म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकराचे) प्राचीन मंदीर आहे, या मंदीरावरून गावास म्हसा हे नाव पडले. येथील सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेली गुरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली म्हसोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. गुरे खरेदीसाठी येथे तुंबळ गर्दी असते. पौष पौर्णिमेपासून म्हणजेच आज दिनांक ०६ जानेवारी २०२३ रोजी मंदिराच्या सभोवती दहा दिवस ही यात्रा भरते. जवळपास २०० ते २५० एकर जमिनीवर गुरांची रांग उभी असते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, गुजरात राज्यातील भाविक यात्रेकरू दरवर्षी गुरे खरेदीसाठी येथे येतात, पौष वद्य प्रतिपदेला गुरांची विक्री सुरू होते. यात्रेत कपडे, मिठाई, बर्फी, खेळणी, ब्लॅंकेट, घोंगडय़ा, सोलापुरी चादरी, मेसूर, खाजा, पेढे आदींची दुकाने मोठय़ा प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात यात्रा येत असल्याने घोंगडय़ा, ब्लॅंकेट, स्वेटर, चादरींची शेकडो दुकाने येथे मांडलेली असतात. यात्रा काळात विविध प्रकारचे स्टॉल्स, सर्कस, मौत का कुआ, जायंट व्हील, फुगेवाले, तमाशांचे फ़ड आदींद्वारे लक्षावधी रुपयांची उलाढाल होते.
नमस्कार अश्विन मी तुझे व्हीडिओ टीव्ही चॅनेल युट्युब वर बघतो आता पण बघतोय मी पाच वर्षा पासून घाटकोपर ला राहात आहे पुरवी वरळी कोळीवाडा येथे रायचो वरळी ते वाळकेश्वर येथे चार ते पाच जणं पागाला जायचो पण कृष्ण जन्म ते दिवाळी दरम्यान शेवंड आणि जितारा कोलबी सोट कोलबी मारायचो पण आता सगळंच बंद झालं तुझे व्हिडिओ बघून एकदम छान वाटतं
दादा तू खूप लकी आहेस की स्नेहा ताई सारखी जोडीदार मिळाली.
❤️
मस्त स्नेहा सुगरण आहेस आश्विन लकी आहेस स्नेहा असली आगरी बायको शोभते
Ka Tula na bhetli chagli bhayko
स्नेहा किती आवडीने बनवते.गोड आहे.
धन्यवाद ताई ❤️🤗
Muu me paani aagya ashwin bhaiiii
स्नेहा खूप छान रेसिपी शिकविली👌👌😋😋😋... तू नेहमीच हसतमुख असते... धन्यवाद 😊
धन्यवाद ताई ❤️🤗
खूपच छान स्नेहा तुझे प्रेझेंटेशन खूप मस्त असते टेस्ट तो lazizzzz....
धन्यवाद ताई ❤️🤗
स्नेहा तू फारच गोड मुलगी आहेस ❤️👌 मेहनती आहात दोघे, Keep it up dear 👍
Thankyou Bhau ❤️🤗
एक नंबर स्नेहा ताई अप्रतिम रेसिपी 👌एकदम युनिक रेसिपी पहिल्यांदा पाहतोय आम्ही 🙏
धन्यवाद भाऊ ❤️🤗
वा मस्त चिंबोऱ्या छान दिसत होत्या फ्रेश धन्यवाद
Mast... Lahan mulana ghari ch as karun dile ki kiti khush hotil
1 number sneha kharch ekda khayla yayla pahije😊
NICE VLOG, SUPER RECIPY
Ek number recipe😋👌👍
Thankyou Tai ❤️🤗
लकी आहेस
Mouth watering recipe
Thankyou So Much Tai ❤️🤗
Very nice recipe & god bless you
Thankyou ❤️🤗
Mast dadus n vahini jan aapli पद्धत kolbi franky 😋😋😋
Thankyou Tai 🤗
1 no recipy....dada tu aamchya sati kiti lamb javun video kartos machi pn khupch swasth aani fresh aahe......👍👍
Jiwant mashe Kay karnar go
Thankyou Tai ❤️🤗
खूपच अप्रतिम रेसिपी 👍❤️
धन्यवाद भाऊ 🤗
Sneha tai sugran aahe... Amazing vlog 😍
Thankyou So Much Dada ❤️❤️🤗
Khup Chan recipe
Thankyou Tai 😊
Khup mast lajij receipe
Thankyou Tai ❤️🤗
नमस्कार खुप छान वीडियो 🥰🥰
तुमचे वीडियो पाहून खुप काही शिकायला भेटत..
मी पण youtuber आहे....
खुप काही नविन शिकायला भेटत..🙏🏻
Mast jhakas, oh ho laziz😋😋😋🚩
❤️
Superrrrrrrr se bhi jyada upeerrrrrrr 🎉🎉🎉🎉😘😘😘❤️🧿ek no Recipe Ani tumchi jodi suddha
Thankyou So Much Tai ❤️❤️🤗
Khup Chan recipe 👍👌👌👍😘
Thankyou Tai ❤️🤗
Better than Every1
Apratim recipie sunder, creative ahes sneha! Ashwin tuzi mehnat aai ekvira baghat ahe tula. Tuzya kashtala changle fal milo hich aai ekvire la vinanti.
Jay agri koli
Thankyou 🤗
Wow yummy yummy 😋🤤 bghunch bhuk lagli yummy yummy yummy yummy 😋🤤😋🤤😋🤤🤤🤤
Thankyou so much Tai ❤️🤗
Very nice 👌🤪
Khup chaan jhali recipe👌👌
Thankyou Tai ❤️🤗
Very nice video Kolam beach ricpe 🙏🙏
Loved the simplicity of your channel! 👍🏻🍫 Mouth Watering recipes are a bonus!😁😋
Thanks so much! 😊
Nice recipe sir 👌
Thankyou 🤗
Waha sneha mast Recipe
Thankyou Tai ❤️🤗
Kolambi resipi kadak bhava and sneha tai
Thankyou Bhai ❤️🤗
एकच नंबर रेसिपी वहिनी आणि भाई 😋😋😋
धन्यवाद भाई ❤️🤗
Kharach chalu kara tumhi tumche hotel at least ek stall tari taka belapur khavu galli madhe
खूप भारीच मस्त वहिनी..... आज चा व्हिडिओ कडक एकदम....
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Dada mutton seekh kabab banva ❤️
khup chan.....😋👌
Thankyou Tai 🤗
Nice recipe 👌👌👌👍
Thankyou Dada 🤗
A pratim prawns frankie 😀
Thankyou Dada ❤️🤗
Wow dada mast😋👌🤤🤗👌😋😋
Thankyou Tai ❤️🤗
Sneha vahini khup mehanati ahe,sarv kahi manapasun banavate.
Thankyou Tai 🤗
Vow very nice👍👍
Thankyou 🤗
Sneha amazing vlog
Thankyou Tai ❤️🤗
हॉटेल सुरु करा तुम्ही जाम चालेल.......
Mast recipe😋🤗👌
Thankyou Tai ❤️🤗
All the best next video 👍
खुप छान रेसिपी एकदम unique recipe दादा मस्त व्हिडिओ 👌👌👍👍♥️😊
धन्यवाद भाऊ ❤️❤️🤗
Nice
Thankyou Tai 🤗
Khup chhan aahe recipe.. 👍
Thankyou Tai 🤗
सर्वात भारी दादा 👌👍😋🎊
धन्यवाद भाऊ 🤗
Very nice recepi.
Thankyou Tai 🤗
Dada machhi swast aahe ki mahag aahe tikde
Mast
Thankyou
Khup mast sneha.. 👍
Thankyou 🤗
Nice video
Manori Island var pan ya 1da
Wow😋😋
Thankyou Tai 🤗
Very very nice recipe
Thankyou So Much Tai ❤️🤗
👌👌😋😋
Bhai varsova Koli mohotsav kadhi aasto sang na
Khupach can
Thankyou Bhau 🤗
1 no ❤😊
Thankyou Tai 🤗
Congratulations for 79k Subscriber 🎉🎉
Thankyou Tai ❤️🤗
Mouth watering 😋😋😋👌👌
Thankyou Tai 🤗
Yummy 😋💕☺️
Thankyou Tai
Great content
Thankyou ❤️🤗
Mst
Thankyou Tai
Jiwant mashe Kay karnar go fry kar
Nice recipe 😋
Thankyou dada 🤗
म्हसा ची जत्रा ची व्हिडीओ दाखवा 😍
किती दिवस यात्रा असते ताई?
Love from pune Bhau and vahini🤩🤩
❤️
Nice recipe
Thankyou Tai 🤗
AMAZING
Thankyou Bhau 🤗
आश्विन दादा मी वर्सोवा मधेच राहते पण आमच्या इथे मच्छी खूप महाग असते जेठी आहे इथे मासे पकडतात तरीही इथे खूप मासे महाग असतात
Jiwant mashe Kay karnar go
@@mikedesi5513 mi smjle nahi
Mast Dada Ghass barik ghe jara😁😁
😅
Nice recipe Dada
Thankyou Tai 🤗
Well done sneha ❤️✌️👌
Thankyou So Much Bhai ❤️🤗
Ek restaurant takayla pahije tu restaurantcha name asel 🔥🔥laziz 🔥🔥
❤️
मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध, म्हसा जत्रेत जाणार आहेत का ?
Kadhi aahe plese sangal ka
म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकराचे) प्राचीन मंदीर आहे, या मंदीरावरून गावास म्हसा हे नाव पडले. येथील सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेली गुरांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली म्हसोबाची यात्रा प्रसिद्ध आहे. गुरे खरेदीसाठी येथे तुंबळ गर्दी असते. पौष पौर्णिमेपासून म्हणजेच आज दिनांक ०६ जानेवारी २०२३ रोजी मंदिराच्या सभोवती दहा दिवस ही यात्रा भरते. जवळपास २०० ते २५० एकर जमिनीवर गुरांची रांग उभी असते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, गुजरात राज्यातील भाविक यात्रेकरू दरवर्षी गुरे खरेदीसाठी येथे येतात, पौष वद्य प्रतिपदेला गुरांची विक्री सुरू होते. यात्रेत कपडे, मिठाई, बर्फी, खेळणी, ब्लॅंकेट, घोंगडय़ा, सोलापुरी चादरी, मेसूर, खाजा, पेढे आदींची दुकाने मोठय़ा प्रमाणात असतात. थंडीच्या दिवसात यात्रा येत असल्याने घोंगडय़ा, ब्लॅंकेट, स्वेटर, चादरींची शेकडो दुकाने येथे मांडलेली असतात. यात्रा काळात विविध प्रकारचे स्टॉल्स, सर्कस, मौत का कुआ, जायंट व्हील, फुगेवाले, तमाशांचे फ़ड आदींद्वारे लक्षावधी रुपयांची उलाढाल होते.
आज पासून 🎉
@@cw-of7xo thanku, aamhala jayche aahe
रविवारी जातोय आम्ही
तुमच गाव युपी आहे का
Dada tu khatos pan aamchya tondala pani yete
दादा खूप छान रेसपी आहे.
पण कोळंबी फ्राय ची रेसीपी नाही समजली.
1 like
❤️
हॅलो तुम्ही तर एकदम तोंडाला पाणी सोडलं तर राव लजीज
Congratulations for 79K 🥳🎉👏
❤️
Op
Pudina chatani kontya company chi aahe?
Mothers recipe 😊
गाबोळी पॅटीस दाखवा
Versova fish market konte divas la open asat
ताई कधी जायच झाल तर गुरवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि मंगळवार या दिवसात कधी पण जा मार्केट टाईम सकाळी 2 ते 6 दुपारी 3 ते 6
नमस्कार अश्विन मी तुझे व्हीडिओ टीव्ही चॅनेल युट्युब वर बघतो आता पण बघतोय मी पाच वर्षा पासून घाटकोपर ला राहात आहे पुरवी वरळी कोळीवाडा येथे रायचो वरळी ते वाळकेश्वर येथे चार ते पाच जणं पागाला जायचो पण कृष्ण जन्म ते दिवाळी दरम्यान शेवंड आणि जितारा कोलबी सोट कोलबी मारायचो पण आता सगळंच बंद झालं तुझे व्हिडिओ बघून एकदम छान वाटतं
धन्यवाद दादा ❤️🤗
Dada tu kuthlya divashi aala hota varsova la
Budhwari alo hoto Tai 😊
Nehaji please speak slowly or show ingredients in writing on the screen itself. Thank you. When you speak fast we cannot catch up with you
Swathacha buisness chalu kr
Are bhau tu tr market madhe hota tr namskar me Aswin gharat ka bolas 🤣
भावा तू वर्सोवा ल येऊन गेला .... बाजूला आमचा मढ गाव आहे .... प्लीज next time परत येशील तर नक्की ये ...... Mail on my channel
Ho nakki
Overacting kami kara
लोकांचं चांगलं पाहिलं तर आपलं चागलं होत...
Nyc ans 😀👍🏻
khup chan.....😋👌