच्या कानावर पडू देत गूरुजी तुम्हाला सदगूरु माउली उदंड आयुष्य देवो आणि माझ्या सर्व वारकरया ना त्याचा लाभ घेता यावा असेच तुमचे कार्य सिद्धिस जावो हीच माउली चरणी माझी प्रार्थना धन्यवाद गुरुजी पुन्हा एकदा तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार रामकृष्ण हरी
धन्यवाद
जय हरी माऊली खुप छान
Ramkrishnhari guruji
खूप छान माऊली तुमचे जेवढे कौतुक केले तेवढे कमी आहे खूप खूप धन्यवाद
😊धन्यवाद😊
Mauli tumhi far far changale shikvita
धन्यवाद जय हरी माऊली
फार सुंदर अभंग.
खूप धन्यवाद.
धन्यवाद
चांगले नोटेशन समजावून सांगितले. धन्यवाद❤
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.👌👍🙏
आपले 🙏 आभार माऊली
फारच सुंदर सर नोटेशन
तुमचे नॊटेशन देण्याची पध्दत खूप खूप अप्रतिम आणि सुंदर आहे सर मला याच प्रकारे नोटेशन पाहिजे होते सर खूप खूप खुष झाले सर मी आज.
खूप खूप. धन्यवाद सर नमस्कार
आपला आवाज हदय स्पर्शी व गोड आहेत माउली
अतिशय संदर गायन व वादन धन्यवाद सर
अप्रतीम चाल माऊली
खूप छान समजतंय देखील सर, खूप धन्यवाद 🙏🙏
Thanks माऊली
खुप छान नोटेशन व आलाप
प्रणाम
नमस्कार सर जी
मी आताच जुळलो आहे।
हृदय पूर्वक धन्यवाद प्रणाम।।
धन्यवाद
अप्रतिम छान खूपच सुंदर सर 👍👍🙏🙏👏👏💐💐
सर,आलापाचे नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद. खूप सुंदर समजावून सांगितले. आवाजही खूप गोड आहे.
नमस्कार सर खुप खुप छान सादरीकरण केले आहे धन्यवाद सर
Bhari presentation mauli❤
खूप छान सर ❤
very good guidance. Thank.
अप्रतिम अभंग.....
चाल सुंदर आहे......
हार्मोनियम वर ऐकायला खूप छान वाटला.....
नोटेशन सुंदर
Thanks for your valuable comment
नमस्कार गुरूवर्य खूप छान शिकवता
Khupsunder
खूप छान आवाज आहे धानोरा
सर१नंबर छान आवडला अभंग 👌👌👌
अप्रतिम..सुंदर.. अतिशय छान..
Khub Sundar harmonium vajvat
धन्यवाद
खुप छान अभंग गायला त गोड आवाजात छान चाल माऊली धन्यवाद आभार,🙏🌹 सराव करून येईल ना गायला हार्मोनियम ला 😊
नक्कीच
सुंदर नओटएशन छान
अप्रतिम गायन व वादन सर
खूप छान धन्यवाद सर 🙏🙏
Very nice sir💐🙏💐
खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
छान गुरुदेव
खूप छान माफली
Khupch bhari sir
धन्यवाद सरजी
Wow sir that's my favorite song
Khup sundar sir 😍😍😍🙏
आभारी आहे
खुप छान
खुप खुप छान मि सुनीता नद़ंकुमार पाटिल लातूर जिल्हा
Sir kup Chan asech notation upload kara 🙏👏
🌹धन्यवाद🌹
खुप खुप धन्यवाद ताई 😊😊
लय भारी 19:06 19:10
Khup Chan👏
Kadakkk
अप्रतिम गायण सर.तुझ्या क़ूपेने दिन ऊगवे हा या गाण्याचे नोटेशन द्या माऊली. धन्यवाद
धन्यवाद सर
धन्यवाद सर
Very nice,Sir.
छान ताई
संपूर्ण अभंग अगोदर गाऊन वाजून दाखवावे नंतर नोटेशन द्यावे ही विनंती 🙏
खूप छान सुंदर माऊली आपला क्लास कुठे चालू आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड येथे आहे का पिठले सौदागर येथे आम्ही रहात आहे
Aprtim
धन्यवाद
Hello Sar mi yeak kirtankar aahe mala navlachi gost yeak sakhe Bai Notishan dya na please .
नमस्कार 🙏🏽 सर खुप खुप छान शिकवता धन्यवाद सर 🙏🏾🙏🏾🙏🏾 तुमचा फोन नंबर व पत्ता टाका लगेचच सर
The best presentation ever u produced.Conrats and thanks a lot
नमस्कार
आम्हाला जर आपले एखादे अभंगाचे नोटेशन सहित पुस्तक हवे असेल तर काय करावे
मिळेल का की उदारहरण म्हणजे तुम्ही जे अभंग utube ला टाकता किंवा अपलोड केले आहेत त्या संदर्भात ते नोटेशन असावे
ही विनंती
lavkarch pustakache niyojan aahe
फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रुनी भिजली आशा भोसले चे गीत नोटेशन पाठवा प्लीज
ठीक आहे, प्रयत्न करेन नक्की
माउली आपण दिलेले नोटेशन स्पष्ट दिसत नाही ते स्पष्ट दिसेल अशी सोय केली तर अनेक भाविक ना त्या चा लाभ होईल हि विनंती धन्यवाद
नक्कीच
Nice
सर बरेच अभंग आहेत त्याचे नोटेशन अ स्पष्ट दिसते
@@suryakantpotdar7589 करतो व्यवस्था
सर आवडला अभंग मला शिकायचा आहे सर तुमचा नंबर पाहिजे
Group join karaa
माऊली आपण समोरच्या बाजूला दाखविले ले नोटेशन स्पष्ट दिसत नाही ते सर्व नोटेशन डॉ ट डॉ ट सारखे दिसते तरी स्पष्ट नोटेशन देण्यात यावे ही विनंती धन्यवाद
Ok
शिवाय pdf उपलब्ध आहे
सर तालाबरोबर गायन करुन दाखवले तर आपले गायन आणखी खूप छान वाटेल तसेच अभंगामध्ये तालामध्ये आलाप गायन करुन दाखवावा ही विनंती स्त्र
नक्की, प्रयत्न करेन
हरी भजनाविन काळ घालवू नको रे या अभंगाचे नोटेशन सर प्लीज
Sir karch taka
Show single note play please.!
गुरूजी मो नं पाठवा
9422878769
सर तुमच मो.नं.व नाव पाठवा
@@jagannathgaikar2129
तुमचाच नंबर सांगा,
मी कॉल करतो
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
नोटेशंनबरोबर दिसत नाही
Pdf आहे डिस्क्रिप्शन मध्ये